नशीब...
काव्यरस
नशीब...
जागोजागी फाटले नशीब
किती ठिगळे लावू विरणावर
काय काय भोगले हे न आठवे
नाही विश्वास आता स्मरणावर
आयुष्यभर रडत होतो
कोण रडेल माझ्या मरणावर
आजवर जळत राहिलो
तरी टाकिती सरणावर
राजेंद्र देवी
वाचने
1802
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
ह्म्म...
धन्यवाद...
खूप छान आशय आहे कवितेचा ....
In reply to खूप छान आशय आहे कवितेचा .... by कवि मानव
कमा
धन्यवाद...
:))) _/\_
किमान शब्द कमाल आशय.... छान..
धन्यवाद...शार्दुलजी...