न्यु यॉर्क "सफर"!
In reply to वीट भारी आहे by सामान्य वाचक
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा =))मला काळजी नाही म्हणजे.
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
In reply to Are baal, Air India chya by उडन खटोला
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा
तुम्हाला जागेपणी स्वप्नं बघायची वाईट खोड दिसते... ती इतक्या वरच्या थराला गेली असेल तर उपाय करायची गरज आहे. ;)
त्या "कुणीतरी" तुमच्यावर प्रॅक्टिकल जोक केला आहे, त्याचा जरूर बदला घ्या. :)
८२ ते ९६ या काळात अधून मधून देशभक्तीचा झटका आल्याने मी तीन चारदा एअर इंडियाने प्रवास केला आहे. दर वेळेस त्यांनी माझा निर्णय कित्ती कित्ती चूकीचा आहे याची पूरेपूर खात्री पटवून द्यायची खबरदारी घेतली आहे. दर अनुभवावर एक एक धागा काढता येईल. आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे. मात्र, यापुढे, हृदयात कितीही देशभक्ती उचंबळून आली तरी जगातले सर्व पर्याय संपले तरच एअर इंडियाने प्रवास करणार अशी शपथ घेतली आहे !In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by डॉ सुहास म्हात्रे
आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे
असे काही नाही हो.. तुम्ही बिन्धास्त लिहा.
त्यांना काही वाटत नाही तर आपण का विचार करायचा..?In reply to आपल्याच देशाची आपणच किती by मोदक
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by डॉ सुहास म्हात्रे
जगातले सर्व पर्याय संपले तरच एअर इंडियाने प्रवास करणार अशी शपथ घेतली आहे !अगदी अगदी. बाकी आमच्या पहिल्या प्रवासाची पण अशीच अवस्था होती पिरा तै (तरी नशीबाने एकटाच होतो). एअर-इंडिया होती. सुरुवातीसच सतरा तास डिले (टेक्निकल इश्यू) आणि मग नंतर असाच रांगेत उभा राहिल्यावर बिजनेस क्लास दिला. लै खुश होवून उड्या मारत आत गेलो. मोजून दहा (दुर्दैवी) लोक्स त्या "वॉर्डात". तशी लेग-स्पेस वगैरे होती पण एकही विडिओ स्क्रीन चालेना. चार वेळा सीट बदलल्यावर मग वैतागून एक खिडकीची जागा पकडून गप बाहेरचा अंधार बघत बसलो. बिचारी "हवाई-सुंदरी" इतर पब्लिकच्या शिव्या खाऊन वैतागली होती. ;) परत हापिसवाल्यांला सांगितलं मी वरचे पैसे देतो पण ही विमान सेवा नग. आजवर 'काष्ठ-स्पर्शे (टच-वूड)' अजून तरी इतर ऑप्शन आहेत म्हणून ठिक.
In reply to वीट भारी आहे by सामान्य वाचक

In reply to Air india १९४६ by पगला गजोधर
In reply to बापरे! तुम्हाला प्रणाम! जग by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लेखन मस्त! नको त्या जुन्या by रेवती
In reply to पिराश्टाइल ढिंचॅक वर्णन! by अजया
In reply to पिराश्टाइल ढिंचॅक वर्णन! by अजया
क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बापही तुमची 'वरिजिनल' निर्मिती असेल तर अतिशयच आवडलेली आहे!
(अवांतरः पूर्वी मिपावरच इतरत्र वाचलेलं वाक्य आठवलं: स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे तसेच भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी आहे असा गपगुमान विचार करुन जेवावे ! हाच संसारसागरातुन तरुन जाण्याचा मार्ग आहे!)हाहाहा, फार च भारी. दोन तीन वेळा फिसकन हसले. बाकी तुझ्या प्रवासात तुझी गोची झाली की तुझ्या विनोद बुद्धीला अजुन च धार चढते असं एक आपलं निरिक्षण.+११११११
In reply to मस्त खुसखुशीत आणि सशक्त लेखन. by प्रभाकर पेठकर
In reply to टिआरपीची चिंता आहे.... by मुक्त विहारि
In reply to मुवि सरळ मुपी वाचायला सांगा by महासंग्राम
In reply to मुवि सरळ मुपी वाचायला सांगा ना by मुक्त विहारि
In reply to टिआरपीची चिंता आहे.... by मुक्त विहारि
In reply to मस्त खुसखुशीत आणि सशक्त लेखन. by प्रभाकर पेठकर
In reply to जबरदस्त! by हुप्प्या
In reply to इफ यु डोन्ट माईंड पिराताइ, by अभ्या..
In reply to तुम्हाला खरंच एका आईची लिस्ट by पिलीयन रायडर
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
In reply to अभ्या लय चौकश्या करू नको बे. by राघवेंद्र
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
In reply to तांदुळ काढुन टाकला कारण तो by स्रुजा
In reply to नाही ग. चेक इन मध्येच होता. by पिलीयन रायडर
In reply to तांदूळ अमेरिकेत आणता येत नाही by अनन्त अवधुत
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
In reply to खी खी खी ! by डॉ सुहास म्हात्रे
मला अजिबात आनंद झाला नाही. त्या काकुंनी मला जरा ३-४ तरी प्रश्न विचारायला हवे होते. मग जमत नाही ब्वॉ असा चेहरा करायला हवा होता. मग मी त्यांना पटवलं असतं की कसा तुम्ही मला व्हिजा द्याच. मग त्या पटल्या असत्या आणि मग व्हिजा दिला असता तर मला कसं, व्हिजा "कमावल्या" सारखं वाटलं असतं.हाहाहा. हे तर खास पिरा स्टाईल.
In reply to क ह र =)) by प्रीत-मोहर
पुरुष फ्लाईट अटेंडंट होते. छान होतेबस बस बस!! आलं लक्षात!! =)) आम्हाला गुजरातीतुन लोकांना दरडावणार्या आजी होत्या. हो हो आजीच! किमान ५० वय असेलच त्या बाईचं.. वयाचं काही नाही, पण त्या मस्तपैकी गुजराती म्हातार्या बायकांना दटावत होत्या की गडबड करु नका इ.
In reply to पुरुष फ्लाईट अटेंडंट होते. by पिलीयन रायडर

In reply to एअर इंडिआ आणि ब्रिटिश by अनुप ढेरे
In reply to मस्त गं काकू ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
In reply to =)) by पिलीयन रायडर

वीट भारी आहे