स्टँबिलाईझ्ड
निष्काम ,निष्फळ सर्फींग
निरिच्छ,निरंतर श्वसन
हवेतही स्तब्धता
ना हसू न आसू
ना खेद न मोद
स्टँबिलाईझ्ड
मनात कसलीच इच्छा नसण
यासारख सुख नाही
गोष्टी घडत राहतात
लेट देम हँपन
तिथे गणपतीचे डेकोरेशन सुरू आहे
मला ते करावस वाटत नाही
एखादा व्याख्याता बोलवावा का प्रबोधनासाठी?
लोक स्मार्ट आहेत .त्यांना गरज नाहीये.
कुणालाही कसलीही गरज नसावी.
इच्छा म्हणजे स्वार्थ
वर्गीकरण
स्थिरीकरण झालंय म्हणा कि.
भारीच!
हँपन हे आवडलं.
In reply to हँपन हे आवडलं. by सूड
+१
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
मोजी ची आठवण!
तुमच्या मनाची अवस्था वाटत?