या काव्याचा अर्थ नक्की काय ?
हा प्रश्न मला वर्षानुवर्षे पडलेला आहे. खालील गाणे माझ्या आवडीचे. आशाबाई भोसल्यांच्या , दीनानाथांच्या , वसंतरावांच्या , आणि अलिकडे राहुल देशपांडे या युवा गायकाच्या तोंडी ऐकलेले आहे. पण त्याचा अर्थ मला काही माहिती नाही. शब्द नीट आठवतात. शब्दांचे अर्थही समजतात. पण एकूण गाण्याचा अर्थ मला कळलेला नाही. पण अर्थ कुणी सांगेल तर वर्षानुवर्षीचे माझे कोडे सुटेल.
गाणे :
चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥
चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले ।
शोभाधन विपूल ते लपविता कोपे भरले ॥
शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले ।
आता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥
कुणाला जर "मानापमाना"तल्या या पदाचा संदर्भ माहिती असेल तर कदाचित अर्थ समजायला मदत होईल असे वाटते. धन्यवाद !
वाचने
8480
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मानापमानातली पदं
In reply to मानापमानातली पदं by घाटावरचे भट
व्वा
बहोत खूब !
माहिती छान
विकीपंडित
In reply to विकीपंडित by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
अर्थ
अर्थ
In reply to अर्थ by हुप्प्या
मस्त! आता अर्थ लागला
In reply to मस्त! आता अर्थ लागला by धनंजय
+१
कीर्तनकार
चंद्रिकाऽऽ
In reply to चंद्रिकाऽऽ by ऋषिकेश
हसुन हसुन
हे पहा
In reply to हे पहा by उडन खटोला
सात वर्षांनी अर्थ अलगडला !
वाह
प्रभाकर कारेकर यानी गायलेले