जरा जपून
काव्यरस
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात
चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात
झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात
ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात
पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात
मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात
नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!
वाचने
6034
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
कविता आवडली. साठोत्तरी मराठी
In reply to कविता आवडली. साठोत्तरी मराठी by एस
इतक्या सुंदर भावस्पर्शी
In reply to कविता आवडली. साठोत्तरी मराठी by एस
ठीऽक आहे
In reply to कविता आवडली. साठोत्तरी मराठी by एस
___/\___
अतिशय भाव- विभोर कविता ! मनसे
विडंबन मटेरीयल
In reply to विडंबन मटेरीयल by कपिलमुनी
धिस प्रतिसाद रिंग्स अ बेल....
In reply to धिस प्रतिसाद रिंग्स अ बेल.... by संदीप डांगे
:)))
अखिल मिपा
धन्यवाद :)
छान लिहिलं आहेस.
उदा.
हे दिग्विजय सिंगने राहुल
In reply to हे दिग्विजय सिंगने राहुल by मोदक
आपल्याला कुणाला फरक पडेल का विचारायचे आहे.
In reply to हे दिग्विजय सिंगने राहुल by मोदक
आजचा दिवस कारणी लागला
जे न देखे रवी...तर आपण कशाला
धन्यवाद :)
अप्रतिम मर्म. खूप आवडली