परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात
भारता मदे का दिसत नाहीत
परग्रह वासी याना पाश्चिमात्य देश आवडतात
किंवा अन्य काही वैज्ञानिक कारण आहे
कि एक प्रकारची अंधश्रद्धा आहे त्यांची किंवा अन्य काही
सरकारी गुप्त प्रयोग कोई अन्य काही
तिथल्या इतिहासामध्ये नेहमी परग्रवासी त्यांची याने
चर्चा छेडली जाते
मग आपल्या भारत मध्ये असा का होत नाही काय कारण आहे
वाचने
17361
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्याकडेही दिसतात की.
+1 =))
In reply to आपल्याकडेही दिसतात की. by बोका-ए-आझम
रेसिस्ट असतील ते. ब्याड
दिसतात की.मला तर मिपावर पण
असेल बुवा
In reply to दिसतात की.मला तर मिपावर पण by अजया
दिसतात की.मला तर मिपावर पण दिसलेत.
In reply to दिसतात की.मला तर मिपावर पण by अजया
...
एकच होता ना.
In reply to ... by chitraa
जादूला सोडणार्या यानात आणखी
In reply to एकच होता ना. by बोका-ए-आझम
जादूला सोडणार्या यानात आणखी असतील असा कयास आहे.
In reply to जादूला सोडणार्या यानात आणखी by आदूबाळ
जादू? अजून पण होते काय?
In reply to एकच होता ना. by बोका-ए-आझम
कोइ मिल गयात दिसले होते
In reply to ... by chitraa
इथले राजकारणी "तू परग्रहवासी
इथले राजकारणी "तू परग्रहवासी आहेस याचा पुरावा काय ?" असे विचारती
In reply to इथले राजकारणी "तू परग्रहवासी by डॉ सुहास म्हात्रे
गल्ली चुकली काय ?! :)
In reply to इथले राजकारणी "तू परग्रहवासी आहेस याचा पुरावा काय ?" असे विचारती by सतोश ताइतवाले
गल्ली चुकली काय ?! :)
In reply to गल्ली चुकली काय ?! :) by डॉ सुहास म्हात्रे
जग चंद्रावर आबा डोंगरावर! ;-)
कोनी सांगलंय तुमका दीसत नायत
=))
In reply to कोनी सांगलंय तुमका दीसत नायत by खटपट्या
तुमच्या सारखे प्राचीन ज्ञान
In reply to कोनी सांगलंय तुमका दीसत नायत by खटपट्या
कोनी सांगलंय तुमका दीसत नायत
In reply to कोनी सांगलंय तुमका दीसत नायत by खटपट्या
या ना त्या कारणाने
मिपावर पातेली दिसतात
+११११११
In reply to मिपावर पातेली दिसतात by कंजूस
मिपावर पातेली दिसतात कुणाकुणाला.
In reply to मिपावर पातेली दिसतात by कंजूस
परग्रह वासी दिसत नाहित कारण
परग्रहवासी इथे पृथ्वीवर येतात
अच्छे दीन तर आलेच आहेत, आता
परग्रहवासी इथे आलेले, पण
आले होते कि मागल्याच वर्षी.
बुवालोकांना, धर्माला शिव्या देऊन गेले ना राव. जातांना इकडच्या बॅ
In reply to आले होते कि मागल्याच वर्षी. by बाजीप्रभू
परग्रहवासीयांच्या संख्या
परग्रहवासीयांच्या संख्या लक्षणीय वाढली आहे असे निरीक्षण नोंदवतो.
In reply to परग्रहवासीयांच्या संख्या by मृत्युन्जय
मामो ऑन
म्हणजे हे काय माई
In reply to मामो ऑन by महासंग्राम
मामो ऑन
In reply to म्हणजे हे काय माई by नाखु
अरे शिंच्या एवढा कसा रे 'ढ' तू . आमचे हे नेहमी म्हणायचे परग्रहवा
In reply to मामो ऑन by महासंग्राम
अरे शिंच्या एवढा कसा रे 'ढ' तू . आमचे हे नेहमी म्हणायचे परग्रहवा
In reply to मामो ऑन by महासंग्राम
कसला सॉलिड प्रश्न!!
अहो पार मनू, इष्णूपासून येतो
एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच
In reply to अहो पार मनू, इष्णूपासून येतो by अभ्या..
जयहिंद बापू.
In reply to एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच by कैलासवासी सोन्याबापु
Mh13 व mh30,
In reply to जयहिंद बापू. by अभ्या..
अण्णा तुम्ही तात्पुरता MH १५
In reply to Mh13 व mh30, by संदीप डांगे
एम एच १४
In reply to अण्णा तुम्ही तात्पुरता MH १५ by महासंग्राम
माझा नंबर हरवलाय, शोधून देण्यास मदत करावी तसेच अंगावर पूर्ण कपडे
In reply to Mh13 व mh30, by संदीप डांगे
आपणास साक्षात दंडवत
In reply to एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच by कैलासवासी सोन्याबापु
परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं(च) का दिसतात..
हिमालय भागात उडत्या तबकड्या
काय म्हणता ? ते सुद्धा तपबिप
In reply to हिमालय भागात उडत्या तबकड्या by संदीप डांगे
काय म्हणता ? ते सुद्धा तपबिप करायला येतात काय ?
In reply to काय म्हणता ? ते सुद्धा तपबिप by मदनबाण
तबकड्याच का? स्पीअर, कोन,
In reply to हिमालय भागात उडत्या तबकड्या by संदीप डांगे
गुहेतून एकामागोमाग एक अशा
In reply to तबकड्याच का? स्पीअर, कोन, by अभ्या..
तुम्ही गुहेत काय करत होता ?
In reply to गुहेतून एकामागोमाग एक अशा by संदीप डांगे
ओ, चर्चेला सुरुवात करताच
In reply to तुम्ही गुहेत काय करत होता ? by मदनबाण
ओ, चर्चेला सुरुवात करताच
In reply to ओ, चर्चेला सुरुवात करताच by संदीप डांगे
इमोशल अत्याचार होणार याची जाणिव झाली असावी त्यांना !
In reply to ओ, चर्चेला सुरुवात करताच by मदनबाण
ते भिरी भिरी डिस्का फेकत होते
In reply to तुम्ही गुहेत काय करत होता ? by मदनबाण
बाणा आजकाल तुला लैच टैम
In reply to ते भिरी भिरी डिस्का फेकत होते by अभ्या..
...
In reply to तबकड्याच का? स्पीअर, कोन, by अभ्या..
हायला! खरंच का काय?
In reply to हिमालय भागात उडत्या तबकड्या by संदीप डांगे
तुम्हाला हिमालयात कुणी परग्रहवासी दिसलं नाही का?
In reply to हायला! खरंच का काय? by यशोधरा
नै, तितकं पुण्य कुठे आमचं!
In reply to तुम्हाला हिमालयात कुणी परग्रहवासी दिसलं नाही का? by नाखु
पाप वाढवुन ठेवलयं हे सत्य आहे
In reply to नै, तितकं पुण्य कुठे आमचं! by यशोधरा
परग्रहवासी ग्रामर नाझी असतील,
ग्रामर नाझी
In reply to परग्रहवासी ग्रामर नाझी असतील, by सानझरी
:D :D :D
In reply to ग्रामर नाझी by बोका-ए-आझम
जादु आणी पिके
चला हवा येऊ द्या कार्यक्रमात
स्पेस सिटी सिग्मा बघितलेलं
इथेच भेटतात मिपावर
राज पिछले जनम का
In reply to इथेच भेटतात मिपावर by स्पार्टाकस
राज पिछले जनम का
In reply to राज पिछले जनम का by कविता१९७८
इथेच भेटतात मिपावर पुनर्जन्म घेऊन परत परत सुद्धा येतात एका जन्मा
In reply to इथेच भेटतात मिपावर by स्पार्टाकस
कॅप्टन व्योम
आहेत की .........
.
सांगा की उमा जेटलीतै!
In reply to . by कवितानागेश
=)))))
मला नेहमी वाटतं..
तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया
In reply to मला नेहमी वाटतं.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो
In reply to तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया by अभ्या..
नाय नाय मास्तर. एक लंबर
In reply to हो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोबत किन्नर
In reply to तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया by अभ्या..
आपल्या
मग आपल्या भारत मध्ये असा का