नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112550
प्रतिक्रिया
496
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजचा व्यायाम :
धागा चांगला चालु आहे. मीही
फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे
सहमत
In reply to फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे by अमर विश्वास
मोलाची माहीती. याबद्दल जरा
In reply to फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे by अमर विश्वास
वॉक
एस हेल्थ नावाचे एप्लीकेशन आहे
अरेरे :( :(
महिनाभर खंड पडलेला व्यायाम
नक्की काय व्यायाम करता
In reply to महिनाभर खंड पडलेला व्यायाम by सपे-पुणे-३०
आज......
आजचा दिवस शून्य व्यायामाचा
आज लेग्ज
आजचा व्यायाम
मी काल केलेला व्यायाम
"मी आज केलेला व्यायाम" असे
In reply to मी काल केलेला व्यायाम by अरिंजय
आज रेस्ट .....
आजचे सायकलिंग
माझी सायकलिंग
आजचे सायकलिंग - 62 किमी
आजचं सायकलींग...
आज आणि काल...
नविन आठवड्याची सुरुवात...
सायकल
सायकल
धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल
अभिनंदन सप्रे साहेब
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
अभिनंदन
In reply to अभिनंदन सप्रे साहेब by खटपट्या
अभिनंदन सप्रे साहेब...!!
In reply to अभिनंदन सप्रे साहेब by खटपट्या
मन:पुर्वक अभिनंदन
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
नमस्कार घ्या आमचा.
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
मागच्या वर्षी तुम्ही पावणेसहा
In reply to नमस्कार घ्या आमचा. by अप्पा जोगळेकर
अभिनंदन!!
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
एक नंबर. अभिनंदन..
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
सर्वांना धन्यवाद..
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
अभिनंदन...
In reply to सर्वांना धन्यवाद.. by बाळ सप्रे
अभिनंदन साहेब !!!
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
आणि प्रेरणा मिळाली
आज ३७ किमी सायकलिंग करून
परततानाचे 20 किमी सायकलिंग
In reply to आज ३७ किमी सायकलिंग करून by मोदक
आज कार्डियो ...
८ नो. पासून पोहायला शिकतोय.
८ नो. पासून पोहायला शिकतोय.
In reply to ८ नो. पासून पोहायला शिकतोय. by शलभ
व्यायाम सुरू आहे.
व्यायाम सुरू आहे.
आज अजीबात ईच्छा नव्हती .....
आज ३९ किमी सायकलिंग करून
मस्त!
In reply to आज ३९ किमी सायकलिंग करून by मोदक
हाफिस २० च किमी लांब आहे..
In reply to मस्त! by अनिरुद्ध.वैद्य
हाफिस ते घर 21 किमी.
In reply to हाफिस २० च किमी लांब आहे.. by मोदक
अछा ओके!
In reply to हाफिस २० च किमी लांब आहे.. by मोदक
ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..?
In reply to अछा ओके! by अनिरुद्ध.वैद्य
फेज २
In reply to ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..? by मोदक
भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व
In reply to फेज २ by अनिरुद्ध.वैद्य
नॉट दॅट सुटेबल
In reply to भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व by मोदक
सूस चांदे नांदे रस्त्यावरील
In reply to नॉट दॅट सुटेबल by अनिरुद्ध.वैद्य
मी भूमकर चौक ते फेज २ पर्यंत
In reply to नॉट दॅट सुटेबल by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद बाळदादा,
In reply to नॉट दॅट सुटेबल by अनिरुद्ध.वैद्य
आजचा व्यायाम.....
माझा आजचा (छोटासा) व्यायाम...
१५-११-१६
८००० स्टेप्स अॅपमधे दाखवल्या
मागच्या आठवड्यात सोमवार ते
असा अर्थ काढू शकता. जेव्हा
In reply to मागच्या आठवड्यात सोमवार ते by सही रे सई
दॅट्स अ गुड साइन
In reply to मागच्या आठवड्यात सोमवार ते by सही रे सई
दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात,
In reply to दॅट्स अ गुड साइन by अनिरुद्ध.वैद्य
दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो.मला पण हेच वाटल या वेळी. म्हणजे पूर्वी माझे मसल्स एव्हढे तयार नव्हते या व्यायामासाठी. पण खूप वर्ष कमी अधिक व्यायाम केल्यामुळे त्यांची मुळची ताकद वाढली आणि त्यामुळे या वेळी काही महिन्यांच्या गेप नंतर सुध्धा हा त्रास झाला नाही कारण एक कमीत कमी ताकद तयार झाली होती मसल्स ची.जी
In reply to दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, by सही रे सई
किंचित दुरुस्ती
In reply to दॅट्स अ गुड साइन by अनिरुद्ध.वैद्य
म्हणजे व्यायामाची तीव्रता
In reply to किंचित दुरुस्ती by विंजिनेर
म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये.हो तो पण विचार केला आहेच. फक्त २-३ दिवस खोकला सर्दीने बेजार झाले आहे त्यामुळे खूप जास्त वाढवला नाहीये व्यायाम.येस!
In reply to किंचित दुरुस्ती by विंजिनेर
आजची सुटी...
पंधरा मिनीटे फुलपाखरी
फुलपाखरी हात का पाय (कंबर
In reply to पंधरा मिनीटे फुलपाखरी by सूड
फुलपाखरी तडाख्याचा
In reply to पंधरा मिनीटे फुलपाखरी by सूड
काहीच्याकाही भारी !
In reply to फुलपाखरी तडाख्याचा by बाळ सप्रे
फुलपाखरी तडाखा! लोहल!
In reply to पंधरा मिनीटे फुलपाखरी by सूड
सायकलनेच हाफिसला....
३३२ किमि
मी samsung health (google S
In google Play S Health App.
In reply to मी samsung health (google S by निओ१
आज ३९ किमी सायकलिंग करून
(No subject)
In reply to आज ३९ किमी सायकलिंग करून by मोदक
काल Racquetball खेळलो
सायकल चालवली थोडीशी.
वाह
In reply to सायकल चालवली थोडीशी. by एस
१५३.९ किलोमीटर....
वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+
In reply to १५३.९ किलोमीटर.... by डॉ श्रीहास
धन्यवाद...
In reply to वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+ by बाळ सप्रे
हा वीकान्त दिल्ली हाफ
अभिनंदन..!!!
In reply to हा वीकान्त दिल्ली हाफ by बाळ सप्रे