मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थोडे अंतर...

राजेंद्र देवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
थोडे अंतर... असावे तुझ्यामाझ्यात थोडे अंतर ठेवील ओढ ते निरंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा अबोला संपेल तो मनवल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा गैरसमज पडेल उमज समजल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर राजेंद्र देवी

वाचने 1001 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कवि मानव Wed, 10/19/2016 - 13:13
छान !! असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर -- जरा धोक्याचं आहे हे :)))