शृंगापत्ती
In reply to ?? राहु द्या... by पिलीयन रायडर
In reply to डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न by पिलीयन रायडर
In reply to पिरा ताई, by सुबोध खरे
In reply to गर्भपात करायला लागणं ही by पिलीयन रायडर
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by उडन खटोला
In reply to उडन खटोला, पैलवान आणि गुरुजी by आजानुकर्ण
In reply to उडन खटोला, पैलवान आणि गुरुजी by आजानुकर्ण
In reply to मग काय ठरलं. गर्भपातावर बंदी by सुबोध खरे
In reply to ज्यांना by आजानुकर्ण
In reply to हत्या न वाटण्याचं नेमकं कारण by उडन खटोला
त्याला देखील विरोध आहे का?ज्यांचं मूल आहे, त्यांनी निर्णय घ्यावा. दुसऱ्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करावं याचा निर्णय घेणारा मी कोण?
In reply to विरोध करणारा मी कोण? by आजानुकर्ण
In reply to अस्सं कस्सं?? रुपालीची by पिलीयन रायडर
In reply to प्लिज, धागा वाचता का एकदा? by उडन खटोला
In reply to ? by आजानुकर्ण
In reply to ऑ? by उडन खटोला
In reply to ऑ? by उडन खटोला
ते नेहमीच असतात म्हणा!माताय.. आणि मी इथे चर्चा करतेय सिरीयसली!!! =))
In reply to ते नेहमीच असतात म्हणा! by पिलीयन रायडर
In reply to चालायचंच. हे ही नेहमीचंच आहे. by उडन खटोला
In reply to तुम्ही बरंच फॉलो करता वाटतं by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही बरंच फॉलो करता वाटतं by पिलीयन रायडर
In reply to अगं असं काय करतेस? तू ओळखलं by स्रुजा
In reply to असा प्रकार आहे होय!! by पिलीयन रायडर
In reply to असा प्रकार आहे होय!! by पिलीयन रायडर
पण आयडी मागचा चेहरा माहिती नसुनही शेवटी चर्चेअंती निष्कर्ष तेच निघतात हे इंटरेस्टींग आहे!!+१११
In reply to पण आयडी मागचा चेहरा माहिती by प्रीत-मोहर
In reply to पॅरॅडॉक्स by आजानुकर्ण
In reply to गणिका = तुच्छा ? by गामा पैलवान
In reply to गणिका = तुच्छा ? by गामा पैलवान
In reply to तुम्ही म्हणताय ते थोड थोड by राजाभाउ
In reply to राजाभाऊ by सुबोध खरे
In reply to तुम्ही म्हणताय ते थोड थोड by राजाभाउ
In reply to बरोबर आहे पण .... by गामा पैलवान
In reply to बरोबर आहे पण .... by गामा पैलवान
In reply to बरोबर आहे पण .... by गामा पैलवान
In reply to समजा वर राही म्हणतात तसा समाज by राजाभाउ
>> गा पै, प्रचंड गोंधळ हाये तुमच्याकडं...होय. आहेच मुळी प्रचंड गोंधळ. मात्र तो माझ्याकडे नसून रुपालीकडे आहे. तिच्या वर्तनाची एक संगती लावायचा प्रयत्न करतो. त्यासाठी काही तथ्ये सुस्थापित करायला पाहिजेत. १. रूपाली गर्भपातासाठी डॉक्टर गुर्जरांकडे (काल्पनिक नाव) आली तेव्हा प्रथमेशच्या (= गर्भाचा बाप (काल्पनिक नाव)) पगाराची चर्चा करायची गरज खरंच होती का? नुसतं पोर नको म्हणून गप बसता आलं नाही का? की रुपाली दोलायमान मनस्थितीत होती म्हणून स्वत:शीच मोठ्याने बोलून निर्णयाचं लटकं समर्थन करंत होती? २. रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का? माझ्या अंदाजाप्रमाणे तिला उशीर झालेला असावा. खरे डॉक्टरच यावर प्रकाश टाकू शकतील. ३. ज्याअर्थी रुपाली डॉक्टर गुर्जरांना बघून प्रतिक्रिया देते आहे त्याअर्थी तिने पूर्वायुष्य लपवून ठेवलं आहे. तर आता गोंधळाकडे वळूया. गणिकेला हवा असतो तसा पैसा रूपालीला हवाय. मात्र गणिकेचं नातं तात्पुरतं असतं. तसं न ठेवता तिला कायमस्वरूपी पत्नीचं नातं हवंय. त्यासाठी ती पत्नीधर्माचं सोंग वठवायला तयार झालीये. रुपालीची गणिकाधर्म आणि पत्नीधर्म यांच्यात ओढाताण होते आहे. हे गोंधळाचं मूळ कारण आहे. आ.न., -गा.पै. तळटीप : रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का यावर प्रकाश टाकावा ही खरे डॉक्टरांना विनंती.
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
तळटीप : रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का यावर प्रकाश टाकावा ही खरे डॉक्टरांना विनंती.+१ and i thought my jokes were funny.
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.धाग्यातल्या फक्त ह्याच भागावर जास्त फोकस होतोय का? अनावश्यक आहे हा भाग! संस्कृतिरक्षक चेकाळलेत त्यामुळे,
In reply to रुपाली पाटील* ( नाव बदललेले by संदीप डांगे
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.धाग्यातल्या फक्त ह्याच भागावर जास्त फोकस होतोय का? अनावश्यक आहे हा भाग! संस्कृतिरक्षक चेकाळलेत त्यामुळे,
In reply to रुपाली पाटील* ( नाव बदललेले by संदीप डांगे
In reply to सज्जड by राही
In reply to वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा by सुबोध खरे
In reply to डॉक्टर्साहेब, by संदीप डांगे
In reply to डॉक्टर्साहेब, by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
बाकी "उदारमतवाद आधुनिकता" जालावर व्यक्त करायला काय जाते? वचने किं दरिद्रता?जरा सांभाळून. आपण अनिर्बंधपणे वैयक्तिक होत आहात. सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे ह्या भ्रमात राहून इतरांच्या (ज्या व्यक्तिंबद्दल तुम्हाला शष्प माहिती नाही) मतांची, अनुभवांची, विचारांची एकतर्फी खिल्ली उडवणे योग्य नव्हे. कधी प्रत्यक्ष भेटा, मग बोलू "वचने किं दरिद्रता" ह्या विषयावर. अधिकारी व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. तेवढी काळजी घ्या म्हणजे बरं पडेल.
In reply to आपल्या "भावाचे" अशा मुलीशी by संदीप डांगे
In reply to मिरची काहे लग रही है भिया? by उडन खटोला
In reply to आपण कोण उपटसुंभ?? धन्यवाद! by संदीप डांगे
In reply to आपल्या "भावाचे" अशा मुलीशी by संदीप डांगे
In reply to आपल्या "भावाचे" अशा मुलीशी by संदीप डांगे
In reply to बाकी डॉक्टर्साहेब, by सुबोध खरे
आपल्या "भावाचे" अशा मुलीशी आपण लग्न करून द्याल का?हे कुणी लिहिले?? हे वैयक्तिक नाही तर अजून काय आहे? ह्यानंतर तुमचं पुढचं वाक्य आहे की "जालावर उदारमतवादीपणा दाखवायला काय जातं? वचने किं दरिद्रता" इ. इ. इथे मी तुमच्याशी तुमच्या मताबद्दल चर्चा करत आहे, तेव्हा इतर जालावरच्या लोकांचा काय संबंध? तुमच्या प्रतिसादात तुम्ही स्पष्ट मलाच विचारले ना? पुढे त्या प्रश्नाचे उत्तर आपले आपणच गृहित धरुन पुढची वाक्ये फेकलीत. ह्यात स्पष्टपणे वैयक्तिक नाही तर काय आहे? इतर कोणाही बद्दल इतकं ठाम असण्याला "सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे" असं म्हटलं जातं. वर अनेकांनी लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या मताविरुद्ध प्रतिसाद आले, लूपहोल्स, विसंगती दाखवणारे प्रतिसाद आले की तुम्ही सैरभैर होता. तुम्हीही भडकूनच प्रतिसाद देत आहात. भाषा सभ्य असली म्हणून काय झाले?
In reply to आपल्या "भावाचे" अशा मुलीशी by संदीप डांगे
In reply to प्रेम विवाह नसेल तर "मिपावरील by सुबोध खरे
In reply to स्पष्ट बोलू का? तुम्ही त्या by संदीप डांगे
In reply to डॉक्टर्साहेब, by संदीप डांगे
"ती पोरगी बघा किती चालू टैप आहे"हाच निष्कर्ष काढण्यासाठी आटापिटा चालू आहे असं मलाही वाटतंय.
In reply to वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा by सुबोध खरे
लक्षात ठेवा हि गोष्ट भारतात घडते आहे जेथे ९९ % पुरुषांना स्त्रीचे विवाहपूर्व संबंध मान्य होणार नाहीतहे ९९% चं शंभर टक्के मान्य.. पण एक शंका आहे हे ९९% पैकी किती मुलगे होणार्या पत्नीला लग्नाआधिच 'तुझे कधी कुणाशी संबंध होते का ?" असं विचारायचं धाडस दाखवितात ? ज्या गोष्टीबद्दल इतका आग्रह आहे त्या गोष्टीची निदान स्पष्ट विचारुन खात्री तरी करुन घ्यावी ना...उगा स्वतःच काहीतरी गृहीत धरायचं आणि मग वस्तुस्थिती वेगळी असली की 'फसवणूक झाली' म्हणायचं याला अर्थ नाही.
In reply to लक्षात ठेवा हि गोष्ट भारतात by मराठी कथालेखक
In reply to वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा by सुबोध खरे
होणाऱ्या परिणामांची जबाबदारी नाकारण्यात आहे.डॉ. साहेब तुम्ही या धाग्यावर कायम म्हणताय की कुठेही जजमेंटल झालेलो नाही. मात्र अशी नैतिक शेरेबाजी दर दुसऱ्या प्रतिसादात करत आहात. रुपालीने कुठल्या परिणामांची जबाबदारी नाकारली आहे? तिने लैंगिक संबंध ठेवले, (कदाचित चुकून) गर्भ राहिला. तिला गर्भपाताचा कायदेशीर पर्याय उपलब्ध होता तो तिने स्वीकारला. (तुमच्याच मित्राने गर्भपातासाठी मदत केली आहे) तिचं पुढचं आयुष्य मार्गावर आलेलं दिसतंय. इथं कुठल्या परिणामांची कसली जबाबदारी नाकारली आहे जरा समजावून सांगाल का? आता जरा तुमच्या मित्राच्या दृष्टिकोणातून बघण्याऐवजी तिच्या दृष्टिकोणातून बघा. पूर्वायुष्यातील - कदाचित चुकीच्या - निर्णयामुळे आयुष्याची संपूर्ण वाताहत होण्याऐवजी तिला काही वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे आयुष्य सुरळीत होण्याचा पर्याय उपलब्ध झाला. आता तिला संसार करायचाय मात्र त्या घटनेची अत्यंत जवळची साक्षीदार व्यक्ती घराशी निगडित आहे. आता त्या व्यक्तीशी तिने कसं वागावं? तिने तुमच्या मित्राशी कुठेही संपर्क केलेला दिसला नाही. तुमच्या मित्राला तिच्या नजरेत तिरस्कार दिसला आणि ही फार मोठी शृंगापत्ती आहे?
In reply to हतबुद्ध by आजानुकर्ण
In reply to छिद्रान्वेषी पणा by सुबोध खरे
In reply to छिद्रान्वेषी पणा by सुबोध खरे
In reply to >>> तिने केलेला गर्भपात by श्रीगुरुजी
In reply to गर्भ निर्दोष ना? नक्की ना हे? by पिलीयन रायडर
In reply to मूळ लेख पुन्हा एकदा नीट वाचा. by श्रीगुरुजी
In reply to मग त्या प्रतिसदाची लिंक द्याल by पिलीयन रायडर
In reply to हतबुद्ध by आजानुकर्ण
In reply to दृष्टिकोन by ट्रेड मार्क
जेवढा स्पष्टवक्तेपणा तिने डॉक्टरांना गर्भपात का करायचा आहे हे सांगण्यात दाखवला तेवढाच तिने लग्न ठरवताना होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगण्यात दाखवला पाहिजे होता.आणि तिने तो दाखवलेला नाही हे तुम्हाला कसे कळले? की अंदाजपंचे दाहोदरसे?
In reply to दाखवला पाहिजे होता by आजानुकर्ण
आणि तिने तो दाखवलेला नाही हे तुम्हाला कसे कळले? की अंदाजपंचे दाहोदरसे?अहो तिने स्वागत समारंभात "हेच ते डॉक्टर ज्यांनी माझा गर्भपात केला" अशी आपल्या नवर्याला ओळख कुठे करून दिली? :)
In reply to दाखवला पाहिजे होता by आजानुकर्ण
In reply to अंदाजपंचे दाहोदरसे by ट्रेड मार्क
तसं तर सगळ्यांचेच अंदाजपंचे दाहोदरसे चालू आहे. नक्की काय परिस्थिती आहे हे तुम्हाला तरी माहित आहे का? असेल तर कशी आणि काय आहे ते सांगा आणि नसेल तर उगाच पंचे गुंडाळू नका.मलाही नक्की परिस्थिती माहिती नाही त्यामुळं मुलीचा संसार नीट पुढं चालावा या सदिच्छेने प्रतिसाद दिलेत.
मी फक्त एक तर्क मांडला - जर का सगळंच खुला मामला असेल म्हणजे किमान नवऱ्याला माहित असेल तर तिने डॉक्टरांना ओळख दाखवायला काहीच हरकत नव्हती. सासू सासऱ्यांसमोर जर नसेल दाखवायची तर संधी मिळेल तेव्हा भेटून परिस्थिती सांगायला हरकत नाही/ नव्हती. वर सासू सासर्यांना काही सांगू नका ही विनंती पण करता आली असती. ज्या अर्थी ओळख दाखवत नाही उलट तिरस्काराची (त्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे) भावना आहे त्याअर्थी तिने ही गोष्ट लपवून ठेवली आहे.सगळाच खुला मामला म्हणजे काय? त्या दांपत्याचं स्वतःचं खाजगी आयुष्य आहे. काय विसरायचं, काय लक्षात ठेवायचं, का उगाळायचं याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. डॉक्टरांना ओळख दाखवायची आणि परिस्थिती सांगायची काय गरज आहे हे कळले नाही. डॉक्टरांची त्या दांपत्याच्या संसारात आता काय भूमिका आहे ब्वॉ? डॉक्टर काय तिचे सासरे आहेत की काय? त्या विशिष्ट डॉक्टरांशी आता संबंध येऊ नयेत असे तिला वाटत नसेल का?
असो. हा तर्क आहे तुम्हाला कळेल/ पटेल असं नाही आणि माझा तसा आग्रहही नाही.अाय लव यू टू.
In reply to तसं तर सगळ्यांचेच अंदाजपंचे by आजानुकर्ण
सगळाच खुला मामला म्हणजे काय?म्हणजे कुठलीही लपवाछपवी एकमेकांमध्ये नसणे.
त्या दांपत्याचं स्वतःचं खाजगी आयुष्य आहे. काय विसरायचं, काय लक्षात ठेवायचं, का उगाळायचं याचं स्वातंत्र्य त्यांना आहे.दोघांना मिळून हे सिक्रेट ठेवायचं असेल तर ठीक आहे. पण ती एकटीच हे सिक्रेट ठेवतीये हे चूक आहे.
डॉक्टरांची त्या दांपत्याच्या संसारात आता काय भूमिका आहे ब्वॉ?डॉ. खरेंनी एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे हे डॉक्टर भविष्यात या मुलीच्या प्रेग्नन्सीत डॉक्टर म्हणून असू शकतात. त्यावेळेला फॉर्म मध्ये प्रथम गर्भधारणा म्हणून लिहिणार? जरी दुसऱ्या गायनेक कडे गेले तरी त्या डॉक्टरला ती छोटी शस्त्रक्रिया केल्यामुळे कळण्याची शक्यता बरीच आहे.
अाय लव यू टू.अरे बापरे... (तुम्ही पुरुष आहात असे समजून) मी त्यातला नाही हो.
In reply to दृष्टिकोन by ट्रेड मार्क
In reply to जरा त्या मुलीच्या नवऱ्याच्या by सुबोध खरे
In reply to ये क्या हो रहा है! by आजानुकर्ण
In reply to +१ by राजेश घासकडवी
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
ह्या मुलीने आता नवर्याला सोडून पैशेवाल्यासोबत जाण्याचीही शक्यता आहे इथवर भविष्य सुद्धा वर्तवलं आहेएक्झॅक्टली. एक व्यक्ती एका राज्याचा मुख्यमंत्री असताना तिथं मोठी दंगल झाली. नंतर ती व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाल्यावरही देशात अशा दंगली होऊ शकतील अशा स्वरुपाचं हे फीअरमाँगरिंग वाटलं.
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
In reply to पिरा एका संस्थळावर एका by उडन खटोला
In reply to असं वाचा by पिलीयन रायडर
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
हेच नाही तर ह्या मुलीने आता नवर्याला सोडून पैशेवाल्यासोबत जाण्याचीही शक्यता आहे इथवर भविष्य सुद्धा वर्तवलं आहे!माहितीतल्या लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत हे भाकीत आहे.
आपल्याला इतकी कमी, ते ही इतकी वरवरची माहिती असताना लोक कुठंपर्यंत जाऊ शकतात हे आज इथे पहायला मिळालं. धन्य!आपल्याला इतकी कमी व वरवरची माहिती असताना सुद्धा लोकं निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे देऊन चुकीच्या गोष्टींची कशी भलामण करू शकतात हे सुद्धा पहायला मिळालं. धन्य!
In reply to +१ by राजेश घासकडवी
In reply to त्याऐवजी त्याने आपली तळमळ by सुबोध खरे
व्यावसायिक समुपदेशक आभाळातून पडतात काय?भारतात सायकिअॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर वगैरे लोक नसतात?
जो डॉक्टर हे रोज पाहत आला आहे अशा डॉक्टरचा सल्ला घेतला तर त्यात काय चूक आहे? डॉक्टर समुपदेशक होऊ शकत नाही?कारण प्रत्येक डॉक्टरची काही स्पेशालिटी असते त्याप्रमाणे समुपदेशनाचं काम करणारे वेगळे असतात. प्रत्येकच डॉक्टर आपलं स्पेशलायझेशन आणि त्याच्या मर्यादा ओळखून 'मी या बाबतीत असमर्थ आहे, तुम्ही या प्रकारच्या स्पेशालिस्टकडे जावं' असा सल्ला देऊ शकतो, देतोही.
मी त्याला "कर्मण्ये वाधिकारस्ते" सारखे समुपदेशन केले तर मिपा वर लोकांनी ब्रम्हज्ञान दिल्याचे आरोप केले. शिवाय व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग केल्याचे आरोप केले.तुम्ही तुमच्या परीने एक मित्र म्हणून योग्यच सल्ला दिला. बहुतांश मिपाकरांनीही सगळं बर्डन तुमच्या मित्र डॉक्टरवरच टाकल्याचं मला दिसतं. ज्यांनी तुम्हाला दोष दिला आहे असं वाटतं त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. याउप्पर आणखी काय बोलणार?
In reply to व्यावसायिक समुपदेशक आभाळातून by राजेश घासकडवी
In reply to प्रत्येकच डॉक्टर आपलं by सुबोध खरे
लोकांनी कोल्हेकुई सुरु केली.अशाच अर्थाचं मी काहीतरी बोललो तेव्हा झालेला गदारोळ आठवला, अखेर कोण बोललं हेच महत्वाचे आणि त्यानुसार मिपावर उपदेशाचे ढग दाटून बरसू लागतात... =))
In reply to लोकांनी कोल्हेकुई सुरु केली. by संदीप डांगे
In reply to उगी उगी by सुबोध खरे
In reply to +१ by राजेश घासकडवी
या धाग्यात एकंदरीत 'ती मुलगी तसलीच होती, त्यामुळे बिचाऱ्या डॉक्टरची कशी पंचाइत झाली' हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वाटत राहिलेला आहे. त्यासाठी 'गर्भपात म्हणजे स्त्रीने केलेली हत्याच' (डॉक्टरने ती करून दिली तरी तो बिचारा), 'कशी बेइमान, पैसे पुरेसे मिळवत नाही म्हणून आपल्या प्रियकराला सोडलं!' तसंच 'तिचं लग्न त्या डॉक्टरच्या मित्राच्या मुलाशी झालं म्हणजे त्यांची फसवणूक झाली' वगैरे मुद्दे येत आहेत.अर्धसत्य! त्या मुलीला गर्भपाताशिवाय पर्यायच नव्हता, झाले त्याच्यात मुलीची काहीही चूक नाही, गर्भपात करणे हा तिचा हक्कच आहे, डॉक्टरांनी व्यावसायिक नितीमत्ता कशी गुंडाळली हे देखील सिद्द्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
In reply to जग हे सोयीने चालतं by समीरसूर
In reply to एक जनरल प्रतिसाद by इरसाल
In reply to @ डॉक by मी-सौरभ
In reply to @ डॉक by मी-सौरभ
In reply to मला असे वाटते, की ह्या लेखाचा by तेजस आठवले
In reply to मित्राने कायद्याच्या कक्षेत राहून हे काम केलं असावं हे समजून चाल by माम्लेदारचा पन्खा
In reply to आपल्याच मित्राचा मुलगा यात by सुबोध खरे
हा मुद्दा येथे आणून काथ्याकूट करण्याचा मूळ हेतू समाजाने एखाद्या स्त्रीची एखादी चूक झाली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके उदार झाले पाहिजे यासाठी आहे. (अशा) मुलीकडे लिहिणार होतो पण डांगे साहेबानी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दूषणे हि दिली).डॉक्टरसाहेब, तुमचे अगदी सुरुवातीपासूनचे सर्व प्रतिसाद तुम्हीच एकसलग वाचून काढा अशी विनंती करतो. १. http://misalpav.com/comment/870902#comment-870902 "होणाऱ्या नवऱ्याला आपल्या पहिल्या शारीरिक संबंधाबद्दल प्रामाणिकपणाने सांगण्याचे धैर्य तिच्याकडे असायला हवे." २. http://misalpav.com/comment/870429#comment-870429 "आपल्या आनंदासाठी एका जीवाला जन्मापूर्वीच नष्ट करणे यात आजकाल लोकांना वावगे वाटेनासे झाले आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत?" वर ठळक केलेली तुमची वाक्ये व त्यातली तुमची भूमिका, खाली दिलेल्या तुमच्या प्रतिसादांतल्या भूमिकेशी विसंगत वाटत आहेत. एकिकडे तुम्ही 'दुर्लक्ष करण्याइतके उदार झाले पाहिजे' म्हणता त्याचवेळेला मोरल पोलिसिंग करण्याचा यथोचित प्रयत्नही करता. यात तुम्ही इतरांकडून म्हणजे समाजाबद्दल असलेल्या तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या स्वतःच्या मतांमधे फरक पडतोय हे लक्षात घेतलेले नाही. म्हणजे 'समाज कसा उदारमतवादी नाही' हे सांगता, दुसरीकडे स्वतःच्या अपेक्षाही त्या मुलीवर लादता जे सर्वसाधारणपणे समाज करतो. सुरुवातीला तुमचे प्रतिसाद खूपच संतुलित होते जेव्हा ते तुमच्या डॉक्टरमित्राशी संबंधित होते, पण जसजसे मुलीच्या वागणूकीची, चारित्र्याची चिरफाड करणारे प्रतिसाद यायला लागले तसतसे आपण त्याकडे झुकू लागलात. ही तुमची विसंगत भूमिका खटकली म्हणून तुम्हाला स्पष्ट विचारले की मुद्दा डॉक्टरमित्राच्या दुविधेचा आहे की मुलीच्या चारित्र्याच्या पोस्टमार्टेमचा? ह्याला आपण आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे म्हणत असाल तर ती वेळ आपली आपणच ओढवून आणली असे म्हणावे लागेल. जे दिसले ते बोलतोय, इथे कुणावरही स्कोअरसेटलींग करायला, आकस ठेवून मीगाबायटींत वेळ फुकट घालवायला मला तरी रस नाही. म्हणून सुरुवातीपासून चर्चा सुरु होती तरी गप्प होतो. जिथून चर्चेचा फोकस डॉक्टरमित्राच्या दुविधेपासून हटून मुलीच्या चारित्र्यावर आला तिथेच चर्चेत उतरलो. कारण नंतरच्या इथल्या काही प्रतिसादांवरुन वाटायला लागले की "डॉक्टर्मित्राची दुविधा सॉल्वेबल नाही मग चला त्यास कारणीभूत असलेल्या मुलीच्या निर्णयांची चिरफाड करा" त्यात तुम्ही "कितीवेळा संबंध ठेवले असतील, गर्भधारणेला कितीवेळा संभोग आवश्य्क आहे" अशा अनावश्यक डिटेल्स देऊन आगीत तेल ओतलेत. एकूणच चर्चेची पातळी खूपच घसरली. मूळ मुद्दा भरकटून 'गर्भपात चुकीचा का बरोबर' ह्या अनावश्यक मुद्द्याभोवती पिंगा घातल्या गेला. दर्जेदार चर्चेमधे फक्त डॉक्टरमित्राची दुविधाच सर्व बाजूंनी चर्चिल्या गेली असती. तिथवर थांबणे योग्य ठरले असते असे माझे वैयक्तिक मत. धन्यवाद!
In reply to हा मुद्दा येथे आणून काथ्याकूट by संदीप डांगे
In reply to स्वतःला पाहिजे तेवढेच शब्द by सुबोध खरे
In reply to लोकांनी आपल्याला पाहिजे तसे by सुबोध खरे
In reply to हा मुद्दा येथे आणून काथ्याकूट by संदीप डांगे
झेपलं नाही ना? राहू च द्या.