मराठा मोर्चा भाग 2
In reply to रातामा सर by भीडस्त
In reply to अरेच्या... by रायबा तानाजी मालुसरे
In reply to नासा by रायबा तानाजी मालुसरे
In reply to काय म्हणता?? by रायबा तानाजी मालुसरे
In reply to एकदा स्पेस दिली की एरॉटिक by आदूबाळ
In reply to एकदा स्पेस दिली की एरॉटिक by आदूबाळ
In reply to मिपा वर दगडफेक व्हायची :P by sagarpdy
In reply to एकदा स्पेस दिली की एरॉटिक by आदूबाळ
In reply to अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद by भीडस्त
In reply to अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद by भीडस्त
In reply to अगदी 'भिडस्त' प्रतिसाद! by अजया
In reply to तुम्हीच राहिला होतात by भीडस्त
In reply to अरे काय चाल्लंय काय! by पैसा
In reply to ओ मॅडम by भीडस्त
In reply to तुम्हीच राहिला होतात by भीडस्त
In reply to अनाहितांशी पंगा...जल्दीही by टवाळ कार्टा
In reply to अरेरे वाघूर तुम्हालाही नडलं की by भीडस्त
In reply to :) आॅकल्टको आॅकल्टही रहने दो! by अजया
In reply to एक शंका. by आनंदी गोपाळ
In reply to एक शंका. by आनंदी गोपाळ
In reply to वाचण्यासारखे काहीच नव्हते by एमी
In reply to या विषयावर माबोवर आलेल्या by एमी
In reply to या विषयावर माबोवर आलेल्या by एमी
In reply to या विषयावर माबोवर आलेल्या by एमी
1.1 c) Competent Authority shall also effect admissions to certain number of seats in Unaided Engineering colleges, for which such institutions have given consent.विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांना जास्तीत जास्त २०% जागा व्यवस्थापन कोट्यातून (म्हणजेच किमान ७-८ लाख रूपये देणगी घेऊन) भरता येतात. उर्वरीत ८०% जागा सरकारी नियमानुसार भरल्या जातात. सर्व मराठा शिक्षणसम्राटांनी मराठा विद्यापीठ स्थापन केले तरी जास्तीत जास्त २०% जागा मराठ्यांना देता येतील. उर्वरीत ८०% जागा सरकारी नियमांनुसार भराव्या लागतील.
In reply to 1.1 c) Competent Authority by श्रीगुरुजी
In reply to 1.1 c) Competent Authority by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, तुम्ही उत्तर दिले by एमी
In reply to श्रीगुरुजी, तुम्ही उत्तर दिले by एमी
In reply to ३ प्रकारच्या शैक्षणिक संस्था by श्रीगुरुजी
In reply to यातील पूर्ण खाजगी संस्थांना by एमी
In reply to सरकारी विद्यापीठांशी सलग्न by एमी
म्यानेजमेंट कोटा किती आणि मायनॉरीटी कोटा किती ते पुर्णपणे कॉलेज ठरवणार. राहिलेल्या जागा पुर्णपणे ओपन. त्यातल्या १५% AIEEE आणि बाकीच्या CET.मॅनेजमेंट कोटा हा २०% असेल असे न्यायालयानेच निर्णय दिला आहे. कॉलेज तो कमी करू शकेल, पण वाढवू शकणार नाही. मायनॉरीटी कोटा फक्त अल्पसंख्य संस्था असा दर्जा मिळालेल्या संस्थाच ठरवू शकतात. इतर संस्था (उदा. सिंहगड) आपल्या संस्थेत मायनॉरीटी कोटा ठेवू शकत नाही.
In reply to म्यानेजमेंट कोटा किती आणि by श्रीगुरुजी
In reply to सरकारी मान्यता 'नसलेल्या' by एमी
In reply to आजच्या लोकसत्ताला बातमी आलीये by टवाळ कार्टा
In reply to या सगल्यातुन जतियता वर्धनास by जिमहेश
In reply to येडछाप आहेत ते विद्यार्थी by टवाळ कार्टा
In reply to या सगल्यातुन जतियता वर्धनास by जिमहेश
संपुर्ण वाचण्यासाठी इथे टिच्का आप्ल्याच जातीबांधवानी केलेल्या शोषणासाठी/हेळ्सांडीसाठी मुक्तपणे दुस्र्याला शिव्या देणे,ज्बाबदार धरणे हे अकलेचे दिवाळे निघाल्याचे लक्षण आहे.लोकसंख्येत मराठा जातसमूहाची बहुसंख्या असल्याने अर्थातच त्यात भूमिहीन कष्टकरी, अल्पभूधारक, असंघटित- असुरक्षित शहरी कामगार, अशिक्षित व अर्धशिक्षित बेरोजगारांची संख्याही मोठी आहे. तथापि आर्थिक दुर्भिक्ष्यात असले तरी त्यांच्यात जातिश्रेष्ठत्वाची भावना त्याहीपेक्षा प्रबळ असल्याने खेडोपाडी दलितांवर अत्याचार करण्यात ते अग्रस्थानी असतात हे दुर्लक्षिता येत नाही. हे तेच लोक आहेत ज्यांना कधीकाळी महानगरातील सुपारीबाज पक्षांनी कामगार- कष्टकऱ्यांच्या चळवळी फोडण्यासाठी ‘सैनिक’ म्हणून वापरून घेतले. हे तेच लोक आहेत जे धर्माध- जमातवादी- भांडवली शक्तींकडून मुसलमानविरोधी दंगलीत रस्त्यावर उतरवले गेले. तसेच हे तेच लोक आहेत जे जातीच्या अस्मितेपोटी आजवर सातत्याने आपल्या मातब्बर जातबांधवांना सत्तेत बसवीत आले. कधी त्यांनी भांडवली पक्षांना आपलेसे मानले; तर कधी त्यांनी धर्माध-जमातवादी शक्तींना सत्तेत नेऊन बसविले. हे दोन्ही पर्याय स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड हाणून घेणारे असूनही ते वर्षांनुवर्षे त्याचीच पुनरावृत्ती करीत आहेत.
In reply to 'सामना'त रविवारी छापून by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी... by विशुमित
एम एफ हुसेन यांच्या चित्रांबद्दल पण तुमचे हेच मत असेल. शेवटी कला ही कला असते.हुसेनने जी चित्रे काढली होती ती व्यंगचित्रे नव्हती. ती चित्र म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण होतेच, पण चित्रे म्हणून सुद्धा ती चित्रे अत्यंत हिडीस होती.
ते व्यंग चित्र मला समजला नाही कृपया तुमच्या भाषेत समजावून सांगता का ?ते व्यंगचित्र म्हणजे "मुका" या अनेकार्थी शब्दाच्या एका अर्थाचा वापर करून काढलेले एक साधारण व्यंगचित्र होते. व्यंगचित्र म्हणून ते फालतू असले तरी त्यात तसे काही आक्षेपार्ह नव्हते.
In reply to एम एफ हुसेन यांच्या by श्रीगुरुजी
In reply to <<<<<<<<<<<ते व्यंगचित्र by विशुमित
In reply to "मुका" या शब्दाचे किती अर्थ by श्रीगुरुजी
In reply to माझ्या अल्पशा माहिती प्रमाणे by विशुमित
In reply to माझ्या अल्पशा माहिती प्रमाणे by विशुमित
In reply to व्यंगचित्रे किंवा विनोद by श्रीगुरुजी
In reply to चला म्हणजे मोर्चामध्ये सामील by विशुमित
मराठा म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण तुमच्या डोक्यात फिट्ट झालयं आता त्याला माझ्याकडे औषध नाय.मी सगळ्या मराठ्यांना यात धरीत नाही पण मोर्चाचा चालविता आणि बोलविता मेंदू म्हणून भ्र्ष्टवादी पक्षाकडे नक्कीच बघेन.त्यांनी पोसलेली पिल्लावळ या मोर्चामागे आहे,जरा सकाळ सोडून इतर वर्तमानपत्रेही वाचत जा महाराष्ट्र टाईम्स्मध्ये शनिवारी एक मखलाषी लेख आला आहे मराठा महासंघाच्या माजी अध्यक्षांचा आणि छावा संघटनेच्याही नेत्याचा.(बातमी नाही त्यांनीच लिहिलेला लेख आहे)त्यात लिहिले आहे की मराठ्यांश्ये आणि दलितांंअध्ये इतरांनी भांडणे लाव्ली आम्चा दलिंतांवर राग नाही. अता मराठा म्हासंघाशी आणि छाव्याशी संबध नाही हे तुम्ही पुण्यातला (रातोरात हलवलेल्या) दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणातील राजमाता जिजाऊंची शपथ घेऊन सांगू शकता. सांगायला काय मीही मिपावर २१ लाख सभासद आहेत असे सांगू शकतो कुणी पुरावा थोडीच मागतोय इथे? तेव्हा धाग्यावरचा अंतिम प्रतिसाद. आम्चे मिपा स्न्हेही आणि कायमस्वरूपी हितचिंतक रा रा वल्ली सर यांना दिलेल्या शब्दानुसार तूर्त अश्या धुळवडीत उतरणार नाही.
In reply to सन्माननीय भोळा भाबडा यांस by नाखु
In reply to नाखु साहेब--- by विशुमित
In reply to अजून पण कोणी तरी असेल by वाल्मिक
In reply to भिडस्त यांचा 'सारकाजम' सरकून by संदीप डांगे
In reply to अशक्य विनोदी धागा !! by नीलमोहर
In reply to करमणूक काय यात by भीडस्त
In reply to प्रतिसाद भारी विनोदी आहेत, by नीलमोहर
In reply to मराठा समाजामध्ये सध्या दोन मुद्दे चर्चेत आहेत by संदीप ताम्हनकर

In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
In reply to 71.50 ही गर्दीची कमाल संख्या by आदूबाळ
In reply to आमच्या पंढरपुरी मित्राची by अभ्या..
अर्थात पंढरी आणि पुण्यात फरक आहेच म्हणापुण्यपत्तनाची महती आपणास इष्टसमयी उमगली हे मात्र बरें झांले काढा पंढरपुरी आन मळा पघु येक येक ईडा आपल्या दोघान्ना
In reply to आंगाश्शी by भीडस्त
In reply to आमाला भगव्याची मांदियाळी, मंग by अभ्या..
In reply to 71.50 ही गर्दीची कमाल संख्या by आदूबाळ
In reply to हम्म by भीडस्त
In reply to नासा ने घराच्या आतले लोक by sagarpdy
In reply to अहो लादेन ला पण त्यांनीच by वाल्मिक
In reply to नासा ने घराच्या आतले लोक by sagarpdy
In reply to बोलूच नका by भीडस्त
In reply to बरोब्बर. आणि घरातली किती by sagarpdy
In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
- वा, नासा ने मराठीत अहवाल काढला हे पाहून कौतुक वाटले. मराठी माणूस म्हणून उर भरून आला.
- दुसरी अभिमानास्पद बाब अशी कि 40 मी रुंद रस्ते (अथवा रस्त्यालगत मोकळी जागा) आता पुण्यात आहेत. या मार्गदर्शिकेप्रमाणे चौपदरी रस्ता बनवून शहरातील वाहतूककोंडी लवकरच संपुष्टात येऊ शकेल - बजेट पाहिजे फक्त.
In reply to मस्त by sagarpdy
In reply to मस्त by sagarpdy
In reply to सागरभो by भीडस्त
In reply to अमेरिकवासी मिपाकरांना कळकळीची by sagarpdy
In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
In reply to अरेच्चा! by पैसा
In reply to या वरच्या आकडेमोडीबद्दल by अनुप ढेरे
In reply to अरेच्चा! by पैसा
In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
हा घ्या पहिला साद्यंत अहवाल मोर्चातील उपस्थितीचा दुसरा आला की यथावकाश पाठवला जाईलच तुमची लावा तुम्ही मती आणि करा गणती हा हन्त!'मिसळपाव'वरची प्रजा 'नेणती'कितीही कोटींची उपस्थिती असलेले कितीही मोर्चे कितीही वेळा निघाले तरी प्रचलित कायद्यांनुसार मराठा जातीला राखीव जागा मिळणे आणि दलित अत्याचारविरोधी कायदा रद्द होणे किंवा त्यात दुरूस्ती होणे अशक्य आहे. या गोष्टी हव्या असतील तर संसदेत यासंबंधी प्रचलित असलेल्या कायद्यांमध्ये घटनादुरूस्ती व्हायला हवी. लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्राचे किमान ६० खासदार संसदेत आहेत. त्यापैकी किमान ३० खासदार मराठा जातीचे असावेत. त्या ३० खासदारांपैकी कोणीही वरील कायद्यात दुरूस्ती करणारे विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा मोर्चे काढून हातात काहीही येणार नाही. फडणविसांनी दडपणाखाली येऊन मराठ्यांना राखीव जागा द्यायचा कायदा महाराष्ट्रात केला तरी तो प्रचलित घटनेविरूद्ध असल्याने न्यायालय लगेच त्याला स्थगिती देईल.
In reply to हा घ्या पहिला साद्यंत अहवाल by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी मग मोर्चे काढायचेच by विशुमित
In reply to मोर्चे काढायला कोण नाही by श्रीगुरुजी
In reply to नासा ची लिंक द्या जिकडे गणती by वाल्मिक
In reply to ना सा हाफीसाला सुट्टी by नाखु
पुण्याच्या रस्त्यांची रुंदी बघण्यासाठी आम्ही गूगल नकाशा पहिला
आणि दिसले कि विधान भावनांचा रास्ता तर 20 च मीटर्स चा आहे
40 मीटर चे रस्ते दिसलेच नाहीत !
आजपासून मराठा गूगल वापरणार नाही !!
आणि नासा ने हि लिंक काढून टाकली ..
आज नासा त ले सर्व मराठे राजीनामा देणार - अमेरिकेचे गुरु ग्रहावर जाण्याचे स्वप्न भंग !!
लिंक - http://i1304.photobucket.com/albums/s530/hemantwaghe/Pune%20Map%201_zpsqeln0m6v.jpg
In reply to मराठाविरोघी गुगळे चा निषेध by हेमन्त वाघे
In reply to मराठाविरोघी गुगळे चा निषेध by हेमन्त वाघे
In reply to =))))))) by अजया
In reply to मोर्चा संख्या फसवी ! by आर्य
In reply to नासा घराच्या आतले बघू शकते? by टवाळ कार्टा
In reply to असतातच! by पैसा
In reply to म्हणजे पुण्यात २ किलो दूध by टवाळ कार्टा
In reply to म्हणजे पुण्यात २ किलो दूध by टवाळ कार्टा
In reply to एक शंका by चौकटराजा
In reply to राजकारण आहे बाबा by सुखीमाणूस
In reply to जाट आंदोलन आणि पटेल आंदोलन by अनुप ढेरे
In reply to मराठा जातीसंबंधी काही प्रश्न by श्रीगुरुजी
कागदोपत्री कुणबी बेटी-लग्न-समारंभात फक्त आणि फक्त ९६ कुळी मराठ्ठा असा आहे.
आणि हे जवळून पाहिले आहे.
ता.क.(मोर्चा बाहेर ही मराठा समाज आहे आणि तो माझ्या मित्रपरिवारात आहे)In reply to मराठा जातीसंबंधी काही प्रश्न by श्रीगुरुजी
In reply to सकाळ मधली प्रतिक्रिया....बाडिस by नावातकायआहे
४) कुणबी मराठा ही वेगळी जात आहे का? कुणबी व मराठ्यांचा आपापसात काय संबंध आहे.या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण कुणप म्हणजे प्रेत असा नवनाथ भाक्तिसारात उल्लेख आहे. कुणबी हा शब्द कुणपी तर नसेल? आ.न., -गा.पै.
In reply to अवांतर : कुणबी = ? by गामा पैलवान
In reply to अवांतर : कुणबी = ? by गामा पैलवान
In reply to मराठा स्वतः ला जर मागासलेले by पिनाक
In reply to भारीच मोर्चा by इरसाल
In reply to मराठ्यांना मागासलेले कोण ठरवतोय? by गामा पैलवान
In reply to मूळ मोर्चा अरक्षणासाठीच by संदीप डांगे
In reply to हे घ्या जाणत्या राजांचे by नाखु
In reply to तुम्हाला कशात पण काहीही दिसतं.. by विशुमित
मुख्यमंत्रांवर रोष आहे म्हणून की त्यांच्या कारभारावर रोष आहे म्हणून मोर्चे निघालेत?रोष असण्याचे अनेक मुद्दे आहेत. त्यातील प्रमुख मुद्दे म्हणजे 'खालच्या' जातीतील मुलांनी 'वरच्या' जातीतील मुलीवर अत्याचार केले व 'आपल्या' जातीचा मुख्यमंत्री नसून तो 'दुसर्याच' जातीचा आहे. आरक्षण, अॅट्रॉसिटी, शेतकरी, शिवस्मारक इ. मुद्दे तोंडीलावण म्हणून घुसडण्यात आले.
आरोपपत्र दाखल करायला 3 महिने का बरं लागले असावेत?घाईघाईत आरोपपत्र दाखल केले तर आरोपपत्रात अनेक त्रुटी रहायची शक्यता असते व त्यातून आरोपी सुटण्याची किंवा त्यांना कमी शिक्षा होण्याची शक्यता असते. या आरोपींची ब्रेन मॅपिंग चाचणी झाली आहे, नार्को चाचणी झाली आहे, डीएनए चाचणी झाली आहे. या सर्व चाचण्यांचे निकाल येऊन त्यात सातत्यता दाखवून पुढे जावे लागते. जर दोन चाचण्यांच्या निष्कर्षात थोडीशी तफावत असली तरी त्याचा फायदा आरोपींचे वकील उचलतात. कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर सुरवातीचे १५-१६ दिवस तिथे नेत्यांची रीघ लागली होती. त्यामुळे पोलिसांना तपास वेगाने पूर्ण करणे शक्य नव्हते. अत्याचारीत मुलीचे नातेवाईक अत्यंत धक्का लागण्याच्या मानसिक अवस्थेत असल्याने त्यांची जबानी घेण्यास वेळ लागला. सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून असल्यामुळे, दोन वेगवेगळ्या जातींचे हितसंबंध यात गुंतल्याने, अनेक पक्षांनी यात जातीयवादी राजकारण घुसवून दबाव आणल्याने पोलिसांना मोठ्या अतिशय काळजीपूर्वक तपास करावा लागला. आरोपपत्रात किरकोळ चूक जरी राहिली व त्याचा फायदा आरोपींना मिळाला तर सर्व खापर पोलिसांवर व सरकारवर फोडले जाईल. त्यामुळेच आरोपपत्र घाईघाईत दाखल न करता काळजीपूर्वक तपास करून दाखल करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चा बद्दल विरोधी किंवा वेगळ मत असणाऱ्या एकाने सुद्धा मराठा समाजाला सबुरीने समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. उलट मराठ्यांना कसा माज आहे, आरक्षण कशी भीक आहे, ब्राह्मण मुख्यमंत्री कसा खुपतो आहे, असंबंध मोर्चाला पवारसाहेबांचं कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न, मोर्चाला होणार खर्च आणि मोर्चे च्या आकड्यावरुन केलेली खिचाई.मराठा समाजाला सबुरीने समजावून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कोपर्डी घटना अत्यंत घृणास्पद आहे हेच सर्वांचे मत आहे. कोपर्डी गुन्हेगारांना एक महिन्यात फाशी द्या ही मोर्चेकर्यांची मागणी व्यावहारिक नाही हे त्यांनाचा समजायला हवे. इतरांनी त्यात काय समजून घ्यायचे? अॅट्रॉसिटीची भीति फक्त मराठ्यांनाचा का वाटते हे त्यांनीच समजावून सांगायला हवं. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याने त्यांना राखीव जागा हव्यात ही मागणी तर अजिबात समर्थनीय नाही. जी जात गेली शेकडो वर्षे राज्य करीत होती व ज्या जातीचे महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात प्राबल्य आहे त्यांना राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय योग्य नाही. पटत नसेल तर आम्हा सर्वांना या मोर्चेकर्यांची भूमिका व त्यांच्या मागण्यांमागील तर्क समजावून सांगा.
In reply to मुख्यमंत्रांवर रोष आहे म्हणून by श्रीगुरुजी
कोपर्डी घटना अत्यंत घृणास्पद आहे हेच सर्वांचे मत आहे. कोपर्डी गुन्हेगारांना एक महिन्यात फाशी द्या ही मोर्चेकर्यांची मागणी व्यावहारिक नाही हे त्यांनाचा समजायला हवे.सहमत.
In reply to तुम्हाला कशात पण काहीही दिसतं.. by विशुमित
In reply to पुन्हा सांगतो मागण्या रस्त असतीलही by नाखु
In reply to या मोर्चा मागे पवार साहेब by विशुमित
In reply to ते नसतील तर शंभर टक्के आनंद वाटेल. by नाखु
In reply to तुम्हाला कशात पण काहीही दिसतं.. by विशुमित
In reply to जाणत्या राजाला डोके बाजूला by टवाळ कार्टा
In reply to मुंबईतील मोर्चा by हेमन्त वाघे
In reply to लोक स्वतःच्या खिशातून खर्च by विशुमित
In reply to तुम्ही एव्हढी बाजु लढवतात, by श्री गावसेना प्रमुख
In reply to एक छोटीशी विसंगती by राही
संपुर्ण बातमी इथे आता मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक. आजतगायत कुठला मोर्चा तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या घरावर गेला होता आणि मराठा आरक्षण तात्काळ लागू करणे कुठल्या मुख्यमंत्र्याना शक्य आहे (प्रकरण न्य्याय प्रविष्ठ असताना) एकूण व्यक्तीगत रोख पाहता हा मोर्चा हायजॅक होण्याची शकयता वाढीस लागली आहे.औरंगाबाद - हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून 14 डिसेंबरला नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मूक मोर्चा धडकणार आहे. यशवंत स्टेडियमवरून मोर्चा निघेल. नागपुरातील मोर्चावर राज्य सरकारच्या पवित्र्यानंतर मुंबई मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल. तूर्तास मुंबई मोर्चा स्थगित केल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत औरंगाबाद जिल्हा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.
अरेच्या...