रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
In reply to नेटबँकिंगचे व्यवहार अनिवार्य by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to असं सणासुदीच्या मंगल दिवसात by सतिश गावडे
In reply to असं सणासुदीच्या मंगल दिवसात by सतिश गावडे
In reply to १. २००० रुपयाच्या नव्या नोटा by मृत्युन्जय
In reply to १. २००० रुपयाच्या नव्या नोटा by मृत्युन्जय
In reply to "आपल्याच व्हॉट बँकेवर कुर् by निओ१
In reply to जुन्या पाचशे-हजारच्या नोटा by चिनार
In reply to जुन्या पाचशे-हजारच्या नोटा by चिनार
In reply to येथील काही प्रतिसाद वाचून by निओ१
In reply to 2000 च्या नोटा चुकीच्या by Rahul D
In reply to 2000 च्या नोटा चुकीच्या by Rahul D
In reply to जमा पैसा सगळाच काळा नव्हे.. by राही
In reply to जमा पैसा सगळाच काळा नव्हे.. by राही
In reply to जमा पैसा सगळाच काळा नव्हे.. by राही
In reply to १. सद्या बँकामध्ये जमा होणारा by डॉ सुहास म्हात्रे
जादा पैशाच्या उपलब्धतेने सहाएक महिन्यांत व्याजदर कमी झाले तर आश्चर्य वाटायला नको.एक शंका. अचानक एका महिन्यात इतका प्रचंड पैसा बँकिंग सिस्टिममध्ये आला तर बँकांना त्या रकमेवर कमीतकमी ३ % (वार्षिक) व्याज द्यावे लागेल. ही व्याजाची रक्कम प्रचंड असेल. एक तर बँकां नोटा बदलण्यात अडकल्या आहेत. अॅडव्हांसेस फार कमी प्रमाणात होत असतील. त्यामुळे येणार्या व्याजावर मर्यादा येणार. बँकांचा CASA रेशो कमी होउन इंटरेस्ट मार्जिन कमी होणार नाही का?
In reply to जादा पैशाच्या उपलब्धतेने by मार्मिक गोडसे
In reply to सद्या सरकार व रिझर्व बँक by डॉ सुहास म्हात्रे
शिवाय बँकाची वाढलेली तरलतेतून (जमा झालेल्या नकदीतून) सरकारला त्याच्या प्रकल्पांसाठी सुलभ प्रकारे धन उपलब्ध होईल, त्याचे व्याज सरकारकडून मिळेलच व त्याच्या एनपीए होण्याची शक्यता शून्य. आहे की नाही डबल बेनिफीट स्कीम ?!सध्या हे पैसे चालु खाते किंवा बचत खात्यात जमा होत आहे. ह्यातील बराचसा पैसा परत काढला जाणार आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे लोकांची गुंतवणूक बँकांच्या मुदत ठेवीपेक्षा अधीक परतावा देणार्या संपत्तीत गुंतवला जाईल. हा पैसा जितका काळ बँकेत आहे त्या दिवसाचे व्याज बँकेला द्यावेच लागेल. आणि ही रक्कम प्रचंड असल्याने फार मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागेल.
In reply to शिवाय बँकाची वाढलेली तरलतेतून by मार्मिक गोडसे
बरे, हे चलन अधिकृतपणे सर्वच ठिकाणी बाद झालेले नाही. कित्येक ठिकाणी ते अजूनही व्यवस्थित चालतेय. लीगल टेन्डर हे असे अर्धवट बाद करणे काही समजले नाही. हे योग्य आहे का? शिवाय या द्वारे भरपूर काळा पैसा पांढरा होतोय त्याचे काय?हे काही समजले नाही. अर्धवट बाद म्हणजे? आणि कुठे आणि कसा काळ पैसा पांढरा होतोय? शिवाय कोणत्या उद्योगपतींच्या हालचाली संशयास्पद वाटत आहेत यावर थोडा प्रकाश टाकाल का?
In reply to बरे, हे चलन अधिकृतपणे सर्वच by हतोळकरांचा प्रसाद
In reply to असे नेमके प्रश्न विचारायचे by मोदक
In reply to नोटा रद्द करण्याची भूमिका by शाम भागवत
In reply to लिंक खाली दिली आहे. by शाम भागवत
In reply to हि लिंक अनकट मुलाखतीची आहे by गणेश उमाजी पाजवे
In reply to काळा पैसा बद्दल भरपूर बोलल्या by John McClain
In reply to काळा पैसा बद्दल भरपूर बोलल्या by John McClain
In reply to कुणाला दोन चारशेच्या by सतिश गावडे
२. नव्या नोटा केवळ काळा पैसा रोखण्यासाठी नसुन सर्क्युलेशन मध्ये असलेल्या ५०० आनि १००० च्या खोट्या नोटा रोखण्यासाठीही असाव्यात असा कयास आहे.माझाही असाच तर्क आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करणे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या नसानसांतून वाहणाऱ्या काळ्या पैशाच्या प्रवाहांवर अचानक गाळणी बसवणे आहे. अशाने काळ्या पैशांचे अर्थव्यवस्थेबाहेरील मूळ स्रोत नष्ट होणार नाहीत. त्यासाठी वेगळी उपाययोजना करावी लागेल. मोदींनी ३० डिसेंबरनंतर अधिक कठोर उपायांचे सूतोवाच केलेले आहेच म्हणा. आ.न., -गा.पै.
In reply to गोळाबेरीज by अर्धवटराव
In reply to जणू नैसर्गिक आपत्ती या देशावर by संदीप डांगे
In reply to नेमकं उलट by अर्धवटराव
In reply to माझ्यामते सद्य परिस्थितीची by संदीप डांगे
माझ्यामते सद्य परिस्थितीची तुलना करत असाल तर चुकीचं आहे!आपला जनरल अनुभव असा आहे कि एखादी दृष्य समस्या उद्भवते, तिचं निराकरण करायला सरकारी यंत्रणा कामाला लागतात, आपल्याला तिच्या लिमिटेशन्स अनुभवयाला मिळतात, व सरकार ओपनली ते स्विकारायला नकार देतं. यंदा फरक हाच आहे कि सरकारने एका क्रॉनीक समस्येवर आपली यंत्रणा कामाला लावली, त्यातल्या आपत्ती निराकरणाच्या मर्यादा सरकारने स्वतः प्रथम कबुल केल्या. (तुम्ही त्याला नियोजन शुण्यता म्हणताय, मला ते त्रुटीयुक्त नियोजन वाटतय. अॅग्री टु डिसॅग्री.) तेंव्हा काहि काळ प्रॉब्लेम येणार हे अगदी पहिल्या क्षणापासुन उघड होतं. पण इर्रेस्पेक्टीव्ह ऑफ सोर्स ऑफ प्रॉब्लेम, नागरीकशास्त्रातलं स्वतःचं असं जे आपत्ती व्यवस्थापन मॅच्युअर व्हायला हवं ते आपल्याकडे झालेलं नाहि हि खरी खंत आहे. उद्या जर (कुणाही बाजुने, कुठल्याही तत्कालीक कारणाने) युद्ध सुरु झालं, मग ते आक्रमणाचा प्रतिकार करणारं असो किंवा आपण स्वतः आक्रमण केलेलं असो, त्यातल्या दु:खाला आपण कसं सामोरं जाणार आहोत?
In reply to सद्यः परिस्थिती... by अर्धवटराव
In reply to सद्यः परिस्थिती... by अर्धवटराव
In reply to सद्यः परिस्थिती... by अर्धवटराव
In reply to १००% सहमत by ट्रेड मार्क
In reply to छोट्या शहरांमध्ये व by संदीप डांगे
In reply to तुम्ही जरा जास्तच ताणलं नाही का? by ट्रेड मार्क
In reply to छोट्या शहरांमध्ये व by संदीप डांगे
In reply to >>>>देशातील प्रत्येक जण by मोदक
In reply to >>>>देशातील प्रत्येक जण by मोदक
In reply to छोट्या शहरांमध्ये व by संदीप डांगे
In reply to मला तर मूळ मुद्दा आणि तुमचा by मृत्युन्जय
In reply to माझ्यामते सद्य परिस्थितीची by संदीप डांगे
In reply to ही सरकारचीच चूक आहे ही काही by हतोळकरांचा प्रसाद
दिवस दिवस उभे राहावे लागलेले आहेत का कोणी इथे?
आपला हितसंबंधी हेतू साधायला इतका विपर्यास आपल्या देशात नीतीपूर्ण राजकारण असतो... नाहीतरी शेवटी बघायला कोण येणार आहे ?! =))In reply to दिवस दिवस उभे राहावे लागलेले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मी केवळ अर्ध्या-पाऊण तासात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझे काम दहा मिनिटात झालं, by संदीप डांगे
In reply to नेमकं उलट by अर्धवटराव
In reply to ओहो- by अन्नू
In reply to हीच फिलॉसॉफी... by अर्धवटराव
In reply to एक किस्सा सांगतो by अन्नू
In reply to रिलायन्स मॉल मध्ये डेबिट by पिशी अबोली
In reply to त्यांच्याकडे नसेल कार्ड तर? by संदीप डांगे
In reply to 'सुट्टे नाहीत' या कारणाने by पिशी अबोली
सध्या तर इमर्जन्सी आहे सुट्ट्यांची.कुठून आली ही इमर्जन्सी, ती ह्या रिक्षावाल्या, बसवाल्या, मॉलवाल्यांनी आणली आहे का?
In reply to सध्या तर इमर्जन्सी आहे by संदीप डांगे
In reply to वाटलंच होतं हे वाक्य लग्गेच by पिशी अबोली
In reply to अहो ताई, कॉमन सेन्स आहे की by संदीप डांगे
२००० ची नोट कायद्याने स्विकारणे बंधनकारक आहे कि नाही?हा तुमचा मूळ मुद्दा. आता तुम्ही म्हणताय की 20 च्या दुधासाठी कुणी सुट्टे देणार नाही हा कॉमन सेन्स. आता लॉजिकप्रमाणे, 20 च्या दुधासाठी मोठी नोट नाकारणं हेही बेकायदेशीरच की. असो. 14 टक्के चलनावरच सगळेच्या सगळे व्यवहार चालावेत अशी अपेक्षा कुणाची आहे? 86% 500 आणि 1000 च्या सगळ्याच्या सगळ्या नोटा खेळत्या होत्या का? तसं असेल तर पहिल्या 2 दिवसांतच इतक्या प्रचंड प्रमाणात नोटा जमा झाल्या, तो सगळा पैसा अर्थव्यवस्थेत खेळता होता आणि कुठेच होर्डिंग झालेलं नव्हतं असं काही तुमचं म्हणणं आहे का? बरं, आता सगळा भारत त्या 14% नोटांवरच अवलंबून आहे का? निदान शहरांमध्ये कॅशलेस व्यवहार अगदी शून्य आहेत का? 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये जे मोठे व्यवहार व्हायचे, तेसुद्धा 2000 च्या नोटेने होणार नाहीत का? 86% नोटा रद्द झाल्या म्हणजे 86% क्रयशक्ती संपली असं नाही ना? आणि हो, जसे दूधवाला 1000 रुपये घेणार नाही हे माहीत असल्यावर तुम्ही 20 रुपये सुट्टे ठेवता, आणि नसतील तर त्याने 1000 रुपये घेतले नाही हे समजून घेता त्याचप्रमाणे लगेच 2000 चे सुट्टे मिळणं कठीण आहे, हे थोडंसं समजून सोबत डेबिट कार्ड हा पर्याय नसताना 2000 चे सुट्टे देणं नाकारलं हेही समजून घेतलं पाहिजे.
ती चूक नाहीच असं छातीठोक तुम्ही सांगत असाल तर बोलणंच खुण्टलंअसं मी कुठे म्हटल्याचं मलातरी दिसलं नाही. असो, सरकारच्या चुकांवर पांघरूण घालायला माझ्याकडे स्पेअर पांघरूण नाही. थंडी भरपूर आहे.
In reply to २००० ची नोट कायद्याने by पिशी अबोली
हा तुमचा मूळ मुद्दा. आता तुम्ही म्हणताय की 20 च्या दुधासाठी कुणी सुट्टे देणार नाही हा कॉमन सेन्स. आता लॉजिकप्रमाणे, 20 च्या दुधासाठी मोठी नोट नाकारणं हेही बेकायदेशीरच की. असो.>> =)) जेव्हा जवळ सुट्टे असतात तेव्हा सगळेच एकमेकांना समजून घेऊन व्यवहार करतात. हा कॉमन सेन्स आहे. जेव्हा कोणाकडेच सुट्टे नाहीत तेव्हा ते शक्य होत नाही. मॉलवाल्याला कोणतीही वैध नोट स्विकारणं बंधनकारक आहे, पण त्याच्याकडे सुट्टेच नाहीत तेव्हा तो व्यवहारच नाकारण्याचा त्याला अधिकार आहे. माझ्या विधानातला अर्थ हा होता. तुम्ही शब्दशः घेतलात, हरकत नाही. माझी मिस्टेक. सुट्टे नसल्यानेच हे होत आहे असा त्याचा अर्थ. आता पुढे...
14 टक्के चलनावरच सगळेच्या सगळे व्यवहार चालावेत अशी अपेक्षा कुणाची आहे?>> सरकारचीच दिसतेय, सध्यातरी. ८६% चलन सरकारने बाद केलंय, जनतेनं नाही.
86% 500 आणि 1000 च्या सगळ्याच्या सगळ्या नोटा खेळत्या होत्या का?>> नव्हत्या का? मुळात हा प्रश्न कसा काय पडू शकतो? तुमच्याकडे नक्की किती चलनात आणि किती तिजोरीत असा स्पष्ट रिपोर्ट असेल तर लिन्क द्या. सरकार म्हणतंय ८६% नोटा चलनात आहेत. तोच पुरावा धरलाय. कारण नोटा ते छापतात, त्यांच्यावर तरी विश्वास ठेवायला लागेल.
तसं असेल तर पहिल्या 2 दिवसांतच इतक्या प्रचंड प्रमाणात नोटा जमा झाल्या, तो सगळा पैसा अर्थव्यवस्थेत खेळता होता आणि कुठेच होर्डिंग झालेलं नव्हतं असं काही तुमचं म्हणणं आहे का?>> माझं काहीही म्हणणं नाही. मी जमा केलेल्या हजारच्या नोटेला द्यायला १००, ५०, २०, १० च्या नोटा सरकारकडे नाही हे सत्य आहे व ते मला फेस करायचं आहे. त्यात त्रास होत आहे तो मला होतोय, बॅन्केला किंवा सरकारला नाही.
बरं, आता सगळा भारत त्या 14% नोटांवरच अवलंबून आहे का?>> मग किती टक्के भारत त्या १४% वर अवलंबून आहे असा तुमचा अंदाज आहे?
निदान शहरांमध्ये कॅशलेस व्यवहार अगदी शून्य आहेत का?>> अगदी शून्य नाही पण २०१३ च्या बातमीनुसार ०.४३% आहे. म्हणजे ९९ टक्के कॅशवालं ट्रॅन्झॅक्शन होतं. "निदान शहरांमधे" हा शब्द वापरुन आपण शहरांबाहेरिल जनतेचा कोणताही विचार करायचा नाही असे ठरवून आहात असे दिसते. भारतातल्या पाच लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १०० शहरांमधे एकूण १५ - १६ कोटी जनता राहते. म्हणजे १०० करोडपेक्षा जास्त जनता ही शहरात राहत नाही. 'आपल्यासारखेच सर्व असतात, आपल्याला तर काही समस्या नाही म्हणून इतरांनाही का यावी' इतका स्वकेंद्रित विचार होतोय का?
500 आणि 1000 च्या नोटांमध्ये जे मोठे व्यवहार व्हायचे, तेसुद्धा 2000 च्या नोटेने होणार नाहीत का? 86% नोटा रद्द झाल्या म्हणजे 86% क्रयशक्ती संपली असं नाही ना?>> एक फॅक्ट आहे बघा. परत एकदा उजळणी करु. उदा: माझ्याकडे दहा हजार होते. त्यातले हजार ते दोन हजार १००-५०-२०-१० च्या नोटा होत्या. बाकी आठ हजार मी बॅन्केत भरले. बॅन्केने मला २ हजारच्या चार नोटा दिल्या. कारण गेल्या चार दिवसात त्यांच्याकडच्या १०० च्या नोटा संपल्या. आता त्या चार नोटा मला सुटे करता येत नाही. अकौन्ट मधे लाख रुपये असतील पण एटीम बंद, बॅन्क परत दोन हजारशिवाय नोट देत नाही. आणि आम्ही त्या शंभर शहरात राहत नाही, जिथे पावलापावलावर एकूण एक गोष्टीला पेटीएम करणारे विक्रेते राहतात. मला सहाशे रुपयांची खरेदी केली आहे, दुकानदाराला दोन हजारची नोट दिली तर एरवी तो हजार ची एक, किंवा पाचशेच्या दोन आणि शंभरच्या चार नोटा देईल परत. पण आता हजार-पाचशे नाहीत त्यामुळे त्याला १०० च्या १४ नोटा द्याव्या लागतील. अशाने त्याच्याकडच्या नोटा लवकर संपतील. पुढच्या ग्राहकाला तो नाकारणारच. परत त्याच्याकडे ही दोन हजाराची नोट आल्यावर त्यालाही सेम प्रश्न हाताळायचे आहेत. ह्यात क्रयशक्ती का काय कुठे संपली, नाही संपली ते समज्वुन सांगा. अर्थशास्त्राबद्दल आम्ही ढ.
आणि हो, जसे दूधवाला 1000 रुपये घेणार नाही हे माहीत असल्यावर तुम्ही 20 रुपये सुट्टे ठेवता, आणि नसतील तर त्याने 1000 रुपये घेतले नाही हे समजून घेता त्याचप्रमाणे लगेच 2000 चे सुट्टे मिळणं कठीण आहे, हे थोडंसं समजून सोबत डेबिट कार्ड हा पर्याय नसताना 2000 चे सुट्टे देणं नाकारलं हेही समजून घेतलं पाहिजे.>> कोणी 'थोडंसं समजून' घ्यायचं ताई? वरिल उदाहरणात खिशात दोन हजाराची नोट, डेबिट कार्ड नाही व भूक लागली, औषध पाहिजे तर कोणी कोणाला समजून घ्यायचं व का? हेच जरा सरकारला समजलं असतं तर बरं झालं असतं असं माझं मत आहे. शंभर शहरांच्या बाहेरही लोक राहतात, त्यांच्या यातना आपल्यापर्यंत पोचत नाहीत याचा अर्थ सर्व सुरळीत आहे असा होत नाही. (प्रतिसादात जे प्रथमवचन उदाहरणं दिलीयेत ती सामान्य नागरिक म्हणून दिली आहेत, वैयक्तिक माझी नाहीत.) तुम्ही जशी मांडणी केली आहे तशी काहीशी मांडणी बरेच लोक करत आहेत, त्याला मी एक उपमा दिली आहे, फ्रेन्च राणीची, जिने 'ब्रेड मिळत नसेल तर भाकर खा' हे सुप्रसिद्ध वाक्य म्हण्टलंय. आता झालंय ते असं आहे व तेच सर्वांना फेस करायचंय. या परिस्थितीत काय करता येईल हाच प्रश्न आहे.
In reply to वाटलंच होतं हे वाक्य लग्गेच by पिशी अबोली
In reply to काका?? by अन्नू
In reply to _/\_ by पिशी अबोली
In reply to खोचक बोलुन उपयोग नै हो. एक by संदीप डांगे
अजुन दोन आठवडे थांबूया. दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. =))याला सहमती.
In reply to उपाय? by पिशी अबोली
In reply to तुमचा परिघ वेगळा आहे हे by संदीप डांगे
In reply to तुमचा परिघ वेगळा आहे हे by संदीप डांगे
In reply to +१ by पद्माक्षी
In reply to उपाय? by पिशी अबोली
In reply to एक किस्सा by पैसा
In reply to पण पैसाताई, मी त्या by पिशी अबोली
In reply to :) by पैसा
In reply to पण पैसाताई, मी त्या by पिशी अबोली
In reply to .. by अन्नू
In reply to उपाय सांगा by ट्रेड मार्क
In reply to उपाय सांगा by ट्रेड मार्क
In reply to =)) =)) by अन्नू
तुम्ही निर्माण केलेले प्रश्न तुंम्हीच एकदा नीट वाचा, ते प्रश्न किती बाळबोध आहेत ते तुमचंच तुंम्हाला समजेल.मुळात मी एकाच प्रश्न विचारला. तुमच्या ५ वीतल्या भाच्याला तुमच्या आत्ताच्या या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा ते विचारा तो बरोबर सांगेल (कृ ह घ्या) डांगेंजी - त्या कंडिशन्स आहेत. फारच कठीण वाटत आहेत बहुतेक. बरं सगळं जाऊद्या तुम्ही काळे पैसे बाहेर काढायचे मार्ग सांगा. जे काही तुमच्या मनात असेल ते सांगा. अगदी पक्का प्लॅन नसला तरी चालेल पण आमच्या ज्ञानात पण भर पडुदे जरा.
In reply to उपाय सांगा by ट्रेड मार्क
In reply to पण पैसाताई, मी त्या by पिशी अबोली
मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते
=)) =))
यावरून लोकांना काही फार त्रासबीस झालेला नाही, त्यांची विनोदबुद्धी केवळ शाबूत नसून तिला धुमारेही फुटत आहेत, असे जाहीर करण्यास आम्हाला आनंद होत आहे :) ;)In reply to त्यांच्याकडे नसेल कार्ड तर? by संदीप डांगे
In reply to रिलायन्स मॉल मध्ये डेबिट by पिशी अबोली
सगासर व कप्तान शी सहमत!