आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.


वाचने
219290
प्रतिक्रिया
456
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्ही सन्माननीय
In reply to मी केलं ना!!! ;) by संदीप डांगे
आहे असे
In reply to नाऱळ आणि नरबळी by गॅरी ट्रुमन
ते सोडा
In reply to आहे असे by आनंदयात्री
हो ना ! अँटिस्लेव्हरी किंवा
In reply to ते सोडा by बोका-ए-आझम
हा हा हा ..!!
In reply to ते सोडा by बोका-ए-आझम
नारळाचा नरबळीशी संबंध आहे असे
In reply to नाऱळ आणि नरबळी by गॅरी ट्रुमन
=))))
एक बकरा व एक नारळ
In reply to =)))) by अजया
नारळ किती पण दे
In reply to एक बकरा व एक नारळ by संदीप डांगे
असं काब्रे?
In reply to नारळ किती पण दे by पैसा
आवडेल तर काय झालं!
In reply to असं काब्रे? by सतिश गावडे
यांनी पाला खायला
In reply to आवडेल तर काय झालं! by पैसा
=))
In reply to यांनी पाला खायला by नाखु
सांडगे पार्सल करा. कित्ती
In reply to =)) by पैसा
अयोय्यो
In reply to सांडगे पार्सल करा. कित्ती by यशोधरा
हय, हय. घेवन यो. प्लीजच!
In reply to अयोय्यो by पैसा
चालेल!
In reply to एक बकरा व एक नारळ by संदीप डांगे
नुसताच बकरा घेऊन काय करू?
In reply to चालेल! by अजया
एक नारळ देण्यात येइल.
In reply to =)))) by अजया
नारळाचा अज्जून एक अर्थ आहे,
In reply to एक नारळ देण्यात येइल. by खटपट्या
जरा मूळ मुद्द्याकडे येउ. ओके
@पण त्यामुळे बकरीद ला मुस्लिम
In reply to जरा मूळ मुद्द्याकडे येउ. ओके by प्रकाश घाटपांडे
सुंदर
In reply to जरा मूळ मुद्द्याकडे येउ. ओके by प्रकाश घाटपांडे
मुस्लिम सत्यशोधक मंडळाची
In reply to सुंदर by प्रदीप
प्रकाश, तुमचे सगळेच प्रतिसाद
In reply to सुंदर by प्रदीप
आत्मबंध यांचे सर्व प्रतिसाद
सहमत.
In reply to आत्मबंध यांचे सर्व प्रतिसाद by एस
+१
In reply to आत्मबंध यांचे सर्व प्रतिसाद by एस
धन्यवाद.
In reply to आत्मबंध यांचे सर्व प्रतिसाद by एस
बाकी तुम्ही देखील नंतर नंतर
In reply to धन्यवाद. by अत्रुप्त आत्मा
येस!
In reply to बाकी तुम्ही देखील नंतर नंतर by प्रचेतस
@तर आता दोघांनाही - चला, हवा
In reply to येस! by बोका-ए-आझम
@तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर
In reply to बाकी तुम्ही देखील नंतर नंतर by प्रचेतस
@श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही
In reply to @तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर by अत्रुप्त आत्मा
"""कुणी तत्वात जिंकतं, कुणी
In reply to @श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही by अत्रुप्त आत्मा
बाकी तुम्ही देखील नंतर नंतर
In reply to बाकी तुम्ही देखील नंतर नंतर by प्रचेतस
बुधकौशिक म्हणजे वाल्मीकि
In reply to बाकी तुम्ही देखील नंतर नंतर by श्रीगुरुजी
माहितीबद्दल आभार!
In reply to बुधकौशिक म्हणजे वाल्मीकि by प्रचेतस
कौषीक म्हणजे बहुतेक विश्वामीत्र
In reply to बुधकौशिक म्हणजे वाल्मीकि by प्रचेतस
+१
In reply to बाकी तुम्ही देखील नंतर नंतर by प्रचेतस
जे लोक धर्माभिमानाची टिमकी
In reply to धन्यवाद. by अत्रुप्त आत्मा
ते तूम्मी काहिही म्हणा.
In reply to जे लोक धर्माभिमानाची टिमकी by श्रीगुरुजी
मुद्देच नसले की फक्त शिवीगाळ,
In reply to ते तूम्मी काहिही म्हणा. by अत्रुप्त आत्मा
यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन
In reply to ते तूम्मी काहिही म्हणा. by अत्रुप्त आत्मा
ल्लूल्लूऊऊऊऊऊऊ राहिले.
In reply to यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन by श्रीगुरुजी
लोल
In reply to ल्लूल्लूऊऊऊऊऊऊ राहिले. by अभ्या..
=)) लोलच लोल. कहर आहे.
In reply to लोल by श्रीगुरुजी
=))) अरे काये हे!!
In reply to यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन by श्रीगुरुजी
जबरा !
In reply to यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन by श्रीगुरुजी
@रिकामी भांडीच जास्त आवाज
In reply to यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन by श्रीगुरुजी
अवघड आहे!
In reply to @रिकामी भांडीच जास्त आवाज by अत्रुप्त आत्मा
बरं मग काय ठरले?
आमचे २ सेंट
In reply to बरं मग काय ठरले? by गॅरी ट्रुमन
नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे
In reply to आमचे २ सेंट by अनिरुद्ध.वैद्य
आपण
In reply to नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे by श्रीगुरुजी
खरा सुधारक कर्मकांडातील
समाजसुधारकांना सदर गोष्ट
In reply to खरा सुधारक कर्मकांडातील by सतिश गावडे
मला तसे वाटत नाही. अनेक
In reply to खरा सुधारक कर्मकांडातील by सतिश गावडे
@अनेक कर्मकांड निरर्थक असतात.
In reply to मला तसे वाटत नाही. अनेक by प्रकाश घाटपांडे
अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो.
››› +++१११ धर्मसुधारणा आणी धर्मनिर्मूलन यातला फरक त्यातल्या उपयोगितेसह जोपर्यंत जांच्या लक्षात येणार नाही. तोपर्यंत वरील मत त्यांच्याकडून स्विकारलच जाणार नाही.मला तसे वाटत नाही. अनेक
In reply to मला तसे वाटत नाही. अनेक by प्रकाश घाटपांडे
गुरुजी,
In reply to मला तसे वाटत नाही. अनेक by श्रीगुरुजी
मी तारतम्याने ठरवितो. इतरांचं
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
एग्झॅक्टली!!
In reply to मी तारतम्याने ठरवितो. इतरांचं by श्रीगुरुजी
तुम्ही दिलेल्या दीपप्रज्वलन,
In reply to मला तसे वाटत नाही. अनेक by प्रकाश घाटपांडे
+१
नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतातखर आहे तुमचे. पण नरबळी द्यायच्या ऐवजी, नारळाचा बळी दिला तर तो त्या 'नारळा'वर अन्याय नाही का होत?तुलनेने कमी. तसे शेवटी जीवो
In reply to +१ by प्रसाद_१९८२
@लोक एकदम बदल स्वीकारणार
In reply to तुलनेने कमी. तसे शेवटी जीवो by प्रकाश घाटपांडे
ह्यालाही पाचशेपार पोचवायचे का
असंच?
In reply to ह्यालाही पाचशेपार पोचवायचे का by संदीप डांगे
म्हणजे म्हणायचं काय आहे
In reply to असंच? by पैसा
खिखिखि!
In reply to म्हणजे म्हणायचं काय आहे by संदीप डांगे
पैसा ताई रॉक्स...
In reply to खिखिखि! by पैसा
डांगे साहबांचे प्रतिसाद म्हणजे
In reply to पैसा ताई रॉक्स... by विशुमित
पैसातै, बकरा गावतंय बघ...!!!
In reply to डांगे साहबांचे प्रतिसाद म्हणजे by विशुमित
त्या पाल्याची सोय करायला
In reply to पैसातै, बकरा गावतंय बघ...!!! by संदीप डांगे
हा, आले
In reply to त्या पाल्याची सोय करायला by सतिश गावडे
पाला मी पुरवीन
In reply to हा, आले by पैसा
बकरा पळाला
In reply to पाला मी पुरवीन by नाखु
आता भांडायला बकरा शोध.
In reply to खिखिखि! by पैसा
अभ्यासू आहे मुलगी =))
In reply to आता भांडायला बकरा शोध. by पिशी अबोली
खिखिखि!
In reply to अभ्यासू आहे मुलगी =)) by यशोधरा
चर्चा चांगली आहे
कलिवर्ज्य चा वापर करुन जुने नियम बदलवले जात असत.
In reply to चर्चा चांगली आहे by मारवा
ही नयनिका म्हणजे नागनिका. ही
In reply to कलिवर्ज्य चा वापर करुन जुने नियम बदलवले जात असत. by मारवा
कर्मकांड का करावे?
हे धर्मशास्त्र म्हणजे काय?
In reply to कर्मकांड का करावे? by गामा पैलवान
यासाठी एखादी स्मृती असू शकते.
In reply to हे धर्मशास्त्र म्हणजे काय? by प्रचेतस
स्मृतीही अनेक आहेत मग कोणती
In reply to यासाठी एखादी स्मृती असू शकते. by गामा पैलवान
तुम्हाला पाहिजे ती.
In reply to स्मृतीही अनेक आहेत मग कोणती by प्रचेतस
जे पाहिजे तेच योग्य मानायचे
In reply to तुम्हाला पाहिजे ती. by गामा पैलवान
जबरा प्रश्न!
In reply to जे पाहिजे तेच योग्य मानायचे by प्रचेतस
पैलवान तुम्हाला धर्मचौकटीच्या आतच परवानगी देत आहेत.
In reply to जे पाहिजे तेच योग्य मानायचे by प्रचेतस
तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता.तुम्ही पाहीजे ती स्मृती म्हणजे एका विषयावर दोन वेगवेगळी असलेल्या दोन स्मृती असतील वा तीन वेगवेगळी मते असलेल्या तीन स्मृती असतील तर तुम्ही त्या दोन वा तीन पैकी कुठलीही एक योग्य मानुन चालु शकता असे ते म्हणत आहेत. पण स्मृतीच मानायची आहे त्या बाहेर त्या चौकटीच्या बाहेर जायला त्यांनी धर्माने परवानगी दिलेली नाही. आता त्या दोन स्मृतीच्याच दोन तरतुदी परस्परविरोधी असतील तर तुम्ही काहीही घ्या निवडा चालेल. ते धर्मसंमतच असेल. आता हेच इंटरेस्टींग आहे. सध्याच्या गायीच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात मुळ नियमांना पाळल तरी चालेल गायीचा बळी द्या उत्तरकालीन कलिवर्ज्याचे धर्मग्रंथ आधारभुत मानले तरी चालेल गायीचा बळी देऊ नका. आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे. व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे. शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच. गंमतच आहे.@आता एकाने बळी दिला अनुबंध्या
In reply to पैलवान तुम्हाला धर्मचौकटीच्या आतच परवानगी देत आहेत. by मारवा
काऊ बॉइज जबरा शब्द ;)
In reply to @आता एकाने बळी दिला अनुबंध्या by अत्रुप्त आत्मा
आत्मबंध भौ मी जेन्युइनली कन्फ्युज्ड झालो आहे
In reply to @आता एकाने बळी दिला अनुबंध्या by अत्रुप्त आत्मा
आत्मबंधबुवांविषयी एवढा विचार
In reply to आत्मबंध भौ मी जेन्युइनली कन्फ्युज्ड झालो आहे by मारवा
पैलवानजी अनेक बदल व विसंगती आहेत धर्मशास्त्रात
In reply to यासाठी एखादी स्मृती असू शकते. by गामा पैलवान
कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व
In reply to पैलवानजी अनेक बदल व विसंगती आहेत धर्मशास्त्रात by मारवा
श्री गुरुजी
In reply to कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व by श्रीगुरुजी
अशी एक हिन्दु धार्मिक व्यक्ती
In reply to श्री गुरुजी by मारवा
श्रीगुरुजी तुमचे मत पटले.
In reply to अशी एक हिन्दु धार्मिक व्यक्ती by श्रीगुरुजी
तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे.या मतात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. फक्त जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपण पारंपारीक अर्थाने धर्म मानत नाही हे व आपल्या सोयीनुसार वा बुद्धीनुसार वा स्वार्थानुसार धर्माचा अर्थ लावतो याची जाणीव असु दिली म्हणजे झाले. दुसर धर्मात वा धार्मिक ग्रंथात लिहीलेली प्रत्येक बाब ही सनातन सत्य नसुन, ईश्वरी नसुन मानवीच आहे व हितसंबंधाची प्रेरणा त्यामागे अर्थातच आहे. उदाहरणार्थ धर्मग्रंथांचा एक जुना नियम असा होता. गोसव नावाच्या जुन्या यज्ञात "अनुबंध्या" गायीचा बळी ("बॅरन काऊ" असा अर्थ काणे सांगतात) अग्निस्तोमाच्या शेवटी एका विशीष्ट विधीनंतर दिला जात असे. मान्यवर पाहुण्याला देण्यासाठी बनवलेल्या मधुपर्क या विशेष पदार्थातही मुख्य घटक म्हणुन गायीचे मास वापरण्यात येत असे. गोभिल गृह्यसुत्रानुसार अष्टकश्राध्द्दातही गायीचा बळी दिला जात असे.. आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की गायीचे मांस जर श्राद्धभोजनात पितरांना अर्पण केले तर पितर एक वर्षाच्या कालावधीसाठी तृप्त राहतात. गोमेध या यज्ञातही गायीचीच बळी दिली जात असे हा यज्ञ केवळ वैश्य करु शकत असे. कलिवर्ज्य वरील सर्व जुने नियम रद्द करत कुठल्याही कारणासाठी कुठल्याही यज्ञात गायीच्या बळीचा निषेध करतो. गोवध कलिवर्ज्य ठरवतो. खर म्हणजे माझा मूळ प्रश्न गामा पैलवान यांना होता ते जे म्हणत होते तंतोतंत शास्त्रात जे आहे ते पाळावे नाही तर ती कसरत ठरते त्यावरुन तो विचारलेला होता. तर तुम्हालाही विचारुन घेतो वरील मुळ नियम व बदल आपण पाहीला आता सध्या जी गोहत्या बंदी आहे त्याविषयी आपले काय मत आहे ? यात गोरक्षक मूळ धर्माचे पालन करत आहेत का ? लॉजिकली विचार करत आहेत का ? तुम्ही यावर काय लॉजिकली विचार करता ? काळानुसार ही परंपरा योग्य आहे की अयोग्य आहे ?आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की
In reply to श्रीगुरुजी तुमचे मत पटले. by मारवा
श्रीगुरुजी प्रतिसाद आवडला
In reply to आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की by श्रीगुरुजी
राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते.आदी शंकराचार्य यज्ञातील पशु हिंसेचे तुम्ही म्हणता त्या प्रमाणेच उघड दांभिक समर्थन करतात तेव्हा त्याचे आश्चर्य व मौज नेहमीच वाटते.म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे
अय्या अस्सं झालं होय ....
In reply to म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे by संदीप डांगे
पण मला बाई किनई, ऐच्छिक आणि
In reply to अय्या अस्सं झालं होय .... by गामा पैलवान
परस्परविरोधी धर्मशास्त्रे
गामा जी
In reply to परस्परविरोधी धर्मशास्त्रे by गामा पैलवान
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल.अत्यंत विनम्रतेने आपणांस सुचवु इच्छितो आपणांस असे म्हणावयाचे असेल की धर्मसुत्रे धर्मशास्त्रे एकीकडे व स्मृति दुसरीकडे असे दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे कायदा नियम या अर्थाने केवळ स्मृतीतच आहे व धर्मशास्त्रे केवळ पुजापाठ उपासने संदर्भातील विवेचन करतात. तर आपले म्हणणे कृपया आपल्या आवडीच्या कुठल्याही अधिकृत म्हणजे धार्मिक अधिकृतच ग्रंथातुन केवळ एकवार तपासुन घेतले तर बरे होइल. कारण धर्मसुत्रे धर्मशास्त्रे व स्मृती तिनही विविध आचरणाचे नियम व कायदे यांनी भरलेले आहेत व या बाबतीत स्मृती वेगळी धर्मसुत्र वेगळे असा भेद नाहीच. सर्वात मुळात श्रुती त्यानंतर स्मृती त्यानंतर पुराणे हा क्रम सर्वमान्य आहे. त्यात भाष्यकार हा वेगळा भाग आहे उदा. याज्ञवल्क्यस्मृतीवरील " मिताक्षरा" ही विज्ञानेश्वराने लिहीलेली टीका/भाष्य आहे. तो उत्तरकालीन इंटरप्रीटर आहे. मनुमृती चे भाष्यकार मेधातिथी आहे कुल्लुक आहे मेधातिथी ११ व्या कुल्लुक तर अगदी अलीकडचा आहे. हा एक भाग. काही स्मृतीतर अगदी अलीकडच्या काळातील आहेत उदा. देवल स्मृती व त्याहुन अनेक धर्मसुत्रे अती प्राचीन आहेत. काही तर इ.स.पुर्व ७ व्या शतकापर्यंत मागे जातात. धर्मसुत्रातला व स्मृतीतला कायदा हा नुसता प्रोव्हीजन्स नाहीतर शिक्षेच्या तरतुदींसहीत दिलेला आहे. त्याचे अॅक्च्युअल इम्प्लीमेंटेशन हा वेगळा विषया आहे. पण ज्या कॅज्युअली तुम्ही स्मृती व धर्मशास्त्र्/सुत्र जो भेद देत आहात तो तसा नाही. वरील सर्व विवेचनही एका बाजुला ठेवा या व्यतिरीक्त दोन स्मृतीच घेतल्या तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तरी त्यात परस्परविरोधी नियम कायदे मोठ्या प्रमाणावर आहेतच. त्यावर आक्षेप एक भाग. दुसरा परंपरेनेही त्यावर सॉर्ट आउट ची जी सोय केलेली आहे ती आपणास माहीत असेलच. शिवाय हा कलिवर्ज्य चे अॅमेंडमेंट. तर पहीला आक्षेप इनकसिस्टंसीचा आहेच पण तो फारच बेसीक त्यानंतर हितसंबंधाचा त्यानंतर मानवीय असण्याचा व त्याहुन महत्वाचा त्यातील अन्न्याय्य भेदभावयुक्त शोषक विषम तरतुदींचा ज्या कुठल्याच स्वाभाविक न्यायाच्या कसोटीवर कधीही टीकत नाहीत. ते बंधन का मानावे स्वतंत्र चिकीत्सा करुन स्वतंत्र धर्मनिरपेक्षनीतीने का आचरण करु नये या संदर्भातील आक्षेप आहेत. त्यामागील शोषणावर आक्षेप आहे. तर वरील स्मृतींच फक्त साठी खालील एक मुद्दा पहा. यात सध्या कात्यायन या एकाच स्मृतीचा उल्लेख असला तरी त्यातील परस्परविरोध एकदा तपासुन घ्या दुसरी स्मृतीचे उदाहरण शोधुन देतो. अजुन एखादे काँक्रीट दोन स्मृतीभेद असलेले उदाहरणही देतो सध्यापुरते हे बघा. "आततायिन " व्यक्तीने (डेस्परेट/व्हायोलंट) युद्धाच्या पवित्र्यात जर हल्ला केला तर आणि त्याला स्वत:चा बचाव करण्याच्या हेतुने मारले तर त्यात काहीही गैर नाही असे अनेक जुन्या धर्मशास्त्रांचे मत होते. आततायिन च्या व्याख्येत हिंसक पुरुष जो शस्त्रसज्ज आहे/दरोडेखोर आहे/आग लावण्याच्या हेतुने/ एखाद्याची पत्नी पळवण्याच्या हेतुने / जर आक्रमण करत आहे अशांचा समावेश होता. तर अशा "आततायिन" व्यक्तीवर प्रतिहल्ला करुन त्याला ठार मारणे धर्मसंमत होते. मात्र यात असा "आततायिन" ब्राह्मण असेल तर मात्र त्याला मारावे की नाही याविषयी अनेक धर्मसुत्रांत अगोदरपासुनच मतभेद होते. प्रातिनिधीक म्हणुन वसिष्ठ धर्मसुत्र म्हणतो जर ब्राह्मण हा आततायिन म्हणुन हल्ला करण्यास आला व इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर जरी तो वेदाधिकारी असला तरी त्याच्या प्रतिकारात केलेल्या हत्येने ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. दुसरीकडे कात्यायन स्मृती म्हणते ब्राह्मण हा जरी आततायिन असेल व हल्ला करत असेल तरी त्याला (स्वत:च्या जीवाच्या रक्षणासाठी देखील मारु नये) भृगु म्हणतो आततयिन शुद्र असेल तर मारायला हरकत नाही मात्र ब्राह्मणाला मारु नयेआत्मबंध गुरुजींना बालके गामा
@तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि
In reply to आत्मबंध गुरुजींना बालके गामा by गामा पैलवान
सुधारणा आणि कुधारणा
In reply to @तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि by अत्रुप्त आत्मा
चुकिचे कायदे किंवा
In reply to सुधारणा आणि कुधारणा by गामा पैलवान
चुकिचे कायदे किंवा कायद्यातील
In reply to चुकिचे कायदे किंवा by अत्रुप्त आत्मा
आत्मबंधजी आपल्याशी असहमत आहे. सोय दिलेली आहे
In reply to चुकिचे कायदे किंवा कायद्यातील by अत्रुप्त आत्मा
धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे.धर्मात बदलाची सोय दिलेली आहे. तीचे स्वरुप थोडे वेगळे आहे इतकेच. कलिवर्ज्य ही बदलाचीच सोय आहे. व धर्माअंतर्गत आहे. पांडुरंग वामन काणे अत्यंत अभिमानाने पाश्चात्यांना संबोधुन म्हणतात की आमच्याकडे ही धार्मिक कायदे स्टॅटीक नव्हते त्यात बदल होत असे व "कलिवर्ज्य" सारक्या व भाष्यकारांची भाष्ये या बदलांना कायद्यातील बदलांना धर्मांतर्गतच बदलाची सुविधा उपलब्ध करुन देत. कलिवर्ज्य ने काही चांगले बदलही केले काही व्यावहारीक उपयोगाचे बदलही केले. तर ती ही सोय होती म्हणुनच केले. उदा. एक बदल पहा जुना मुळ नियम याज्ञवल्क्यस्मृती १-७२ नुसार एखाद्या स्त्रीने व्याभिचार केला असेल तर आणि त्यानंतर तिला मासिक पाळी आली तर अशी स्त्री व्याभिचाराच्या कलंकातुन सहज मुक्त होते. मात्र अशी स्त्री जर या व्याभिचाराच्या योगाने गर्भवती झाली तर मात्र अशा स्त्रीच्या पुत्राने (मातेचा) वा भावाने (बहीणीचा) त्याग केला पाहीजे. त्यांना टाकुन दिले पाहीजे. वसिष्ठ धर्मसुत्रही असाच आदेश तिन वरीष्ठ वर्णीय स्त्रीयांनी शुद्र पुरुषाशी केलेल्या व्याभिचारासंदर्भात देतो. तिथेही नियम गर्भवती होणे न होणेवर अवलंबुन आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरा या टीकेत याचा अर्थनिर्णय करतांना विज्ञानेश्वर म्हणतो त्यागाचा अर्थ घराबाहेर काढणे असा नसुन अशा स्त्रीला धार्मिक कार्यक्रम व लैगिंक संबंध नाकारणे इतकाच आहे. वसिष्ठ पुन्हा चारच स्त्रीयांचा त्याग करावा असे म्हणतो त्यात पतीच्या गुरु वा शिष्याशी व्याभिचार करणारी, पतीच्या हत्येचा प्रयत्न, वा खालच्या वर्णाच्या पुरुषाशी व्याभिचार करणारी. कलिवर्ज्य- नविन नियम कुठल्याही परीस्थीतीत मातेचा वा भगिनीचा त्यांनी जरी व्याभिचार केला असेल व त्यायोगे त्या गर्भवती झाल्या असल्या तरी त्यांचा त्याग करण्यास प्रतिबंध लावतो. आता धर्मांतर्गतच वरील मुळ नियमात बदल करुन "कलिवर्ज्य" चा वापर करुन पुर्वीपेक्षा उदार भुमिका घेतलेली दिसत आहे. असेच आणखी काही नियम आहे जसे सत्रांवर ज्यात मोठ्या प्रमाणावर पशुबली होत असेल नियोगावर बंदी इत्यादी आहेत. आता यात वेगळी एक बाब अशी आहे की एकुण संख्या कलिवर्ज्याची ६० ते ६५ एक्झॅट नाही सांगता येत ती बघितली तर शोषण अजुन तीव्र करणारे स्वातंत्र्याचा अधिक संकोच करणारे वर्नव्यवस्था अधिक घट्ट करणारे च बदल तुलनेने जास्त आहेत हे कटु वास्तव आहे. आणि पांडुरंग वामन काणे सारखे थोर अभ्यासकही त्यात कधी कधी वाईट बदलांचीही भलामण करतात ते फारच खेदजनक व उद्वेगजनक आहे. एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे.काणे ह्यांचे हे पुस्तक सध्या
In reply to आत्मबंधजी आपल्याशी असहमत आहे. सोय दिलेली आहे by मारवा
@एकुण कलिवर्ज्य चा वापर
In reply to आत्मबंधजी आपल्याशी असहमत आहे. सोय दिलेली आहे by मारवा
सार्वजनिक गणेशोत्सव
In reply to @एकुण कलिवर्ज्य चा वापर by अत्रुप्त आत्मा
खाजगी आणि सार्वजनिक नियम
जर कोणी आततायीपणा केला तर
In reply to खाजगी आणि सार्वजनिक नियम by गामा पैलवान
गापै हे सनातनप्रभातछाप सनातनी
In reply to जर कोणी आततायीपणा केला तर by अभ्या..
असेल असेल.
In reply to गापै हे सनातनप्रभातछाप सनातनी by प्रचेतस
नेम चुकला राव
In reply to गापै हे सनातनप्रभातछाप सनातनी by प्रचेतस
तर अशा रितीने गापैमहाराजांनी
In reply to नेम चुकला राव by गामा पैलवान
गामा पैलवानजी
In reply to खाजगी आणि सार्वजनिक नियम by गामा पैलवान
एवढी
छे छे! ते तर अजिबात झालेले
In reply to एवढी by धर्मराजमुटके
जनाब हमीद यांचे वडील पशुहत्या
शास्त्राज्ञा व राजाज्ञा
इथे राजाज्ञा म्हणजे राज्यघटना
In reply to शास्त्राज्ञा व राजाज्ञा by गामा पैलवान
येस्स स्सर!
In reply to इथे राजाज्ञा म्हणजे राज्यघटना by प्रकाश घाटपांडे
अनेक मुस्लिम बांधवांनी ईद ही
हमीद दाभोळकर आणि इतर फुरोगामी
In reply to अनेक मुस्लिम बांधवांनी ईद ही by प्रकाश घाटपांडे
सदिच्छांचे स्वागत
In reply to हमीद दाभोळकर आणि इतर फुरोगामी by बाप्पू
आजचा लेख
इस्लाम म्हणजे काय आहे व काय नाही ....
त्यांना कुणीतरी नीट आठवण करून
@संपादक, चुकून या धाग्यावर
In reply to त्यांना कुणीतरी नीट आठवण करून by राघव
गामापै यांचा अन्यत्र असलेला
गामा पैलवानांचा लेख
In reply to गामापै यांचा अन्यत्र असलेला by प्रकाश घाटपांडे
अंधश्रद्धा विनाशाय
अनिस ने हे हि विचारता घयावे
In reply to अंधश्रद्धा विनाशाय by चौकस२१२
अंनिसच्या कामाच्या पध्दतीवरचे लोकप्रिय आक्षेप आणि माझी भूमिका
सर टोबी हा गिरेबान चा मुद्दा आपण संपवुन टाकु
In reply to अंनिसच्या कामाच्या पध्दतीवरचे लोकप्रिय आक्षेप आणि माझी भूमिका by सर टोबी
खर तर तुम्हाला नेमक काय
In reply to सर टोबी हा गिरेबान चा मुद्दा आपण संपवुन टाकु by मारवा
मस्त मुद्दा आहे मारवाजी!
In reply to सर टोबी हा गिरेबान चा मुद्दा आपण संपवुन टाकु by मारवा
Ad hominem आणि मुळ प्रश्न अनुत्तरीतच
In reply to मस्त मुद्दा आहे मारवाजी! by सर टोबी
टोबी महाराज
In reply to अंनिसच्या कामाच्या पध्दतीवरचे लोकप्रिय आक्षेप आणि माझी भूमिका by सर टोबी
दिव्याच्या अवसेला बक्र ईद पेक्षा जास्त प्राण्यांची कत्तल होते हे दाखवणारा एक तरी पुरावा आपल्याला देता येईल का?
अल्पसंख्याक म्हणून बोम्ब मारणारे मुसलमान भारतात १५ % आहेत म्हणजेच २० कोटी याना अल्पसंख्याक म्हणणे हा विरोधाभास आता थांबवला पाहिजे.कोणत्याही धर्माच्या माणसाला
In reply to टोबी महाराज by सुबोध खरे
http://www.misalpav.com
In reply to कोणत्याही धर्माच्या माणसाला by प्रकाश घाटपांडे
http://www.misalpav.com
In reply to http://www.misalpav.com by प्रकाश घाटपांडे