रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
In reply to आपला एक तर्क.. by चौकटराजा
In reply to त्यातील रेल्वेचे प्रथम by सुबोध खरे
सरकार मध्ये असणारी माणसं भ्रष्ट असतील पण ती ढ किंवा बावळट नसतात.
+१०० :)
किंबहुना, भ्रष्टाचार करून तो गुप्त ठेवायला सर्वसामान्यापेक्षा जास्त हुशारी लागते... मात्र ती हुशारी चुकीच्या दिशेने वापरली जाते, इतकेच.
उदा : उत्तम संगणकीय प्रणाली बनवणार्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या तरबेज प्रोग्रॅमर्सवर वरताण करून हॅकर्स त्या छेदतात. हा एक प्रकारचा दरोडाच असतो... आणि त्यांनी तसे करू नये यासाठी कंपन्या तरबेज (नीतिमान किंवा एथिकल) हॅकर्सची मदत घेतात.
In reply to आपला एक तर्क.. by चौकटराजा
काळा पैसा साठविण्यासाठी अधिक सोयिस्कर २००० ची नोट का छापली ?
माझ्या मते याची दोन मुख्य कारणे असावित :
१. लॉजिस्टिकल काँप्रोमाईज : ५०० व १००० च्या नोटांच्या बदल्यात काही प्रमाणात तरी २००० च्या नोटा दिल्याने एकंदर नव्या नोटांची संख्या कमी ठेवता येईल. अर्थातच त्यांची छपाई, वाहतूक व गुप्तता ठेवणे तेवढेच सोपे होईल. असे होणे या सर्जिकल स्ट्राईकसाठी कळीचा मुद्दा होता.
२. खोट्या नोटा छापणार्या आयएसआयवर सर्जिकल स्ट्राईक :
(अ) जुन्या नोटा चलनातून गेल्यामुळे छापलेल्या अनेक दश/लाख कोटीच्या नोटा नाकामी झाल्या आहेत. शिवाय
(आ) अगोदर चलनात नसणार्या रकमेच्या, वेगळा कागद* वापरलेल्या, वेगळ्या आकाराच्या नोटांमुळे आयएसआयची आताची नोटा छापणारी सर्व यंत्रणा नाकाम झाली आहे आणि बराच काळ तशीच राहणार आहे.
* : काही बातम्यात वाचले की पाकिस्तानला नोटांचा कागद पुरविणार्या कंपनीकडूनच भारत आपल्या नोटांचा कागद विकत घेत होता. हे खरे असले तर ते संशयास्पदरित्या आश्चर्यकारक आहे !In reply to काळा पैसा साठविण्यासाठी अधिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काळा पैसा साठविण्यासाठी अधिक by डॉ सुहास म्हात्रे
काही बातम्यात वाचले की पाकिस्तानला नोटांचा कागद पुरविणार्या कंपनीकडूनच भारत आपल्या नोटांचा कागद विकत घेत होता. हे खरे असले तर ते संशयास्पदरित्या आश्चर्यकारक आहे !हे जर खरे असेल तर बनावट नोटा व खर्या नोटांच्या कागदाच्या जाडीत फरक पडायला नको. वर एका प्रतिसादात पैसाताई म्हणतात, "५०० आणि हजारच्या नोटा जेव्हा खोट्या सापडतात तेव्हा बहुतेक वेळा त्यांचा कागद नेहमीपेक्षा हाताला जाड लागतो. आम्ही बँकातले लोक नोट मशीनमधे न टाकता मोजता मोजता केवळ कागदाच्या स्पर्शावरून खोटी नोट ओळखू शकतो". ह्याचा अर्थ बनावट नोटा दुसरंच कोणी छापतं का?
In reply to काही बातम्यात वाचले की by मार्मिक गोडसे
In reply to काळा पैसा साठविण्यासाठी अधिक by डॉ सुहास म्हात्रे
अर्थतज्ञ मुणगेकर याना प्रश्न पडलेला आहे की काळा पैसा साठविण्यासाठी अधिक सोयिस्कर २००० ची नोट का छापली ?
आता मी जर मोदी असतो तर तीन हजाराची नोट काढली असती. ती जी फारसा मुद्रण खर्च न येणारी. पिंजर्यात ज्याप्रमाणे उंदीर यावा म्हणून भजी लावून ठेवतात तशी ही नोट वापरली असती. अशीच दोनेक वर्षानंतर एक संध्याकाळ निवडून ही ३००० ची नोट इतिहास जमा केली असती. पण पुस्तकी अर्थशास्त्र शिकलेल्या मुणगेकाराना ही शक्यता कशी सुचावी ?काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गांधी घराण्याची भक्ती सुरू केली की भल्याभल्या अर्थतज्ज्ञांच्या बुद्धीला गंज चढतो. युपीए सरकारमधील हॉर्वड मधून पदव्या प्राप्त केलेले अनेक अर्थतज्ज्ञ याची साक्ष देतील. त्यांच्यापुढे मुणगेकर म्हणजे किस झाड की पत्ती.
In reply to पुन्हा एकदा नव्याने १००० ची व by श्रीगुरुजी
माझ्या मते १००० व २००० च्या नवीन नोटा हा एक सापळा आहे.आणि हा सापळा न कळण्याइतके काळा पैसा बाळगणारे मुर्ख आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का? सरकारने गुप्तता न पाळता पुर्वसूचना देउन ह्या नोटा चलनातून बाद केल्या असत्या तर काय फरक पडला असता?
In reply to माझ्या मते १००० व २००० च्या by मार्मिक गोडसे
In reply to मूर्ख दोघेही नाहीत. हा by श्रीगुरुजी
सरकारने गुप्तता न पाळता पूर्वसूचना देऊन या नोटा चलनातून बाद केल्या असत्या तर काळा पैसावाल्यांनी तातडीने या नोटा ५०/१०० मध्ये बदलून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता.इतकी मोठी रक्कम बाजारातून काढून घेणे अशक्य आहे, आणि सांभाळणे हे त्याहूनही अवघड. अडीअडचणीला सोनेच कामाला येते. अती गुप्ततेच्या मागे लागून सरकारने सोने खरेदीचा पर्याय खुला ठेवल्यामुळे सरकारच्या प्रामाणिक हेतूची शंका येते किंवा अतिउत्साहात निर्णय घेतला गेला असावा असे वाटते.
५०/१०० च्या नोटांचा असाच काळाबाजार सुरू झाला असता व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असते.मग आता काय वेगळी स्थिती आहे?
काही वर्षांपूर्वी सुट्या नाण्यांची चणचण निर्माण होऊन सुट्या नाण्यांचा काळाबाजार सुरू झाला होतात्याचे कारण वेगळे होते. ते 'धूर्त' व्यापार्यांचे षडयंत्र होते.
In reply to माझ्या मते १००० व २००० च्या by मार्मिक गोडसे
In reply to पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा by डॉ सुहास म्हात्रे
पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा असे केले गेले आहे आणि त्यामुळे काय फरक पडला हे नजरेसमोर आहे.नेमके काय केले होते तेव्हा काळापैसाधारकांनी? मला माहीत नाही म्हणून विचारतोय.
In reply to पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा by मार्मिक गोडसे
नेमके काय केले होते तेव्हा काळापैसाधारकांनी? मला माहीत नाही म्हणून विचारतोय.
चोराला फोन करून सांगितले की "पंधरा दिवसांनी धाड घालणार आहे", तर चोर चोरीच्या मालाचे काय करेल ? तेच !
काळा पैसा जमवणारे हे न करण्याइतके निर्बुद्ध असतील असा समज असला तर मग काय बोलणार ! :)In reply to नेमके काय केले होते तेव्हा by डॉ सुहास म्हात्रे
काळा पैसा जमवणारे हे न करण्याइतके निर्बुद्ध असतील असा समज असला तर मग काय बोलणार ! :)हेच मी विचारतोय, की त्यावेळी काळा पैसेवाल्यांनी नेमके काय केले होते ?
In reply to दूरदर्शनवरील आणि येथील by जयंत कुलकर्णी
In reply to प्रतिसादाशी सहमत. by संदीप डांगे
In reply to प्रतिसादाशी सहमत. by संदीप डांगे
In reply to आण्णा ... by चौकटराजा
In reply to आण्णा ... by चौकटराजा
In reply to आण्णा ... by चौकटराजा
In reply to प्रतिसादाशी सहमत. by संदीप डांगे
बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक?
तुमच्या मते, सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक आत्ता बँकेच्या लाईनीमध्ये का उभे आहेत..?In reply to प्रतिसादाशी सहमत. by संदीप डांगे
सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत.
हे कशावरून ठरवलेत..?In reply to सामान्य लोकांना प्रचंड त्रास by मोदक
In reply to लोक २४ तास लालबागच्या by सुबोध खरे
In reply to तुम्ही ज्या तुलना करताय त्या by संदीप डांगे
In reply to प्रतिसादाशी सहमत. by संदीप डांगे
काळापैसा असणारे शांत आहेत.
कोटींमध्ये नकद काळापैसा घरून बसलेल्यांनी "शांत राहण्याऐवजी बँकेसमोर रांगेत उभे राहून आमचे हे xxxकोटी जमा करा असे म्हटल्यास" त्यांचे काय होईल, हे जाणण्याइतके ते नक्कीच हुशार आहेत =))
पाकिस्तानही "आमच्यावर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणत होता, त्याची आठवण आली ;)In reply to दूरदर्शनवरील आणि येथील by जयंत कुलकर्णी
In reply to माझ्या मते .. by चौकटराजा
In reply to माझ्या मते .. by चौकटराजा
In reply to माझ्या मते .. by चौकटराजा
आयकर खाते आय वरून जर माग काढता येत नसेल तर तो खर्चावरून काढतात अशीही त्यांची कार्यपद्धति आहे.
"खर्च माहीत असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे (लिव्हिंग बियाँड मिन्स)"... म्हणजेच, "त्यांच्यातल्या फरकाइतके उत्पन्न लपविले आहे" याचा सबळ पुरावा मिळाला. ते योग्यच आहे, शिवाय वरच्या प्रतिसादात स्पष्ट केल्याप्रमाणे मान्य (अक्सेप्टेबल) गुणोत्तरात बसणारे आहे.In reply to दूरदर्शनवरील आणि येथील by जयंत कुलकर्णी
In reply to दूरदर्शनवरील आणि येथील by जयंत कुलकर्णी
७ हा काळा पैसा काही गेल्या दोन वर्षात तयार झालेला नाही. यातील जो पैसा जमिनीच्या व्यवहारात मुरलेला आहे तो सरकार सहजच खणून काढू शकते. बाहेरचा पैसा हे सरकार आणू शकेल यावरचा आता जनतेचा विश्र्वास उडालेला आहे असे मला वाटते.कितीही उपाय केले तरी काळा पैसा तयार होणे थांबणे अशक्य आहे. परंतु सरकार जास्तीत जास्त सापळे लावून शक्य आहे तेवढा काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. १९९१ पूर्वी उद्गम कर कपात नावाचा प्रकारच नव्हता. जनता बँकेत ठेवी ठेवायच्या व त्यावरील संपूर्ण व्याज जनतेला मिळायचे. ते व्याज उत्पन्नात दाखविणे हे करदात्याच्या मनावर असायचे. त्याची सरकारकडे नोंदच नसायची. १९९२ मध्ये मनमोहन सिंगांनी उद्गम कर कपात सुरू करून २५०० रूपयांपेक्षा जास्त व्याज असल्यास १०% कर कपात करण्यास सुरूवात केली. लगेचच लोकांनी २५०० पेक्षा जास्त व्याज येणार नाही अशा तर्हेने कमी रक्कमेच्या अनेक ठेवी ठेवण्यास सुरूवात केली. नंतर सरकारने नाकेबंदी करून सर्व ठेवींचे एकत्रित व्याज (सध्या वार्षिक १०००० पेक्षा जास्त असल्यास) बघून उद्गम कर कपात करण्यास सुरूवात केली. लगेच काही लोकांनी युक्ती करून एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखेत ठेवी ठेवून उद्गम कर कपात टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु आता संगणकीकरणामुळे सर्व शाखांमधून मिळणारे एकत्रित व्याज दिसू लागल्याने उद्गम कर कपात टाळणे अशक्य झाले. यात शेवटी सरकारने बाजी मारली. त्यावर उपाय म्हणून करमुक्त बाँड्स, पीपीएक इ. मार्गाने लोक कर टाळण्याचा प्रयत्न करतात. कितीही उपाय केले तरी सर्व उत्पन्न दडविणे शक्य नाही व सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनता काही प्रमाणात उत्पन्न दडवू शकते.
८ काळ पैसा तयार होण्याचे मार्ग व ते तयार करणारे मोकाटच फिरणार असल्यामुळे तो परत तयार होणार याची लोकांना खात्री वाटत आहे. नाहीतर आज हजारो बाबू, पोलिस, राजकारणी, त्यांचे चेले, जमिनीचे मालक, उद्योगपती तुरुंगाआड असायला हवे होते.राजकारणी, उद्योगपती, बिल्डर, नोकरशहा यांचे साटेलोटे पूर्वीपासूनच आहे. ते तोडण्यासाठी खूप काळ जावा लागेल व त्यासाठी सत्ताधार्यांची इच्छाशक्ती असावी लागेल. सध्या मोदींकडे इच्छाशक्ती दिसत आहे, परंतु हे जाळे तोडायला फार मोठा काळ लागणार आहे.
९ उत्तरप्रदेश व बिहार येथील जनतेचे निवडणूकीत हक्काचे उत्पन्न बुडाल्यामुळे हे तेथे भाजपच्या विरुद्ध बुमरँग होईल अशी भिती, मला वाटते, खुद्द भाजपातील पुढार्यांना वाटत असावी.मला तसे वाटत नाही. ज्या पक्षांना पैसे वाटायचे ते पक्ष पैसे वाटणारच. त्यासाठी ते वेगळ्या मार्गाने व्यवस्था करतील. कदाचित परदेशात दडविलेला काही पैसा आणतील. पण जनतेचे उत्पन्न अजिबात बुडणार नाही.
१३ हे पाऊल सारखे उचलता येणार नाही. जनता डॉलरमधे पैसे ठेवेल. डॉलर चक्क देशात स्मगल होतील. पूर्वी जशा वस्तू व्हायच्या तशा.सर्वसामान्य जनतेला डॉलर्स मिळविणे तितकेसे सुलभ नाही. ते ठेवणे जोखमीचे काम आहे.
In reply to खालील दुव्यावरची बातमी वाचनीय by संदीप डांगे
In reply to खालील दुव्यावरची बातमी वाचनीय by संदीप डांगे
In reply to आजची स्थिती by धर्मराजमुटके
In reply to आजची स्थिती by धर्मराजमुटके
मग मुलाच्या पिग्गी बँकेवर दरोडा घालतो.किती दुत्तपणा!
In reply to आजची स्थिती by धर्मराजमुटके
In reply to मी २ दिवस विना पैशाचे काढले. by पिशी अबोली
In reply to तुमच्याकडे ATM कार्ड आहे by मोदक
In reply to मी २ दिवस विना पैशाचे काढले. by पिशी अबोली
In reply to बँक चालू म्हणजे सगळी कामे चालू by पैसा
In reply to बँक चालू म्हणजे सगळी कामे चालू by पैसा
In reply to नमस्कार by प्रसाद_१९८२
In reply to नमस्कार by प्रसाद_१९८२
In reply to नमस्कार by प्रसाद_१९८२
In reply to सगळे प्रतिसाद वाचले.. खरंच by विशुमित
In reply to सामान्य लोकांकडून दुकानदार रु by सुबोध खरे
In reply to खरे साहेब- by विशुमित
In reply to असुद्या हो विशुमित साहेब! by संदीप डांगे
In reply to असुद्या हो विशुमित साहेब! by संदीप डांगे
In reply to =)) =)) by अन्नू
In reply to आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा by विशुमित
In reply to =)) by अन्नू
In reply to आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा by विशुमित
In reply to असुद्या हो विशुमित साहेब! by संदीप डांगे
बंधू काही बोलण्याच्या आधीच फॉर्च्युनरला किक मारली आणि बुंगाट.ज्जे बात किक वाली फॉर्च्युनर ;)
In reply to बाकि काहि असो... by अर्धवटराव
In reply to म्हणे सगळी तयारी का नाही केली by डँबिस००७
In reply to लोक बँकेत एवढी गर्दी का करत आहेत? by ट्रेड मार्क
काहीही केलं तरी नावं ठेवायची वृत्ती कधी जाणार? बरं नुसतीच नावं ठेवायची पण मग पर्याय काय किंवा अजून काय करायचं हे मात्र सांगायचं नाही.
हे झाले तर विचारवंत कसे म्हणवून घेणार..?
मार्ग काढायचेच तर अनेक मार्ग निघू शकतात, पण मोदी सरकारने घेतलेला निर्णय आहे तर मग फोडा फाटे; करा टीका. बर्र.. यांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर मिळाले की असहिष्णुता वाढली म्हणून बोंब ठोकायची आणि दुर्लक्ष केले गेले तर मुद्दे नाहीत म्हणून प्रत्युत्तर आले नाही असली मखलाशी.
काँग्रेसच्या रामराज्यात यांचे आवाज नक्की कशा कशाने बंद केले गेले हा ही एक संशोधनाचा मुद्दा आहे.In reply to लोक बँकेत एवढी गर्दी का करत आहेत? by ट्रेड मार्क
In reply to गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सोन्यावरुन आठवलं. साधारण by पिलीयन रायडर
आज सोनार बॅक डेटेड पावत्या करु नयेत म्हणुन तेव्हा काही नवे नियम आणले होते का? जर ते नियम लागु नसतील आणि बॅकडेटेड पावत्या घेऊन लोक सोन्यात पैसे गुंतवत असतील तर इतकं करुन काय फायदा झाला?फक्त सोनारांचे व्यवहार बंद ठेवणे योग्य झाले असते. बाकीचे व्यवहार चालू ठेवले असते तरी चालले असते. निदान लोकांना नवीन चलन घ्यायला बँकेकडे धावावे तरी लागले नसते.
In reply to आज सोनार बॅक डेटेड पावत्या by मार्मिक गोडसे
In reply to बँक ATM वर खरच ऐवढी गर्दी करण्या आवश्यकता आहे का ? by महेश श्री देशमुख
In reply to स्वीकारणारे अजून फार कमी by चित्रगुप्त
In reply to अजून एक प्रश्न जो मला बऱ्याच by एस
आपला एक तर्क..