मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रारब्ध

राजेंद्र देवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रारब्ध मुक्त आम्ही मृगद्वय विहरत होतो रानावनात कांचन वल्कले भरली सीतेच्या मनात टाकुनी मंत्र मरीच शिरला सख्याच्या तनात मोहवुनी रामास केला त्याने घात रामाच्या हाती पारध सख्याचे झाले आठवणीच्या ज्वाळेत मी मात्र सती गेले राजेंद्र देवी

वाचने 1189 वाचनखूण प्रतिक्रिया 3

राजेंद्र देवी 02/11/2016 - 13:57
ही माझी मिपावर शेवटची कवीता... बाय बाय ....

कवि मानव 02/11/2016 - 14:38
?