मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काजळरेषा

राजेंद्र देवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काजळरेषा का भिरभिरते नजर तुझी? ओलांडू नको रेषा काजळाची वाटत नाही का भीती कोणा रावणाची ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची नको देऊस कष्ट वनवासी रामाला नको देऊस प्रश्न या समाजाला अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे राजेंद्र देवी

वाचने 1054 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मिसळलेला काव्यप्रेमी 29/09/2016 - 10:01
मस्त!