ही बातमी.
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत.
चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय. तरीही डोके शांत ठेऊनच विचार करायचा, भ्याड हल्ल्यांचा जास्तीत जास्त कडक निंदा करायची आणि मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहायची याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स हाताशी नसणे यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते ?
आजचा दिवसाची खराब सुरुवात. जास्त काही सुचत नाहिये त्यामुळे पुढे लिहित नाही.
---------------
श्रद्धांजली वाहण्यापुरता उरलेला एक सामान्य नागरिक
वर्गीकरण
वाचने
31428
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
शहीदांना श्रद्धांजली..
सीमा वाढवायची वेळ आली आहे.
In reply to शहीदांना श्रद्धांजली.. by संजय पाटिल
सीमा वाढवायची वेळ आली आहे.
In reply to शहीदांना श्रद्धांजली.. by संजय पाटिल
शहिदांना श्रद्धांजली
अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना.
:(
श्रध्दांजली
उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध.
+१
In reply to उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध. by नितिन थत्ते
तीव्र शब्दांत निषेध ! मृतांना
उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध
:(
:(
मला वाटते आता आपण
MFN ?
आपले नाक कापून पाकिस्तानला
कसे काय ?
In reply to आपले नाक कापून पाकिस्तानला by साहना
इकोन १०१: Import duties hurt
In reply to कसे काय ? by रमेश आठवले
समजले नाही
In reply to इकोन १०१: Import duties hurt by साहना
थेट हल्ल्याचा पर्याय खुला (ब्रिगेडियर भोसले)
आपले भूतपूर्व पंतप्रधान श्री
In reply to थेट हल्ल्याचा पर्याय खुला (ब्रिगेडियर भोसले) by नावातकायआहे
बाकी सगळे बरोबर आहे, फक्त
In reply to आपले भूतपूर्व पंतप्रधान श्री by सुबोध खरे
इतिहास पाहून घ्या
In reply to बाकी सगळे बरोबर आहे, फक्त by फेदरवेट साहेब
मी पण पूर्ण पाहतोय हो, तुम्ही
In reply to इतिहास पाहून घ्या by सुबोध खरे
दोन्हीही देश अण्वस्त्रसज्ज आहेत
In reply to आपले भूतपूर्व पंतप्रधान श्री by सुबोध खरे
म्हणजे फक्त उत्तर प्रदेश मधील
In reply to दोन्हीही देश अण्वस्त्रसज्ज आहेत by बोका-ए-आझम
चला, म्हणजे ते जग जिंकतील असं तुम्हाला वाटतंय तर.
In reply to म्हणजे फक्त उत्तर प्रदेश मधील by विशुमित
तुम्हीच म्हणताय,
In reply to चला, म्हणजे ते जग जिंकतील असं तुम्हाला वाटतंय तर. by बोका-ए-आझम
आता बोला?
In reply to तुम्हीच म्हणताय, by विशुमित
देजा वू?
In reply to दोन्हीही देश अण्वस्त्रसज्ज आहेत by बोका-ए-आझम
<<<<<<<<<<सध्या निर्णय
In reply to देजा वू? by गॅरी ट्रुमन
फक्त अजित डोवाल च ऑल टाईम
In reply to <<<<<<<<<<सध्या निर्णय by विशुमित
लष्करात एक म्हण नेहमी
In reply to फक्त अजित डोवाल च ऑल टाईम by गंम्बा
किती संयमीत शब्दात एकेकाला
In reply to लष्करात एक म्हण नेहमी by सुबोध खरे
डॉक्टर साहेब, तुमचा प्रतिसाद
In reply to लष्करात एक म्हण नेहमी by सुबोध खरे
तो तुम्हाला नव्हताच
In reply to डॉक्टर साहेब, तुमचा प्रतिसाद by गंम्बा
एक नम्बर...
In reply to लष्करात एक म्हण नेहमी by सुबोध खरे
ममो पंप्र होते तेव्हा
In reply to दोन्हीही देश अण्वस्त्रसज्ज आहेत by बोका-ए-आझम
एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू
In reply to ममो पंप्र होते तेव्हा by फेदरवेट साहेब
"एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू"हा प्रधान सेवकांचा चुनावी 'जुमला' होता जसे १५ लाख प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळतील तसाच हा एक, त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. आणि निवडणुकीत दरम्यान दिलेल्या प्रत्येक घोषणा खर्या(च) असतात व त्या राजकारण्याकडून पूर्ण केल्याच जातील हि अपेक्षा ठेवली तर या देशातून गरिबी तर १९७१ सालीच हटायला हवी होती.पतन.
In reply to एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू by प्रसाद_१९८२
आजच्या हल्ल्याबद्दल काय
In reply to एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू by प्रसाद_१९८२
डॉक्टरांचा सर्जीकल स्ट्राईक
In reply to आजच्या हल्ल्याबद्दल काय by सुबोध खरे
आता ते
In reply to आजच्या हल्ल्याबद्दल काय by सुबोध खरे
सबको सन्मती दे भगवान.
जवानांना श्रद्धांजली!
मुद्दा
In reply to जवानांना श्रद्धांजली! by संदीप डांगे
सहमत
In reply to मुद्दा by गॅरी ट्रुमन
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप
In reply to जवानांना श्रद्धांजली! by संदीप डांगे
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप
In reply to जवानांना श्रद्धांजली! by संदीप डांगे
+111111 सहमत...!!
In reply to संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप by श्रीगुरुजी
व्यथित अाणि हतबल?
In reply to संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप by श्रीगुरुजी
कोठेतरी, काहीतरी मोठ्या
२०१९ मधील युद्धज्वराची नांदी?
आता 18. एका जवानाचा
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद
आपल्या Deep Asset ची काही
पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४
विषय काय लिहिताय काय?
In reply to पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४ by श्रीगुरुजी
मला मात्र हा प्रतिसाद वाचून
In reply to विषय काय लिहिताय काय? by आजानुकर्ण
+१
In reply to विषय काय लिहिताय काय? by आजानुकर्ण
चिनी गळ्याचा शर्ट/कोट घालणे
In reply to +१ by अनुप ढेरे
> ब्रिटिशांनी धूर्तपणे
In reply to पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४ by श्रीगुरुजी
अगदी संतुलित व समर्पक
In reply to पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४ by श्रीगुरुजी
@ श्री गुरुजी
In reply to अगदी संतुलित व समर्पक by अशोक पतिल
विशाल व्यास:
"झाले बहू होतील बहू" हे वाचन
पाकिस्तान हा अतीशय तुकार देश
काय सन्गता?
In reply to पाकिस्तान हा अतीशय तुकार देश by एरन्दोल्कर
यात पाकिस्तानचे यश आहे व भारताचा पराभव...
प्रचंड दु:ख देणारी बातमी. जीव
अजुन किती ?
I wish to ask the Prime
In reply to अजुन किती ? by मदनबाण
पूर्वीच्या असंख्य
In reply to I wish to ask the Prime by मदनबाण
+१
In reply to I wish to ask the Prime by मदनबाण
परिस्थिती भरपूर complex
अजून किती?
तरीही संपणार नाही
In reply to अजून किती? by पैसा
सहमत
In reply to अजून किती? by पैसा
सॉफ्ट कॉर्नर
मोस्ट फेवर्ड नेशन
In reply to सॉफ्ट कॉर्नर by गॅरी ट्रुमन
हे आर्थिक नाकबंदीबद्दल मी
In reply to मोस्ट फेवर्ड नेशन by पैसा
माल आयात करणे
In reply to मोस्ट फेवर्ड नेशन by पैसा
अरे पण
In reply to माल आयात करणे by अनुप ढेरे
पाकला त्रास द्यायला आपण का
In reply to अरे पण by पैसा
वर उल्लेखलेली दोन्ही सरकारं..
In reply to सॉफ्ट कॉर्नर by गॅरी ट्रुमन
लोकस्त्ता मधुन अपडेट
ह्याचाच तीव्र संताप आहे
In reply to लोकस्त्ता मधुन अपडेट by मदनबाण
उरलीसुरली लाज सुद्धा जायची वेळ आली आहे...
मग काय
In reply to उरलीसुरली लाज सुद्धा जायची वेळ आली आहे... by मदनबाण
सध्या तरी युद्धात उतरण्याची
प्रत्येक वेळी असा हल्ला झाला
In reply to सध्या तरी युद्धात उतरण्याची by जेसीना
ह्या बातमीला दुजोरा देणारी बातमी
In reply to सध्या तरी युद्धात उतरण्याची by जेसीना
सध्या तरी युद्धात उतरण्याची
>>जरी दहशदवाद्यांचा खात्मा
In reply to सध्या तरी युद्धात उतरण्याची by मदनबाण
पाक एक धोंडा आहे
मला इथली चर्चा वाचुन अजुन
आजची बातमी...
हे वाचा..
येस्स...हाच लेख शोधत होतो..
In reply to हे वाचा.. by पाटीलभाऊ
http://timesofindia
In reply to येस्स...हाच लेख शोधत होतो.. by टवाळ कार्टा
मी 2 दिवसां पूर्वी दिला होते
In reply to हे वाचा.. by पाटीलभाऊ
भारत-पाक युद्ध झाले तर चीन
In reply to हे वाचा.. by पाटीलभाऊ
वेगळा अॅन्करींग पॉईंट
पाकीस्तानच्या अणुबॉम्ब टाकू या धमकीला....
मत
In reply to पाकीस्तानच्या अणुबॉम्ब टाकू या धमकीला.... by बबन ताम्बे
एक्झाक्टली, मलाही तेच म्हणायचे आहे
In reply to मत by गॅरी ट्रुमन
अणुबॉम्ब नाही अणुचाचण्या
In reply to एक्झाक्टली, मलाही तेच म्हणायचे आहे by बबन ताम्बे
आम्हाला आमची इमेज जपायची आहे...
In reply to अणुबॉम्ब नाही अणुचाचण्या by गॅरी ट्रुमन
अनेकांना अपेक्षित असलेला निर्णय
भारताने सिन्धु करार मोडल्यास
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ
तीव्र सहमत!
In reply to चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ by सुबोध खरे
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय
In reply to चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ by सुबोध खरे
करारातील अटींप्रमाणे
In reply to पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय by मार्मिक गोडसे
मुळात आपण इतकी धरणे बांधून
In reply to चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ by सुबोध खरे
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते.दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच. फक्त पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या धूर्त चालीने त्याच्या अणूस्फोटाचे खापर भारतावर फोडले. त्यातही सर्वात दु:खद गोष्ट अशी की पाकिस्तानच्या अश्या धूर्त खेळींना 'सिंप्लिस्टिक विचारसरणीचे" अनेक भारतीय कळत नकळत बळी पडतात, पडणे जास्त सोईचे समजतात. मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या या कारवाया केवळ चीन नव्हे तर अमेरिका व युरोपिय देशांच्या उघड/गुप्त मदतीने व अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रिय कायदे धुडकावून झालेल्या आहेत. पाकिस्तानने त्याला मिळालेले तंत्रज्ञान चोरीच्या मार्गाने उत्तर कोरिया, इराण आणि लिबियाला विकले हे पण गुपित नाही. मुख्य या सगळ्या गुन्हेगारी कारवायांसाठी पाकिस्तानला काही शिक्षा झालेली नाही. पाकिस्तानचा आणि विषेशतः त्याच्या सैन्य सत्ताधार्यांचा (केवळ ज्यांचेच म्हणणे महत्वाचे आहे, तेथिल मुलकी सरकार नेहमीच दिखाव्यासाठी मधून मधून पुढे केलेली कठपुतळी होऊन राहिलेले आहे) पूर्वेतहास पाहता, त्यांना भारताशी सलोख्याचे किंवा समानतेचे संबध नको आहेत तर त्यांचे एकमेव ध्येय भारताला कमकुवत करून आपल्या कह्यात ठेवायचे आहे. ते सरळ सरळ युद्धाने जमत नाही हे तश्या युद्धांत पराभव चाखून पाकिस्तान शिकला आहे. पण त्याचा मूळ उद्द्येश बदललेला नाही. फक्त तो उद्येश साधण्यासाठी (अ) अतिरेकी कारवाया करून "ब्लिडिंग बाय अ थाऊंजड कट्स" करणे; (आ) अणूयुद्धाच्या धमकीने ब्लॅकमेल करणे; (इ) शांततेच्या आणि मानवतेच्या नावाखाली अंतर्गत फूट पाडणारी व भारत "सॉफ्ट स्टेट" बनवण्यासाठी मानसिकता निर्माण करणारी "विचारवंत/डोव्हज" ची फळी निर्माण करणे, इत्यादी कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त फायदा देणारे उपाय चालू आहेत. हे सर्व अजिबात गुपित नाही. अनेक पाकिस्तानी रिटायर्ड जनरल्स यांच्या लेखनात आणि मुलाखतींत हे अनेकदा व्यक्त झाले आहे. अनेक राजकिय विश्लेषकांनीही या अर्थाचे भाष्य केले आहे. त्यामुळे आपण अणूस्फोट केला नसता तर पाकिस्ताननेही केला नसता असा विचार करणे फार नाईव्ह होईल. किंबहुना पाकिस्तानने अगोदर स्फोट केला असता तर भारतावर स्फोट करू नये यासाठी प्रचंड दडपण आले असते आणि भारताची अजूनच पंचाईत झाली असती. भारत हा सामरिक दृष्ट्या सबळ पण राजकिय विचारशक्ती नसलेला देश आहे असा आजपर्यंतचा जागतिक समज आहे. पाकिस्तानबरोबर तीन युद्धे जिंकूनही पाकिस्तानला सतत वरचढ होऊ देण्याच्या सत्य वस्तूस्थितीवर हा समज आधारलेला आहे. आता त्यात बदल घडत आहे असे दिसते आहे... तो घडावा असे वाटते. शेवटी पाकिस्तान, "वाघ म्हटले तर खातो, वाघोबा म्हटले तरी खातो" या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे. राहता राहिला अणूयुद्धाचा बागुलबुवा... तो बागुलबुवाच (ब्लफ) आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ जनरल्स सैनिक कमी आणि बिझिनेसमन जास्त आहेत. पाकिस्तानी मिलिटरीच्या मालकीचे अनेक "नॉन-मिलिटरी" गोष्टी तयार करणारे कारखाने/व्यवसाय आहेत. तसेच डोंगराळ प्रदेशात चालणारे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि त्याची भारत (पंजाबची आठवण करा) व पाश्च्यात्य देशांत विक्री हा सैन्यातल्या अधिकार्यांचा मोठा व्यवसाय आहे. माणूस एकदा व्यापारी होऊन सधन झाला की त्याची युद्ध करण्याची इच्छा (रिस्कटॉलरन्स) कमी होते आणि कपटाने दुसर्यांना झुंझवून आपण मलिदा खात राहणे हे जास्त सोईचे होते. हे पण फार मोठे गुपित नाही. बहुतेक सर्व पाकिस्तानी जनरल्सच्या अमेरिका व ब्रिटनमध्ये मोठमोठ्या गुंतवणूका आहेत, त्यांची मुलेबाळे तेथे स्थायिक झालेली आहेत. अश्या जनरल्सना अणूयुद्धाचाच नव्हे तर मोठ्या पारंपारिक (कन्व्हेनशनल) युद्धाचाही धोका नको असणारच. मात्र जोपर्यंत भारत आणि जग अणूयुद्धाच्या धमक्यांना घाबरून पाकिस्तानी जनरल्सना हवे तसे वागू देत आहे, तोपर्यंत त्या चालीची मजा लुटणे त्यांनी चालू ठेवावी, हे केवळ तार्कीक सत्य आहे ! मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, (अ) प्रथम जागतिक राजकिय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडणे (ज्यामुळे चीनलाही त्याला पाठिंबा देणे कठीण व्हावे); (आ) त्याचबरोबर भारतीय डोव्हची अनेक दशके चाललेली दुकाने ताब्यात आणणे; (इ) आर्मी-नेव्ही-एअर फोर्स यांनी एकत्रितपणे कारवाईची योजना आखणे; आणि (ई) फार वेळ न घालवता पण योग्य संधी पाहून असा हल्ला करणे की रोग मुळापासून नष्ट व्हावा. कारण, सद्याचे जागतिक वारे पाहता, सद्या चालून आलेली संधी वारंवार येत नाही. केवळ येणारा काळच सत्यात असे काही उतरेल की नाही हे सांगू शकेल... पण सद्या वाहणारे वारे असे होईल असे संकेत देत आहेत.उत्तम.
In reply to ९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टरसाहेब..
In reply to ९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला by डॉ सुहास म्हात्रे
फ्रान्स आणि भारता दरम्यान ३६ राफेल विमानांचा करार आज झाला.
मुटके साहेब
In reply to फ्रान्स आणि भारता दरम्यान ३६ राफेल विमानांचा करार आज झाला. by धर्मराजमुटके
तुमचं म्हणणं
In reply to मुटके साहेब by सुबोध खरे
विस्तृत प्रतिसाद सावकाशीने
In reply to तुमचं म्हणणं by धर्मराजमुटके
मात्र, भारताने डोके गरम करून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If death strikes, before I prove my blood, I swear I'll kill death.” – Gorkha Capt. Manoj Kumar Pandey PVC 1/11 Riflesच्यामारी
अस नहिये. भारत सुधा बर्याच
In reply to च्यामारी by धर्मराजमुटके
वरील प्रतिक्रियेस support
In reply to अस नहिये. भारत सुधा बर्याच by अमितदादा
आजच्या हल्ल्याबद्दल काय
In reply to च्यामारी by धर्मराजमुटके
यात सगळ्यात जास्त वात आणलाय
न्यूज चॅनल पाहू नका, सुखी
अगदी खरं आहे... ते times now
In reply to न्यूज चॅनल पाहू नका, सुखी by संदीप डांगे
अगदी अगदी..
In reply to अगदी खरं आहे... ते times now by थॉर माणूस
aadatan tum ne kar diye waade
जोशपूर्ण भाषणाबरोबर जर क्रुती
We are Intolerant Maj Gen GD Bakshi
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Two men from PoK working for JeM arrested in Uri: ArmyIAF airbases along western
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून हवाई हल्ले
आपल्या सैन्य दलाचे आणि
In reply to पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून हवाई हल्ले by गॅरी ट्रुमन
+१
In reply to आपल्या सैन्य दलाचे आणि by मदनबाण
+१
In reply to +१ by मोदक
+१०१
In reply to पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून हवाई हल्ले by गॅरी ट्रुमन
अटळ व आवश्यक कारवाई
अजुन एक आणि अजुन किती ?