स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन
लेखनप्रकार
सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत.
हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे:
सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे.
त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची.
हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा.
आणि त्याला एक यु एस बी सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून).
आता वार्याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार. हा चार्जर एका क्लिप ने सायकलला जोडायचा.
जे लोक सायकलवर लाँग ट्रिप्स करतात त्यांना या चार्जरची महती लगेच लक्षात येईल!
कारण स्ट्रावा किंवा कोणताही अॅप जिपिएस वापरून बॅटरी खातो. त्याला अशी चार्जरची जोड दिली तर अधिक काळ मोबाईल चालू राहील.
याला एक सोलार पॅनल जोडता येईल अशीही एक कल्पना सुचवली गेली आहे.
सगळी चर्चा झाली आणि मग असे प्रॉडक्ट आधीच तयारही केले गेले आहे असे कळले.
अर्थातच ही कल्पना कुणालातरी आधी सुचलीच असणार. आणि ते ही ठिक आहे. परंतु आपले स्वतः चे डिझाईन असेल तर अजुनही हे तयार करता येईल मार्केट मध्ये आणता येईल. काहीच नाही झाले तर अलिबाबा या साईट वरून - चिन मधून सुटे भाग मागवायचे आणि येथे जोडून ते विकायचे हे तर अगदीच सहज शक्य आहे. या कल्पनेत कुटिरोद्योग म्हणून काहीसा दम आहे!
भांडवल फार लागणार नाही.
सायकल शिवाय्ही अनेक ठिकाणी याचा उपयोग होऊ शकेल. हे टोपीवर बसवता येईल. मग चालताना चार्जिंग होईल. किंवा खिडकीवर घरी बसवता येईल. विकण्यासाठी इबे किंवा नॅपडिल चा वापर करताच येईल.
कल्पना सुचली तरी हा प्रकल्प मला करायचा नाहीये किंवा करायला जमणार नाहीये. पण कुणाला तरी जमेल.
अशा तुमच्याकडेही कल्पना असतील. प्रत्येक कल्पना आपण प्रत्यक्षात आणूच असे ही नाही.
म्हणून अशी व्यवसाय कल्पना तुमच्याकडे असेल तर ती येथे मांडावी ही विनंती.
यामुळे एक नवीन स्टार्ट अप्सचा डेटाबेस तयार होईल. त्याचा कुणाला तरी उपयोग होईल ही आशा...
वाचने
18221
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
स्वच्छ , प्रदूषण विरहीत उर्जा !
In reply to स्वच्छ , प्रदूषण विरहीत उर्जा ! by कपिलमुनी
+१११११
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
रिकामटेकड्याना पंखे फिरवायला
सदर पंखा मोटारसायकलवर पण
छान आयडिया.
व्यावसायिक कल्पना
सध्या फक्त subsidy तत्त्वावर
घरच्या घरी वीज बनवा..
मला स्वतःची प्रायव्हेट
आमची प्रेरणा
पूर्वाश्रमीची ब्लॅकवॉटर कॉर्पोशन
In reply to मला स्वतःची प्रायव्हेट by कैलासवासी सोन्याबापु
आयडिया भारी आहे
In reply to आयडिया भारी आहे by बोका-ए-आझम
एक म्हणजे अश्या संस्था भक्कम
In reply to एक म्हणजे अश्या संस्था भक्कम by कैलासवासी सोन्याबापु
आईशप्पथ!! काय भारी वाटतंय
In reply to मला स्वतःची प्रायव्हेट by कैलासवासी सोन्याबापु
बापू जसे तुम्ही म्हणता तस जरा कीजकट वाटतंय खरं
In reply to बापू जसे तुम्ही म्हणता तस जरा कीजकट वाटतंय खरं by झेन
तुम्हाला सिक्युरिटी गार्ड
In reply to तुम्हाला सिक्युरिटी गार्ड by कैलासवासी सोन्याबापु
काय ठ्ठो करून हसलोय ...सगळी
In reply to तुम्हाला सिक्युरिटी गार्ड by कैलासवासी सोन्याबापु
अरारा तसं नाय वो बापू
In reply to मला स्वतःची प्रायव्हेट by कैलासवासी सोन्याबापु
आम्रविकेमधे प्रायव्हेट
In reply to आम्रविकेमधे प्रायव्हेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्याइथे अश्या कंपन्या खाजगी
In reply to आपल्याइथे अश्या कंपन्या खाजगी by टवाळ कार्टा
टवाळ दादा मर्सिनरीज आणि
In reply to टवाळ दादा मर्सिनरीज आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाब्या...हिकडं ये तु
In reply to बाब्या...हिकडं ये तु by टवाळ कार्टा
ओ जरा जपून... कोण्या कुळाच्या
In reply to ओ जरा जपून... कोण्या कुळाच्या by संदीप डांगे
मी पण शहाण्णव कुळीच आहे ओ, पण
In reply to टवाळ दादा मर्सिनरीज आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्याकडे थलसेनेमधून जे सैनिक
In reply to आपल्याकडे थलसेनेमधून जे सैनिक by खटपट्या
अगदी अगदी. ह्याबद्दल डॉक,
In reply to आपल्याइथे अश्या कंपन्या खाजगी by टवाळ कार्टा
गावगुंड....अनधिकृत.....कायदेशीर
In reply to आम्रविकेमधे प्रायव्हेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही कप्तान साहेब,
In reply to नाही कप्तान साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
बापू, लोगोचे काम मलाच द्यायचे
In reply to बापू, लोगोचे काम मलाच द्यायचे by अभ्या..
सांगायची गोष्ट नाय बे ती! तू
In reply to सांगायची गोष्ट नाय बे ती! तू by कैलासवासी सोन्याबापु
वज्र प्रोटेक्शन
In reply to वज्र प्रोटेक्शन by मास्टरमाईन्ड
पण ही सगळी नावं मुळात आहेतच
In reply to पण ही सगळी नावं मुळात आहेतच by असंका
मग तुम्हीच सुचवा कसे एखादे
In reply to मग तुम्हीच सुचवा कसे एखादे by कैलासवासी सोन्याबापु
असंका हेच नाव ठेवा (अतिशय
In reply to असंका हेच नाव ठेवा (अतिशय by अभ्या..
बस का मीच सापडलो काय? अहो
In reply to नाही कप्तान साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
मग...?
हायला!! माझा ड्रीम धागा!
In reply to हायला!! माझा ड्रीम धागा! by संदीप डांगे
तुमचाच
शहरी स्वंयपाकघरात वापरता
In reply to शहरी स्वंयपाकघरात वापरता by पिंगू
संपदा साठी
In reply to शहरी स्वंयपाकघरात वापरता by पिंगू
सांगा
अत्यंत उपयुक्त आणि डोक्याला चालना देणारा धागा
In reply to अत्यंत उपयुक्त आणि डोक्याला चालना देणारा धागा by बहुगुणी
होय
इलेक्ट्रोनिक्स शिकलेल्यांना
In reply to इलेक्ट्रोनिक्स शिकलेल्यांना by कंजूस
हेच
MESCO -Maharashtra Ex-serviceman Corporation Limited
एखाद्या च्या घरावर खूप वारा
In reply to एखाद्या च्या घरावर खूप वारा by Sanjay Uwach
आल्टरनेटर
स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन
In reply to स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन by डँबिस००७
बाबौ!! इराक अन सुदान!!
In reply to स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन by डँबिस००७
धन्यवाद
मोबाईल चार्जींग
In reply to मोबाईल चार्जींग by टर्मीनेटर
तशा प्रकारच्या डायनामोने
मोबाईल चार्जर...
In reply to मोबाईल चार्जर... by श्रीकांत बोरवणकर
हब डायनामो वापरुन हे शक्य आहे