अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

प्रतिक्रिया
In reply to सुरूवात झाली ती नारळ by श्रीगुरुजी
हा अजून एक पहा.
अता आज जिथे महालय श्राद्धाला मी जाणारे तिथला भोजन पात्राचा फोटो इथे टाकतो..
आणी पुढे किंवा जुना एखादा असला तर नवरात्रातल्या कूष्मांड बळी कोहोळ्याचा फोटो टाकतो..
मग बघू तुम्ही काय म्हणता?
======
@ श्राद्ध किंवा तेराव्या/चौदाव्याचा जेवणात वडे होतेच, पण इतरही अनेक पदार्थ होते आणि त्याचा मांसाशी संबंध आहे असे कोणीही सांगितलेले नाही. ››› ते बहुतांश पुरोहितांना माहितंही नसतं. तर ते तुम्हाला काय डोंबलं सांगणार? मी विरोधी मतांचा अभ्यास केला म्हणून मला माहित झालं.
@एक वास्तुशांत पौरोहित्याचा पिढीजात व्यवसाय असलेल्या व वेदाभ्यासाचा अभ्यास असलेल्या पुण्यातील एका नामवंत पुरोहित घराण्यातील पुरोहितांनी केली होती. यातील एका पुरोहितांनी नंतर वेदाभ्यास पूर्ण करून काशीतून 'दशग्रंथी' हा सन्मान प्राप्त केला. ››› या सो कॉल्ड उच्चशिक्षित पुरोहितांबद्दल तर बोलूच नका. अगदी अपवाद सोडले, तर कथीत उच्चशिक्षणाच्या मुखवट्याचा वापर करून धंदेबाजी करण्यापलिकडे हे दशग्रंथी टनाटनी घनपाठी काहिही करत नाहीत.. हेच पहात आलोय. त्यातले जे नम्र आणी विनयशील आहेत ते अश्या गोष्टी सांगायच्या कक्षेतही येत नाहीत. आणी हे सेलिब्रिटी पुरोहितही त्यांना बरोबर नेलं तरी झाडूसारखे कोपय्रातच ठेवतात.. हे ही पाहिलेलं आहे. शिवाय या सॅलिब्रिटी दशग्रंथींनाही हे सगळं माहित असतं.. पण ते अॉन ड्यूटी \अॉफ ड्यूटिही कधी काही बोलत नाहित. उलट "बलीपूजा मंजे केवळ द्रुष्ट काढण्यासारखं" असं मुद्दाम दडपून चानचान अर्थ सांगतात.
@अजून एक वास्तुशांत दोन महिला पुरोहितांनी केली होती. त्यातही असले पदार्थ नव्हते. इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. ››› तुमची द्रुष्टीच महान आहे मग! शिवाय तुम्ही श्राद्ध भोजनातले पदार्थ बळीपूजा या विषयात कसे शिताफिनी मिसळताय . ही पण तुमची विशेष द्रुष्टीच असावी. असो.
@इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. ››› त्यांच्याही नावानी थापा का? उत्तम!
@घरी सत्यनारायणासाठी, सोळा सोमवारच्या व्रतासाठी, ग्रहयज्ञासाठी वा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आलेल्या पुरोहितांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही चुकीची समजूत असल्याचे सांगितले आहे. ››› सत्यनारायणात बळीपूजा असते, असं इथे कोण म्हणालं हो? मग हा खुला सा का करत आहात?
सोळा सोमवारच्या व्रत व कोणत्याही व्रतात (म्हणजे त्या व्रताच्या उद्यापनाच्या होमाच्या विधीत). व ग्रहयद्न्यात बळीपूजा नसतेच. त्यामुऴे हा खुला सा तुमच्यासाठी निरूपयोगी आहे. असो.
शिवाय जे पुरोहित 'ही चुकीची समजूत आहे' असं सांगतात, त्यांना का हि ही माहित नाही. किंवा ते 'तिथे' सांगू शकत नाहित .. हेच खरं आहे. In reply to @ मी ज्या ज्या by अत्रुप्त आत्मा
In reply to ही असली भयानक व हिडीस सजावट by श्रीगुरुजी
In reply to @ही असली भयानक व हिडीस सजावट by अत्रुप्त आत्मा
In reply to @ही असली भयानक व हिडीस सजावट by अत्रुप्त आत्मा
कारण मुळात जे जे टनाटनी त्यांच्या कशी यावी आधुनिकता मनी?मस्त! मस्त!! मस्त!!!
In reply to @ही असली भयानक व हिडीस सजावट by अत्रुप्त आत्मा
In reply to अपेक्षित प्रतिसाद! अशा by श्रीगुरुजी
जेव्हा जेव्हा धर्म, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या निरर्थक/घातक/अन्यायकारक इ. इ रूढीपरंपरा इत्यादींमध्ये सुधारकांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बुरसटलेल्या कर्मठ विचारांच्या खोडांनी त्यांची हेटाळणी करून अशा सुधारणांना विरोध केलेला आहे. त्यामुळेच श्राद्ध, वास्तूशांत इ. विधीतील फालतू प्रकार काढून टाकण्याला असलेला तुमचा विरोध समजू शकतो. सुदैवाने कर्मठांच्या विरोधाला न जुमानता हिंदू धर्म सुधारणा स्वीकारत राहिलेला आहे.मात्र कर्मठ प्रकाराला विरोध करणाऱ्यांना कायम नावे ठेवण्यात हिंदुत्त्ववादी नेहमीच पुढे राहिले आहेत. आता या धाग्यावरही तेच चाललंय.
In reply to बरोबर by आजानुकर्ण
मात्र कर्मठ प्रकाराला विरोध करणाऱ्यांना कायम नावे ठेवण्यात हिंदुत्त्ववादी नेहमीच पुढे राहिले आहेत. आता या धाग्यावरही तेच चाललंय.हमीद दाभोलकर खरेखुरे हिंदुत्ववादी असणार कारण ईदला खरी बकरी कापण्याऐवजी मातीची बकरी कापण्याच्या सूचनेला प्रोत्साहन न देता त्यांनी ईदला बकरी कापण्यामागचा भावार्थ समजून घ्या असा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी समजणारे निधर्मी दिसतात कारण ते बुरखा, तोंडी तलाक, ईदला बकरी कापणे असल्या प्रकारांना विरोध करतात.
In reply to मात्र कर्मठ प्रकाराला विरोध by श्रीगुरुजी
In reply to हा हा by आजानुकर्ण
In reply to अच्छा, म्हणजे हिंदूसुद्धा ईद by श्रीगुरुजी
आमचेच उकीरडे का साफ करता, त्यांचं बघा, तोपर्यंत आम्ही घाणीतच लोळणारहीच ती वृत्ती.
In reply to तेच मी म्हणतोय by आजानुकर्ण
आमचेच उकीरडे का साफ करता, त्यांचं बघा, तोपर्यंत आम्ही घाणीतच लोळणारतसं नाही ते. हिंदू व मुस्लिम दोघेही एकच कृती करतात. पण हिंदूंचा तो उकिरडा आणि मुस्लिमांचं ते पवित्र, निर्मळ देवस्थान अशी विसंगती दिसते. दोघांनाही विरोध करायला हवा. धर्मावर आधारीत सिलेक्टिव्ह पाठिंबा व सिलेक्टिव्ह विरोध नसावा. ज्या हिंदूंच्या कृतीला अंधश्रद्धा म्हणून विरोध केला जातो त्याच मुस्लिमांच्या कृतीला विरोध न करता त्यातील भावार्थ समजून घ्या असा सल्ला दिला जातो. एकतर दोघांनाही अंधश्रद्धा म्हणून विरोध करा किंवा दोघांच्याही कृतीमागील भावार्थ समजून घ्यायचा सल्ला द्या.
In reply to हा हा by आजानुकर्ण
In reply to आजानुकर्ण साहेब by अनिरुद्ध.वैद्य
In reply to आजानुकर्ण साहेब by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अनिरुद्ध साहेब by आजानुकर्ण
In reply to अनिरुद्ध साहेब by आजानुकर्ण
बकरी ईदला कापणारी बकरी ही नवस फेडण्यासाठी वगैरे कापली जात नाही.गैरसमज आहे. प्राणी कापण्यासाठी फक्त नवसच असला पाहिजे असं नसतं. भूतकाळात कोणी एका मुस्लिमाने अल्लाच्या मागणीवरून मुलाचा बळी दिल्यावर अल्लाच्या आशिर्वादाने मुलाच्या जागी बकरी दिसली अशी कथा आहे. त्यामुळे मुस्लिम अल्लासाठी बकरी कापतात व कापताना कुराण किंवा इतर कोणत्यातरी धर्मग्रंथातील श्लोक वगैरे तोंडाने पुटपुटत असतात जेणेकरून कापण्याचे पाप लागणार नाही (हे एका मुस्लिमाकडून ऐकले आहे. नक्की काय श्लोक वगैरे पुटपुटतात याची कल्पना नाही). ईदला बकरी कापणे हे पूर्णपणे धार्मिक कृत्यच आहे व ते धार्मिक समजुतींवरच आधारीत आहे. या कृत्यात व हिंदूच्या नवसाचे कोंबडे कापण्यात फरक वाटत असेल तर मग बोलणंच खुंटलं.
In reply to अनिरुद्ध साहेब by आजानुकर्ण
In reply to दलवाई by प्रदीप
In reply to अनिरुद्ध साहेब by आजानुकर्ण
बकरी ईदला कापणारी बकरी ही नवस फेडण्यासाठी वगैरे कापली जात नाही.ती धार्मिक कारणासाठीच कापली जाते ना. एक परंपरा किंवा धार्मिक रीतिरिवाज अपेक्षित आहेत ना यातून, मग ती हिंदू धर्मातील बळी (नवस करू अथवा न करू) यापासून वेगळी कशी?
In reply to अपेक्षित प्रतिसाद! अशा by श्रीगुरुजी
In reply to @ जेव्हा जेव्हा धर्म, अनेक by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्ही मागच्या पानावर जे २ by श्रीगुरुजी
In reply to ते फोटो कुणी केलेल्या पूजेचे by अत्रुप्त आत्मा
ते फोटो कुणी केलेल्या पूजेचे ? याला काही एक विशेष महत्व नाही . अनेक(पुरोहित)जण असल्या अनेक पुजांचे विविध फोटो अं. जा. वर टाकत असतात. भाताचा बळी कोणी मुखवटा करून करतात. कुणी नुसताच ढीग रचून त्यावर दिवा उदबत्ती ठेवतात. कुणी ढीग रचून कडेनी भाताचे ८, १० मुटके ठेवतात. तो कसा केला याला महत्व नाही. तो विधीत आहे!. . हे महत्त्वाच आहे. त्याबद्दल चं आव्हान स्विकारा. त्याच फोटो टाकलेल्या कमेंट मधे दिलेलं. नुसता निर्रथक आत्मकुंथकपणा करू नका.महत्त्व आहे ना. स्वतःला धर्मसुधारक पुरोहित म्हणवून घेणारे जेव्हा स्वतःच असली पूजा करतात किंवा असल्या पूजेचे समर्थन करतात आणि असले विधी महत्त्वाचे समजतात तेव्हा नक्कीच गडबड दिसते.
In reply to ते फोटो कुणी केलेल्या पूजेचे by श्रीगुरुजी
In reply to @ही असली भयानक व हिडीस सजावट by अत्रुप्त आत्मा
In reply to @ही असली भयानक व हिडीस सजावट by अत्रुप्त आत्मा
In reply to ही असली भयानक व हिडीस सजावट by श्रीगुरुजी
In reply to > ही असली भयानक व हिडीस सजावट by साहना
In reply to > ही असली भयानक व हिडीस सजावट by साहना
मागच्या वेळी तुम्ही मुस्लिम, ख्रिस्ती म्हणजे हिंदूच असे मूर्खपणाचे विधान केले होते आता ह्या शुद्ध १००% हिंदू सजावटीस हिडीस ?????तो मी नाही. मी असले विधान आजतगायत कधीही केलेले नाही. विश्वास बसत नसल्यास असले विधान केलेले माझे प्रतिसाद दाखवा.
बहुतेक मंदिरात, किंवा आमच्या घरी गणेश चतुर्थी मध्ये गणपतीच्या मागे कीर्ती मुख लावलेले असते ( वर चित्रांत दाखवल्या प्रमाणे) ते हिडीस ? आमच्या ग्राम देवतेच्या संपूर्ण मंदिरांत ठीक ठिकाणी ह्या प्रकारच्या दैत्यांचा चेहेरा सजावटी साठी (किमान १०० वर्षे जुने) लावलेला असतो. तो हिडीस ? दैत्य किंवा असुरी रूपांचा समावेश आमच्या अनेक प्रथांत, लोककलां मध्ये, पेहेरावा मध्ये आणि विशेषतः दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या जीवनात असतो ते सगळे हिडीस का ? आपलय हिंदू धर्माच्या मुलांची इतकी घृणा येते का म्हणून इथे हिडीस हा शब्दप्रयोग ?ते फोटो पुन्हा एकदा बघा. मुलाबाळांना, इतरांना दाखवा आणि बघा ते काय म्हणतात ते.
In reply to @ मी ज्या ज्या by अत्रुप्त आत्मा
जवळ जवळ सगळ्या होमहवनाच्या विधीत होणारी क्षेत्रपाल बळीपूजा(भातावर उडिद मांस म्हणून घालून व वरती गुलाल रक्त साद्रुष्यता म्हणून घालून त्यावर कणकेचा दिवा ठेवलेला दिसतो ती बळीपूजा)>> हेच म्हणतोय मी. बळी पुजा. तर वर गुर्जी म्हणाले की त्यांच्याकडं केली नाही म्हणे ही.
In reply to हीच म्हणतोय मीही by अनिरुद्ध.वैद्य
तर वर गुर्जी म्हणाले की त्यांच्याकडं केली नाही म्हणे ही.खरंच नव्हती केली.
In reply to तर वर गुर्जी म्हणाले की by श्रीगुरुजी
In reply to म्हणूनच तर म्हणतोय. द्या by अत्रुप्त आत्मा
In reply to टाळलं हे चांगलंच केलं ना. by श्रीगुरुजी
In reply to @ टाळलं हे चांगलंच केलं ना. by अत्रुप्त आत्मा
In reply to @ टाळलं हे चांगलंच केलं ना. by अत्रुप्त आत्मा
@ टाळलं हे चांगलंच केलं ना. तुम्ही स्वतःला धर्मसुधारक पुरोहित समजता ना. आपण सुद्धा असले विधी टाळायला हवेत असं वाटायला हवं.››› वाटतं . आणी करतोही. फक्त ते का टाऴले? त्यांना का वाटलं टाळावसं? आमच्या सारखी धर्मदोष दूर करण्याची भूमीका की आणखी काही? (जे असतं तसं बरच काही. ) ते कळायला हवं. एव्हढं नामांकीत घराणं आहे ना? द्या की नंबर त्यांचा. कशाला भिता एव्हढे? आणी महिला पुरोहितांचं सांगू नका. उगीच इकडची तिकडे फिरवाफिरवी. तुम्ही सदर घटने संबंधात ज्या दशग्रंथी पुरोहित घराण्यातल्यांचा उल्लेख केलाय.. त्यांच्याबद्दल बोला. त्यांच नाव सांगितलत संदेशातून.. तरिही ऒळखेन मी .एव्हाना हे दशग्रंथी पुरोहीत कोण ते लक्षात यायला हवं होतं. पुण्यात पिढीजात पुरोहितकृत्य करणारी किती घराणी आहेत आणि त्यांच्यापैकी कितीजणांनी अध्ययन करून दशग्रंथी हा पुरस्कार वाराणशीतून मिळविला आहे हे लक्षात घेतलं तर मी कोणाबद्दल बोलतोय ते सहज लक्षात येईल. इतर कोणाकडून माहिती हवी असेल तर मामा थत्ते यांनी प्रशिक्षित केलेल्या अनेक महिला पुरोहितांना विचारा किंवा ज्ञानप्रबोधिनीने प्रशिक्षित केलेल्या पुरोहितांना विचारा. वास्तुशांत, श्राद्ध इ. विधीतील कोणकोणते अनावश्यक भाग ते करीत नाही याची माहिती मिळेल. अर्थात महिला पुरोहित किंवा ज्ञानप्रोबिधिनीचे पुरोहित म्हणजे फिरवाफिरवी असा समज असेल तर माझा नाईलाजा आहे. जेव्हा जेव्हा धर्म, रुढी, परंपरा इ. मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तेव्हा तत्कालीन कर्मठांनी त्यांची हेटाळणी केली होती असा इतिहास आहे.
In reply to @ टाळलं हे चांगलंच केलं ना. by श्रीगुरुजी
In reply to लै आहेत तसे टनाटनी दशग्रंथी. by अत्रुप्त आत्मा
In reply to इतके क्ल्यू दिले की. अजून by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही नाव घ्यायला का लाजताय by शलभ
In reply to तुम्ही नाव घ्यायला का लाजताय by शलभ
In reply to टणटण भटजीबुवांना मी २-३ by श्रीगुरुजी
In reply to कपटी पलायनवादी टनाटनी by अत्रुप्त आत्मा
In reply to कपटी पलायनवादी टनाटनी by अत्रुप्त आत्मा
In reply to इतके क्ल्यू दिले की. अजून by श्रीगुरुजी
In reply to अत्यंत अपेक्षित आत्मकुंथन! by अत्रुप्त आत्मा
In reply to सगळेच मुद्दे संपले. आता फक्त by श्रीगुरुजी
In reply to कपटी पलायनवादी टनाटनी by अत्रुप्त आत्मा
In reply to @ मी ज्या ज्या by अत्रुप्त आत्मा
In reply to >>> कोणत्याच नाही. ते पदार्थ by श्रीगुरुजी
In reply to आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे by साहना
In reply to कोहळा म्हणजे काय? by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to भोपळा.. by संदीप डांगे
In reply to तांबडा भोपळा टू बी स्पेसिफिक. by प्रचेतस
फोटू- अं जा साभार. In reply to हा घ्या कोहोळा. by अत्रुप्त आत्मा
In reply to तांबडा भोपळा टू बी स्पेसिफिक. by प्रचेतस
In reply to कोहळा (Benincasa hispida) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला कोहळा म्हणजे तांबडा by प्रचेतस
In reply to कोहळ्याचे वडे भारी लागतात ! : by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कोहळा (Benincasa hispida) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तांबडा भोपळा टू बी स्पेसिफिक. by प्रचेतस
In reply to तू बी स्पेसिफिक by अप्पा जोगळेकर
In reply to कोहळा म्हणजे काय? by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे by साहना
In reply to @आत्मबंधवाल्यानी `कोहळा by अत्रुप्त आत्मा
In reply to ऐकीव समजूतीमागची माहिती देता by श्रीगुरुजी
In reply to आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे by साहना
आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे माणूस` असे म्हटले नसून प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडला जातो असे म्हटले आहे. ह्यांत समजण्यासारखे कठीण काय आहे हे समजत नाही. त्यांचे विधान कदाचित खोटे असेल पण आपला नक्की तर्क काय आहे हे समजत नाही. कोहळा म्हणजे माणूस असे आत्मबंद ह्यांना वाटून घरी कोहळा आणला असता त्याला खुर्चीवर बसवून ते चहा पाणी विचारतील असे वाटत नाही.कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली, त्याला आधार काय हेच मी विचारतो आहे. सर्वात आधी घाटपांड्यांनी नारळ फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे विधान केले. त्याचा आधार विचारल्यावर एक विकिपिडियाची लिंक दिली त्यात काहीही स्पष्टीकरण नव्हते व नारळाचे इतर उपयोगच दिले होते.
प्रतीकात्मक नरबळी साठी कोहळा फोडताना मी स्वतःच्या नजरेने पहिले आहे. पूजा वेताळ सारख्या जुन्या देवाची होती.एखादा तसं समजून कोहळा फोडतही असेल, पण म्हणून कोहळा फोडणारा प्रत्येक जण किंवा देवासमोर नारळ फोडणारा प्रत्येक जण प्रतीकात्मक नरबळी देत असतो असे समजायचे का? नारळ हा बहुतेक सर्व घरातून खाल्ला जातो. म्हणजे यच्चयावत सर्व कुटुंबे भूतकाळात नरबळी देत होती असे समजायचे का?
In reply to आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे by श्रीगुरुजी
घाटपांड्यांनी नारळ फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे विधान केले.मी नरबळी म्हटल नाही. नीट कॉमेट वाचा.http://misalpav.com/comment/881819#comment-881819
In reply to घाटपांड्यांनी नारळ फोडणे by प्रकाश घाटपांडे
In reply to घाटपांड्यांनी नारळ फोडणे by प्रकाश घाटपांडे
In reply to Ok. Sorry. नारळाची शेंडी व by श्रीगुरुजी
In reply to आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to मला शास्त्रार्थ वगैरे काही by सुबोध खरे
परंतु नारळ फोडणे म्हणजे नरबळी हे अतिशयोक्त आहे असे वाटते.ही अतिशयोक्तीच आहे. नारळ म्हणजे माणसाचे मस्तक व नारळाची शेंडी म्हणजे मस्तकावरील शेंडी आणि नारळ फोडणे म्हणजे नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप अशा कहाण्या काहीजणांकडून ऐकल्या आहेत. त्यांनाही यामागचे लॉजिक माहित नव्हते. त्यांनीही अशाच कोणाकडून तरी हे ऐकले होते आणि या ऐकीव माहितीवर विचार न करता ते विश्वास ठेवत होते. जर नारळाची शेंडी म्हणजे माणसाची शेंडी मानली तर याचा अर्थ भूतकाळात शेंडीवाली माणसे म्हणजे ब्राह्मण बळी दिले जात होते असा अर्थ निघू शकतो. परंतु बळी महारांचा दिला जात असे असेही दावे वाचले आहेत. संत श्रीचोखामेळा यांना बळी दिले गेले असेही दावे वाचले आहेत. हे दोन्ही दावे एकत्र केले तर महार शेंडी ठेवत असत किंवा ब्राह्मणांना बळी दिले जात असे हे दोन वेगवेगळे निष्कर्ष काढता येतील. नारळ फोडण्याआधी नारळाला मध्यभागी गोलाकार पाणी लावले जाते. ते का लावले जाते याविषयीही कोणालाच माहिती नाही. याचाही संबंध कदाचित बळीशी जोडला जाईल. लिंबू उभे कापणे असेच अशुभ समजले जाते. एकंदरीत सगळाच गोंधळ आहे व अनेक ऐकीव गोष्टी पसरल्या आहेत.
In reply to परंतु नारळ फोडणे म्हणजे नरबळी by श्रीगुरुजी
सौरपुराण.- अध्याय १६ यांत अश्वमेध, राजसूय, गोमेध, नरमेध, वाजपेय, पौडरीक या यज्ञांचा नामोल्लेख
In reply to परंतु नारळ फोडणे म्हणजे नरबळी by श्रीगुरुजी
In reply to साहेब, by अप्पा जोगळेकर
एकेकाळीच्या नर्/पशु बळींच्या प्रथा जैन बौद्ध काळात शाकाहारात रुपांतरित झाल्या यावर आक्षेप आहे की इतके दिवस पूजेमध्ये, वास्तुशांतीत वगैरे जे नारळ फोडले त्यांना अचानक कोणी ब्रम्हहत्या म्हणू लागले म्हणून मनाला त्रास होतो आहे ? आत्मबंध यांनी पुरावे दिल्यानंतर सुद्धा मान्य का करत नाही ?नर/पशु बळींच्या प्रथा शाकाहारात रूपांतरीत झाल्या असतील तर ती अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. मी शाकाहाराचा कट्टर पुरस्कर्ता आहे व कोणत्याही प्रकारच्या हत्यांना माझा पूर्ण विरोध आहे. नारळ फोडणे या प्रकाराला ब्रह्महत्या म्हणल्याने मनाला त्रासबिस होत नसून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर व्हावा अशी इच्छा आहे. मूळ प्रतिसाद नारळ फोडणे म्हणजे बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप आहे अशी काहीजणांची असलेली गैरसमजूत यावर होता. नारळ फोडण्याला बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे या भ्रामक समजूतीच्या पुष्ट्यर्थ अजूनपर्यंत कोणीच पुरावे दिलेले नाहीत. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींनाही याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही फक्त ऐकीव माहिती असल्याचे सांगितले आहे.
In reply to मला शास्त्रार्थ वगैरे काही by सुबोध खरे
In reply to आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे by श्रीगुरुजी

In reply to हे स्वमतीमंदत्व आहे असे आता by साहना
In reply to थोडेसे अवांतर - माहीते असावी by खटपट्या
In reply to आजच्या भाषेत सांगायचं तर तो by अत्रुप्त आत्मा
In reply to निगेटिव्ह पाॅवर्स? by बोका-ए-आझम
In reply to निगेटिव्ह पाॅवर्स? by बोका-ए-आझम
In reply to आजच्या भाषेत सांगायचं तर तो by अत्रुप्त आत्मा
आजच्या भाषेत सांगायचं तर तो निगेटिव्ह पॉवर्स स्वत:कडे खेचून घेतो .. म्हणून तो दर्शनी लावावा.. इसं आहे.हहपुवा
In reply to आजच्या भाषेत सांगायचं तर तो by श्रीगुरुजी
In reply to वर सांगितलेला अर्थ ही एक by अत्रुप्त आत्मा
In reply to या भोपळ्याची पॉवर विधानावरून by श्रीगुरुजी
In reply to @तस्मात् मनात असलेले चांदणे by अत्रुप्त आत्मा
In reply to आत्मुगुर्जी by बोका-ए-आझम
In reply to नाहीच पटत. by अत्रुप्त आत्मा
In reply to हे जरा परस्परविसंगत नाही वाटत? by बोका-ए-आझम
In reply to हे जरा परस्परविसंगत नाही वाटत? by बोका-ए-आझम
In reply to नाहीच पटत. by अत्रुप्त आत्मा
In reply to आत्मुगुर्जी by बोका-ए-आझम
In reply to माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ by अप्पा जोगळेकर
In reply to माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ by अप्पा जोगळेकर
In reply to @तस्मात् मनात असलेले चांदणे by अत्रुप्त आत्मा
In reply to हास्यास्पदच होण्याची तुमची by श्रीगुरुजी
In reply to @हास्यास्पदच होण्याची तुमची by अत्रुप्त आत्मा
In reply to पुन्हा एकदा हसायला आलं. तुमचे by श्रीगुरुजी
In reply to अपेक्षित आत्मकुंथन! by अत्रुप्त आत्मा
In reply to सगळेच मुद्दे संपलेले दिसतात. by श्रीगुरुजी
In reply to आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to > कोहळा फोडणे म्हणजे by साहना
कर्मकांडांत हे सहभागी होतात त्यांच्या पारंपरिक ज्ञानाने, देवालयांत प्रथांचा इतिहास त्यांच्या मागच्या कथा इत्यादी लिहिलेले असते. ज्या प्रथेत मी सहभागी होते तिथे बांध बांधण्यासाठी कधी कधी नरबळी दिले जायचे आणि त्यांच्या नावाने उत्सव केला जायचा. आज फक्त खरे मानवी रक्त सांडले जाते, कोहळा फोडला जातो. ह्यापेक्षा आणखीन काय आधार आपणास अपेक्षित आहे हे मी समजू शकत नाही.तुम्ही इथे लिहिलेल्या ४-५ ओळी हाच आधार का?
नारळ लोक खाण्यासाठी फोडत असतील आणि काही ठिकाणी इतर कुठल्या तरी प्रतीकात्मक दृष्टीतून फोडत असतील दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यांचा काहीही संबंध नाही.या दोन्ही गोष्टी एकच आहेत. नारळ फक्त खाण्यासाठीच फोडला जातो. त्याला बळी/नरबळीचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे मूर्खपणा आहे.
हा तर्क म्हणजे तर्कशास्त्रांतील Implication हा तर्क आहे. बाबू मुतला तर अंगण ओले होते, पण अंगण ओले आहे ह्याचा अर्थ बाबू मुतलाच असावा असे नाही पाऊस सुद्धा पडला असेल कदाचित (हि आमच्या गणित सरांची भाषा आहे). बहुतेक मानवांना हा तर्क स्वतःहून समजतो.या गणितात मूळ सिद्धांत व त्याचा कॉन्व्हर्स असे म्हणतात. याचा इथे काय संबंध आहे? काही वेळा दोन्ही सिद्ध करता येतात तर काही वेळा फक्त मूळ सिद्धांतच सिद्ध करता येतो, पण कॉन्व्हर्स सिद्ध न होणारी एक किंवा अनेक काऊंटर उदाहरणे देता येतात.
त्यांचे हे गैरव्यवहार जगासमोर आणण्याच्या दिशेने कारवाई का केली नाही कुणी?हिंदू जनजागृती समितीने तक्रार दाखल केली आहे. मात्र शासनदरबारी दाभोलकरांचं वजन जास्त आहे ना. या प्रकरणाचा स्रोत म्हणून एक ३९ पानांची ५१ एमबीची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links#download तिच्यातल्या सोळाव्या पानाचं पटचित्रं :
२.
एका अतिशय हास्यास्पद विचारसरणी असलेल्या संस्थेने आपल्या ब्लॉगवर चार शब्द खरडण्यापलीकडे काहीच कसे झाले नाही यावर?सनातन संस्थेची विचारसरणी हास्यास्पद आहे तर शासन तिच्या साधकांच्या मागे हात धुवून का लागलंय? ३.
.... विवेकवादाच्या चळवळीतील एका दिवंगत सच्च्या कार्यकर्त्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार हा प्रकार चांगला नव्हे.शिंतोडे? काहीही हं सगा! मी तर पार चिखलराड्यात घुसळतोय दाभोलकरांना! बरं ते जाऊदे. दिवंगत दाभोलकरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. असं वाटणं चुकीचं नाही. आता असं बघा की, आज चालू घडीला डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांना खोट्या आरोपाखाली अटक करून चुकीची औषधं देऊन ठार मारण्यात येतंय. तुम्हाला जसं दाभोलकरांविषयी वाटतं अगदी तस्संच आम्हाला डॉक्टर तावड्यांविषयी वाटतं. डॉक्टर तावड्यांचा जीव जाऊ नये म्हणून दाभोलकरांचा फ्रॉड उघडा पाडला तर त्यात गैर ते काय? डॉक्टर तावड्यांना केलेली मारहाण कोणत्या कायद्याखाली समर्थनीय आहे? आ.न., -गा.पै.
In reply to दाभोलकरांचे गैरव्यवहार by गामा पैलवान
मात्र शासनदरबारी दाभोलकरांचं वजन जास्त आहे ना.=))
सनातन संस्थेची विचारसरणी हास्यास्पद आहे तर शासन तिच्या साधकांच्या मागे हात धुवून का लागलंय?विचारसरणी हास्यास्पद असली तरी कृती तशी नाही म्हणून. डॉ. तावडेंबद्दल काही विशेष माहिती नाही.
In reply to दाभोलकरांचे गैरव्यवहार by गामा पैलवान
In reply to वरील कागदपत्रे घाईत वाचली. हे by साहना
In reply to दाभोलकरांचे गैरव्यवहार by गामा पैलवान
In reply to जाताजाता by आनन्दा
In reply to बळी देणे हा प्रकार 'तांत्रिक' by संदीप डांगे
In reply to बळी देणे हा प्रकार 'तांत्रिक' by संदीप डांगे
In reply to हे सर्व तर्क झाले, पुरावा by sagarpdy
आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी नवी मोटार किंवा मोटार सायकल विकत घेतली तेंव्हा त्याच्या समोर नारळ फोडला असेल. एवढ्या क्षुल्लक कारणासाठी नरबळी दिला जातो हे कोणत्याच संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात शक्य नाही.>> असे आपल्याला (तुम्हा-आम्हाला) वाटते कारण आपले संस्कार तसे आहेत. अन्यथा जगात अनेक ठिकाणी अनेक अघोरी प्रथा परंपरा असतात ज्या कल्पनेतही आपण आणू शकत नाही. आत्ता ताबडतोब आठवणारी एक प्रथा आहे, सौम्यच आहे तशी, भारतातल्याच एका जमातीतः तिकडे आलेल्या पाहुण्याला दारू देणे हे सर्वात मोठे कर्तव्य मानले जाते. जन्म असो वा मरण कोणत्याही प्रसंगी दारू पाहिजेच. अगदी माणूस मेल्यावर त्याच्या अंतिम कार्याची सोय लावण्याआधी दारूची सोय लावायला घरचा माणूस बाहेर पडतो. आलेले लोक आधी मनसोक्त दारू ढोसतात, मग मढ्याकडे बघितले जाते. नवी मोटार, किंवा काही घेतल्यावर आपण 'आज' ज्या भावनेनी नारळ फोडतो ती भावना 'नरबळी देणे' ही नाही. पण नारळ फोडणे ही जुन्या काळातल्या नरबळी-पशुबळीची प्रतिकात्मक क्रिया आहे. ह्याचा अर्थ आपण नविन वस्तूच्या स्वागतासाठी आपल्याला ही कृती करावीशी वाटते, त्यामागे 'कुणाचा जीव घेणे' हा हिंस्र विचार नसतो, किंवा त्याकाळात नरबळी देण्यामागे फक्त 'कुणाचा जीव घ्यावा, घेता यावा' म्हणून पूजा-विधी करत नव्हते. पिढ्यांपिढ्यांमागे सामाजिक कृतींचे बदल होतात हे तरी मान्य आहे की नाही? प्रत्येक विधीचे शास्त्रिय अर्थ प्रत्येकालाच ठावूक असलेच पाहिजेत असेही होत नाही.
मोठे धरण किंवा पूल बांधताना नरबळी द्यावा असे म्हणणारे मांत्रिक ऐकिवात आहेत. प्रत्यक्ष आजच्या काळात भारतात असे शक्य नाही. बाकी जारण मारण प्रक्रिया सारख्या थोतांडाबद्दल काय बोलावे.'बळी देणे' हि संकल्पनाच मुळात तांत्रिक जगतातली आहे. कायद्याने असे करणे, उघड उघड करणे शक्य नाही म्हणून होतच नाही असे मानणे योग्य नव्हे. नरबळी दिल्याच्या अनेक घटना स्थानिक वृत्तपत्रांतून नित्य येत असतात. अर्थात त्यातून देणार्यास फायदा झाला की तुरुंग झाला हा वेगळा विषय. मंत्र-तंत्र-सिद्धी हा एक वेगळा विषय आहे. अंनिसच्या धाग्यावर 'योग्य' चर्चा सुरु होईल अशाने... त्यामुळे थांबतो. =))
In reply to गुरुजी आणि सागर, by संदीप डांगे
In reply to आपण म्हणता ते तर्कशुद्ध आहे. by सुबोध खरे
पुढच्या वेळेस नारळ फोडताना हा विचार मनात नक्की येईलखरं आहे डॉक्टरसाहेब, त्यामुळेच हे वाचणार्या अनेकांना त्रासदायक वाटलं असेलच. पण मी त्यांना म्हणेन, तुमची स्वत्:ची भावना महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा, क्रियेमागे काय प्राचिन अर्थ आहे तो जौद्या उडत. मी कर्मकांड-पुजाविधींपासून दूर जाण्याला हेच 'मागचं खोदकाम' कारणीभूत आहे, ज्या कोण्या प्रतिकांची आपण मनोभावे पूजा करतो, त्यांना पवित्र मानतो ती प्रतिके आपल्या मनातल्या प्रतिमांशी सुसंगत नाहीत ही माहिती आतून हलवणारी असते. किंवा आपल्या मिश्र संस्कृतीमुळे दुसर्या लोकांच्या देवांना, चालिरितींना, मान्यतांना आपण आपल्या देवघरात, कर्मकांडांत 'काहीही ठोस कारण' नसतांना स्थान दिले हे भावनाही विचलित करुन जाते. आणि कधीकधी त्या देवांची सत्य किंवा प्राचिन प्रतिमा ही आपल्या भावनांशी विसंगत ठरते तेव्हाही सॉल्लिड धक्का बसतो.
In reply to पुढच्या वेळेस नारळ फोडताना हा by संदीप डांगे
In reply to बऱ्याच वेळेस पूजा करताना by सुबोध खरे
In reply to बऱ्याच वेळेस पूजा करताना by सुबोध खरे
In reply to आपण म्हणता ते तर्कशुद्ध आहे. by सुबोध खरे
In reply to गुरुजी आणि सागर, by संदीप डांगे
In reply to ह घ्या असं नेहमी टाकलाच by sagarpdy
In reply to डॉक्टर तावडे यांच्या छळाविषयी थोडी माहिती by गामा पैलवान
In reply to ह्यांत खूपसे तथ्य आहे असे मला by साहना
In reply to साध्वी प्रज्ञा हो. by बोका-ए-आझम
"कोहळा देऊन कोथळा काढणे" "बळी तो बळी वर कान पिळी"संकलक नाखु (वाचकांची) पत्रेवाला
In reply to आत्मुगुर्जी आणि प्रचेतस by बोका-ए-आझम
In reply to सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे by श्रीगुरुजी
सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे तद्दन फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा थांबविण्याऐवजी त्याचे सरळसरळ समर्थन सुरू आहे.ह्याचे समर्थन कोणीही करत नाही. ह्या क्रूर प्रथाच होत्या हे निर्विवाद. मी स्वत: कट्टर शाकाहारी आहे पण केवळ आपल्याला पटत नाही म्हणून पूर्वी असे काहीच नव्हते असे म्हणणे हे केवळ मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
In reply to सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे by प्रचेतस
पण केवळ आपल्याला पटत नाही म्हणून पूर्वी असे काहीच नव्हते असे म्हणणे हे हे केवळ मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.››› +++++++१११११११. ह्याच मताला टनाटनी लोक सहमती दर्शवित नाहीत .
In reply to सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to उडीद वड्यांऐवजी कोंबडीवडे by अप्पा जोगळेकर
In reply to आत्मुगुर्जी आणि प्रचेतस by बोका-ए-आझम
In reply to मी वर म्हटल्याप्रमाणे by प्रचेतस
In reply to निदान आजच्या काळात तरी by श्रीगुरुजी
In reply to निदान आजच्या काळात तरी by श्रीगुरुजी
In reply to कसंय ना गुरुजी, हा एक विचित्र by संदीप डांगे
In reply to माझा मुळात पूजा या गोष्टीवरच विश्वास नाही. by बोका-ए-आझम
In reply to मी वर म्हटल्याप्रमाणे by प्रचेतस
In reply to मांसाहारी नैवेद्याबद्दल सहमत by निशाचर
In reply to आत्मुगुर्जी आणि प्रचेतस by बोका-ए-आझम
In reply to पूजा - षोडषोपचारे पूजा by बोका-ए-आझम
In reply to नाही सांगता येत. by प्रचेतस
In reply to पूजा - षोडषोपचारे पूजा by बोका-ए-आझम
In reply to नाऱळ आणि नरबळी by गॅरी ट्रुमन
@ मी ज्या ज्या