रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
310645
वाचनखूण
प्रतिक्रिया
1112
ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप वापरणारे
In reply to ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप वापरणारे by मोग्याम्बो
माझ्याकडे तर ते ही ८० रु.
In reply to माझ्याकडे तर ते ही ८० रु. by निओ१
बघा ! ज्याला जमवायचे आहे
In reply to बघा ! ज्याला जमवायचे आहे by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या
In reply to म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या by संदीप डांगे
का बरे ?
In reply to का बरे ? by डॉ सुहास म्हात्रे
लोक उपाशी मरत आहेत ह्यात
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by संदीप डांगे
लोक उपाशी मरत आहेत, चुली बंद
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by संदीप डांगे
कालच पाहिला होता व प्रतिसाद
In reply to कालच पाहिला होता व प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
तुमची बाजू कळली, असहमती आहे.
In reply to तुमची बाजू कळली, असहमती आहे. by संदीप डांगे
तुम्हाला हा रिपोर्ट
In reply to तुम्हाला हा रिपोर्ट by डॉ सुहास म्हात्रे
सर, माझा मुद्दा फार साधा आहे,
In reply to सर, माझा मुद्दा फार साधा आहे, by संदीप डांगे
90 टक्के खुश आहेत त्यामुळे 10
In reply to 90 टक्के खुश आहेत त्यामुळे 10 by संदीप डांगे
तुमच्याच गृहीतकानुसार - "१०%
In reply to तुमच्याच गृहीतकानुसार - "१०% by मोदक
तुम्ही माझ्या विधानांना वेगळा
In reply to तुम्ही माझ्या विधानांना वेगळा by संदीप डांगे
१०% लोकांना त्रास होत नाहीये
In reply to १०% लोकांना त्रास होत नाहीये by मोदक
तुम्ही आता आपल्या प्रतिसादात
In reply to तुम्ही आता आपल्या प्रतिसादात by संदीप डांगे
असंवेदनशील काय आहे यात..?
In reply to असंवेदनशील काय आहे यात..? by मोदक
मी दिलेल्या ट्रेन उदाहरणावर
In reply to मी दिलेल्या ट्रेन उदाहरणावर by संदीप डांगे
वा ! काय प्रतिसाद आहे ?
In reply to वा ! काय प्रतिसाद आहे ? by सुबोध खरे
खरेसाहेब, तुम्ही नुसता चष्मा
In reply to खरेसाहेब, तुम्ही नुसता चष्मा by संदीप डांगे
या लेखावर काही लिहिणार नाही
"देशाच्या सर्व नागरिकांच्या सोयीसुविधांची जबाबदारी सरकारची असते, ह्यात सरकार कुठेही कमी पडत असेल तर त्याचा जाब विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. त्यात सरकारी निर्णयामुळे कुणाचीही कसलीही गैरसोय होऊ नये हे बघणे सरकारचे काम आहे, त्यात काहीही कमतरता येत असेल तर त्याबद्दल जाब विचारणे नागरिकांचा हक्क आहे,तुम्ही जे म्हणता आहात ते सर्वसामान्य परिस्थितीत परिस्थितीत बरोबर आहे आणि परिस्थिती सामान्य असती तर मी तुमच्या बाजून बोलत असतो. आजच्या परिस्थितीत हे वरचे विधान विपर्यस्त, अर्धसत्य आणि काहीसे कांगावाखोर आहे. सद्याची परिस्थिती अपवादात्मक आणि युद्धसदृश्य (काळाबाजारी व अतिरेकी लोकांशी युद्ध या अर्थाने) आहे. अश्या परिस्थितीत गरीब लोकांनाही समजत आहे की त्यांनाही त्या परिस्थितीची कमीजास्त प्रमाणात तोशीस लागणार आहे. बहुसंख्य सुजाण गरीब लोकांची काही कालाच्या त्रास सहन करायला तयार आहेत व तसे बोलताना दिसत आहेत. काही लोक नाराज होणार व तसे बोलणार यातही वाद नाही. अश्या युद्धसदृश्य वेळेस... (अ) काही लोकांना होणारी तोशीस अनेक पटींनी वाढवून सांगून व मनाने बनवलेली अतिशयोक्त उदाहरणे (हायपरबोल) सांगून, लोकांना उसकवून, परिस्थिती अधिक चिघळवायची की, (आ) ती तोशीस कमी करण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न करायचे, यातले सुजाण नागरीक काय निवडेल, हे मी सांगायला हवेच काय ? ======== २.अल्पसंख्य मतांना, त्यांच्या जीवनाला कोणतेच महत्त्व नाही असा भयावह विचार आंतरप्रवाही दिसत आहे. हे एक प्रचंड काळजीचे लक्षण आहे.हे विचित्र हायपरबोलीक मत कोणत्या पुराव्यांवर व अभ्यासावर मांडले आहे !? स्पष्ट पुरावे व विश्लेषण असलेल्या प्रतिसादांवर तरी असे बेजबाबदार आरोप थांबवलेत व फक्त खर्या पुराव्यांची कास धरून प्रतिसाद दिलेत तरी तुम्ही तुमच्या प्रतिसादांची लाज राखू शकाल असे खात्रीने सांगतो. जेव्हा मी भारतीय नागरीक म्हणतो तेव्हा "सर्व भारतीय" असा त्याचा अर्थ असतो. मी स्वतः निम्न व निम्न मध्यवर्गाची चव वयाच्या २८-२९ वर्षांपर्यंत पूरेपूर चाखलेली आहे आणि खेडेगावाचाही पूरेपूर अनुभव घेतलेला आहे. आजच्या पीढीतल्या बर्याच जणांना माहीतही नसलेली पीएल४० ची लाल-काळी ज्वारी खाऊन अनेक वर्षे आमच्याही कुटुंबाने काढली आहेत. त्या कालातल्या अनेक कुटुंबांनी ते मोर्चा, धरणे, इ न करता सोसले आहे. तेव्हा, गरीबांबद्दलच्या काळजीची भाषणे ऐकण्याची मला अजिबात गरज नाही, हे ध्यानात आले असेलच. पूर्ण कल्पनेसह अर्धसत्य व संपूर्ण मागे घ्यावी लागणारी विधाने करणार्या नेत्यांच्या किंवा नागरिकांच्या हाती "अल्पसंख्य व गरीबांची प्रचंड काळजीचा कैवार" घेण्याचा मक्ता जाणे मला गरीबांच्या दृष्टीने केवळ प्रचंड काळजीचे वाटते आहे. याशिवाय, देशाच्या सद्याच्या युद्धसदृश्य संक्रमण काळाचा विचार न करता त्याचा अतिशयोक्त उपयोग करणे देशाच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे वाटते आहे. कारण आतापर्यंत, चुकीच्या व विपर्यास्त मुद्द्यांचा उपयोग करून गरिबांचा कैवार घेणारे प्रत्यक्षात गरीबांच्या आडून स्वतःचा स्वार्थ साधतानाच जास्त पाहिले आहे. याचा अर्थ तुम्ही तसे असालच असे मी म्हणत नाही. पण कोणत्याही "सकारात्मक" चर्चेत "काहीही बर्यावाईट मार्गाने आपला मुद्दा जिंकणे" यापेक्षा "सत्य जिंकणे" सर्वांच्याच जास्त फायद्याचे असते, इतके जरूर सांगेन. ====== माझ्या पूर्वीच्या एका प्रतिसादांत तुम्ही विचारपूर्वक प्रतिसाद लिहिता असे लिहिले होते. तुम्ही माझे ते मत खोडून टाकण्याचे हल्ली मनावर घेतल्याचे पाहून अतीव दु:ख होते आहे, हे मात्र नक्की. असो. जरा आरसा समोर ठेवला आहे, इतकेच. यापुढे माझे नाव घेऊन लिहिलेत तरी "वितंडवादाची इच्छा नसल्याने" या लेखातल्या चर्चेत उत्तर देणार नाही, किंबहुना आता तशी इच्छाच उरली नाही. धन्यवाद !In reply to या लेखावर काही लिहिणार नाही by डॉ सुहास म्हात्रे
मतांतरे असतातच, अगदी तीव्रही
In reply to मतांतरे असतातच, अगदी तीव्रही by संदीप डांगे
तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि
तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि मांडणी करत आहात ते बघता अल्पसंख्य मतांना, त्यांच्या जीवनाला कोणतेच महत्त्व नाही असा भयावह विचार आंतरप्रवाही दिसत आहे. हे एक प्रचंड काळजीचे लक्षण आहे.आणिमी आपल्यावर वैयक्तिक स्वरूपाचे कोणतेही आरोप केलेले नाहीतही परस्पर विरोधी विधाने आहेत.In reply to तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि by मोदक
विचार हा शब्द महत्त्वाचा,
In reply to खरेसाहेब, तुम्ही नुसता चष्मा by संदीप डांगे
प्रतिसाद येथे वाचावा...
In reply to सर, माझा मुद्दा फार साधा आहे, by संदीप डांगे
माझे मुद्दे त्यापेक्षा सोपे
In reply to माझे मुद्दे त्यापेक्षा सोपे by डॉ सुहास म्हात्रे
वरचे लिहिताना एक सर्वकालिय,
In reply to वरचे लिहिताना एक सर्वकालिय, by डॉ सुहास म्हात्रे
१००% टक्के सत्य
In reply to कालच पाहिला होता व प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर साहेब
In reply to डॉक्टर साहेब by सुबोध खरे
हे दोन्ही बाजूला लागू होते कि
In reply to हे दोन्ही बाजूला लागू होते कि by संदीप डांगे
हो लागू होते. पण
In reply to हो लागू होते. पण by मोदक
हेच सर्व मी कुठे केले तेही
In reply to हेच सर्व मी कुठे केले तेही by संदीप डांगे
हेच सर्व मी कुठे केले तेही
हेच सर्व मी कुठे केले तेही दाखवा मग...?१) गोंधळ उडवून देण्यासाठी संदिग्ध विधाने करणे - २) "अंधविरोध करणे" आणि "मोदी आवडत नाही म्हणून सरकारी धोरणांचा घाऊक तिरस्कार करणे" यासाठी तुमचेच अनेक प्रतिसाद वाचा. मुख्यमंत्र्यांना गलीच्छ भाषेत शिवीगाळ करणे किंवा वैयक्तीक टीका करणे वगैरे.. अनेकांवर तुम्हाला उत्तरे मागितली आहेत आणि अनेक ठिकाणी तुमचे मुद्दे खोडून काढलेले आहेत. ४) दिशाभूल / वैयक्तीक आरोप करणारी विधाने करणे आणि नंतर विधान सपशेल फिरवणे. - एक, दोन, तिसरे गुरूजींना दलाल म्हटल्याचे..बाकी, इथे काय लिहिलंय ह्या पेक्षा कोण लिहितय ह्याला जास्त महत्त्व आहे असं तुमच्या प्रतिसादातून दिसतंय, तेव्हा चष्मे लावण्याचे आरोप इतरांवर करण्याआधी खुद को भी एक बार देखा लेते आईनेमे!;)पुन्हा तेच. चष्मा काढून प्रतिसाद वाचावा. ""निरक्षीरविवेक" ही गोष्टी त्या त्या आयडीच्या विश्वासार्हतेवर आणि ते नक्की काय प्रतीचे विश्लेषण करत आहेत त्यावर अवलंबून असतात." आयडीची विश्वासार्हता तो आयडी किती विचार करून लिहीतो आणि काय लिहितो यावरून ठरते, यात "कोण किती विश्वासार्हता कमावतो" असा साधा मुद्दा आहे. ट्रक ड्रायव्हर २० लाख रूपये घेवून फिरतो असे लिहिले आणि तिसर्याच विषयाच्या लिंक दिल्या की पब्लीक धुलाई करणारच मग तेथे फर्स्टहँड अनुभव, ऑनलाईन नाहीत वगैरे युक्तीवाद चालत नाहीत. =))In reply to हेच सर्व मी कुठे केले तेही by मोदक
मस्त आहे, कीप इट अप!
In reply to मस्त आहे, कीप इट अप! by संदीप डांगे
अपेक्षित प्रतिसाद. असो.
In reply to कालच पाहिला होता व प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
मल्ल्याचे लोन
In reply to मल्ल्याचे लोन by पैसा
याचा अर्थ असा नव्हे की बँक
याचा अर्थ असा नव्हे की बँक यानंतर मल्ल्याविरोधात कर्जवसुलीची पावले उचलणार नाही. कर्जवसुलीची प्रोसिजर आणि केसेस आहेत तशाच चालू राहतीलओके, म्हणजे "विजयभाऊ मल्ल्या" अजुन सुटलेले नाहीत तर..!In reply to याचा अर्थ असा नव्हे की बँक by मोदक
पण पकडले पण जाणार नाहीत ..
In reply to मल्ल्याचे लोन by पैसा
चुकीचा नफा बोले तो? त्यानी
In reply to चुकीचा नफा बोले तो? त्यानी by अनुप ढेरे
जरा टेक्निकल आहे
In reply to जरा टेक्निकल आहे by पैसा
रिसिव्हेबल म्हणून दाखवले जाते
In reply to मल्ल्याचे लोन by पैसा
ज्या बातम्या वाचल्या
ज्या बातम्या वाचल्या त्यानुसार मल्ल्याला 'विलफुल डिफॉल्टर' म्हणजे त्याला परतफेड शक्य असतानाही खोडसाळपणे कर्ज बुडवाणारा असे घोषित करून बँकेच्या हिशेबातून कर्ज अॅसेट म्हणून दाखवणे बंद केले आहे. त्याच्याकडून कर्जवसुलीची शक्यता दिसत नसताना ते कर्ज बँकेचे अॅसेट दाखवल्याने चुकीचा नफा आणि ताळेबंद दाखवला जातो, बँकेची एकूण परिस्थिती काय आहे हे खरे चित्र दिसत नाही म्हणून अशी कर्जे बॅलन्स शीटमधून बाहेर काढतात. याचा अर्थ असा नव्हे की बँक यानंतर मल्ल्याविरोधात कर्जवसुलीची पावले उचलणार नाही. कर्जवसुलीची प्रोसिजर आणि केसेस आहेत तशाच चालू राहतील आणि जेव्हा कर्जवसुली होईल तेव्हाच ती कर्जे बंद करून बँकेच्या बॅलन्स शीटला योग्य तो फायदा दाखवला जाईल.+१०० अगदी हेच वित्तमंत्री जेटली लोकसभेमध्ये सांगताना आणि प्रश्न विचारणार्या विरोधी सदस्याने ते लगेच मान्य केल्याचेही (माझा प्रतिसाद लिहिल्यानंतर काही वेळाने) पाहिले आहे. रिपोर्टरने त्यातले अर्धसत्य (जे पूर्ण खोट्यापेक्षा जास्त धोकादायक असते) सांगून आणि वर स्वत:ची पाठ राखाण्यासाठी इतर माध्यमांवर त्यांची जबाबदारी टाकून; ज्यांची भलावण करायला तो आला असे त्याचे म्हणणे आहे, त्या सामान्य लोकांचीच शुद्ध फसवणूक केलेली आहे. भारतिय राजकारणात, दुर्दैवाने, अशी विश्वासार्हतेचा पूर्ण अभाव असणारी कृती "हुशारी" आणि "काबिले तारीफ" समजली जाते. आपल्याला लोकशाही म्हणून अजून खूप विकसित होणे जरूरीचे आहे, ते या करिताच :(In reply to ज्या बातम्या वाचल्या by डॉ सुहास म्हात्रे
या व्हिडीओत, याबाबतीतले बरेच
In reply to म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या by संदीप डांगे
एन्डीटीवी व रविशकुमार आहे
In reply to एन्डीटीवी व रविशकुमार आहे by श्रीगुरुजी
गुरुजी, त्याने याबद्दल स्वतः
In reply to गुरुजी, त्याने याबद्दल स्वतः by संदीप डांगे
त्रास होत नाही असे बोलणारे
In reply to त्रास होत नाही असे बोलणारे by श्रीगुरुजी
गुरुजी, खुश आहेत बहुसंख्य
In reply to गुरुजी, खुश आहेत बहुसंख्य by संदीप डांगे
नेहमीप्रमाणेच एकतर्फी
In reply to नेहमीप्रमाणेच एकतर्फी by श्रीगुरुजी
तुम्ही असाच असुविधा असलेला
In reply to तुम्ही असाच असुविधा असलेला by संदीप डांगे
मुददेसूदच बोलतोय. NDTV फक्त
In reply to मुददेसूदच बोलतोय. NDTV फक्त by श्रीगुरुजी
ओके फाईन! परत परत तेच लिहायचं
In reply to ओके फाईन! परत परत तेच लिहायचं by संदीप डांगे
डांगेंजी, वाहिनीच कशाला हवी
In reply to डांगेंजी, वाहिनीच कशाला हवी by हतोळकरांचा प्रसाद
त्यांना फक्त वाहिनीचीच
In reply to त्यांना फक्त वाहिनीचीच by श्रीगुरुजी
त्यांना फक्त वाहिनीचीच
In reply to त्यांना फक्त वाहिनीचीच by संदीप डांगे
मी कोणत्याच वाहिनीवर डोळे
In reply to मुददेसूदच बोलतोय. NDTV फक्त by श्रीगुरुजी
लोक उपाशी मरत आहेत ह्यात
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by श्रीगुरुजी
बादवे, तुम्ही उपाशी आहात का
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by श्रीगुरुजी
असो. शुभेच्छा!
In reply to असो. शुभेच्छा! by संदीप डांगे
अपेक्षित.
In reply to तुम्ही असाच असुविधा असलेला by संदीप डांगे
राजदीप सरदेसाइ नकारात्मक
In reply to राजदीप सरदेसाइ नकारात्मक by खटपट्या
लिंक चालत नाही. असो.
In reply to म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या by संदीप डांगे
हा रिपोर्ट खोटा नाहि...
एकूण आजच्या दिवसापर्यंत ची
In reply to एकूण आजच्या दिवसापर्यंत ची by संदीप डांगे
कहर!!!!
पत आणि उधारी (आणि कदाचित वस्तुविनिमय)
आता पंतप्रधानही त्यांच्या
In reply to आता पंतप्रधानही त्यांच्या by मार्मिक गोडसे
+१
In reply to आता पंतप्रधानही त्यांच्या by मार्मिक गोडसे
निवडणूक प्रचार सभेतील मोदी हे
In reply to निवडणूक प्रचार सभेतील मोदी हे by हतोळकरांचा प्रसाद
.त्याच भाषणातले इतर संयमित
In reply to .त्याच भाषणातले इतर संयमित by मार्मिक गोडसे
देशाच्या एका अर्थविषयक
असे ही पैसे देता येतील...
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल असे वाटते.In reply to असे ही पैसे देता येतील... by निनाद
युपीआय वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा.
In reply to युपीआय वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा. by निनाद
व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही
In reply to व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही by पैसा
यावर सविस्तर लिहाल काय पैताई?
In reply to यावर सविस्तर लिहाल काय पैताई? by संदीप डांगे
निनादने धागा काढलाय
आभार प्रदीप पण आमच्या नोटा
योगायोग की .... ? !
In reply to योगायोग की .... ? ! by गामा पैलवान
नोटा रद्द करण्याच्या
रंग हिचा वेगळा..
हा आणखी एक महत्वाचा परीणाम
In reply to हा आणखी एक महत्वाचा परीणाम by दुर्गविहारी
हे अपेक्षितच होते. भारतातल्या
हा आणखी एक महत्वाचा परीणाम
ग्रामीण अर्थव्यवस्थेला
In reply to ग्रामीण अर्थव्यवस्थेला by मार्मिक गोडसे
http://indiatoday.intoday.in
In reply to ग्रामीण अर्थव्यवस्थेला by मार्मिक गोडसे
या बँक म्हणजे राजकीय
या बँक म्हणजे राजकीय
In reply to या बँक म्हणजे राजकीय by मार्मिक गोडसे
आहेत कि राव .. बहुतेक मी मेन
In reply to आहेत कि राव .. बहुतेक मी मेन by अभिजित - १
मला online बघू दे बँक आहेत कि
In reply to या बँक म्हणजे राजकीय by मार्मिक गोडसे
म्हणजे एकूण काय तर
ह्याला म्हणतात उंटा वरचे