दिवाळी अंक २०१६
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.
आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.
इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती. मी सुरुवात करते.
ह्या वर्षी खूप अंक विकत घेतले नाहीत, किंमती खूपच वाढल्यात. हंसचा अंक ३००/- रुपयांना आहे!
लोकसत्ताचा अंक घेतलाय आणि खूप आवडलाय. संग्रही ठेवण्यासारखा आहे. भटकंतींवरचे लेख, देशोदेशींच्या "ट्रंप" मानसिकतेच्या नेत्यांबद्द्लचे लेख, काही कंपन्यांच्या कार्य संस्कृतीवरचे लेख, नेताजींच्या फाईल्ससंबधित लेख. त्या शिवाय शेक्स्पिअरचा शोध हा माधव वझेंचा लेख, शैलेंद्र आणि त्याच्या तीसरी कसमबद्दलचा लेख, गिरिश कुबेर ह्यांच्या पुतिन युगावरील आगामी पुस्तकातील काही भाग, अजूनही काही लेख... आणि अर्थात वार्षिक राशिभविष्य!
त्याशिवाय डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक अतिशय सुरेख आहे, खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/
तसंच अजून एक अक्षरनामा म्हणून अजून एक ऑनलाईन अंक आला आहे - http://www.aksharnama.com/client/diwali_2016
मेहता ग्रंथजगतचाही दिवाळी अंक आजच घरी येऊन पोचलाय, त्याबद्दल वाचल्यावर. तोवर तुम्हीही आपल्या आवडत्या अंकांबद्दल आणि त्यातील साहित्याबद्दल लिहा.
वाचने
35021
वाचनखूण
प्रतिक्रिया
98
पुण्यातील मिपाकर 'पुणे मराठी
धन्यवाद. सदर लेख व अॉन लाइन
मिपाकर आदूबाळ ह्यांची दिवाळी
In reply to मिपाकर आदूबाळ ह्यांची दिवाळी by यशोधरा
धनंजयची बहुपेडी कथा
डिजिटल दिवाळी या अंकात
In reply to डिजिटल दिवाळी या अंकात by बोका-ए-आझम
डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय.
In reply to डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय. by अभ्या..
हो, अतिशय सुरेख झाला आहे हा
पाहण्यात असे आले आहे की,
पूर्वी धनंजयचा अंक वाचायचो.
In reply to पूर्वी धनंजयचा अंक वाचायचो. by प्रचेतस
सहमत.
प्रतिसादांशी सहमत.इंग्रजी
डिजीटल दिवाली
महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी
मस्तं धागा आहे. वाचत राहणार.
महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक चांगला आहे.
In reply to महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक चांगला आहे. by बोका-ए-आझम
हिलरीवरचा लेख ओके वाटला.
वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही
In reply to वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही by अजया
लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून
;)
In reply to ;) by अजया
बघा! शेवटी येताच हो आमच्या
पुस्तक काय पुणेकर पण होईन
In reply to पुस्तक काय पुणेकर पण होईन by अजया
व्हा हो, पण त्याआधी पुण्याला
नाक मुरडण्याचे सर्वाधिकार
In reply to नाक मुरडण्याचे सर्वाधिकार by अजया
होऊदेत. दिवाळी हय, हसनेका,
लोकप्रभा, किस्त्रीम, म.टा.चे
In reply to लोकप्रभा, किस्त्रीम, म.टा.चे by विंजिनेर
मटाबद्दल लिहिलंय वरती.
In reply to लोकप्रभा, किस्त्रीम, म.टा.चे by विंजिनेर
किस्त्रीम आणला आजच. २-३
In reply to लोकप्रभा, किस्त्रीम, म.टा.चे by विंजिनेर
किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे
In reply to किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे by यशोधरा
कविता विभागातः
In reply to कविता विभागातः by आदूबाळ
ओके आहे. फार ग्रेट असं नाहीये
In reply to कविता विभागातः by आदूबाळ
ओहो! बालराजांचं देखील
बुकमार्क करतो धागा,
दिवाळी अंक वाचायला वेळ लागतो
अजुन वेगवेगळ्या लिंक्स इथे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaवाचतिये. बरीच माहिती समजली.
सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज.
In reply to सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज. by यशोधरा
अगाई! (डोले झाकून अश्रू
In reply to अगाई! (डोले झाकून अश्रू by आदूबाळ
तो अंक बंद झाला, हे आमच्या
दिवाळी अंक
हा एक ऑनलाईन दिवाळी अंक
तूर्तास
यावेळी धनंजयचा अंक अगदी फसलाय
धनंजय चा दर्जा थोडा घसरलाय आता
हे पेपरवाले जशी ऑनलाईन
In reply to हे पेपरवाले जशी ऑनलाईन by अभ्या..
आमचाबी हाय ई-अंक
In reply to आमचाबी हाय ई-अंक by सुधांशुनूलकर
छापील अंक आणि इ अंक सारखाच
In reply to छापील अंक आणि इ अंक सारखाच by यशोधरा
नाही.
कालनिर्णय दिवाळी २०१६
रेषेवरची अक्षरेचा अंक गेली
मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक,
In reply to मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, by यशोधरा
बाप रे..
In reply to मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, by यशोधरा
हायल्ला..
अॅन्ड्रॉइड वर दिवाळी अंक
छान धागा.
उपलब्ध इअंकांमध्ये -
In reply to उपलब्ध इअंकांमध्ये - by विशाखा पाटील
मौज चा इ अंक पण आहे?
In reply to मौज चा इ अंक पण आहे? by यशोधरा
'मौज' मधला रवींद्र
In reply to 'मौज' मधला रवींद्र by सस्नेह
http://www.reshakshare.com
In reply to http://www.reshakshare.com by आदूबाळ
एकंदरीत, अंक भरगच्च आहे !
In reply to एकंदरीत, अंक भरगच्च आहे ! by सस्नेह
अहो,
In reply to http://www.reshakshare.com by आदूबाळ
लेखकराव!
digitaldiwali पेक्षा
In reply to digitaldiwali पेक्षा by एस
aksharnama ऑनलाईन आहे का ?
In reply to aksharnama ऑनलाईन आहे का ? by सस्नेह
ताई, वाचा की वर ;)
In reply to aksharnama ऑनलाईन आहे का ? by सस्नेह
नाय म्हंजी लेख वाह्चीतच न्हाय
In reply to नाय म्हंजी लेख वाह्चीतच न्हाय by यशोधरा
:)
In reply to digitaldiwali पेक्षा by एस
अक्षरनामा पोर्टलही चांगले आहे
In reply to अक्षरनामा पोर्टलही चांगले आहे by विशाखा पाटील
मनापासून आभार! डॉ. रा. चिं.
आपल्या स्वातीताईचा लेख काही
In reply to आपल्या स्वातीताईचा लेख काही by यशोधरा
धन्यवाद.
अंतर्नाद चांगला आहे.
तूर्तास
दिवाळी अंक
In reply to दिवाळी अंक by मित्रहो
लोकप्रभा
In reply to दिवाळी अंक by मित्रहो
दिवाळी अंक
In reply to दिवाळी अंक by मित्रहो
आवाजबाबत
'माहेर' वाचला.
In reply to 'माहेर' वाचला. by सस्नेह
काय सांगतेस! :(
In reply to काय सांगतेस! :( by यशोधरा
:(
कोणी कालनिर्णय वाचला का?
आज मौज दिवाळी अंक आणला आहे.
In reply to आज मौज दिवाळी अंक आणला आहे. by यशोधरा
मौज वाचते आहे आणि आवडतो आहे.
अंतर्नाद, लोकसत्ता
In reply to अंतर्नाद, लोकसत्ता by प्रदीप
दोन्हीही वाचावेसे वाटताहेत..
सामनामधील उल्लेखनीय लेख -
जीवनज्योत दिवाळी अंक २०१६
In reply to जीवनज्योत दिवाळी अंक २०१६ by श्रीनिवास टिळक
कोणते संकेतस्थळ?
In reply to कोणते संकेतस्थळ? by यशोधरा
जीवन ज्योत दिवाळी अंक २०१६
In reply to कोणते संकेतस्थळ? by यशोधरा
संकेत स्थळ
जीवन ज्योत दिवाळी अंक २०१६