ताज्या घडामोडी :भाग २
In reply to भारतात ओरिजिनल कोड किती डेव्हलपमेंट होते? by अभिजीत अवलिया
In reply to तुम्ही जाणकार आहात म्हणून by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तुम्ही जाणकार आहात म्हणून by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू.. फरक आहे. by मोदक
प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आणि सर्विस बेस्ड कंपनीतला हा मूलभूत फरक असतो. मी काम केलेल्या एका कंपनीत ८ तासाचे बंधन नाही, फुल / हाफचड्डीचे बंधन नाही. चप्पल बुटाचे बंधन नाही. तेच आधीच्या एका कंपनीत मंगळवारी टाय कंपल्सरी होता.गुळगुळीत व स्वच्छ दाढी केलेली असणे, स्वच्छ इस्त्रीचे कपडे असणे, पदवेशांना पॉलिश असणे, लो वेस्ट व शॉर्ट टॉप सारखे अंतर्वस्त्रांचे (आणि काहीसे आतील अंगाचे सुद्धा) दर्शन घडविणारे लक्षवेधक कपडे नसणे हे धोरण सर्व दृष्टीने योग्य आहे. फक्त सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येच नव्हे तर सर्व सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी असाव्यात. फक्त प्रॉडक्ट बेस्ड किंवा किंवा फक्त सर्व्हिस बेस्ड कंपन्या फारश्या नसतात. बहुतेक कंपन्यात या दोन्ही प्रकारची व इतरही अनेक प्रकारची कामे चालतात. जुने ग्राहक व संभाव्य ग्राहक, सर्वेक्षक कंपन्यांना अनेकवेळा भेटी देतात. आपले सहकारी सुद्धा दाढीचे खुंट वाढलेले, चुरगाळलेले अस्वच्छ कपडे घातलेल्या अवस्थेत कसे तरी दिसतात. बाहेरील ग्राहकांनी तर असे कर्मचारी बघितल्यावर कंपनीबद्दल वाईट मत होईल. त्यामुळे कंपनीने स्वच्छ व व्यवस्थित राहण्याची सक्ती करणे योग्यच आहे.
In reply to प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आणि by श्रीगुरुजी
In reply to रिलायन्स जिओने खूप आनंदी by तर्राट जोकर
In reply to रिलायन्स जिओने खूप आनंदी by तर्राट जोकर
In reply to जगात काहीही मोफत मिळत नाही हे by सुबोध खरे
In reply to जगात काहीही मोफत मिळत नाही हे by सुबोध खरे
अम्बानीकडुन काहीही फुकंट मिळेल ही अपेक्शा करणे हे अतीच आहेडॉक्टर, इथे अम्बानीकडून भारतातल्या कोणीही कोणतीही भिकार्यासारखी अपेक्षा करत नाही आहे/केली नव्हती. अम्बानी स्वतः तोंड वर करुन 'फुकट कॉलिंग' सुविधा आहेत असे जाहिर करतात. फाईन प्रिन्टमधे घोटाळा करतात. फ्री शब्दावर भुललेल्या जनतेला जागृत करण्याचा प्रतिसादाचा उद्देश आहे.
मी एअर टेल चे ४ G गेले दिड वर्श वापरतो आहे. ५०० च्या आस पास बिल येत. यात १ जि बि नेट आणी ५००० मिनिटे बोलणे मिळते . त्याच पैशात रिलायन्स जर ४ जि बि नेट आणी अमर्याद बोल्णे देत असेल त र काय वाईट ?अमर्याद बोलणे ह्यावर अधिक माहिती काढा.
बाकि त्यान्च्या जाहिरातीत न मो च नव्हे तर महात्मा गान्धी स्वामी विवेकानन्द सुद्धा येत आहेत. अम्बानी कुणा कुणाला वेठिस धरतील ते सान्गता येणार नाहीम्हणजे अंबानीच्या जाहिरातीत देशाच्या पंतप्रधानांनी मॉडेलिंग करणे तुम्हाला पटलेले आहे तर? उद्या हार्पिक च्या जाहिरातीत स्वच्छ भारत मिशनला वेठीस धरुन पंतप्रधान वापरलेले चालतील. आणखी खूप योजना आहेतच. चांगलंय.. ये तो बस शुरुवात है.. खरंय. आप्टार्ड्सनाच का उगा नेहमी शिव्या द्यायच्या? त्यांचे भाऊबंद तर सगळीकडे आहेत.
In reply to अम्बानीकडुन काहीही फुकंट by तर्राट जोकर
In reply to उगी उगी . . . by श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद. तिकडे केजरु के गुलाम by तर्राट जोकर
In reply to उगी उगी . . . by श्रीगुरुजी
In reply to वरचा प्रतिसाद स्वगत आहे वाटतं by तर्राट जोकर
In reply to अम्बानीकडुन काहीही फुकंट by तर्राट जोकर
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
In reply to परत तेच. अहो इथे आश्चर्य by तर्राट जोकर
In reply to अंबानी धडधडीत खोटं बोलून by सुबोध खरे
In reply to अंबानी धडधडीत खोटं बोलून by सुबोध खरे
अहो कोण खोटं बोलत नाहीये HD रेडी टीव्ही म्हणजे काय तर HD पण नाही. फेअर अँड लव्हली लावून १५ दिवसात गोरेपण मिळवा रोज फक्त २० रुपयाचे बॉर्न व्हीटा देणाऱ्या आईला मुलगा मी इंजिनियर झालो कि तुझ्यासाठी घर घेईन म्हणतो. वानगी दाखल हि उदाहरणे पुरेशी आहेत.१५ लाख सीसी टीव्ही लावणार, आम्ही इथली व्यवस्था बदलायला आलो आहोत, जनलोकपाल आणणार, सर्वत्र फुकट वायफाय देणार, ५ वर्षात २५ नवीन महाविद्यालये उभारणार, आम्ही भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही, . . . ही खोटी आश्वासने विसरलात की काय?
In reply to अहो कोण खोटं बोलत नाहीये by श्रीगुरुजी
In reply to ... by चंपाबाई
In reply to तुम्हाला कर्ज कुणी दिलँ? आणि by सुबोध खरे
In reply to तुम्हाला कर्ज कुणी दिलँ? आणि by सुबोध खरे
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
In reply to रिलायन्स जिओने खूप आनंदी by तर्राट जोकर
In reply to व्हाट्सप आले. by चंपाबाई
In reply to हे जराजरा खरं वाटतय बरं का. by अभ्या..
In reply to .... by चंपाबाई
In reply to व्हाट्सप आले. by चंपाबाई
In reply to ते सीम तुमच्या मोबाईल मधे by श्री गावसेना प्रमुख
In reply to .. by चंपाबाई
In reply to पैलवान योगेश्वर दत्तला सुवर्ण by भिंगरी
In reply to अस करत करत by इरसाल
In reply to अस करत करत by इरसाल
यात शवपेटिका स्पष्ट दिसते आहे. तसेच वार्तेनुसार हा मंत्राग्नी नसून भडाग्नी होता. एव्हढं तपशीलवार वर्णन कशासाठी केलं असावं? खास कारण आहे का? यापूर्वी अशा प्रकारे अनेक पोलीस मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे वार्तांकन फारसे होत नसे. म्हणून शंका आली.
आ.न.,
-गा.पै.In reply to सिधु आता नवीन पक्ष काढतोय. by श्रीगुरुजी

In reply to ... by चंपाबाई

In reply to चंपाबाई, म्हणजे वाजवु का ? by डँबिस००७
Commotion breaks out as locals flee with wooden cots after Rahul Gandhi’s khat sabha in Deoria (Image: Twitter @ANI_news)
In reply to खांग्रेसने उत्तर प्रदेश व by श्रीगुरुजी
In reply to खांग्रेसने उत्तर प्रदेश व by श्रीगुरुजी
In reply to खांग्रेसने उत्तर प्रदेश व by श्रीगुरुजी

In reply to हे म्हणजे by इरसाल
ढेल्या
In reply to .. by चंपाबाई
In reply to आता फक्त हिच्याकडूनच सल्ला by श्रीगुरुजी
In reply to .... by चंपाबाई
In reply to थापा. by श्रीगुरुजी
In reply to जे एन यू आणि डी यू ( सेंट्रल by चंपाबाई
In reply to झाकीर नाईक आणि राजीव गांधी फाउंडेशन by विकास
In reply to .. by चंपाबाई
In reply to दान कुणीही कुणाला करु शकतो. by सुबोध खरे
In reply to .. by चंपाबाई
In reply to काही दिवसापूर्वी भारत by अमितदादा
In reply to कमांडर साहेबाच्या by अमित भोकरकर
In reply to पहिली गोष्ट, आज चीन आणि by अमितदादा
In reply to रशिया आणि पाक यांच्यात होणारा by पुंबा
In reply to रशिया आणि पाक यांच्यात होणारा by पुंबा
In reply to मलाला दुर्दैवी जीव आहे by गामा पैलवान
In reply to .. by चंपाबाई
In reply to मलाला दुर्दैवी जीव आहे by गामा पैलवान
In reply to "झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप)" by विशुमित
In reply to मी सुसंस्कृत नाही by गामा पैलवान
In reply to इतके दिवस "संस्थेत" राहून by विशुमित
In reply to http://www.loksatta.com by श्रीगुरुजी
Dawood Ibrahim's money was not swindled, Indian government had it seized
For months Dawood Ibrahim thought that he was being cheated by his own men, but when he realized that his hawala transactions were being blocked by Indian agencies, he was flabbergasted. http://indiatoday.intoday.in/story/dawood-ibrahim-hawala-money-india-seized-dubai/1/762238.htmlयाचसाठी होता केला अट्टाहास
आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता खरी मजा येईल. बिग बॉसमधील इतर स्पर्धक पहिल्याच दिवशी पळून जातील. तृप्ती देसाईच्या बरोबरीने बिग बॉसमध्ये केजरीवाल, कन्हैय्या कुमार व पप्पू सुद्द्धा हवेत. http://www.loksatta.com/manoranjan-news/trupti-desai-will-be-participating-in-bigg-boss-9-1300502/प्रवाशाच्या एका ट्विटमुळे रेल्वेच्या टीटीवर काही तासांत निलंबनाची कारवाई
रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार थेट ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली आणि पुढच्या दोन तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर) अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही झाली. अगदी वेगाने झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी बाडमेरहून बिकानेरला निघाले होते. नियमाप्रमाणे सामान्य तिकीट काढून गाडीमध्ये टीटीआयकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून या गाडीतून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची कोणतीही पावती गोविंद नारायण यांना दिली नाही. त्यामुळे लगेचच त्यांनी सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना मेन्शन करून या संदर्भातील ट्विट केले. या एका ट्विटमुळे सरकारी कार्यालयातील सूत्रे वेगाने फिरली. लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि त्यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनेक प्रवाशांकडून १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क गोळा करून त्यांना त्याबदल्यात कोणतीही पावती देण्यात आलेली नव्हती. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/railway-tti-suspended-after-complaint-on-twitter-1301433/In reply to गोविंद नारायण !! by इरसाल
In reply to ... by चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
In reply to हे अधिकृत आकडे आहेत. by सुबोध खरे
In reply to अच्छे दिन! by श्रीगुरुजी
In reply to अच्छे दिन! by श्रीगुरुजी
In reply to या इकडे अहमदाबादेत, किंवा by फेदरवेट साहेब
In reply to भाद्रपदाच्या महिन्यात by श्री गावसेना प्रमुख
In reply to ही असली माणसे पाहिली का by फेदरवेट साहेब
In reply to या इकडे अहमदाबादेत, किंवा by फेदरवेट साहेब
या इकडे अहमदाबादेत, किंवा गुजरातेत, म्हणाल तितके फ्लेक्स दाखवतो, नुसते साधे फ्लेक्स नाहीत तर मोठी मोठी होर्डींग्स सुद्धा लागलेली आहेत. जिथे अच्छे दिन म्हणायचे तिथे म्हणा. अतिरेक करून किमान मोदी साहेबांना तरी कमीपणा आणू नकाते नंतर दाखवा. मला आधी बाबासाहेब पुरंदर्यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा जो तुमचा दावा आहे ती कात्रणे बघायची आहेत.
In reply to या इकडे अहमदाबादेत, किंवा by श्रीगुरुजी
In reply to अच्छे दिन! by श्रीगुरुजी
In reply to .. by चंपाबाई
In reply to चंपाबै D.M.L.T ;)आठ दिवस by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to बाईंनी जेंडर चेंज केलय by श्री गावसेना प्रमुख
In reply to .. by चंपाबाई
In reply to याबद्दल काय मत? by बोलबोलेरो
In reply to काहीतरी शिजतंय खरं .... by गामा पैलवान
In reply to A new era in medical science. by अमितदादा
In reply to ह्याचा फायदा काय होईल म्हणे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to A new era in medical science. by अमितदादा
In reply to बनावट पदवी प्रकरणी स्मृती by श्रीगुरुजी
In reply to गोव्यामध्ये मध्ये नुकतीच by अमितदादा
In reply to माझं मत थोडं वेगळं आहे. by गामा पैलवान
अल नुसरा या सीरियाच्या आतंकवादी संघटनेचं नाव घेण्यामागचं कारण माझ्या परीने उलगडून सांगतो. क्लिंटन बाईंचे अल नुसराशी गाढ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. हे नाव घेण्यामागे रशियास (म्हणजे पुतीन यांना) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी क्लिंटन बाई नको आहेत असं सूचित करायचं आहे. या सूचनेस उर्वरित ब्रिक्स राष्ट्रांचं मूक अनुमोदन आहे. हा यामागचा गर्भितार्थ आहे.हे जरी असलं तरी ह्यातून रशिया चे ध्येय साध्य झाले, पाकिस्तान ला दहशतवादावरून एकटं पाढण्याचं जे भारताचं ध्येय आहे त्यात ब्रिक्स ने खोडा घातला. अर्थात भारत आंतराष्ट्रीय पातळीवर हे काम उत्तमरीत्या करत आहे पण ब्रिक्स मध्ये भारताच्या ह्या भूमिकेशी चीन आणि रशिया ने अधिकृत रित्या सहमती दर्शवली नाही ह्या परिषदेत हा माझा मुद्दा होता. असो तुमच्या मताचा आदर आहे.
(AIADMK supporters conduct special prayers for the speedy recovery Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa, at the Apollo Hospitals in Chennai on Thursday.)
http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/jayalalithaa-taken-off-sedation-able-to-sit-up/article9246518.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo
या बातमीखालील काही निवडक प्रतिक्रिया (वरील चित्र पाहून व खालील प्रतिक्रिया वाचून महाराष्ट्र खूपच प्रगल्भ व परीपक्व आहे असं जाणवलं) -
- Wow.....! I will celebrate Diwali the moment Amma is discharged from the hospital.
- It is a good sign. Mass prayers have their effect. Faith moves mountains.
- Lord Arunachala has answered our prayers
- The prayers displayed in the picture accompanying your news, have proven effective.
- There is no parallel to collective praying which indeed brought about tremendous improvement in Amma's health. I too join millions in praying for her speedy recovery and reoccupy the CM's chair soon to continue her able leadership!
- we look forward to her return to power. Astrology has proved itself right.
- Great news our state needs her for another 2 term
___________________________________________________________________________
आणि कायअप्पावर फिरणारा हा एक विनोद -
In a Tamilnadu school -
Teacher: Why were you absent for 3 days?
Student: Lakshmi died.
Teacher: Who is Lakshmi?
Student: My Appa's wife.
Teacher: Why don't you say your amma died?
Student: If I say amma died, police will arrest me.
In reply to 'ए दिल है मुश्किल' या by श्रीगुरुजी
In reply to 'ए दिल है मुश्किल' या by श्रीगुरुजी
शत्रूबद्दल मनात कायम संतापाची व तिरस्काराचीच भावना असली पाहिजे.'साडीच्या' बदल्यात 'शाल' देउन तिरस्कार व्यक्त करायचा. असेच ना?
In reply to गुर्जी प्लीज, टक्याच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गायब सदस्यांचे रहस्य by गामा पैलवान
>>> अक्षरश: डोक्याचा भुगा