कसे करावे?
In reply to महत्त्वाचा प्रश्न आहे. by कानडा
In reply to महत्त्वाचा प्रश्न आहे. by कानडा
In reply to महत्त्वाचा प्रश्न आहे. by कानडा
In reply to १) मृत्यूपत्र कधीही करता येते by मोदक
In reply to १) मृत्यूपत्र कधीही करता येते by मोदक
In reply to २. आणि ३. बद्दल. कितीही by गवि
२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे.
मुद्दा बरोबर आहे पण बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे.
अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का?
पॉलिसी बदलली, देणेकर्यांची रक्कम बदलली अशा प्रत्येकवेळी बॅकप अपडेट करणे त्रासदायक आहे असे वाटते.
*************************
*हा दोन पाच कोटींचा हिशेब "पुण्यामुंबईतील एक घर + टर्म इन्शुअरन्स" असा काढला आहे. अभ्याकडे किती पैसे पडून आहेत मला माहिती नाही. :pIn reply to २. आणि ३. बद्दल. कितीही by मोदक
In reply to हम्म. हार्ड ड्राइव्हवर अपडेट by अभ्या..
In reply to २. आणि ३. बद्दल. कितीही by मोदक
बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे.गूगल नाहीच चोरणार. फक्त डेटालीक्स होतात तेव्हा घाऊकच होतात. असे चोरटे मोठ्या संख्येने पण प्रत्येकाची तुलनेत किरकोळ माहिती अशासाठीही चोरतात. आणि अशावेळी गूगल फुकट वापरकर्त्यांना "अर्र सॉरी"खेरीज काही देणं लागत नाही.
In reply to बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार् by गवि
In reply to ५ रात्री तसंच स्वप्न पडतंय by गवि
In reply to च्यायला काय वाट्टेल ते विचार by राजाभाउ
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला उपयोग झाला by चौकटराजा
In reply to अरे बापरे... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to तुम्ही आशा सोडली नाहीतर by अभ्या..
In reply to अबे हट by ज्ञानोबाचे पैजार
माधुरी नंतर कोणतीच हिरविन आवडली नाही.म्हंजे तुमचं वय झालं म्हणायचं त्यानंतर.. ;)
In reply to अबे हट by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अबे हट by ज्ञानोबाचे पैजार
In reply to यू व्हिलन! by एस
In reply to आपण by नाखु
In reply to एकूणच् असा विचार आपण सर्वांनी by खेडूत
या स्वप्नाचे मूळ या लेखात म्हटल्याप्रमाणे तुला पूर्वी झालेल्या अपघातामधे असू शकेल.हे बरोबर वाटतेय. पण तो अपघात वॉल्व्होचा होता. बाईकवर आजअखेर मला बरेच छोटेमोठे अपघात झालेले आहेत. पण मोठ्या अपघातानंतर माझे ड्रायव्हिंग टोटलच बदलले. बाईक चालवायचा अॅटिट्युडच बदलला. भीती किंवा धसका म्हणून नाही तर स्वतः प्रयत्नपूर्वक बदलले. शुभेच्छांबद्दल धन्यवाद आहेतच सार्यांना.
In reply to स्वप्ना विषयी मी जरा बोलू काय अभ्या .... ? by चौकटराजा
In reply to मेलास की कळव. मी पण भटकतोय, by उडन खटोला
In reply to रोचक वाटतंय by स्पा
In reply to रोचक वाटतंय by स्पा
रात्री २ ते २:३० च्या दरम्यान जाग येतेच येते,काही स्वप्न वैगरे पडलेलं असतं का त्याआधी?
In reply to रात्री २ ते २:३० च्या दरम्यान by सूड
In reply to ते पंच पंच उषःकाले म्हणजे by अभ्या..
टोटल बॅलन्स्च गेलाय असे धसक्याने जागे होणेहे बर्याचदा अनुभवले आहे...पण आपोआप थांबले काही वर्षांनी
In reply to इन्शाला/माशाल्ला स्वप्नाने by कंजूस
In reply to गूगल इनअॅक्टिव अकाउंट मॅनेजर by संग्राम
In reply to प्रकरण गंभीर हाय!! by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to सहमत आहे, by भोळा भाबडा
In reply to स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. by सुबोध खरे
In reply to फक्त आयुर्विमा माझ्या by सुबोध खरे
In reply to एवढ्या मोकळेपणामुळे by चौकटराजा
In reply to स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. by सुबोध खरे
मला गणिताची परीक्षा दोन दिवसांनी आहे आणि मला पोर्शनहि माहित नाही अशी स्वप्ने पडतात. आणि हेच स्वप्न मला गेली दोन दशके मधून मधून पडत आली आहेत. याचे काय कारण आहे?सेम पिंच. :) २००३ ला इंजिनीअरींग पासआऊट होवूनसुद्धा मलापण अशीच स्वप्नं पडतात. मजेशीर गोष्ट म्हणजे विषयपण सारखे बदलत असतात.
In reply to अभ्यासेठ ,बिल्कुल घाबरु नका by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
In reply to प्रतिसाद आवडला! by चांदणे संदीप
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
In reply to उत्तम प्रतिसाद! by पिलीयन रायडर
In reply to उत्तम प्रतिसाद! by पिलीयन रायडर
In reply to "संस्थांच्या कार्यामध्ये" आणि by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मृत्युपत्रातील / by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक शंका व काही माहिती.. by चौकटराजा
In reply to ऐसा नहीं सोचनेका बाबा, by नीलमोहर
In reply to स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव by अभ्या..
In reply to गप लग्न करा आणि आपले जे काही by खटपट्या
In reply to + १ by मुक्त विहारि
मी सगळे पैसे बायकोच्या हातात देतो.आयडीनाम सार्थक केलत:'(
In reply to मी सगळे पैसे बायकोच्या हातात by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to गप लग्न करा आणि आपले जे काही by खटपट्या
In reply to +1 by रातराणी
In reply to ...... by _मनश्री_
In reply to ये तो अब रोनेकी बात हो गयी by अभ्या..
In reply to ये तो अब रोनेकी बात हो गयी by अभ्या..
In reply to >>> ये तो अब रोनेकी बात हो by उडन खटोला
In reply to निशब्द. by चित्रगुप्त
In reply to मार्कस ओरेलियस यांनी by वेदांत
In reply to अहो, by सुबोध खरे
In reply to अहो, by सुबोध खरे
अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी दोन वेळेस विचार करा. जिथे तिथे "अध्यात्म" आणू नका. धाग्याचा विषय काय आणि त्यावर असा प्रतिसाद देणे हा औचित्यभंगाचा प्रकार आहे.परत एकदा अतिषय विनम्रपणे सांगतोय डॉक्टर , तुम्हाला माझी मते पटतात की पटत नाहीत हा माझ्यालेखी महत्वाचा मुद्दा नाही. पण मी काय प्रतिसाद द्यायचा अन काय द्यायचा नाही हे आपण मला शिकवु नये. कोणालाच शिकवु नये. इथे प्रत्येक जण आपापले विचार बाळगायला आणि अभिव्यक्त करायला स्वतंत्र आहे. मी तुम्हाला किंव्वा अभ्याला माझा प्रतिसाद वाचा अन त्यावर आपले मत नोंदवा अशी सक्ती केलीली नाही. आपण माझे सर्वच्या सर्व लेखन फाट्यावर मारायला रिकामे आहात. रादर तसे करावे अशी नम्र विनंती आहे. जर आपण खाजवुन खरुज काढणार असाल तर प्रत्युत्तर देणे ही माझी आगतिकता असेल! भले मग आयडी उडाला तरी बेहत्तर ! तसेही आजकाल प्रवोक करणार्याचा आय्डी उडवायचे सोडुन प्रत्युत्तर देणार्याचा आयडी उडवायची फॅशन आहे ! अभ्या, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व ! बाकी काल ह्याच विषयावर जरा अजुन चिंतन करत होतो तेव्हा मार्कस ऑरेलियस ची आठवण आली , तो तर रोमन साम्राज्याचा सम्राट होता , तेही अत्यंत भरभाटीच्या काळातला . पण तसे असुनही नॉर्दन फ्रंटीयर्स वर जर्मॅनिक ट्राईब्स विरोधात चाललेल्या युद्धात स्वतः जातीने सामील होता. मृत्युची तलवार तर त्याच्याही डोक्यावर लटकत होती ! शिवाय आपल्या पाठीमागे हे येवढे विशाल महान रोमन साम्राज्य कमोडस सारख्या नालायक माणासाच्या हातात जाणार हेही स्पष्ट दिसत होते ! पण तरीही तो माणुस , जो की एक अत्यंत प्रजाहितदक्ष राजा आहे तो , आता काय करु अन माझ्यामागे काय होईल अन राज्य कोणाला देवु अन ह्या चिंतनात गढुन गेलेला दिसत नाही, आपण मेल्यानंतर दुनियेचे काय होइल ह्याची आपल्याला पर्वा नाही , नकोच , रादर जिवंत आहोत तोवर कसे मस्त आनंदात समाधानात जगु शकु ह्याचा विचार करु , तो काय म्हणतो पहा: Be content with what you are and wish not change ; nor dread your last day, nor long for it !
सगळी कामबिमंं बाजूला सारा आणि ४-५ दिवस आई वडीलांंच्या घरी रहायला जा मस्त आईच्या हातचंं गरमागरम जेवा आईच्या मांंडीवर डोक ठेवून झोपा ,वडीलांंशी गप्पा मारा घरच्यांच्या सहवासात मन प्रसन्न होईल .मनावरचा ताण कमी होईलअगदी अगदी. हे कराच अभ्यासेठ. यातून नक्कीच उभारी मिळेल, आणि विशेषतः त्यांना खूपच चांगले वाटेल.
In reply to रिअल लाईफ मध्ये जगताना कधी by लालगरूड
In reply to हो हो by विटेकर
In reply to नुकतेच वाटस अॅपवर एक पोस्ट by चौकटराजा
घर घेताना मधे कोणी गचकेल असा विचार झालेला नसतो. त्याचे हप्ते वगैरेयासाठी आपले काही झाल्यास मागच्यांना त्रास होउ नये म्हणून लायबीलीटी कव्हर करणारी गुंतवणूक करुन ठेवावी...
In reply to अरे काय चाललंय? by कवितानागेश
In reply to अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
In reply to हेच लिहायला आलो होतो. माझा by आदूबाळ
In reply to आदुबाळ - शक्य झाल्यास by गंम्बा
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
In reply to हि माहिती पूर्ण वाचली. खूप by अभ्या..
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
In reply to खूपच चांगली माहिती by झकास
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
In reply to अश्या प्रकारची ठराविक वेळेला by आनंद
अध्य्क्ष : मनाचा थांग पेश्शल आदरणीय गावडे मास्तर प्रमुख पाहुणे : विश्वात भाव ओतणारे जग्नमित्र कवी लोकप्रिय साहित्यीक श्री रा रा आत्मुदा चारोळीवाले. इतर मान्यवर : या वयातही गुलाबी बाणा जपणारे बिरुटे सर,भटकंतीवाले वल्ली महोदय्,आद्य पोपाचार्य गिरिजा,जाग्यावर टांगा पलटीफेम वप्याडावआपले नम्र. नाखु,चौरा पिंपरीचिंचवडकर यशोमैया संचालित अभ्या फॅन क्लब किसनदेव स्म्चालीत अभ्या चाहता संघ ठाणे डोंबवलीसह अद्या यांचा बेळगाव निपाणी चिकोडी,अथनी हुबळी सह सत्कार संघ
In reply to झोपेतली स्वप्ने झोपेतली " च " by अद्द्या
In reply to अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू, by अभ्या..
In reply to सगळा खेळच मानसिक असतोय गड्या, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
In reply to तेल घरुन घेउन जा. नाहीतर by खटपट्या
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु शकते, पण.हो ना , पाहुया आता खरे डॉक्टर काय म्हणतात ते .. औचित्यभौचित्यभंग वगैरे वगैरे... आता कळेल की त्यांचे स्कोरसेटलिंग केवळ आमच्यापुरतेच मर्यादित आहे की सार्वत्रिक सार्वजनीन आहे ते !!
In reply to कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु by प्रसाद गोडबोले
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
In reply to मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल by बाळ सप्रे
In reply to सगळं मानसिकच असतं.... by मुक्त विहारि
In reply to ... by चंपाबाई
In reply to हायला by चंपाबाई
महत्त्वाचा प्रश्न आहे.