बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य
पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेतले असते तर काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.
२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.
३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
जय हिन्द ! जय भारत!
वाचने
31244
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
आवं , निरणाएकी माजूण कसं चालन
In reply to आवं , निरणाएकी माजूण कसं चालन by इल्यूमिनाटस
माझे पर्सनल मत, उद्या जरी
In reply to माझे पर्सनल मत, उद्या जरी by किंबहुना
हरण्यापेक्षा ते अणू बॉम्ब
In reply to माझे पर्सनल मत, उद्या जरी by किंबहुना
पाकिस्तान मध्ये अंतर्गत
In reply to माझे पर्सनल मत, उद्या जरी by किंबहुना
पाकिस्तान कडे असणारी
In reply to पाकिस्तान कडे असणारी by अमितदादा
याच्याशी सहमत आहे. पण
...
In reply to ... by चंपाबाई
एरंडेलाचा स्टॉक संपला नाय का
In reply to ... by चंपाबाई
+१००
ब्वारं...!!!
In reply to ब्वारं...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, मी कधी कधी स्वतः शी देखील
In reply to ब्वारं...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर थेट थोतरीतच =)))
In reply to सर थेट थोतरीतच =))) by मुक्त
तुझ्या पायजे का बे चुऱ्या????
बाय द वे !
In reply to बाय द वे ! by चंपाबाई
चंपाबाई
In reply to चंपाबाई by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by चंपाबाई
धोरणं भारत सरकारची होती
लेखात फक्त बलुचिस्तान हा विषय
शेजारच्या उनामधे काय सुरू आहे
In reply to शेजारच्या उनामधे काय सुरू आहे by आनंदी गोपाळ
आपलं ठेवावं झाकुन
In reply to शेजारच्या उनामधे काय सुरू आहे by आनंदी गोपाळ
उना मधला प्रायोजित
In reply to उना मधला प्रायोजित by विवेकपटाईत
मी म्हटलो ना? या ↑ लोकांना
In reply to मी म्हटलो ना? या ↑ लोकांना by आनंदी गोपाळ
आपण वस्तुस्थिती समजावून सांगू
In reply to मी म्हटलो ना? या ↑ लोकांना by आनंदी गोपाळ
http://www.firstpost.com
In reply to शेजारच्या उनामधे काय सुरू आहे by आनंदी गोपाळ
गोपाळराव
बलुचिस्तान
In reply to बलुचिस्तान by कपिलमुनी
सार्वमत डेंजरस आहे
In reply to बलुचिस्तान by कपिलमुनी
भारत स्वतंत्र झाल्या झाल्या
In reply to भारत स्वतंत्र झाल्या झाल्या by खटपट्या
होय
In reply to होय by अनिरुद्ध.वैद्य
मान्य,
In reply to मान्य, by खटपट्या
ही म्हणाताहात काय?
In reply to ही म्हणाताहात काय? by अनिरुद्ध.वैद्य
पुर्ण युआरेल
In reply to ही म्हणाताहात काय? by अनिरुद्ध.वैद्य
याचं पालन आता नाही करायचं
मागे मी या विषयावर धागा टाकला
शत्रूचा पोटात गाठ
*मोदीनिती*
In reply to *मोदीनिती* by झपाटलेला फिलॉसॉफर
हे यश मोदिंचे नसुन ड्रॅगनचे आहे.
In reply to *मोदीनिती* by झपाटलेला फिलॉसॉफर
अतिशय झपाटलेला प्रतिसाद.
In reply to अतिशय झपाटलेला प्रतिसाद. by अमितदादा
पाकिस्तान नामक विषय आता
In reply to पाकिस्तान नामक विषय आता by सतोश ताइतवाले
कसा संपवायचा तुम्हीच सांगा ?
In reply to *मोदीनिती* by झपाटलेला फिलॉसॉफर
व्हाट्स अप फॉरवर्ड
हे पण वाचून घ्याhttp://m
In reply to हे पण वाचून घ्याhttp://m by सुबोध खरे
आपणच इतर एका धाग्यावर
In reply to आपणच इतर एका धाग्यावर by कैलासवासी सोन्याबापु
अर्थात. पण एखादे धोरण चांगले
In reply to अर्थात. पण एखादे धोरण चांगले by किंबहुना
=)) हेच लॉजिक कॉन्ग्रेसला
In reply to =)) हेच लॉजिक कॉन्ग्रेसला by संदीप डांगे
ज्या गतीने प्रगती व्हायला हवी
In reply to ज्या गतीने प्रगती व्हायला हवी by उडन खटोला
एखादे धोरण चांगले निघाले,
In reply to एखादे धोरण चांगले निघाले, by संदीप डांगे
I am talking about the speed
In reply to I am talking about the speed by उडन खटोला
Do you believe in theory of
In reply to Do you believe in theory of by संदीप डांगे
हा हा लय भारी प्रतिसाद.
In reply to अर्थात. पण एखादे धोरण चांगले by किंबहुना
बरोबर !! ह्या मुद्द्यात काही
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
१. योजना सुरु ठेवायची होतीच
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर
In reply to ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर by शलभ
प्रिसाईजली!! :)
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
राजकारणी राजकारण करणारच... हे
In reply to राजकारणी राजकारण करणारच... हे by डॉ सुहास म्हात्रे
राजकारणी राजकारण करणारच... हे
पण
एखादी (लोकोपयोगी) योजना पूर्वीच्या सरकारने काढली तर त्याला तिचे क्रेडिट द्यायला प्रत्यव्याय नसावा असे वाटते, एकीकडे त्या योजना पुढे देखील चालवायच्या, अन त्या काढल्याबद्दल गत शासनाला तोबा शिव्या घालायच्या, हे कसे जस्टिफाय होऊ शकते काका? बरं, मुद्दा क्रमांक 2 च्या संदर्भात तुम्ही जोडलेले दोन पोट मुद्दे लक्षात घेतल्यास..... जर पूर्वीच्या सरकार ने सुरु केलेल्या योजना इतक्याच मायोपिक अन हितसंबंध जपणाऱ्या अन भ्रष्टाचाराचे कुरण होत्या/आहेत, तर लोकसेवेला समर्पित नव्या भिडू ने त्या सुरूच का ठेवल्या आहेत? तुम्ही जे यथोचित उदाहरण दिले आहे त्यात पूर्वीच्या सरकारची तारीफ करायचा काही संबंध येत नाही, अन ते बरोबर आहे, पण जिथे करण्यालायक आहे (आधार/मनरेगाच नाही) तिथे ते झाले आहे काय? नसल्यास का नाही असे परत नवे प्रश्न पुढ्यात येतातIn reply to राजकारणी राजकारण करणारच... हे by कैलासवासी सोन्याबापु
जर पूर्वीच्या सरकार ने सुरु
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by सुबोध खरे
......थडगे , समुद्रात बुडवू.
In reply to ......थडगे , समुद्रात बुडवू. by मार्मिक गोडसे
राजकारण हेच तर आहे. सामान्य
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by सुबोध खरे
वाजपेयी सरकारने आणलेल्या
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by सुबोध खरे
....
In reply to .... by चंपाबाई
http://centreright.in/2013/05
In reply to http://centreright.in/2013/05 by सुबोध खरे
http://googleweblight.com/
In reply to राजकारणी राजकारण करणारच... हे by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापू, अजून थोडे
In reply to सोन्याबापू, अजून थोडे by डॉ सुहास म्हात्रे
जर पूर्वीच्या सरकार ने सुरु
जर पूर्वीच्या सरकार ने सुरु केलेल्या योजना इतक्याच मायोपिक अन हितसंबंध जपणाऱ्या अन भ्रष्टाचाराचे कुरण होत्या/आहेत, तर लोकसेवेला समर्पित नव्या भिडू ने त्या सुरूच का ठेवल्या आहेत?याबाबतीत काही महत्वाची वाक्ये... १. अपेक्षित यशासाठी बहुतेक वेळेस नवीन काही करण्याची गरज नसते, जुनीच गोष्ट नवीन प्रकारे करणे पुरेसे होते. २. यशासाठी जोर लावणे जरूर आहे, पण तो जोर कोठे लावला आहे यावर फायदा कोणाला, कसा व कोठे होतो हे अवलंबून असते. शेवटी माझे लाडके निरिक्षण... ३. सर्व राजकारणी आणि प्रशासकिय अधिकारी अत्यंत हुशार असतात. उत्तम शासनात त्यांची हुशारी "उत्तम व्यवस्थापन" करण्यासाठी वापरली जाते आणि इतर वेळेस "गैरव्यवस्थापनाचे उत्तम व्यवस्थापन" (well managed mismanagement) करण्यासाठी, बस इतकाच फरक आहे !In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by डॉ सुहास म्हात्रे
अवांतर : क्रमांक तीनचं उदाहरण
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by डॉ सुहास म्हात्रे
१०० टक्के सत्य..
In reply to १०० टक्के सत्य.. by चौकटराजा
कालच ..
In reply to कालच .. by चौकटराजा
http://www.misalpav.com/node
In reply to सोन्याबापू, अजून थोडे by डॉ सुहास म्हात्रे
परमेश्वरा!
In reply to परमेश्वरा! by पैसा
....
In reply to सोन्याबापू, अजून थोडे by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रे काका हे पटलेले आहे
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
अनेक उत्तरं...
In reply to अनेक उत्तरं... by अर्धवटराव
अहो, आधार/नरेगा उदाहरण होते
In reply to अहो, आधार/नरेगा उदाहरण होते by कैलासवासी सोन्याबापु
विशिष्ट मर्यादा", कशी जोखावी ह्यावर काही सांगू शकाल का?
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
राजकारण्यांच्या तोंडावर
In reply to आपणच इतर एका धाग्यावर by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
असहमत होण्यासारखे काहीच आपण
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
इथे कम्युनिस्ट कुठून आले ते
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by संदीप डांगे
कुठून आले म्हणजे ?
In reply to कुठून आले म्हणजे ? by गामा पैलवान
महोदय, इथे भाजप विरुद्ध
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by संदीप डांगे
इथे कम्युनिस्ट कुठून आले ते
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by मार्मिक गोडसे
सावकाश प्रतिसाद देतो.
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by मार्मिक गोडसे
http://www.countercurrents
In reply to http://www.countercurrents by सुबोध खरे
http://satyavijayi.com
In reply to http://satyavijayi.com by सुबोध खरे
सत्यविजयी! काउंटर करंट्स!
In reply to सत्यविजयी! काउंटर करंट्स! by कैलासवासी सोन्याबापु
एखाद्या पक्षाची विचारसरणी काय
In reply to एखाद्या पक्षाची विचारसरणी काय by मार्मिक गोडसे
केरळात मिळालीये
In reply to केरळात मिळालीये by गामा पैलवान
कम्युनिस्ट विचारांनी आणि
In reply to कम्युनिस्ट विचारांनी आणि by मार्मिक गोडसे
सुदैवाने त्यांना कधीच बहुमत
In reply to सुदैवाने त्यांना कधीच बहुमत by सुबोध खरे
ह्या डाव्यांनी अणुकराराला
In reply to सुदैवाने त्यांना कधीच बहुमत by सुबोध खरे
हे काय लॉजिक झाले सर, त्यांचा
म्हणणे इतकेच आहे की सुशासनाकरता कुठलेच सरकार/पक्ष/धोरण त्याज्य नसते, नसावे, एखाद्या व्यक्ती, पक्ष, धोरणाचे मात्र नाव पाहुन त्याच्यावर सरसकट शिक्के मारणे होऊ नये इतकेच.
In reply to हे काय लॉजिक झाले सर, त्यांचा by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेबआधुनिक परिमाणांनुसार
In reply to बापूसाहेबआधुनिक परिमाणांनुसार by सुबोध खरे
केरळ मध्ये उद्योगधंदे पाहाल
In reply to केरळ मध्ये उद्योगधंदे पाहाल by संदीप डांगे
उगाच खोचक प्रतिसाद
In reply to उगाच खोचक प्रतिसाद by सुबोध खरे
मी 'उगाच खोचक' प्रतिसाद दिला
In reply to मी 'उगाच खोचक' प्रतिसाद दिला by संदीप डांगे
नक्की का?
In reply to नक्की का? by सुबोध खरे
उगाच खोचक प्रतिसाद
In reply to उगाच खोचक प्रतिसाद by संदीप डांगे
गुरुची विद्या गुरूला फळली
In reply to गुरुची विद्या गुरूला फळली by सुबोध खरे
कोण गुरु, कसली विद्या.
In reply to कोण गुरु, कसली विद्या. by संदीप डांगे
उगाच पिचक्या टाकण्यापेक्षा मी
In reply to उगाच पिचक्या टाकण्यापेक्षा मी by सुबोध खरे
चंपाबाईसोबत लुटुपुटुच्या
In reply to चंपाबाईसोबत लुटुपुटुच्या by संदीप डांगे
बापू साहेबाना दिलेला
In reply to केरळ मध्ये उद्योगधंदे पाहाल by संदीप डांगे
आउच!!
In reply to बापूसाहेबआधुनिक परिमाणांनुसार by सुबोध खरे
हे उदाहरण कम्युनिस्टांना प.
In reply to हे उदाहरण कम्युनिस्टांना प. by कैलासवासी सोन्याबापु
Remittances are a key source
In reply to Remittances are a key source by सुबोध खरे
बापूसाहेब
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
तुमचा कोणाशी वैयक्तिक किंवा
In reply to तुमचा कोणाशी वैयक्तिक किंवा by कैलासवासी सोन्याबापु
बापुसाहेब मी जे लिहितो त्याचा
In reply to बापुसाहेब मी जे लिहितो त्याचा by सुबोध खरे
ओके! त्या मी वाचल्या नाहीत हे
In reply to ओके! त्या मी वाचल्या नाहीत हे by कैलासवासी सोन्याबापु
मी तुमच्या बद्दल बोलतच
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
काय रडारड करता डॉक्टर सदान्
In reply to काय रडारड करता डॉक्टर सदान् by संदीप डांगे
ब्वॉर
राजकारण हेच तर आहे. सामान्य
एक (कु)शंका,
In reply to एक (कु)शंका, by भंकस बाबा
पाकिस्तान
In reply to पाकिस्तान by अनिरुद्ध.वैद्य
मला राजकारण कळत नाही, अपडेटस
In reply to मला राजकारण कळत नाही, अपडेटस by अभ्या..
तळी उचलणे,
In reply to मला राजकारण कळत नाही, अपडेटस by अभ्या..
युएस ला
@अनिरुद्ध,
In reply to @अनिरुद्ध, by अभिजीत अवलिया
युद्ध हरून देखील तह जिंकलेला
In reply to @अनिरुद्ध, by अभिजीत अवलिया
आपले
In reply to @अनिरुद्ध, by अभिजीत अवलिया
माझं थोडं वेगळं मत आहे ते
In reply to माझं थोडं वेगळं मत आहे ते by अमितदादा
अमितदादा
In reply to अमितदादा by सुबोध खरे
http://nationalinterest.org
In reply to अमितदादा by सुबोध खरे
खरे साहेब, तुम्ही दिलेले
In reply to खरे साहेब, तुम्ही दिलेले by अमितदादा
ब्राह्मोस तैनात केल्याने
In reply to ब्राह्मोस तैनात केल्याने by सुबोध खरे
तुम्ही मांडलेली माहिती बरोबरच
In reply to तुम्ही मांडलेली माहिती बरोबरच by अमितदादा
भारत याबाबतीत बराच पिछाडीवर
अनिरुद्ध.वैद्य,
In reply to अनिरुद्ध.वैद्य, by गामा पैलवान
गामा
In reply to अनिरुद्ध.वैद्य, by गामा पैलवान
सहमत गामाजी,
ज्या आय.डी. ने ही चर्चा सुरु
In reply to ज्या आय.डी. ने ही चर्चा सुरु by अभिजीत अवलिया
उद्धट झाले होते एवढ्यात...
In reply to ज्या आय.डी. ने ही चर्चा सुरु by अभिजीत अवलिया
अचानक नव्हे.
राही,
@डॉक्टर साहेब,
उत्तम दरडोई उत्पन्न केरळ
In reply to उत्तम दरडोई उत्पन्न केरळ by सुबोध खरे
नायर समाज
तेच तर मी विचारतोय सर,
केरळ हे वाचून paha
In reply to केरळ हे वाचून paha by हेमन्त वाघे
वाघे साहेब
In reply to वाघे साहेब by सुबोध खरे
Well Doc, the same applies to
ऑल इंडीया रेडीयोवर बलुची भाषेतील कार्यक्रम
काल
तेलंगणची वेगळ्या राज्याची
In reply to तेलंगणची वेगळ्या राज्याची by श्रीगुरुजी
सहमत आहे. ज्या लोकांना
In reply to सहमत आहे. ज्या लोकांना by संदीप डांगे
आश्चर्य आहे!!!!
In reply to आश्चर्य आहे!!!! by सुबोध खरे
उडून गेलेले
In reply to उडून गेलेले by नाखु
नाखुकाका, चर्चा-वाद मी