खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले.
पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा.
३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व
४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने!
तुम्हाला काय वाटतं?
वाचने
27670
प्रतिक्रिया
116
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार करायला लावणारे प्रश्न!
उरी घटना हि दहशतवादी हल्ला
बरोबर आहे
In reply to उरी घटना हि दहशतवादी हल्ला by संदीप डांगे
माझं म्हणणं असं आहे
मी तरी असा फरक करत नाही, मला
In reply to माझं म्हणणं असं आहे by बोका-ए-आझम
अपूर्ण प्रतिक्रिया!!!
In reply to मी तरी असा फरक करत नाही, मला by संदीप डांगे
I will come to that point
In reply to अपूर्ण प्रतिक्रिया!!! by विद्यार्थी
मग तुमच्या मते लोकांनी नूरजहान वगैरेंची गाणी ऐकणं
In reply to मी तरी असा फरक करत नाही, मला by संदीप डांगे
पूर्ण सहमत
In reply to मी तरी असा फरक करत नाही, मला by संदीप डांगे
:)
In reply to पूर्ण सहमत by सामान्य वाचक
की जो न्याय एका पाकिस्तानी
In reply to माझं म्हणणं असं आहे by बोका-ए-आझम
बोकासाहेब, लेख आणि प्रतिसाद,
In reply to माझं म्हणणं असं आहे by बोका-ए-आझम
३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही
याचा अर्थ तुमच्या मते ते परिस्थितीवर अवलंबून आहे?
In reply to ३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही by धर्मराजमुटके
पूर्णपणे सहमत!!!
In reply to याचा अर्थ तुमच्या मते ते परिस्थितीवर अवलंबून आहे? by बोका-ए-आझम
याचा अर्थ तुमच्या मते ते परिस्थितीवर अवलंबून आहे?
In reply to याचा अर्थ तुमच्या मते ते परिस्थितीवर अवलंबून आहे? by बोका-ए-आझम
थोडं असहमत.
In reply to याचा अर्थ तुमच्या मते ते परिस्थितीवर अवलंबून आहे? by धर्मराजमुटके
थोडंसं अजुन अवांतर
हो. तो मुद्दा आहेच.
In reply to थोडंसं अजुन अवांतर by धर्मराजमुटके
मला तरी अशी अधिकृत बंदी नसावी
पुर्ण पाकीस्तानी कलाकारी वर
अरे रे रे रे, व्हिडीओ एंबेड
In reply to पुर्ण पाकीस्तानी कलाकारी वर by कैलासवासी सोन्याबापु
खुदा के लिये
In reply to पुर्ण पाकीस्तानी कलाकारी वर by कैलासवासी सोन्याबापु
बापू
In reply to पुर्ण पाकीस्तानी कलाकारी वर by कैलासवासी सोन्याबापु
समोरचा डायरेक कम्बरड्यात लाथ
लेखातील सर्व मागण्या पूर्ण
अदनान सामी?
भारतीय नागरिक झालाय ना?
In reply to अदनान सामी? by मिहिर
गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा
फवाद खान, गळेकाढू आतिफ अस्लम, मायरा खानयांची तुलनाच अशक्य आहे.तो मुद्दाच नाहीये गाववाले.
In reply to गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा by महासंग्राम
आपल्या देशाचे जवान मारले गेले
In reply to तो मुद्दाच नाहीये गाववाले. by बोका-ए-आझम
http://jagatapahara.blogspot
In reply to गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा by महासंग्राम
बोकशेठ, कलेला धर्म जात देश
Cant agree more
In reply to बोकशेठ, कलेला धर्म जात देश by संदीप डांगे
हे थोडं confusing आहे अण्णा.
In reply to बोकशेठ, कलेला धर्म जात देश by संदीप डांगे
कलाकार हा आधी कोणत्यातरी
In reply to हे थोडं confusing आहे अण्णा. by बोका-ए-आझम
ती लोक कलेपेक्षा आपल्या
In reply to कलाकार हा आधी कोणत्यातरी by संदीप डांगे
कारण ते पाकिस्तानी आहेत.
In reply to ती लोक कलेपेक्षा आपल्या by अप्पा जोगळेकर
पाकिस्तान म्हणजेच दहशतवाद.
In reply to कारण ते पाकिस्तानी आहेत. by महासंग्राम
ज्यांनी मत व्यक्त केलं ते निदान प्रामाणिक आहेत असं मी म्हणेन.
In reply to कलाकार हा आधी कोणत्यातरी by संदीप डांगे
जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन
पाकिस्तानी रेसिपीवर सुद्धा.
In reply to जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन by अप्पा जोगळेकर
ओके.
In reply to पाकिस्तानी रेसिपीवर सुद्धा. by बोका-ए-आझम
लिस्ट द्या बर पाकिस्तानी रेसिपिची?
In reply to पाकिस्तानी रेसिपीवर सुद्धा. by बोका-ए-आझम
अप्पा साहेब...
In reply to जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन by अप्पा जोगळेकर
अजुन एक शहाणे
शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का
प्रश्न पडतोय
In reply to शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का by झेन
हे हास्यास्पद आहे
In reply to प्रश्न पडतोय by बोका-ए-आझम
नाही. पण कराची हे नाव तर पाकिस्तानमधल्या शहराचं आहे ना?
In reply to हे हास्यास्पद आहे by अनिरुद्ध.वैद्य
त्रिशतक मारायचं का बोकाशेठ? ;
In reply to नाही. पण कराची हे नाव तर पाकिस्तानमधल्या शहराचं आहे ना? by बोका-ए-आझम
अजून नेहमीचे यशस्वी आलेले नाहीत
In reply to त्रिशतक मारायचं का बोकाशेठ? ; by संदीप डांगे
अरे हम है ना!
In reply to अजून नेहमीचे यशस्वी आलेले नाहीत by बोका-ए-आझम
मग तर ५०० कुठेच नै गेले भौ
In reply to अरे हम है ना! by संदीप डांगे
ही कुस्कुटं नंतर काढू शकतोच
In reply to नाही. पण कराची हे नाव तर पाकिस्तानमधल्या शहराचं आहे ना? by बोका-ए-आझम
बोकाजी आज वेगळ्या मूडमध्ये
In reply to ही कुस्कुटं नंतर काढू शकतोच by यशोधरा
ते आलेच आहे लक्षात एक्काकाका.
In reply to बोकाजी आज वेगळ्या मूडमध्ये by डॉ सुहास म्हात्रे
बोकेशराव
In reply to ते आलेच आहे लक्षात एक्काकाका. by यशोधरा
नाही हो काका. अजिबात नाही :)
In reply to बोकाजी आज वेगळ्या मूडमध्ये by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला घालायचाय बॅन तसा, तर घाला की ;)
In reply to नाही. पण कराची हे नाव तर पाकिस्तानमधल्या शहराचं आहे ना? by बोका-ए-आझम
कितीही उच्चं प्रतीची आभाळातून
+11111
In reply to कितीही उच्चं प्रतीची आभाळातून by यशोधरा
तेच तर म्हणतोय यशोतै!
In reply to कितीही उच्चं प्रतीची आभाळातून by यशोधरा
नुसते बुद्धीभेद करणारे प्रश्न
In reply to तेच तर म्हणतोय यशोतै! by बोका-ए-आझम
म्हणजे मी माझ्या देशाशी प्रामाणिक राहायचं
In reply to नुसते बुद्धीभेद करणारे प्रश्न by यशोधरा
पुर्ण सहमत!
In reply to म्हणजे मी माझ्या देशाशी प्रामाणिक राहायचं by बोका-ए-आझम
आणि समोरचा त्याच्या देशाशी
In reply to म्हणजे मी माझ्या देशाशी प्रामाणिक राहायचं by बोका-ए-आझम
त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. म्हणणं एवढंच आहे
In reply to आणि समोरचा त्याच्या देशाशी by यशोधरा
करा.
In reply to त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. म्हणणं एवढंच आहे by बोका-ए-आझम
थोडे दिवस थांबा, २०१७ चा
In reply to त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. म्हणणं एवढंच आहे by बोका-ए-आझम
अर्णव गोस्वामी
In reply to थोडे दिवस थांबा, २०१७ चा by डॉ सुहास म्हात्रे
हो,हल्ली तो चक्क इतरांनाही
In reply to अर्णव गोस्वामी by यशोधरा
कसला ओरडून ओरडून बोलत असतो..
In reply to हो,हल्ली तो चक्क इतरांनाही by मदनबाण
बाब्बाओ
+100000
In reply to बाब्बाओ by अनिरुद्ध.वैद्य
कस्काय येवढे प्रश्न पडतात
In reply to बाब्बाओ by अनिरुद्ध.वैद्य
;)
In reply to कस्काय येवढे प्रश्न पडतात by बोका-ए-आझम
कलाकारांकडून अपेक्षा करतोच ना ?
कोई सरहद क्या उन्हे रोके !
वस्तुस्थिती अशी आहे कि
असं असलं तर त्यांनी देश
In reply to वस्तुस्थिती अशी आहे कि by बोका-ए-आझम
हो. पण जे मत देत नाहीयेत
In reply to असं असलं तर त्यांनी देश by संदीप डांगे
जमीर नाम कि भी चीज होती है !
In reply to वस्तुस्थिती अशी आहे कि by बोका-ए-आझम
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे. http://abpmajha.abplive.in/world/pak-ex-cricketer-javed-miandad-calls-for-all-out-attack-on-india-following-surgical-strike-across-loc-294920छकेवाला जावेद मियांदाद...
In reply to भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल by प्रसाद_१९८२
बोक्याशी सहमत...एखाद दुसर्या
तुम्हाला काय वाटतं?
असू ही शकतं... या सरकारचा
आपण पाकिस्तान नाही, उगा बोंब मारायला...
मदन भाऊ
In reply to आपण पाकिस्तान नाही, उगा बोंब मारायला... by मदनबाण
चीनबद्दल काय मत आहे?
चिनी कलाकारांवर पहिल्यांदा
In reply to चीनबद्दल काय मत आहे? by अनुप ढेरे
भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात .
दुसरा मुद्दा म्हणजे हे
In reply to भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात . by अमर विश्वास
बोकोबांशी तात्विक दृष्ट्या
<<<<<<ऐकणंही जमेल, पण न
सगळं फुकाचंच असतं हो आयुष्यात
In reply to <<<<<<ऐकणंही जमेल, पण न by विशुमित
टेन्शन कोणी घेतलंय ??
In reply to सगळं फुकाचंच असतं हो आयुष्यात by वेल्लाभट
एक्झॅक्टली!
In reply to टेन्शन कोणी घेतलंय ?? by विशुमित
सुषमा स्वराज यांचं ममत्व ::::
हँहँहँ... नवाज शरिफ यांच्या
In reply to सुषमा स्वराज यांचं ममत्व :::: by विशुमित
अरे काय, आजच्या दिवसात शंभर
हो ना!
In reply to अरे काय, आजच्या दिवसात शंभर by संदीप डांगे
तुमच्याइतकी, हा शब्द अॅड करा
In reply to हो ना! by बोका-ए-आझम
हो, ते राहिलंच. ;)
In reply to तुमच्याइतकी, हा शब्द अॅड करा by यशोधरा
बरोबर आहे म्हणा, स्तुती
In reply to हो, ते राहिलंच. ;) by बोका-ए-आझम
तेही आहेच.
In reply to बरोबर आहे म्हणा, स्तुती by यशोधरा
कळतो की दादा, आणि तुम्ही निखळ
In reply to तेही आहेच. by बोका-ए-आझम
असो(च)!
मी माझ्यापासून सुरवात करतोय.
खटपट्या साहेब तुमच्यापासुन प्रेरणा
बोका-ए-आझम,
दांभिकपणाचं म्हणाल तर
दांभिक = ?
वाचा आणखी मिसळपाव.
नक्की कोणी बॅन केले आहे?