रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
In reply to ट्रेकर असो वा नसो, नोटा by वगिश
In reply to दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा by कॅप्टन जॅक स्पॅरो
दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा असल्यानेहे नक्की आहे का?
In reply to दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा by टवाळ कार्टा
In reply to निर्णयाचं स्वागत करायला हवं. by खेडूत
In reply to शीर्षक दुरुस्ती सुचवा by ट्रेड मार्क
In reply to गरीबांना आनंद आणि श्रीमंतांना by वगिश
In reply to श्रीमंत खोडून काळा पैसा वाले by वगिश
In reply to अजून एक फायदा by ट्रेड मार्क
शेजाऱ्यांनी यासाठी इतके वर्ष जे कष्ट घेतले जे एका फटक्यात निरुपयोगी झाले.सर्क्युलेशनमध्ये असणार्या खर्या नोटांवर भारताने घेतलेल्या कष्टांपेक्षा सर्क्युलेशनमध्ये असलेल्या खोट्या नोटांवर पाकिस्तानने घेतलेले कष्ट जास्त होते म्हणता?
In reply to रद्दीचा भाव काय आहे सध्या? by जव्हेरगंज
In reply to 12-मतीकर फक्त एकाच माणसाला by विशुमित
12-मतीकर फक्त एकाच माणसाला (घराण्याला) उद्देशून असेल तर- जरा हे पण जरा वाचत चला...!! http://www.loksatta.com/desh-videsh-news/welcomes-the-decision-to-demone...पवारांची कृती त्यांच्या उक्तीच्या बरोब्बर विरूद्ध असते. त्यामुळे ते वर जे काही म्हणतात त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. १९९८ मध्ये सोनिया गांधींची पालखी उचलण्यात तेच आघाडीवर होते. सोनिया भारताच्या सूनबाई आहेत, त्यांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली आहे असे सांगण्यात ते थकत नव्हते. त्याच सोनिया गांधी परकीय असल्याचा साक्षात्कार पवारांना वर्षभरातच झाला होता व त्यामुळे त्यांनी मे १९९९ मध्ये त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला होता. १८ जुलै २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय संदर्भात निर्णय देऊन लोढा समितीचा सर्व शिफारशी ६ महिन्यांच्या आत लागू करण्याचा आदेश दिल्यावर ३-४ दिवसात पवारांनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले होते की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सोडण्यास माझी अजिबात हरकत नाही व पुढील ३ महिन्यांच्या आतच मी अध्यक्षपदाचा राजीनामा देईन. आता जवळपास पावणेचार महिने होत आले तरी ते अजून अध्यक्षपद सोडायचे नावही घेत नाहीत. याउलट अध्यक्षपदावर टिकून राहण्यासाठी त्यांची व इतर सर्वांची धडपड सुरू आहे. एकंदरीत बीसीसीयची गुळाची ढेप त्यांना सोडवत नाहीय्ये.
In reply to 12-मतीकर फक्त एकाच माणसाला by विशुमित
In reply to दुसरा उपाय काय बारामतीकरांकडे by मृत्युन्जय
In reply to मृत्युन्जय सर---- by विशुमित
In reply to देशातील इतर नेत्यांकडून by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजींना.._/\_ by विशुमित
In reply to श्री गुरुजींना.._/\_ by विशुमित
In reply to + १०० by मृत्युन्जय
मोदींचे चुकलेच. याबाबत तिळमात्र शंका नाही
+१११In reply to श्री गुरुजींना.._/\_ by विशुमित
In reply to त्यात जुमलाबिमला असं काही by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजी... by विशुमित
In reply to त्यांना साहेब आमंत्रण देऊन by श्रीगुरुजी
In reply to <<<<त्यांना साहेब आमंत्रण by विशुमित
In reply to <<<<त्यांना साहेब आमंत्रण by विशुमित
In reply to मृत्युन्जय सर---- by विशुमित
In reply to इथे कोणी बोंबा मारत आहेत असे by मृत्युन्जय
In reply to <<<<<दुसरा उपाय काय by विशुमित
In reply to बारामती मध्ये फक्त पवारच राहत by मृत्युन्जय
In reply to <<<<बारामतीकर म्हटल्यावद by विशुमित
In reply to शरद पवारांची थट्टा एवढी का by अनुप ढेरे
In reply to <<<<बारामतीकर म्हटल्यावद by विशुमित
In reply to एका प्रगत क्षेत्राचे आणि by मृत्युन्जय
In reply to ठीक आहे.... निघू शकता...!! by विशुमित
In reply to <<<<बारामतीकर म्हटल्यावद by विशुमित
काही कारण नसताना एका प्रगत क्षेत्राचे आणि सुसंस्कृत लोकनेत्याची कुत्सितपणे बदनामीहहपुवा
In reply to काही कारण नसताना एका प्रगत by श्रीगुरुजी
In reply to हलके होऊन या.... by विशुमित
In reply to अयो सॉरी... by विशुमित
In reply to भांडारकर प्राच्यविद्या संशोधन by श्रीगुरुजी
In reply to भांडारकर प्राच्यविद्या संशोधन by विशुमित
In reply to भांडारकर प्राच्यविद्या संशोधन by विशुमित
In reply to आता विषय निघालाच आहे तर http: by एमी
In reply to जाऊ द्या वो अॅमी जी.. by विशुमित
In reply to जाऊ द्या वो अॅमी जी.. by विशुमित
In reply to जाऊ द्या वो अॅमी जी.. by विशुमित
In reply to ही by अनिरुद्ध.वैद्य
In reply to मृत्युन्जय जी- by विशुमित
माझ्या संकुचित आणि कुजकट विचारांना सुधारण्यासाठी नक्कीच बराच वाव आहे हे मी मान्य करतो. पण गुरुजींनी "भांडारकर" चा विषय उकरून तो थंड झालेल्या राखेत ठिणगी उत्पन्न करण्याच्या प्रयत्न होता. ही आग धगधगत ठेवण्यात काय हासील? वरून परत ४८ चा भय वाटतं असे ही मागे ते म्हंटले होते.४८ चे भय वाटते हे सांगण्यात चुकीचे काय आहे? आधी ब्राह्माणांविरूद्ध ४८ झाले व नंतर दलितांविरूद्ध ७८ झाले. ९० च्या दशकात ब्रिगेडच्या स्थापनेनंतर ट्रेंड बदलला. खेडेकर, कोकाटे, पोळके इ. वेगवेगळी ब्राह्मणद्वेषी पुस्तके लिहून ब्राह्मणांविरूद्ध लिहिण्यात अत्यंत खालची पातळी गाठली. ब्राह्मण नपुसंक असतात, मराठ्यांमुळे त्यांच्या बायकांची कूस उजवते, थोरले बाजीराव यांचे खरे वडील मराठा होते अशी अत्यंत किळसवाणी भाषा वापरली गेली. इतिहासातील ब्राह्मणांचे योगदान, स्वातंत्रलढ्यातील ब्राह्मणांचे योगदान नाकारले गेले. ब्राह्मण हे या भूमीतील नसून परके आहेत असे लिहिले गेले. या पुस्तकांचा निषेध होत असताना तुमचे साहेब, त्यांचे दिव्य पुतणे, त्यांच्या सुकन्या आणि सज्जन समजले जाणारे गृहमंत्री आबा यांनी या पुस्तकांविरूद्ध चकार शब्द काढला नाही. कारवाई करण्याचे तर लांबच राहिले. जेम्स लेनच्या पुस्तकाचे निमित्त करून ब्राह्मणांविरूद्ध द्वेषी प्रचार सुरू झाला. भांडारकर संस्थेवर हल्ला करून मोडतोड केली गेली. काही ब्राह्मण इतिहासकारांच्या तोंडाला काळे फासले गेले. त्याचा फायदा २००४ च्या निवडणुकीत मिळून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. नंतर इतिहासाची मोडतोड करून इतिहासातून दादोजी कोंडदेवांचे योगदान नाकारले गेले. एवढेच नव्हे तर त्यांचा 'आदिलशहाचे हस्तक' असा उल्लेख केला गेला. ब्राह्मण असलेले संत रामदास यांच्याविरूद्ध अत्यंत गलिच्छ लिहिले गेले. सत्तेत असलेले राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रकाराविरूद्ध मूग गिळून गप्प होते. २०१० दांडगाई करून जिजामाता बागेतील दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडून तो कचर्याच्या ट्रकमधून नेला गेला. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची मोडतोड केली गेली. शिवाजी महाराजांनी ४०० ढेरपोट्या ब्राह्मणांना गोळ्या घालून मारले असा तद्दन खोटा इतिहास पुस्तकात लिहिला गेला. असल्या द्वेषी प्रकाराला प्रतिबंध घालणे ही तत्कालीन राज्यकर्त्यांची कायदेशीर व घटतात्मक जबाबदारी होती. ती पार न पाडता ते मुद्दाम गप्प बसून राहिले. सुरवातीला फक्त ब्राह्मणांविरूद्ध द्वेष पसरवित असल्याने इतर जाती संभाजी ब्रिगेडला पाठिंबा देत होत्या. हरी नरके, आ. ह. साळुंके इ. मंडळी ब्रिगेडच्या व्यासपीठावर जाउन ब्रिगेडची भलामण करीत होती. २००५ मध्ये शिवधर्माचे खूळ काढले गेले. आमच्या धर्मात ब्राह्मण सोडून इतर सर्वांना प्रवेश आहे असे जाहीररित्या सांगितले गेले. सुदैवाने हे खूळ फारसे वाढलेच नाही. काही काळातच ब्रिगेडची इतर जातींविरूद्धची भूमिका प्रकाशात आल्यावर इतर जातींच्या डोक्यात प्रकाश पडला. 'वाजवा टाळी, पळवा माळी, 'वाजवा तुतारी, पळवा वंजारी' इ. घोषणा, अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध यातून त्यांची इतर जातींविरूद्धची मानसिकता स्पष्ट झाल्याने इतर जातींचे डोळे उघडले. आता मराठा मोर्चे सुरू आहेत. राखीव जागांची जोरदार मागणी आहे. राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे. जर न्यायालयाने राखीव जागांच्य विरूद्ध निर्णय दिला तर त्याचे खापर ब्राह्मण मुख्यमंत्र्यावर म्हणजेच पर्यायाने ब्राह्मणांवर फोडले जाईल अशी भीति आहे.
In reply to माझ्या संकुचित आणि कुजकट by श्रीगुरुजी
In reply to दलित 2016 पण add करा लिस्टित. by संदीप डांगे
In reply to मोर्चा अरेंज करणारे आणि नाशिक by एमी
In reply to वर जशी मराठ्यांच्या by संदीप डांगे
In reply to वर यादी मांडायचं म्हणताय आणि by एमी
In reply to मृत्युन्जय जी- by विशुमित
In reply to जाऊ द्या वो अॅमी जी.. by विशुमित
४८ आणि ७८ चे भय अजून ही काही लोकांना उगाच च वाटत नाही.
मी एक सल्ला देवू का..? तुम्ही मुक मोर्चे काढता तेच चांगले आहे. :=))In reply to ४८ आणि ७८ चे भय अजून ही काही by मोदक
In reply to <<<मी एक सल्ला देवू का..? by विशुमित
In reply to पन्हाळ तयार होण्याला राजकारण by मोदक
In reply to <<<पन्हाळ तयार होण्याला by विशुमित
- सामान्य माणसाला हे राजकारण समजत नाही, पण जाणणाऱ्या लोकांनी तरी त्याला हवा देऊ नये, ही माझी माफक अपेक्षा होती. कदाचित ते माझे संकुचित आणि कुजकट विचार होते.
अपेक्षा चुकीची नाही, फक्त अनुकरण सगळ्यांनीच करावे इतकेच (माझ्यासह)In reply to आता विषय निघालाच आहे तर http: by एमी
In reply to सध्यातरी निर्णय चांगला वाटतोय by अभिजीत अवलिया
In reply to सध्यातरी निर्णय चांगला वाटतोय by अभिजीत अवलिया
In reply to सध्यातरी निर्णय चांगला वाटतोय by अभिजीत अवलिया
In reply to सध्यातरी निर्णय चांगला वाटतोय by अभिजीत अवलिया
In reply to एक नंबर तुफान निर्णय, मोदींनी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर by अनुप ढेरे
In reply to कोणासाठी डेडली म्हणताय? by कैलासवासी सोन्याबापु
In reply to उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर by अनुप ढेरे
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
In reply to कृपया असल्या अफवा पसरवू नका. by साहना
In reply to मी लोकसत्तेच्या बातमीच्या by शाम भागवत
मी लोकसत्तेच्या बातमीच्या आधारावर लिहिले आहेकृपया बातमीची लिंक देताल का? मी सर्च केलं पण सापडलं नाही.
In reply to मी लोकसत्तेच्या बातमीच्या by असंका
In reply to येथे लोकसत्तेतील बातमी पहा by शाम भागवत
In reply to मी लोकसत्तेच्या बातमीच्या by शाम भागवत
In reply to अफवाच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
In reply to व्हॉट्सॅपी अफवा.. by चिगो
In reply to खरं खोटं माहित नाही. by मराठी कथालेखक
In reply to :) by अन्नू
In reply to अजून एक गोष्ट सांगतो. by मराठी कथालेखक
In reply to अजून एक गोष्ट सांगतो. by मराठी कथालेखक
ट्रेकर असो वा नसो, नोटा