अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स
मग आपला मध्यमवर्गीय विचार करून मी इन्शुरन्स घ्यायचा नाही असं ठरवलं.सर्वात पहिली चुक. परदेशी, खास करुन अमेरीकेत जात असाल तर व्हिसा नंतर सर्वात आवष्यक गोष्ट म्हणजे इन्सुरन्स, असं म्हणतात. इन्सुरन्स सुद्धा भारतीय कंपन्यांकडुन नाहि तर अमेरीकन कंपन्यांकडुन.
In reply to :) by अर्धवटराव
In reply to फायदे तोटे दोन्ही आहेत by ट्रेड मार्क
In reply to तुम्ही ट्रॅव्हलर्स इन्सुरन्स घेऊ शकता by अर्धवटराव
In reply to फायदे तोटे दोन्ही आहेत by ट्रेड मार्क
In reply to तुमचा मित्र नक्की ते कसे by रुपी
In reply to सहज निस्तरणे अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to ९.५??? बाबो ! by स्रुजा
In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क
बाकी फेअर प्राईसबद्दल म्हणाल तर काही प्रश्न विचारून, खटपटी करून बरी प्राईस मिळवता येते. सुरुवातीला इथे मला पण वाटायचं आपण असं कसं विचारायचं किंवा लोक काय म्हणतील. एवढंच काय तर एखाद्या रेस्टॉरंटचं कूपन असेल ते दाखवायला पण मला लाज वाटायची. पण मग एकदा कळलं हे कसं चालतंय सगळं मग बिनधास्त विचाराला लागलो. मिळालं तर मिळालं नाहीतर नाही :)हो, असं मला ही बिचकायला व्हायचं. माझ्या हक्काचं इन्क्रीमेंट मागायला पण माझी झीभ पटकन चालत नाही. पण नशिबाने आत्तापर्यंत इन्क्रीमेंट साठी किंवा फेअर पगारासाठी भांडायची वेळ आली नाही , टच वुड. माझा नवरा असल्या प्राईसेस किंवा माझा फायदा मला दे टाईपच्या गोष्टी अत्यंत सहज आणि कौशल्याने करत असतो, त्याला करताना बघितलं की वाटतं, अरेच्या, सोप्पय. पण पुन्हा पुढची वेळ आली की माझे आपले पहिले पाढे ५५. त्यामुळे आमचे सगळे इन्शुरन्स फिन्शुरन्स चे डिल्स् तो करतो. मी सोप्पय, सोप्पय करत स्वतःचं समाधान करते ;) मला तर वाटतं की भारतात नवश्रीमंतांनी उगाचच " मांडवली" किंवा " स्वस्तातली" गोष्ट याला बदनाम करुन ठेवलंय . किंमत बघुन घेताय म्हणजे तुम्ही गरीब. आजुबाजुला अनेक जणं उगाच मोठे पणा मिरवायला असं दुसर्याला जज करत असतात. इथे सुरुवातीला समोरची सेल्स मन पण सेल वर ची गोष्ट आहे का वगैरे बघताना मनातल्या मनात आपल्याला चिंधी म्हणेल असं वाटायचं पण नंतर वाटायला लागलं , की नाही. ती जी वस्तु विकुन पगार कमावते आहे ती विकत घ्यायची माझी तयारी असेल तर मी चिंधी नाही. मग ती काहीही म्हणो. अगदी कंपनीचा सी ईओ ला सुद्धा मुलीवर वैतागताना पाहिलं की "ही सारखी मित्र-मैत्रिणींबरोबर जाते सिनेमाला आणी मग अगदी सहज ३५-४० $ खर्चुन येते, त्यापेक्षा कमी पैशात मी आणि माझी बायको छान जेवतो." आता त्याला पैशांची कमी नाहीये पण व्हॅल्यु फॉर मनी मिळावी अशी त्याची ही इच्छा आहे. इथे हा फार मोठा फरक आहे. एका कलिग ची मुलगी खुप चांगली अॅथलीट आहे, तिला मोठ्या लीग मध्ये टाकायचं तर पैसा खुप लागतो पण तो बिनदिक्कत पणे मला परवडत नाही हो हे सांगत असतो, स्पॉन्सर शोधत असतो. पैशांचा डोळ्यावर पडदा नसावा आणि आव ही आणु नये. या कन्स्झुमर मार्केट मध्ये तुम्हाला तुमचा फायदा ही करुन घेता यायला हवा. नाही तर परवडते म्हणुन २ $ ची गोष्ट ४ $ ला आणली दर वेळेस तर लाखाचे १२ हजार व्हायला कितीसा वेळ लागणार? तसं होऊ नये त्यासाठी भीड पडता कामा नये, हे सूत्र मी इथे सगळ्यांना पाळताना बघते. आपण ही हा विचार करायलाच हवा.
In reply to बाकी फेअर प्राईसबद्दल म्हणाल by स्रुजा
In reply to बाकी फेअर प्राईसबद्दल म्हणाल by स्रुजा
In reply to आपल्याला भीड पडते , पैसेवाले पैसे वाचवतात by हेमन्त वाघे
In reply to सहज निस्तरणे अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to सहज निस्तरणे अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to सहज निस्तरणे अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to हा हा.. २०%च भरावे by रुपी
मला अगदी गहिवरून आलं... मनात म्हणलं माउली (दिसायला आणि वयाने ती तशी नव्हती म्हणा) तुझे चरणकमल कुठे आहेत. पण स्वतःला सावरलं, कारण इथल्या प्रथेप्रमाणे मिठी मारायला पाहिजे, पण मग बाजूला उभ्या असलेल्या माझ्या धर्मपत्नीकडे बघून भावना आवरायलाच लागल्या. मला झालेल्या फ्रॅक्चर्ससाठी यांनी सवलत दिली असती की नाही जाणे.ही ही ही.. फार च आवडलं.
In reply to डेंटिस्ट स्टेटमेंट मधला हा by स्रुजा
In reply to दातांचा विमा वेगळाच असतो. मी by खटपट्या
In reply to दातांच्या कामाबाबत सहमत. by रेवती
In reply to माझा चुलत भाऊ अमेरिकेत आहे. by सुबोध खरे
In reply to तुमचा भाउ आइ वडीलांना भेटून by खटपट्या
In reply to दातांचा विमा वेगळाच असतो. मी by खटपट्या
In reply to डोळे तपासणी विमा पण वेगळा by रेवती
In reply to ई. आर. by स्रुजा
In reply to काही गडबड तर दिसत नव्हती by ट्रेड मार्क
In reply to बापरे! by अजया
In reply to रुपयात पैसे by ट्रेड मार्क
In reply to $७५००+$७००० हे तुम्ही फक्त by रेवती
In reply to दातांचा विमा आहे, तर दातांची by पिलीयन रायडर
In reply to हो. पण क्लिनिंगदरम्यान समजा by रेवती
In reply to भारतात दुर्दैवाने दातांच्या by सुबोध खरे
In reply to भारतात दुर्दैवाने दातांच्या by सुबोध खरे
In reply to भारतात दुर्दैवाने दातांच्या by सुबोध खरे
In reply to दातांबाबतीत जागरूकता फारच कमी आहे by योगेश कोकरे
In reply to भारतात दुर्दैवाने दातांच्या by सुबोध खरे
In reply to दातांचा विमा आहे, तर दातांची by पिलीयन रायडर
In reply to दातांचा विमा आहे, तर दातांची by पिलीयन रायडर
In reply to रुपयात पैसे by ट्रेड मार्क
In reply to माझ्या मनातल्या भावना आहेत by पिलीयन रायडर
In reply to आम्हालाही नसलेल्या मर्मरबद्दल by रेवती
In reply to बघ ना ! लगे हाथ दोन फटके by स्रुजा
In reply to माझ्या मनातल्या भावना आहेत by पिलीयन रायडर
In reply to शाळेला फक्त by ट्रेड मार्क
In reply to माझ्या मनातल्या भावना आहेत by पिलीयन रायडर
In reply to भारत एक मेडिकल टुरिजम : ह्या by योगेश कोकरे
In reply to मलाही अजुन दर्जात फरक नाही by पिलीयन रायडर
In reply to भारत एक मेडिकल टुरिजम : ह्या by योगेश कोकरे
In reply to तुमचा अनुभव by फेरफटका
In reply to मुद्दा पटतोय तुमचा कारण मी by पिलीयन रायडर
In reply to वैद्यकीय सुविधा by फेरफटका
In reply to वैद्यकीय सुविधा by फेरफटका
In reply to वैद्यकीय सुविधा by फेरफटका
In reply to वैद्यकीय सुविधा by फेरफटका
In reply to +100, दोन्ही प्रतिसादांना ! by प्रियान
In reply to तुमचा अनुभव by फेरफटका
In reply to ईंशूरन्स by फेरफटका
पण ईंश्यूरन्स नाही म्हणून उपचार थांबवले नाहीत.हे महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट. इथे नियमाप्रमाणे पहिले उपचार करणे आवश्यक आहे. तुम्ही पैसे देऊ शकता की नाही, कसे आणि कधी देणार हे सगळं नंतर येतं. त्यामुळे पहिले पैसे भरा मगच उपचार सुरु करू असं इथे होत नाही.
मरणाशी झुंजणार्या पेशंट्स बरोबर लाईन मधे असताना, तुमचा क्रम उशीरा लागतोमान्य. मी केवळ ER मध्ये गेलं की तत्पर सेवा मिळेल अशी कोणी अपेक्षा ठेवू नये म्हणून सांगितलंय. मी तिथे भांडलो नाही, आवाज चढवला नाही वा शिव्याही घातल्या नाहीत. पण मी म्हणल्याप्रमाणे सगळे निवांत दिसत होते, म्हणून मग असं वाटलं की इथे माझी मुलगी त्रासात आहे तर तिला तरी पटकन ट्रीटमेंट द्या. दुसऱ्याबाजूने विचार केला तर ER मध्ये आलो म्हणून जास्त पैसे घेतात, मग काहीतरी SLA पाहिजे ना. नुसता एक्सरे काढायला २ तास, पुढे प्लॅस्टर (?) घालायला ३ तास. तेवढा वेळ मुलींसकट आम्ही उपाशी. पाणी प्यायचं असेल तर फक्त फाऊंटनवरून. बाहेर जाता येत नाही कारण ते कधी बोलावताहेत ते माहित नाही. त्यामुळे जरा अनुभव सांगावासा वाटला. तसंही प्रत्येकाला आपला पेशंट जास्त महत्वाचा वाटतो त्यामुळे मलाही वाटले असेल तेव्हा की लवकर उपचार मिळावेत.
यू गेट व्हॉट यू पेड फॉरनॉट ऑल्वेज ट्रू. एखाद्या नामांकित हॉटेलमध्ये मी हॉटेलच्या वेबसाईट वरून रूम बुकिंग केलं तर $XX मध्ये मिळते आणि तेच priceline, expedia ई वरून केलं तर $XX - Y मध्ये मिळते. तर इथे काय फरक असेल? अश्या वेळेला उगाच बाणेदारपणा कशाला दाखवा? काही काही गोष्टीत देसीगीरी दाखवायला लागते त्याला काही उपाय नाही. उदा. इथे रेस्टोरंटमध्ये एका प्लेटमध्ये एवढं मिळतं की आम्ही दोघे खाऊ शकतो. मग आम्ही सरळ २ प्लेट घेऊन चौघे खातो. काही लोक विचित्र नजरेने बघतात पण काही पर्याय नाही. उगाच ४ प्लेट घ्यायच्या आणि टाकून द्यायचं पटत नाही आणि बांधून घरी घेऊन गेलं तर शिळं चांगलं लागत नाही. त्यामुळे आम्ही इग्नोर करतो त्या नजरा.
In reply to http://mobile.nytimes.com by सुबोध खरे
In reply to ३५००? by पद्माक्षी
In reply to समर्थन by फेरफटका
In reply to कॉस्ट संदर्भात. by पिलीयन रायडर
In reply to तुमचा इन्शू पुन्हा एकदा by रेवती
In reply to कसा तपासुन घेऊ? म्हणजे नक्की by पिलीयन रायडर
In reply to कॉस्ट संदर्भात. by पिलीयन रायडर
In reply to कॉस्ट संदर्भात. by पिलीयन रायडर
इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते.
पिराताई: तुमच्या दुसर्या धाग्यात दिलेलं स्पष्टीकरण (चार्जमास्टर) हे कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मदत करेल. तुमच्या इंन्शुरन्स कंपनीला फोन करून 'साध्या' टेस्ट्स ची त्या हॉस्पिटल मधील त्यांची निगोशिएटेड किंमत काय आहे ते विचारा (तो तुमचा हक्क आहे), तुमच्या विभागातल्या फेअर प्राईस अंदाजावरून ती अवास्तव असेल तर ती तशी का आहे ते त्यांना विचारा. काही वेळा ते सभासद गमावण्यापेक्षा निगोशिएट करून चार्जेस कमी करतात. वचने किं दरिद्रता? फोन-पलिकडचे इंन्शुरन्स एजंट काही तुम्हाला व्यक्तिशः ओळखत नाहीत, ना तुम्ही त्यांना, नुसतं विचारण्याने फायदा होत असेल तर बोलून पहायला काय हरकत आहे? In reply to कॉस्ट संदर्भात. by पिलीयन रायडर
In reply to कॉस्ट संदर्भात. by धर्मराजमुटके
फक्त डॉलरच्या जागी रुपया असे लिहून पहा बरे एकदा !याच धर्तीवर रुपयाच्या जागी डॉलर लिहा... भारतात मला समजा रु. १० लक्ष पगार असेल आणि मग अमेरिकेत आल्यावर मला $१० लक्ष पगार मिळणार असेल तर मग एक्सरे साठी $५०० द्यायला काहीच हरकत नाही. $१० लक्ष पगार - कधी येणार तो दिवस? सगळ्यांनी प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा रे.
घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था होत असते काय लोकांची ?तसं नाही म्हणणार मी. फेफा साहेब/ ताई (?) जसं म्हणताहेत की नवीन जागी तुम्हाला तिथले नियम किंवा हे कसं चालतं हे माहित नसतं म्हणून सुरुवातीला त्रास वाटतो. कोणी सांगणारं असेल किंवा स्वानुभवातून एकदा कळलं की मग काही वाटत नाही.
In reply to तुलनेची पद्धत चुकीची आहे by ट्रेड मार्क
भारतात मला समजा रु. १० लक्ष पगार असेल आणि मग अमेरिकेत आल्यावर मला $१० लक्ष पगार मिळणार असेल तर मगहा तुमच्या आणि तुमच्या एम्प्लॉयरच्या मधला प्रश्न आहे की नाही ट्रेडमार्कसाहेब? त्याचा अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या हेल्थ केअर सिस्टम आणि किंमत ह्याच्याशी काय संबंध आहे? :) अमेरिकन हेल्थ केअर सिस्टीम ही त्यांनी त्यांच्या नागरिकांसाठी बनवलेली आहे. तिथे प्रत्येक काम करणार्या व्यक्तिने हेल्थ इन्शुरन्स बाळगणं हे अपेक्षित आहे. जे रिटायर्ड वा अतीगरीब अमेरिकन्स आहेत त्यांच्यासाठी अनुक्रमे मेडिकेअर आणि मेडिकेड हे फुकट/स्वस्तातले इन्शुरन्स आहेत. दर्जाच्या दृष्टीने विचार केला तर किरकोळ कारणांसाठी भारत आणि अमेरिका इथे फारसा फरक नाही. पण इमर्जन्सी/ मोठ्या कारणांसाठी उपचार (इन्क्लूडिंग चाईल्डबर्थ) ह्याचा विचार केला तर दर्जात अजीन-अस्मानाचा फरक आहे. एक स्वतःचा अनुभव सांगतो... अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पत्नीला एकदा अचानक भोवळ आली. तेंव्हा मी तिच्यासमोरच उभा असल्याने मी तिला पडण्यापासून सावरलं आणि बेडवर निजवलं. ९११ ला कॉल केलं. आता हॉस्पिटलला जावं लागणार म्हणून कपडे बदलले आणि शूज घालेपर्यंत (५-७ मिनिटे) दारावर नॉक झालं. दार उघडून बघतो तर बाहेर पोलीस उभा. "मेडिकल इमर्जन्सी?" "येस" "व्हेअर इज द पेशन्ट?" "इन द बेडरूम" तो पोलीस बाजूला झाला, त्याच्यामागे उभे असलेले दोन पॅरामेडीक्स आत शिरले. त्यांनी पेशंटला त्यांच्याबरोबर आणलेल्या फोल्डिग व्हीलचेअरवर बसवलं, तिथेच सलाईन चालू केलं. पेशन्ट अजून बेशुद्धच.... मी काही सांगू गेलो तर त्यांनी मला थांबवून त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, "विच इज युवर हॉस्पिटल?" मी सांगितल्यावर ते ती व्हीलचेअर घेऊन दोन जिने उअतरून निघून गेले. मी घराला कुलूप लावून खाली येऊन बघतो तर पुढे पोलीस कार आणि मागे अॅम्ब्युलन्स लाईटस लावून सायरन मारत बघता बघता भरधाव निघून गेले. त्यांच्या मागे मी शक्य तितल्या वेगाने पण सिगन्ल्स पाळत हॉस्पिटलात पोहोचलो (अंदाजे १५ मिनिटांचा ड्राईव्ह). मी गाडी पार्क करून आत जाऊन बघतो तर त्यांनी तिला अॅडमिट करून घेऊन आधीच उपचार सुरू केले होते. पेशन्ट शुद्धीवर आणला गेला होता, टेस्टींगसाटी ब्लड घेऊन ते लॅबला पाठवलं गेलं होतं.... लॉन्ग स्टोरी शॉर्ट, रात्रभर ऑब्झर्व्हेशनखाली ठेवून दुसर्या दिवशी पेश्न्टला डिस्चार्ज मिळाला. दुखण्याचं निदान आणि त्यावरची प्रिस्क्रिप्शन्स मिळाली... खर्च डॉलर ३० आला, इआरचा डिडक्टिबल. बाकी सगळा खर्च इन्शुरन्स कंपनीने भरला.... सारांश काय, की इन्शुरन्स चांगला भरवशाच्या कंपनीकडून हवा.
In reply to भारतात मला समजा रु. १० लक्ष by पिवळा डांबिस
त्याचा अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या हेल्थ केअर सिस्टम आणि किंमत ह्याच्याशी काय संबंध आहे?धर्मराजांनी $५०० आणि रु. ५०० सारखे माना म्हणलं म्हणून मी ते उदाहरण दिलं हो. माझा आणि माझ्या एम्प्लॉयरमधला हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय. कळकळीची विनंती आहे. बाकी तुम्ही सांगितलेला अनुभव बरोबर आहे आणि इतकी तत्पर सेवा मिळते यात वादच नाही. बाकी भरवशाच्या इन्शुरन्सकडून पण बरेच अडवणुकीचे किस्से आहेत. त्यामुळे भरवशाची म्हैस कधी कधी टोणगा पण देऊ शकते ;) इन्शुरन्स असो वा नसो इतकीच तत्पर सेवा प्रत्येकाला मिळेल याची खात्री आहे.
In reply to हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय by ट्रेड मार्क
माझा आणि माझ्या एम्प्लॉयरमधला हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय. कळकळीची विनंती आहे.मी फारसा आस्तिक नाही त्यामुळे माझ्या प्रार्थनेचा कितपत उपयोग होईल ते माहिती नाही... पण तुमच्यासाठी आणि अशा अन्य लोकांसाठी मी जरूर प्रार्थना करीन. शेवटी सगळ्यांचं कल्याण झाल्याशी मतलब.
In reply to भारतात मला समजा रु. १० लक्ष by पिवळा डांबिस
In reply to पिडाकाका, हे असे पाहिजे. by उदय
In reply to मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये by रुपी
In reply to पण तुझी डिलिव्हरी सुद्धा by पिलीयन रायडर
In reply to ते ओबामा केअर चा फार गवगवा by संदीप डांगे
In reply to ओबामाकेअर by ट्रेड मार्क
:)