Skip to main content

खुलता कळी खुलेना

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 16/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
तू भरावे, मीच प्यावे, साधणे ह्या क्रियेचे जमेना अंतरीची, वारुणी ही कां अशीही ओठी पडेना हीच गोडी, हीच थोडी पीण ग्लासात, काही पडेना बूच वेढे, थोडे थोडे सोडवावे, तरीही निघेना बूच ढकलता, आत जाता दारूमध्ये, तेही बुडेना वास त्याचा, लाकडाचा दारूला ह्या, मुळीही खुलेना वास सुकल्या, या पेल्याची आज भरता, तळी भरेना वाट पाहत्या, या घशाची आज खुलता, कळी खुलेना
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2501
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

:-)

=)