चिकनची खेकडा भजी
वाचने
15702
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
हा आयडी बॅन केला पाहिजे.
In reply to हा आयडी बॅन केला पाहिजे. by गणामास्तर
बेक्कार कमेंट..
In reply to हसून फुटलो...... by माम्लेदारचा पन्खा
:))
In reply to हा आयडी बॅन केला पाहिजे. by गणामास्तर
करा करा..
अगागागागा!!!
जीव घेता कि काय अहो आता!
तोंडाला पाणी सुटले...
दिसतय छान पण मी नाही खाऊ शकणार.
वाखु साठवली आहे. भेटल्यावर आठवण करुन दिली जाईल. न मिळाल्यास कट्टी केली जाईल.
एक नंबर !
कांद्याची भजी आणि फ्राईड चिकन दोन्हीही आवडतात, त्यामुळे हा प्रयोग एक नंबर असल्याबद्दल शंकाच नाही !
सांभाळुन!
बर्ड फ्लु सिझन सुध्दा सुरु झालाय.
In reply to सांभाळुन! by ज्योति केंजळे
चिकन नीट शिजवले / तळले तर त्यातले व्हायरस मरून निकामी होतात :)
भारीच ............

चिकन भाजून झालं कि गार करून हाडं, स्किन आणि चरबी टाकून द्या. शिजलेले बोनलेस चिकन श्रेड करून घ्या.चिकन कशाने किसले ? एअर फ्रायर वर भारी होतील ना ही भजी ? नुसती भजी खाऊन उपयोग नाही सोबत दुसरे ही काही लागेल .
In reply to भारीच ............ by रॉजरमूर
चिकन कशाने किसले ?चिकन स्किन सकट कमी तापमानाला ऑन-दि-बोन शिजवल्यामुळे अतिशय मऊसूद शिजते. गार झाल्यावर हाताने श्रेड करता येते.
प्रचंड चिडचिड होते असे धागे पाहिले की...
तर बुवा फटु बघुनच खलास होतो या माणसाचे. च्यायला!
कुठाय ती कोंबडी? आणा तिला इकडं!
सगळ्या बिचाऱ्या मिपासदस्यांवर इमोसनल अत्याचार झालेला पाहुन ड्वाले पानावले ..
मी चिकन खात नाही पण तुम्ही टाकलेल्या फायनल डिश चा फोटो तोम्पासू आहे
लवकरच बनावल्या जाईल ☺
हान तिच्यायला केडी भाऊ दंडवत घ्या आमचा
In reply to हान तिच्यायला केडी भाऊ दंडवत by कैलासवासी सोन्याबापु
__/\__
__/\__
केवळ क्लास...
पुन्हा एकदा कल्पकतेला सलाम. रेसेपी आणि चित्रे खास. _/\_ याबरोबर मिरची-पुदीन्याची चटणी मस्त जोड देईल.
In reply to केवळ क्लास... by मराठमोळा
...नक्कीच भारी लागेल ह्या सोबत.
मायक्रोवेव्ह, ओव्हन मोड मध्ये १७०/१८० डिग्री ला प्री-हिट करून घ्या. चिकन चे लेग पीस ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे भाजायला लावा.ओव्हन मोडमधे मायक्रोवेव्ह.. ओटीजी चालेल का?
In reply to शंका. by आनंदी गोपाळ
माझ्याकडे OTG नाहीये, त्यामुळे माव्हे चा वापर.
या डिशच्या नावामध्ये खेकडा कशाकरता?
बेसन च्या ऐवजी थोडा जाड रवा आणि ब्रेड क्रमस वापरले तर ही भजी छान क्रिस्पी होतात.
वर्णन आणि चित्रे बघूनच तोंडाला पाणी सुटले, लवकरच कार्यास लागले पाहिजे, ही जाणीव झाली.
मस्त आहेत फोटोज. बाय द वे , मी airfryer मध्ये बाकरवडी केली, १ चमचा तेलात, मस्त झाली नक्की तरी करून बघा के डी !
In reply to airfryer मध्ये बाकरवडी by सप्तरंगी
मस्त आयडिया! करून बघेन नक्की!
मस्तं!
कोलंबी,तिसऱ्या,कालवं इ. वापरून केली होती,पण चिकन घालून कधी नव्हती केली.आयडीआ छान आहे.
हा आयडी बॅन केला पाहिजे.