मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाही पुरेसे....

राजेंद्र देवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी

वाचने 1613 वाचनखूण प्रतिक्रिया 4

In reply to by राजेंद्र देवी

चांदणे संदीप Wed, 09/14/2016 - 12:18
धन्यवादच देऊन मोकळे झालात! काही हरकत नाही मीच काहीतरी जमवून बघतो.... कृ.ह.घ्या! चांगुलपणाचे नाटक पुरते सतत करीत राहायचे दाखव तुझी कला तू पण जग हे सासवांचे असं काहीसं....!