मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)In reply to मी आज १ तास शवासन केले by टवाळ कार्टा
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
In reply to तुम्ही इतकं सायकलिंग आवडीने by सूड
सायकलिंगसारखा व्यायाम नियमित करुनही एक विशिष्ट अॅथलेटिक लूक, म्हणजे बघून ही व्यक्ती निदान काहीतरी व्यायाम करत असावी असं वाटत नाही. बर्याच लोकांची सुटलेली पोटं तिंबलेल्या कणकेसारखी कमरेवरुन खाली ओघळण्याच्या बेतात असतात.
हे वर्णन तंतोतंत मला लागू पडते. :p
याला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे सायकल चालवणे हा फक्त लोअर बॉडीचा व्यायाम आहे. वरच्या शरीराला फारसे कष्ट पडत नाहीत. सोबत पळणे, जिम वगैरे गोष्टीही आवश्यक आहेत. (अधिक माहिती तज्ञ लोक देतीलच)
दुसरे म्हणजे खाण्यावर कंट्रोल हवा. तसा अनेक जणांचा नसतो (माझा तर आजिबात नाहीये) त्यामुळे जळालेल्या कॅलरीच्या तुलनेत पोटात भरलेल्या कॅलरी जास्त असतात आणि पोट वगैरे कमी होत नाही.
बाकी फायदा म्हणाल तर सायकलिंग मुळे स्टॅमिना (दमसास) भरपूर वाढतो. सध्याची प्रगती म्हणजे आजिबात न थांबता किमान दोन ते अडीच तास आमच्या स्किलसेटचे बॅडमिंटन सलग खेळू शकतो.In reply to सायकलिंगसारखा व्यायाम नियमित by मोदक
In reply to तुम्ही इतकं सायकलिंग आवडीने by सूड
In reply to माझा दृष्टीकणन by डॉ श्रीहास
सुटलेली पोटं,अवाढव्य वाढलेली शरीरं अशी लोकं व्यायाम करतांना दिसताहेत म्हणजे चांगली गोष्टच नाही का ?अर्थातच चांगलं आहे. मला असा प्रश्न पडला होता की इतकं करुन सगळं जसंच्या तसं कसं काय!! त्याची थोड्या फार प्रमाणात उत्तरं मिळाली आहेत.
In reply to सुटलेली पोटं,अवाढव्य वाढलेली by सूड
In reply to अजुन काही उत्तरं by डॉ श्रीहास
In reply to अजुन काही उत्तरं by डॉ श्रीहास
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by अप्पा जोगळेकर
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by अप्पा जोगळेकर
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by अप्पा जोगळेकर
पोहून वजन वाढते. कारण घाम येत नाही पण दुप्पट भूक लागते. -दररोज २ किमी पोहणारा एक्स स्विमरदोन किमी पोहत असाल तर साष्टांगच नमस्कार. मला वाटतं पोहून भूक लागते, पण ती दुप्पट वैगरे नसते. आल्यावर खायला काहीतरी तयार लागतं. त्यावर उपाय म्हणून मी ओट्स आणून ठेवले आहे. फायबर असल्याने, पोट पण भरतं. देशी उपाय हवा असेल तर भाकरी बेस्ट!! भूक लागते हे मान्य पण आपण भूक लागल्यावर काय खातो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. वर म्हणल्याप्रमाणे वाढत्या वजनात मसल्स वेट वाढत असेल तर चांगलंच आहे, फॅट प्रमाणाबाहेर असेल तर काय खातोय ते महत्त्वाचं.
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by सूड
In reply to ते दुप्पट भूक बर्याचदा by सूड
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by सूड
देशी उपाय हवा असेल तर भाकरी बेस्ट!! भूक लागते हे मान्य पण आपण भूक लागल्यावर काय खातो हेही तितकंच महत्त्वाचं असतं.व्यायाम झाल्यावर ३० मि. आत १५०-२०० कॅलरी पोटात जाणे रिकव्हरीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. त्यात सायकलिंग/धावणे असेल तर क्षार (पॉटॅशियम, सोडीयम इ.) जे घामावाटे जातात ते भरून काढणे सुद्धा आवश्यक असते. अनेक सोपे पर्याय उपल्ब्ध आहेत. विकतचे/घरगूती - ज्याच्या त्याच्या वकूब्/आवडीप्रमाणे माझे काही लाडके पर्याय खालील प्रमाणे. ०. एखादे फळ + ब्रेड/बेगल + क्रिम चीज लावून १. मिल्क चॉकोलेट - १-२ टी स्पू मिल्क चॉकॉलेट + १ ग्लास दूध २. पीनट-बटर (म्हणजे दाण्याचा कूट )-जॅम+१/२ केळे चकत्या करून + २ स्लाईस ब्रेड (पांढरा/ब्राऊन कुठलाही) ३. १ कप दूध+ओटमील+कुठले तरी फळ+ २ चमचे साखर - २ ते ५ मि. शिजवून ४. १ कप ताक+ओटमील शिजवलेले, चवीला आलं किसून, मीठ, वर मिरची, जिरे/मोहोरीची फोडणी ५. "गू" एनर्जी न्युट्रीशन - हे अंमळ महाग असते पण घरगुती पाकृ एकदम सोपी असते आणि १/१० किंमतीत. टाकेन बोर्डावर कधीतरी अजून आठवले तर टाकतो.
In reply to देशी उपाय हवा असेल तर भाकरी by विंजिनेर
In reply to कायतरी देशी घाटी सुचवा ना by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बेगल सोडून सोडा हो. साधं अमूल by विंजिनेर
In reply to बेगल सोडून सोडा हो. साधं अमूल by विंजिनेर
In reply to प्रोटीन साठी व्हे प्रोटीन शेक by वेल्लाभट
In reply to व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी by सुबोध खरे
In reply to Thanks डॉक्टर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी by सुबोध खरे
In reply to डॉक साहेब, तुम्ही म्हणताय by John McClain
In reply to http://www.mensfitness.com by सुबोध खरे
In reply to धन्यवाद! by John McClain
In reply to जॉन साहेब by सुबोध खरे
In reply to जॉन साहेब by सुबोध खरे
In reply to जॉन साहेब by सुबोध खरे
In reply to डॉक्टर, दुधात अंडे फोडून ते by अप्पा जोगळेकर
In reply to डॉक्टर, दुधात अंडे फोडून ते by अप्पा जोगळेकर
In reply to अगदी बरोबर by सुबोध खरे
In reply to अॅमिनो अॅसिड्स? by वेल्लाभट
In reply to हायेस्ट क्वालिटी म्हणजे काय ? by अप्पा जोगळेकर
In reply to चुकताय. by वेल्लाभट
In reply to कच्चं की उकडलेले? by वामन देशमुख
In reply to मलाही हाच प्रश्न पडतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to देशी उपाय हवा असेल तर भाकरी by विंजिनेर
In reply to बेगल आणि चीज़, पीनिट बटर by पद्मावति
खूप जास्ती कार्ब्स आणि फॅट नाही का होणार?आहार केव्हाही व्यायामच्या प्रमाणातच असावा. शिवाय व्यायाम करण्यामागचा उद्देश काय आहे - वजन कमी करणे/फिटनेस वाढवणे (जसे धावणे किंवा बाईक रेसच्या टायमिंग टार्गेट साधणे)/अजून काही हे लक्षात घेणे महत्वाचे असते. तुम्ही १ किमी रमत गमत चालला (~१५० कॅलरीस) किंवा आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण केले (१०,०००+ कॅलरीस) त्या प्रमाणात तुम्ही पीनट बटर्/क्रीम चीज खाल्लं तर फरक पडणारच. नाही का? एका बाजूला केवळ चालल्याचा "व्यायाम" केल्यानंतर २०० कॅलरी रिकव्हरी स्नॅक म्ह्णजे व्यायामाचा उपयोग शून्य. दुसर्या बाजूला आयर्नमॅन पुर्ण केल्यावर तुम्ही काहीही आणि कितीही खाल्ले तरी तुम्ही कॅलरी डेफिसीटमधेच राहाल. असो. मी आधीच्या प्रतिसादातच लिहायला हवं होतं. मी वर दिलेला १५०-२०० रिकव्हरी स्नॅकचा हिशोब साधारण ६०० कॅलरी ५० मिनीटात खर्च केल्यानंतर खाण्याबद्दल होता.
In reply to खूप जास्ती कार्ब्स आणि फॅट by विंजिनेर
In reply to अजुन काही उत्तरं by डॉ श्रीहास
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
In reply to सायकलवरुन जास्तीत जास्त ४८ by टवाळ कार्टा
In reply to चालतोय सध्या .... भरपुर by डॉ श्रीहास

In reply to आठ किमी - ७२ मिनिटे by वामन देशमुख
In reply to शक्य असेल तर हे सगळे एखादे by मोदक
In reply to रोज ५ कीमी भरभर चालणे. २ कीमी by अभ्या..
In reply to भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक by मोदक
In reply to नको. अॅप बिप काय नको. by अभ्या..
In reply to _/\_ by प्रशांत
In reply to भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक by मोदक

In reply to येथे खूप सारे पुण्यात्मे आहेत . माझा काय निभाव लागणार बुआ by विदेशी वचाळ
In reply to विजेरीचा = बॅटरीचा/टॉर्चचा by सूड
In reply to आजचा व्यायाम by अमर विश्वास
In reply to काहीतरी केले पाहिजे. :-( by एस
In reply to पाळण्याचा स्टॅमिना वाढवायचा सर्वोत्तम मार्ग by अमर विश्वास
इंटर्वल ट्रेनिंग??? जरा विस्कटुन सांगा ना
In reply to हम्म by बॅटमॅन
In reply to तो पण वायामच आहे, मेंदूचा आणि by टवाळ कार्टा
In reply to आजचा व्यायाम by चित्रगुप्त
मी आज १ तास शवासन केले