मला बाबा व्हायचं नाही!
मुलाचे वडील तो दहावीत असतांना एका अपघातात गेलेले. आई मुंबईत सरकारी खात्यात नोकरीला. एकटीने वाढवले, मुलाला इंजिनीअर केले. एकुलता एक मुलगा प्रेमविवाहासाठी हट्ट धरुन बसला ते आढेवेढे घेत करुन दिले. मुलगी त्याच्याच वर्गातली समवयस्क. दोघांच्याही वयाच्या २४ व्या वर्षी हे लग्न झाले.
लग्नाला आठ वर्ष होऊन गेलीत. अजून गुड न्यूज नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाचा आजार असल्याचे ऐकिवात आले. हे कुटूंब म्हणजे खरं तर मुलाची आई आपल्या गोष्टी बाहेर येऊ देत नाही, गुप्तता राखते. (त्याचवेळी इतरांच्या फाटक्यात पाय घालायला चवीचवीने पुढाकार घेते) त्यामुळे खरे काय ते काही कळत नव्हते. तसे आमच्या सर्व नातेवाईकांत बर्यापैकी मोकळेपणा, समजूतदारपणा असल्याने "बाप्रे, अजून पाळणा हलला नाही?" वाले कुत्सित टोमणे असे काही नाही. सर्व लोक नैसर्गिक उत्सुक असतात तेवढेच. सुरुवातीला वय कमी असल्याने असेल प्लानिंग म्हणून कोणी लक्ष दिले नाही. नंतर मुलाचे वय कमी असले तरी मुलीचे वय वाढत आहे ह्याने चिंता वाटायला लागली. पाच सहा वर्षे झाल्यानंतर मात्र कुतूहल वाढायला लागले. त्यात आम्हा लोकांत इतर सर्व बाबींबद्दल नियमित मोकळ्या चर्चा होतांना नेमकं ह्या जोडप्याच्या मूल प्रकरणाबद्दल काही विचारावे अशी परिस्थिती नव्हती. काही मदत (वैद्यकिय, सल्लामसलत, निव्वळ मनमोकळं करण्यासाठीही) लागल्यास करावी असे वाटूनही उपयोग नव्हता. कारण ह्याबाबतीत आपण काही विचारले तर त्यांच्या मनाला त्रास होईल म्हणून कोणीही हा विषय त्यांच्याकडे काढत नव्हते.
अचानक आता एवढ्यात कळले की मुलाला 'वडील व्हायची इच्छाच नाही' म्हणून. ह्याबद्दल तो साय्कॅट्रीस्टकडे जातो आहे. आम्हा सर्वांना चांगलाच धक्का बसला. एखाद्याला वडील व्हायची का इच्छा नसावी हे काही कोणास झेपले नाही. त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे. हे काहीतरी अनाकलनीय आहे असे वाटले. थोडं आणखी विचार करता लक्षात आले की ह्याचे मूळ त्याच्या आईच्या वागण्यात आहे का असा प्रश्न आला. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या नादात, मिरवण्याच्या नादात "मी एकटीने किती खस्ता खावू मुलाला मोठे केले" हे ती सतत प्रसारित करत होती. त्याचा मुलाच्या मनावर भयंकर परिणाम झाला असे वाटते. जेणेकरुन 'मुले वाढवणे' म्हणजे फार कठिण, दुष्कर गोष्ट आहे असे त्याच्या सुप्त मनाने धरुन ठेवले असावे. दुसरी गोष्ट अशी की आईच्या अतिलाडाने, अतिलक्ष देण्याने, आयुष्य परिटघडीचे ठेवल्याने मुलाला आखीवरेखीव आयुष्याची सवय लागली आहे. त्यात त्याला मुलांमुळे येणारा अव्यवस्थितपणा, घडी बिघडण्याची भीती, आपल्या इच्छांना मुरड घालून मुलांची उस्तरवार करायला लागण्याने स्वातंत्र्यावर येणारे बंधन ह्या सगळ्याचा त्याला धसका बसला असावा असे वाटते.
ह्या सर्वात अतिशय केविलवाणी स्थिती झाली आहे ती मुलीची. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे. तिच्या आर्थोडॉक्स माहेराकडून काय ऐकून घेत असेल ते तिचे तिलाच माहिती. तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटत आहे.
दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. पण आयुष्य असा प्रश्न घेऊन उभं राहिल असे कुणालाही स्वप्नात वाटले नसेल.
मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे? एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर मिटक्या मारत ताशेरे ओढणे, उपदेश करणे, हा या धाग्याचा उद्देश नाही. एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे. धन्यवाद.
वाचने
35150
वाचनखूण
प्रतिक्रिया
142
:'(
त्या मुलीनं पुढाकार घेऊन...
In reply to त्या मुलीनं पुढाकार घेऊन... by वामन देशमुख
भयानक परिणाम होऊ शकतात याचे.
खरं सांगायचं तर आधीची पिढी इतकं महाभयानक वर्णन करते
मानसोपचार तज्ञ
ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ?
In reply to ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ? by रविकिरण फडके
फडके साहेब, कोणीही बाऊ करत
In reply to ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ? by रविकिरण फडके
प्रश्न आहे तो त्या मुलीच्या
ज्योतिष/कुंडलीत काय आहे?
ज्योतिष/कुंडलीत काय आहे?
In reply to ज्योतिष/कुंडलीत काय आहे? by कंजूस
ज्योतिषाने मानसोपचार तज्ञास
In reply to ज्योतिषाने मानसोपचार तज्ञास by तर्राट जोकर
असंही कनेक्शन असतंय काय हल्ली
In reply to असंही कनेक्शन असतंय काय हल्ली by उडन खटोला
या प्रतिसादासाठी
In reply to या प्रतिसादासाठी by सामान्य वाचक
लैच लैच टाळ्या
एका अत्यंत जवळच्या जोडप्याने
In reply to एका अत्यंत जवळच्या जोडप्याने by बोका-ए-आझम
ही केस वायली ती केस वायली
In reply to ही केस वायली ती केस वायली by कैलासवासी सोन्याबापु
जाणीवपूर्वक मूल न होऊ देणं हे
In reply to जाणीवपूर्वक मूल न होऊ देणं हे by बोका-ए-आझम
तजोंच्या केस मध्ये "परस्पर
In reply to एका अत्यंत जवळच्या जोडप्याने by बोका-ए-आझम
.
In reply to . by धडपड्या
तुमची समस्या येथे
In reply to तुमची समस्या येथे by तर्राट जोकर
त जो साहेब
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
धन्यवाद डॉक्टरसाहेब. आपले
In reply to . by धडपड्या
धडपड्या साहेब
In reply to धडपड्या साहेब by सुबोध खरे
८ ते १० लाख खर्च?? बाब्बौ!!
In reply to ८ ते १० लाख खर्च?? बाब्बौ!! by किसन शिंदे
अॅडोप्शन हा पर्यायच नकोय का?
In reply to अॅडोप्शन हा पर्यायच नकोय का? by अभ्या..
अभ्या सेठ
In reply to अभ्या सेठ by सुबोध खरे
स्वतःच्या रक्ताचे मूल असणे
स्वतःच्या रक्ताचे मूल असणे आणि दत्तक घेणे यात भरपूर फरक आहे.डॉक्टरसाहेब.. हे वाक्य काय पटले नाही. माझ्या मित्रमंडळींमध्ये बरेच जण आहेत ज्यांनी पहिले मूल झाल्यानंतर दुसरे मूल दत्तक घेतले किंवा पहिलेच मूल दत्तक घेतले असे. असे करणारे अनेक लोक असतील, माझे मित्र लै भारी; जगावेगळे असे माझे म्हणणे नाही. पण त्या सर्वांचा या एका वाक्यातून अपमान होत आहे.In reply to स्वतःच्या रक्ताचे मूल असणे by मोदक
पण त्या सर्वांचा या एका
In reply to पण त्या सर्वांचा या एका by सुबोध खरे
धन्यवाद..!!
In reply to स्वतःच्या रक्ताचे मूल असणे by मोदक
ज्यांना मुलेबाळे होत नाहीत
In reply to ज्यांना मुलेबाळे होत नाहीत by अप्पा जोगळेकर
सामाजिक कार्य.
In reply to सामाजिक कार्य. by प्रभाकर पेठकर
ओके. चुकीची उपमा
In reply to अभ्या सेठ by सुबोध खरे
डिअर डॉक,
In reply to डिअर डॉक, by अभ्या..
.
In reply to धडपड्या साहेब by सुबोध खरे
.
..
In reply to .. by चंपाबाई
हयाची कुणीतरी शांती करा रे!
In reply to हयाची कुणीतरी शांती करा रे! by उडन खटोला
ते काय खोटं बोलत आहेत काय,सरळ
In reply to .. by चंपाबाई
हाहा
In reply to .. by चंपाबाई
बायकोने दिलेल्या त्रासाचा बदला
In reply to .. by चंपाबाई
चंपाबाई ,सहमत.
In reply to .. by चंपाबाई
जास्त ग्लॕमर 13 बायका
ग्लॅमर
मुलं होऊ न देण्यात काहीही
In reply to मुलं होऊ न देण्यात काहीही by नगरीनिरंजन
मलातरी कोठेही त्या व्यक्तीला
In reply to मलातरी कोठेही त्या व्यक्तीला by संदीप डांगे
मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे
In reply to मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे by नगरीनिरंजन
मनोरुग्ण असणे आणि मानसिक
In reply to मनोरुग्ण असणे आणि मानसिक by सुबोध खरे
वाढत्या लोकसंख्येमुळे
In reply to वाढत्या लोकसंख्येमुळे by नगरीनिरंजन
....
In reply to .... by चंपाबाई
मानवजातीबद्दल यत्किंचितही
In reply to .... by चंपाबाई
पण आत्महत्या करणी पाप आहे ना? -गा.पै.
In reply to पण आत्महत्या करणी पाप आहे ना? -गा.पै. by गामा पैलवान
आँ
In reply to आँ by चंपाबाई
पुळकेकरांनी खाणेपिणे थांबवावे.
In reply to पुळकेकरांनी खाणेपिणे थांबवावे. by गामा पैलवान
तेच म्हणतोय
In reply to तेच म्हणतोय by चंपाबाई
चंपाबाई
In reply to चंपाबाई by आजानुकर्ण
सहमत
In reply to सहमत by मराठी कथालेखक
...
In reply to ... by चंपाबाई
चंपाबाई की शोभा डे
In reply to चंपाबाई की शोभा डे by आजानुकर्ण
खिक्क
In reply to खिक्क by मृत्युन्जय
ते दोन्ही पर्याय आहेत
In reply to तेच म्हणतोय by चंपाबाई
हिशोब मांडा पाहू ....
In reply to हिशोब मांडा पाहू .... by गामा पैलवान
हो.
In reply to मुलं होऊ न देण्यात काहीही by नगरीनिरंजन
...
In reply to ... by चंपाबाई
जर नवरा बायको दोघांनी संमतीने
In reply to जर नवरा बायको दोघांनी संमतीने by सुबोध खरे
....
In reply to .... by चंपाबाई
त्या स्त्रीला पर्याय उपलब्ध
अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी
In reply to अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी by पक चिक पक राजा बाबू
ते सगळे सोडा मालक, आम्ही
In reply to ते सगळे सोडा मालक, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
शोला और शबनम आधी आला होता बापू!
In reply to शोला और शबनम आधी आला होता बापू! by बोका-ए-आझम
अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा
In reply to अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा by कैलासवासी सोन्याबापु
अवांतरः- दुल्हेराजा
In reply to अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा by कैलासवासी सोन्याबापु
दुल्हेराजा एक नंबर सिनेमा आहे
In reply to ते सगळे सोडा मालक, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
गाणे भारी होते, गोंद्या तुफान
In reply to अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी by पक चिक पक राजा बाबू
उपचार? _/\_.
महत्वाचा विषय
In reply to महत्वाचा विषय by मराठी कथालेखक
हं
In reply to महत्वाचा विषय by मराठी कथालेखक
Before kids and after kids
मैं खुद इ अपने णाम क़े प्रेम
बहुमोल मत
In reply to बहुमोल मत by आजानुकर्ण
अजानुकर्णसाहेब,
In reply to अजानुकर्णसाहेब, by तर्राट जोकर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
महोदय, तुमचा प्रतिसाद
In reply to महोदय, तुमचा प्रतिसाद by तर्राट जोकर
ओके
अहो आजानुकर्ण साहेब,
In reply to अहो आजानुकर्ण साहेब, by पक चिक पक राजा बाबू
फसवणूक झाली तर घटस्फोटाचा
In reply to फसवणूक झाली तर घटस्फोटाचा by मराठी कथालेखक
दुरुस्ती
लग्न व्यवस्थेमधे समाज मान्य
In reply to लग्न व्यवस्थेमधे समाज मान्य by पक चिक पक राजा बाबू
होकाराधिकार !!
In reply to होकाराधिकार !! by मराठी कथालेखक
आपण म्हणताय ते लॉजिक लॉजिकल
In reply to होकाराधिकार !! by मराठी कथालेखक
लॉजिक अंमळ गंडले आहे
Mazyakde समुपदेशनासाठी एक केस
मराठी कथा लेखक साहेब,
In reply to मराठी कथा लेखक साहेब, by पक चिक पक राजा बाबू
अहो पण मुलाने आता बाप
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो
"नवर्याबद्दल" वरच्या
In reply to "नवर्याबद्दल" वरच्या by सुबोध खरे
प्रधानसेवक
In reply to प्रधानसेवक by आजानुकर्ण
प्रधान सेवक हे ते स्वतः ला
In reply to प्रधान सेवक हे ते स्वतः ला by सुबोध खरे
बरोबर
काही प्रतिसादकर्त्यांचा
In reply to काही प्रतिसादकर्त्यांचा by तर्राट जोकर
या केसपुरतं तुम्ही म्हणताय
....
In reply to .... by चंपाबाई
आणि दोन्ही धाग्यावर असंबद्ध
In reply to आणि दोन्ही धाग्यावर असंबद्ध by उडन खटोला
=))
In reply to =)) by नावातकायआहे
नाव चंपाबाई हाती हितेशचाच वाळा
In reply to नाव चंपाबाई हाती हितेशचाच वाळा by नाखु
=))
In reply to आणि दोन्ही धाग्यावर असंबद्ध by उडन खटोला
=)))
साधारण अशीच केस
In reply to साधारण अशीच केस by आजानुकर्ण
काहीही
In reply to काहीही by nanaba
अगदी अगदी!
In reply to काहीही by nanaba
टीआरपी
मुलं वाढवणं म्हणजे खुप मोठे
In reply to मुलं वाढवणं म्हणजे खुप मोठे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हा कदाचित मनोवृत्तीचा भाग असु
In reply to हा कदाचित मनोवृत्तीचा भाग असु by सुबोध खरे
आठवण
परत एकदा स्पष्ट करू इच्छितो
इथे अनेकांना वाटतंय की
In reply to इथे अनेकांना वाटतंय की by मराठी कथालेखक
तजो साहेब ? याबद्दल नवीन काही
In reply to तजो साहेब ? याबद्दल नवीन काही by मराठी कथालेखक
सायकॅट्रीस्ट कडे जाऊन उपयोग
In reply to सायकॅट्रीस्ट कडे जाऊन उपयोग by तर्राट जोकर
पण तो मुलगा
In reply to पण तो मुलगा by संजय क्षीरसागर
मुलीचं मत की त्याला स्वतःला
In reply to मुलीचं मत की त्याला स्वतःला by तर्राट जोकर
नो, नो!
In reply to मुलीचं मत की त्याला स्वतःला by तर्राट जोकर
नो, नो!
In reply to मुलीचं मत की त्याला स्वतःला by तर्राट जोकर
धन्यवाद
In reply to पण तो मुलगा by संजय क्षीरसागर
पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी
पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी नक्की काय करतोयं ?रात्री जेवण झाल्यावर ATM च्या लायनीत उभा रहात असेल.In reply to पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी by मोदक
ऑ
In reply to ऑ by पैसा
नाही हो.
In reply to पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी by मोदक
हे तुला कसे माहीत?
Psychatrist आणि psychologist
धागा काढण्याचे कारण ह्या
In reply to धागा काढण्याचे कारण ह्या by तर्राट जोकर
कसलं डोंबलाचं मानसशास्त्र !
In reply to कसलं डोंबलाचं मानसशास्त्र ! by चंपाबाई
ते असो देत हो. काचेच्या घरात
In reply to ते असो देत हो. काचेच्या घरात by तर्राट जोकर
..
In reply to .. by चंपाबाई
स्वत:ची बायको स्वतःला न
In reply to स्वत:ची बायको स्वतःला न by तर्राट जोकर
त जो साहेब
आपण बाबा होऊ नये यासाठी सदर मुलगा नक्की काय प्रयत्न करतोय?
In reply to आपण बाबा होऊ नये यासाठी सदर मुलगा नक्की काय प्रयत्न करतोय? by संजय क्षीरसागर
सांगा उपाय !!
In reply to सांगा उपाय !! by मराठी कथालेखक
असं नाय
In reply to असं नाय by संजय क्षीरसागर
अहो तो 'बाबा न होण्यासाठी'
In reply to असं नाय by संजय क्षीरसागर
बाकी तजो दिसत नाहीत आजकाल
In reply to बाकी तजो दिसत नाहीत आजकाल by मराठी कथालेखक
आता इथे:
आता तुम्ही मिपावर लिखाण करणार
In reply to आता तुम्ही मिपावर लिखाण करणार by मार्मिक गोडसे
आरक्षणामुळे आम्हाला परदेशी
In reply to आरक्षणामुळे आम्हाला परदेशी by तर्राट जोकर
इतके दिवस विमानातच होतात की