बळीराजा कर देणार का ?
In reply to लेखाशी सहमत आहे. अधिक by आदूबाळ
In reply to विकत घेतानाच घेणार्याने by अनुप ढेरे
In reply to लेखाशी सहमत आहे. अधिक by आदूबाळ
In reply to महत्वाचा मुद्दा by मारवा
In reply to धन्यवाद! by आदूबाळ
In reply to अजून एक शंका. नॉर्मली धंद्यात by अनुप ढेरे
In reply to धन्यवाद! by आदूबाळ
In reply to अत्यंत दर्जेदार उत्कृष्ठ प्रतिसाद by मारवा
In reply to ...रँडम विचार by आदूबाळ
In reply to माझा अर्थविषयक अभ्यास बिलकुल by अभ्या..
एक युनिक ऍग्रो आयडी असला तर मजुराला, शेतकऱयांना, व्यापाऱ्याला आणि ग्राहकांना रूट करण्यासारखे?सहमत. शेतकर्याला साक्षर करने हे पहिले उद्दिष्ट असावे. त्याला शेतिविषयक तांत्रिक व आर्थिक गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजेत. थोडे कठिण व वेळखाऊ काम आहे परंतू अशक्य नाही. आपल्या देशातील ६० ६५% जनता शेती करते, ह्यातले बरेचसे अशिक्षित आहेत, त्यांना प्राप्तिकर लावल्यास आर्थिक हिशोब ठेवणे त्यांना जमणार आहे का हाही विचार करायला हवा.
In reply to एक युनिक ऍग्रो आयडी असला तर by मार्मिक गोडसे
आपल्या देशातील ६० ६५% जनता शेती करते, ह्यातले बरेचसे अशिक्षित आहेत, त्यांना प्राप्तिकर लावल्यास आर्थिक हिशोब ठेवणे त्यांना जमणार आहे का हाही विचार करायला हवा.
वार्षीक १० लाखावर उत्पन्न असणारा शेतकरी. तिसरा हायएस्ट स्लॅब रेट इनकम चा गृहीत धरतोय. यात असलेली व्यक्ती
व इतके उत्पन असलेली व्यक्ती किमान अकाउंटंटची मदत घेऊ शकते.
पार्ट टाइम अकाउंटंट चे काम करणारे निदान भारतात तरी मोठ्या संख्येने उपलब्ध असतात. इतके उत्पन्न असतांना आर्थिक हिशेब व्यवस्थित ठेवणे हे कर जाउद्या पण त्याच्या व्यवसायासाठी स्वतःच्या माहीतीसाठी देखील अत्यावश्यक आहेच. इतका नफा मिळतोय आणि आर्थिक हिशेबही व्यवस्थित नाही ही त्याच्याचसाठी घातक बाब आहे.In reply to शेतीवर कर नियमन झाल्यास, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to १. शेतकरी बाजारात माल विकतो by संदीप डांगे
१-शेतकरी ते उपभोक्ता ह्यांच्या मधल्या मध्यस्थांना तर टॅक्स द्यावाच लागत आहे. मध्यस्थांच्या एकूण उलाढालीवर त्यांना कर द्यावा लागतो.
अगदी बरोबर फ़क्त शेतकर्याला मात्र कुठलाच करभार सोसावा लागत नाही तीच तर अपेक्षा आहे नेमकी त्यानेही करभार शिरावर घ्यावा.
२- तुमच्या आणि माझ्या मतात इथे काहीच फ़रक दिसत नाही मला तरी. फ़क्त डाळींब बागे विषयी
अ) डाळींब बाग उभारणीसाठी लागणारा खर्च एखाद्या कारखान्याच्या उभारणीच्या खर्चासारखा ताळेबंदात धरला जाईल काय?
धरायलाच पाहीजे कुठलाच कायदा याला हरकत घेणार नाही.
ब) बागेचे नुकसान हे कारखान्याच्या नुकसानासारखे विम्याने सुरक्षित असेल काय?
हे सर्वस्वी विमा कंपनीवर अवलंबुन आहे. त्यांना अशा व्यवसायाला विमासंरक्षण देणे योग्य व शेतकर्याने स्वत: प्रिमीयम चुकता करण्याची तयारी दाखवली तर विमासुरक्षितता मिळेलच. (फ़क्त सरकारनेच विमा काढुन द्यावा ही मागणी नको असे म्हणणे आपल्याला व्यापारी व्हायचे आहे म्हणुन )
क) उत्पादनाचे भाव हे उत्पादक ठरवेल तेच असतील काय? (हे अशक्य आहे म्हणा)
असायलाच पाहीजे एखाद्या व्यावसायिकासारखी तो पुर्ण रीस्क घेत आहे विमाही भरत आहे तर तो म्हणेल तोच भाव मात्र जर स्पर्धेने दुसरा शेतकरी कमी भावाने विकण्यास तयार झाला तर त्या दुसर्या शेतकर्यालाही स्पर्धा करण्याचे स्वातंत्र्य हवे. जसे प्रत्येक खाजगी धंद्यात होते तस्सेच.
तसेच शेतकर्याचे उत्पन्नास नोकरदाराच्या उत्पन्नाशी तोलणे मुदलात चुकीचे. शेती हा उद्योग आहे त्यास इतर उद्योगाच्या तुलनेत जोखणे योग्य.
अगदी मान्य भारतात दुकानदाराने २.५ लाख बेसीक एक्झम्पशनच्या वर उत्पन्न मिळवले तर त्याला त्याच्या व्यवसायातील उत्पन्नावर १० % दराने कर भरावा लागतो. शेतकर्याने त्याच्या व्यवसायातुन १० लाखाच्यावर उदा. डांळीब व्यावसायिकाने जरी कमावले तरी त्याचे शेतकी उत्पन्न केवळ शेती या व्यवसायातुन झाले व तो शेतकरी आहे म्हणून पुर्णपणे करमुक्त आहे. त्याला शुन्य कर आहे. माझ्या उदाहरणातील युवकाने ५ लाखावर कमावले त्याला कर शुन्य आहे एका सिमेंट व्यावसायिकाने ५ लाखावर कमावले तर त्यालाही कर आहे.
शेतकरी कष्टकरी वर्ग जोडले जाते म्हणून नाशिकच्या मायको कंपनीतील कामगाराला जर वार्षीक उत्पन्न २.५० लाखाच्या वर असेल तर मायको कंपनी त्या परमनंट कामगाराच्या पगारातुन टीडीएस कापुन त्याला पगार देणार. तो ही कष्टकरी. हे उदा. बोनस म्हणुन आपल सहज जोडल.
शेतीची गणिते खरोखर गुंतागुंतीची आहेत यात काहीच शंका नाही वर आदुबाळ म्हणाले तसे फ़ार कठीण आहे शेतीउत्पन्नावर कर आकारणी करणे. म्हणुन
१- ही कर आकारणी गुंतागुंतीची ठरते म्हणून करुच नये का ? त्यावर तोडगे मंथन होऊच नये का ? कठीण आहे म्हणुन सर्व पात्र उत्पन्न घेत असलेल्या श्रीमंत सक्षम व्यक्तींना सोडुन द्यावे का ?
२-मुळात हे परवडेल का ? व मुळात हे प्रचंड अन्यायकारक नाही का जे कर देतात त्यांच्यावर ?
इथे मुळात तत्वत:च मान्य नाही आहे की शेतकरी हा करदाता व्हावा. इथुनच सुरुवात आहे. उद्या बघा शेती उत्पन्न करपात्र केल्यावर शेतकरी संघटना काय पवित्रा घेतात ? आहे त्यांच्यात इतकी न्याय्य भुमिका घेण्याची तयारी की किमान जो श्रीमंत शेतकरी उत्पन्न घेत आहे त्याने तरी कर भरावा ?
तत्वत: शेतकीउत्पन्न करमुक्त असु नये हे मान्य करणे ही पहीली पायरी आहे.
कर आकारणी कशी करावी तो प्रश्न कसा सोडवावा ही त्यानंतरची पुढची पायरी आहे.
अजुन आपण सर्व पहील्या पायरीशीच ठेचकाळतोय मुलगा अजुन शाळेत जायलाच तयार नाही आपण दहावी नंतर कुठली शाखा घेणार ते इंजिनीयरींग याला झेपणार का पुढच बोलतोय.
बाकी आपणास आग्रहाची विनंती द्राक्ष बागायतदारांच्या उत्पन्ना विषयी व्यवसायाविषयी आपण आपल्या अनुभवाने प्रकाश टाकल्यास आनंद होइल.
In reply to १. शेतकरी बाजारात माल विकतो by संदीप डांगे
१-शेतकरी ते उपभोक्ता ह्यांच्या मधल्या मध्यस्थांना तर टॅक्स द्यावाच लागत आहे. मध्यस्थांच्या एकूण उलाढालीवर त्यांना कर द्यावा लागतो.
अगदी बरोबर फ़क्त शेतकर्याला मात्र कुठलाच करभार सोसावा लागत नाही तीच तर अपेक्षा आहे नेमकी त्यानेही करभार शिरावर घ्यावा.
२- तुमच्या आणि माझ्या मतात इथे काहीच फ़रक दिसत नाही मला तरी. फ़क्त डाळींब बागे विषयी
अ) डाळींब बाग उभारणीसाठी लागणारा खर्च एखाद्या कारखान्याच्या उभारणीच्या खर्चासारखा ताळेबंदात धरला जाईल काय?
धरायलाच पाहीजे कुठलाच कायदा याला हरकत घेणार नाही.
ब) बागेचे नुकसान हे कारखान्याच्या नुकसानासारखे विम्याने सुरक्षित असेल काय?
हे सर्वस्वी विमा कंपनीवर अवलंबुन आहे. त्यांना अशा व्यवसायाला विमासंरक्षण देणे योग्य व शेतकर्याने स्वत: प्रिमीयम चुकता करण्याची तयारी दाखवली तर विमासुरक्षितता मिळेलच. (फ़क्त सरकारनेच विमा काढुन द्यावा ही मागणी नको असे म्हणणे आपल्याला व्यापारी व्हायचे आहे म्हणुन )
क) उत्पादनाचे भाव हे उत्पादक ठरवेल तेच असतील काय? (हे अशक्य आहे म्हणा)
असायलाच पाहीजे एखाद्या व्यावसायिकासारखी तो पुर्ण रीस्क घेत आहे विमाही भरत आहे तर तो म्हणेल तोच भाव मात्र जर स्पर्धेने दुसरा शेतकरी कमी भावाने विकण्यास तयार झाला तर त्या दुसर्या शेतकर्यालाही स्पर्धा करण्याचे स्वातंत्र्य हवे. जसे प्रत्येक खाजगी धंद्यात होते तस्सेच.
तसेच शेतकर्याचे उत्पन्नास नोकरदाराच्या उत्पन्नाशी तोलणे मुदलात चुकीचे. शेती हा उद्योग आहे त्यास इतर उद्योगाच्या तुलनेत जोखणे योग्य.
अगदी मान्य भारतात दुकानदाराने २.५ लाख बेसीक एक्झम्पशनच्या वर उत्पन्न मिळवले तर त्याला त्याच्या व्यवसायातील उत्पन्नावर १० % दराने कर भरावा लागतो. शेतकर्याने त्याच्या व्यवसायातुन १० लाखाच्यावर उदा. डांळीब व्यावसायिकाने जरी कमावले तरी त्याचे शेतकी उत्पन्न केवळ शेती या व्यवसायातुन झाले व तो शेतकरी आहे म्हणून पुर्णपणे करमुक्त आहे. त्याला शुन्य कर आहे. माझ्या उदाहरणातील युवकाने ५ लाखावर कमावले त्याला कर शुन्य आहे एका सिमेंट व्यावसायिकाने ५ लाखावर कमावले तर त्यालाही कर आहे.
शेतकरी कष्टकरी वर्ग जोडले जाते म्हणून नाशिकच्या मायको कंपनीतील कामगाराला जर वार्षीक उत्पन्न २.५० लाखाच्या वर असेल तर मायको कंपनी त्या परमनंट कामगाराच्या पगारातुन टीडीएस कापुन त्याला पगार देणार. तो ही कष्टकरी. हे उदा. बोनस म्हणुन आपल सहज जोडल.
शेतीची गणिते खरोखर गुंतागुंतीची आहेत यात काहीच शंका नाही वर आदुबाळ म्हणाले तसे फ़ार कठीण आहे शेतीउत्पन्नावर कर आकारणी करणे. म्हणुन
१- ही कर आकारणी गुंतागुंतीची ठरते म्हणून करुच नये का ? त्यावर तोडगे मंथन होऊच नये का ? कठीण आहे म्हणुन सर्व पात्र उत्पन्न घेत असलेल्या श्रीमंत सक्षम व्यक्तींना सोडुन द्यावे का ?
२-मुळात हे परवडेल का ? व मुळात हे प्रचंड अन्यायकारक नाही का जे कर देतात त्यांच्यावर ?
इथे मुळात तत्वत:च मान्य नाही आहे की शेतकरी हा करदाता व्हावा. इथुनच सुरुवात आहे. उद्या बघा शेती उत्पन्न करपात्र केल्यावर शेतकरी संघटना काय पवित्रा घेतात ? आहे त्यांच्यात इतकी न्याय्य भुमिका घेण्याची तयारी की किमान जो श्रीमंत शेतकरी उत्पन्न घेत आहे त्याने तरी कर भरावा ?
तत्वत: शेतकीउत्पन्न करमुक्त असु नये हे मान्य करणे ही पहीली पायरी आहे.
कर आकारणी कशी करावी तो प्रश्न कसा सोडवावा ही त्यानंतरची पुढची पायरी आहे.
अजुन आपण सर्व पहील्या पायरीशीच ठेचकाळतोय मुलगा अजुन शाळेत जायलाच तयार नाही आपण दहावी नंतर कुठली शाखा घेणार ते इंजिनीयरींग याला झेपणार का पुढच बोलतोय.
बाकी आपणास आग्रहाची विनंती द्राक्ष बागायतदारांच्या उत्पन्ना विषयी व्यवसायाविषयी आपण आपल्या अनुभवाने प्रकाश टाकल्यास आनंद होइल.
In reply to संदीपजी by मारवा
In reply to मारवा'जी, by संदीप डांगे
तुम्ही जे नोकरीचे उदाहरण सारखं देताय ते चुकतंय हे मान्य करुनही आपण परत माय्कोच्या नोकरीचंच उदाहरण दिलंय.
अहो तो प्रतिसाद पुन्हा वाचावा ही विनंती त्यात दुकानदार /सिमेंट दुकानदार व्यावसायिक यांचीच उदाहरणे घेतलेली आहेत त्यांनाही बेसीक एक्ज्म्पशन लिमीट च्या वर कर द्यावा लागतो ते शेतकरी सारखेच व्यवसायच करतात. जोखीम घेतात दोन्ही व्यावसायिक आहेत. त्यानंतर मायको चे उदाहरण दिलेल आहे व स्पष्ट म्हटलेल आहे की हे अधिकचे उदाहरण आहे एक्स्ट्रा आहे बोनस आहे. कारण ही दिलय की शेतकरी-हा कष्टकरी म्हणुन दुसरा एक कष्टकरी (सरळ शारीरीक कष्ट करणारा समांतर उदाहरण म्हणून कारण शेतकरी समर्थक इतरांचे कष्ट हे कष्टच मानत नाहीत म्हणून जवळचे उदाहरण शारीरीक श्रम करणारा कामगार दिले तो ही कर भरतो ) वर्गही कर भरतो हे दाखवण्यासाठी दिलेल आहे. तुमच म्हणण मान्यच आहे शेती हा व्यवसाय आहे म्हणून तुलना इतर व्यावसायिकांशी होणे योग्य. काहीच अडचण नाही.तशी करुन पहा इतर सर्व व्यावसायिकांचे उत्पन्न करपात्र आहे शेतकरीचे नाही.
२. शेतकर्यांना मिळणार्या सबसिडी'ज चा आपण चार टक्के इन्कमटॅक्सपेयरच्या कराशी संबंध लावलात. पण शेतीआधारित शेकडो उद्योगातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणार्या करांचा आपण हिशोब केला आहे काय?
५. बी-बियाणे घेण्यापासून, सर्व मशागत, औजारे, औषधे अगदी गोण बांधायची सुतळीही शेतकर्याला विकत घ्यावी लागते, त्यापासून पेट्रोल-डिजेल इ. पर्यंत जे काही छापिल किंमतीला विकत घ्यावे लागते त्यावर भरला जाणारा वॅट व इतर टॅक्स हा शेतकर्याच्या खिशातून जातोय ही बाब आपण दुर्लक्षली आहे काय? कारण ह्या ट्रॅन्झॅक्शनमधून मिळणारा पैसा चार टक्के इन्कमटॅक्सपेयरच्या टिचकीएवढ्या कराच्या पैशापेक्षा कैक पटीने जास्तच असावा. ह्यातून सरकारला जी काही कृषीविषयक कामे आहे ती करता येत नाहीत का? किंवा त्यामुळेच सबसिडीजची चैन सरकारला परवडते असे वाटत नाही का? किंबहुना अशी सबसिडी आहे म्हणून व परत भाव रोखून धरल्यानेच आपल्याला ३०० रुपये किलो गहू घ्यायची वेळ येत नाही असे वाटत नाही का?
वरील दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत
१-शेतकरी विवीध वस्तु विकत घेतो त्यात समाविष्ट असलेला अप्रत्यक्ष कर भरतो. उदा. तो टूथपेस्ट घेतो त्यात सरकारने उत्पादकाला एक्साइज ड्युटी व विक्रेत्याला लावलेला व्हॆट शेवटी टुथपेस्ट च्या दिलेल्या वाढीव किंमतीतुन शेतकरी अदा करतो. आता एक सोपे उदाहरण घेऊ मुद्दा स्पष्ट करण्यासाठी समजा १०० लोकांची एकुण लोकसंख्या आहे. त्यात उदा. २० जणांचे उत्पन्न एक्झम्प्शन लिमीटच्या आत आहे. म्हणजे हा दुर्बल घटक वर्षाला २.५० लाखापेक्षा कमी उत्पन्न घेतो. त्यांच्यावर कुठलाही कर सरकारने लावलेला नाही त्यांचे उत्पन्न करमुक्त आहे. याला तुर्तास बाजुला ठेऊ. हा गरीबच बोलुनचालुन यात सर्व गरीब शेतकरी व इतरही आहेत हे जाऊ द्या. उरलेले ८० त्यातले सर्वांचे उत्पन्न एक्झम्पशन लिमीट च्या वर आहे. सर्व जण २.५० लाख बेसीक लिमीटच्या वर करपात्र ( कर भरण्यास लायक इतके मिनीमम ) उत्पन्न कमवतात यात सर्वच आहेत शहरातला दुकानदार आहे कामगार आहे तसेच शेतकरीही आहे. आता उरलेले जे ८० आहेत त्यात अर्धी लोकसंख्या ४० जणांची शेतकर्यांची आहे.
आता टुथपेस्ट सर्व उरलेले ८० जण विकत घेतात उरलेले सर्व ८० जण टुथपेस्ट च्या वाढीव किमतीतुन ( एक्साइज व्हॆट सरकारने उत्पादक विक्रेत्या कडुन वसुल केला त्यांनी शेवटच्या कस्टमरला वाढिव किंमत लावुन त्याजकडुन वसुल केला. थोडक्यात शेवटच्या कस्टमरने सरकारला अप्रत्यक्ष कर दिला. सरकारची तिजोरी भरली.) आता ८० त दोन गट आहेत
शेतकरी गट -४० व इतर गट -४०
दोन्ही गट टुथपेस्ट घेतात दोन्ही गट अप्रत्यक्ष कर भरतात. दोन्ही गट सरकारची तिजोरी भरतात. इक्वल इक्वल आता दोघांच्या अप्रत्यक्ष कर भरण्याबाबतच्या योगदानाविषयी काहीच अडचण नाही शंका नाही. या कराच्या उत्प्न्नातुन सरकार खर्च करते. मग हे कॉमन श्रेय दोघांना देऊ दोघांना थॅक्स म्हणुन अप्रत्यक्ष कराला इथेच सोडु. आता
प्रत्यक्ष कर हा मात्र इतर गट -४० जो आहे तेच फ़क्त भरतात. तेच फ़क्त करपात्र आहेत. शेतकरी प्रत्यक्ष कर भरत नाही. शेतकरी बेसीक एक्झम्पशन लिमीट्च्या वर जरी उत्पन्न घेत असेल तरी तो कर भरत नाही . इतर गटच फ़क्त कर भरतो. इथे नेमका आक्षेप आहे. अधिक स्पष्ट बोलायचे तर अप्रत्यक्ष कर सर्वच भरतात प्रत्यक्ष कर भरणारेही भरतात व प्रत्यक्ष कर न भरणारेही भरतात. प्रश्न प्रत्यक्ष कर भरण्याच्या जबाबदारी विषयाचा आहे. अप्रत्यक्ष कर भरुन शेतकरी व इतर दोन्ही गट आपले योगदान देतात. तिथे दोन्ही हातात हात घालुन सरकारला मदत करतात. प्रत्यक्ष कर भरण्याची वेळ आल्यावर शेतकरी मागे सरकतो.
अप्रत्यक्ष कर भरण्याचे खरे कारण त्यापासुन सुटका नाही हे आहे त्यात हा कर व्हॊल्युनटरीली भरलेला नसतो भरावा लागतोच पर्यायच नसतो म्हणुन नाइलाजाने दिलेला असतो. कर भरण्याची जबाबदारी नागरीक अदा करतोय की नाही हे प्रत्यक्ष करावरुनच स्पष्ट दिसते. इथे अप्रत्यक्ष करासारखा भरावाच लागणे असे नसते. दोन्ही गट अप्रत्यक्ष कर भरतात. त्यामुळे शेतकरी एकटाच अप्रत्यक्ष कर भरतोय असे नाही. सर्वच भरावे लागतेच म्हणून मजबुरीने भरतायत. त्यापासुन सुटकाच नाही. वस्तु तर विकत घ्याव्याच लागणार.
आता प्रत्यक्ष कर भरण्याच्या महत्वा संदर्भातील ताज्या इकॉनॊमिक सर्व्हेतील हा उतारा बघावा
Taxes and expenditures should be viewed not just from a fiscal but also an institutional perspective. It is well-known that citizenship and building the economic connection between citizens and the state
happens more via direct rather than indirect taxes which do not affect taxpayers as immediately and saliently as direct taxes. * It appears that citizens feel the pinch of taxation most when their incomes or assets are taxed. Especially in a country like India, indirect taxes are not immediate or direct enough to be perceived by citizens as their contributions to the state. For that reason, the implementation of the GST - while highly desirable and necessary - will have a limited impact in furthering the broader objective of citizen participation, state building, and democratic accountability. As Besley and Persson (2013) show, countries with a higher share of income taxes in total tax collections tend to have more accountable governments.
* In “The Pale King,” David Foster Wallace’s posthumously published 2011 novel, set in an I.R.S. office, a high-level agency official laments: “We’ve changed the way we think of ourselves as citizens. ... We think of ourselves now as eaters of the pie instead of as makers of the pie.”
This directly relates to the point noted earlier, that accountability of citizens weaken if they do not pay directly for the services the state provides. This is likely to render citizens as free riders or compel them to exit thereby diluting the accountability of the state itself. Hence the number of taxpayers is a key indicator of fiscal capacity. Does India havetoo few or approximately the right number of
citizens paying taxes given its level of economic and political development?
Chapter-7- Fiscal Capacity for the 21st Century- Economic survey of India-2015-16
हेच मग सरकारला आणि ग्राहकालाही सांगायचे.
पण थोडे वास्तवादीपणे. खरेतर उत्तमातले उत्तम उत्पादन उत्तमातल्या उत्तम किमितीत विकायचे असते. कमीत कमी नव्हे. अन्यथा मर्सिडीज नॅनोपेक्षा कमी किमतीत विकली गेली पाहिजे... नाही का?
अहो समजा तीन क्वालीटीच्या कार आहेत ए बी सी सर्वात जास्त दर ए चा १० लाख नंतर बी व सी चा त्याहुन कमी आहे. एकुण २ उत्पादक मार्केट मध्ये आहेत. दोन्ही उत्पादक ए दर्जाची कार १० लाखात विकतात. आता तिसरा उत्पादक मार्केट मध्ये आला त्याने त्याच्या कार्यक्षमतेने उत्पादनातील संशोधनाने ए दर्जाची कार सेम दर्जा इतर दोन उत्पादकांइतकाच ९ लाखाला विक्रीस ठेवली त्याला परवडतेय कारण त्याने उत्पादन खर्च त्याच्या गुणवत्तेने खाली आणला. तर तो आता उच्च दर्जाची ए दर्जाची कार त्याच्या उच्चत्तम कार्यक्षमतेने इतर दोन कमजोर उत्पादकांपेक्षा कमी किमंतीत ऒफ़र करुन स्वत:च्या कारची विक्री वाढवतोय. तर यात गैर काय व यामुळे त्याच्या गुणवत्तेमुळे शेवटी त्याने सर्वाधिक जास्त मार्केट शेअर घेतला सर्वाधिक जास्त नफ़ा कमवला इतर दोन मार्केट मधुन आऊट झाले त्यांचा शेअर कमी झाला तर हरकत काय ? इथे उच्च दर्जा कमी किमतीत बाजाराच्या स्पर्धेमुळे ग्राहकाला मिळाला व उत्पादकाला त्याच्या कार्यक्षमतेचे बक्षिस अधिक विक्री अधिक नफ़ा मिळाला तर हरकत काय ? आता तुमचे म्हणणे ए दर्जाची कार (तुमच्या शब्दात "खरेतर उत्तमातले उत्तम उत्पादन उत्तमातल्या उत्तम किमितीत विकायचे असते") उत्तमच भावात १० लाखातच विकायला पाहीजे हे बंधन का ? दर्जा सांभाळुन भाव कमी होतोय ही त्या उत्पादकाच्या क्षमतेमुळे. मात्र त्याच दर्जाची कार इतर स्पर्धक त्याचा उत्पादन खर्च कमी करुन इनोव्हेशन्स करुन त्याला इतर दोघांइतकाच नफ़ा ९ लाखात विकुनही होतोय तर तो कमीची ऒफ़र ग्राहकांना का देणार नाही ? ग्राहकही त्याच दर्जाची कार १० ऐवजी ९ मध्ये मिळतेय तर का घेणार नाही ? म्हणजे का घेऊ नये व का विकु नये. ? ही सरळ कार्यक्षमतेची गुणवत्तेची स्पर्धा आहे मेरीटोक्रसी आहे. ज्याच्यात दम आहे तो अधिक परीश्रम करेल उत्पादन खर्च घटवेल किंमत कमी करुन नफ़ा मेंटेन करुन स्पर्धा करुन उत्पादन कॉम्पीटीटीव्ह प्राइस मध्ये सादर करेल. ग्राहक मुक्त आहे तो तुलना करेल व योग्य रॅशनल आर्थिक निर्णय घेईल .ज्याच्यात क्षमता नाही जो ना-लायक आहे तो बाहेर होइल. लायक टिकुन राहील. लायकांवर ना-लायकांचा भार कशासाठी ?
शेतकरीला तो मागेल तो भाव मिळेल का ? हा प्रश्न विचारला जातो याचे उत्तर तो शेतकरी त्याला हवा तो भाव मिळावा यासाठी तेवढी स्पर्धा करुन टिकेल का ? दाखवेल का ? एक शेतकरी एक एकर मध्ये १० क्विंटल गहु मिळवेल दुसरा शेतकरी एक एकर मध्ये प्रयोग करुन मेहनत घेऊन इनोव्हेशन करुन एकच एकर मध्ये २० क्विंटल गहु काढेल. दोघांचा दर्जा समान आहे असे गृहीत धरा. दोन्ही बाजारात माल आणतील आता इथे दुसरा कर्तुत्ववान कार्यक्षम शेतकरी कमी भावात गहु विकेल स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ पर्याय ग्राहकापुढे ठेवेल त्याला परवडेल कारण त्याची प्रॊड्क्टीव्हीटी जास्त आहे. आता पहीला जर ४० रुपये किलोने विकत आहे त्याहुन खाली त्याल परवडत नाही कारण त्याचा यिल्ड व दुसरा जर ३० रुपय किलोने विकत आहे व त्याला परवडत आहे.. तर तुम्ही काय म्हणाल ? अरे पहील्या शेतकर्य़ाला ४० रुपये भाव मिळेल का ? मिळेल का ? नाहीच मिळणार मिळूही नये. हा दुसर्या शेतकर्यावर अन्याय आहे ग्राहकावर अन्याय आहे. मोअर डिपली हा त्याच्या तुलनात्मक श्रेष्ठ कार्यक्षमतेवर गुणवत्तेवर अन्य्याय आहे. आता तुम्ही ठरवलेच १० रुपये याला जास्तच द्या तर तुम्ही कुठुन देणार सरकार मार्फ़तच हमी भाव मार्फ़तच म्हणजे टॅक्सपेयरच्या पैशातुनच वर आपण बघितले अप्रत्यक्ष कर दोन्ही गट भरतात प्रत्यक्ष कर शेतकरी भरत नाहीत.
स्पर्धा करा गुणवत्ता सिद्ध करा आपला बेस्ट प्राइस मार्केट ला ऒफ़र करा ज्याच्यात दम तो टिकेल ज्यात नाही त्याने त्या क्षेत्रातुन बाहेर पडावे काय करावे त्याने हा त्याचा प्रश्न आहे. इनकम घेतल्यावर टॆक्स भरा कारण सरकार डेमॉक्रसी ची सुरक्षा डिफ़ेन्स इन्फ़्रास्ट्रक्चर तुम्ही टॅक्स देऊन विकत घेत आहात.
Justice Wendell Homes once said, “With taxes, I buy civilisation’’. It means that taxes are the cost paid for living in a society and for being part of civilisation. Taxes also need to be utilised to meet basic functions of the state like defence, law, justice, public services and good governance.
Unfortunately, people take taxes only as a burden on their income and treat the filing of returns as a mere formality.
In the last ten years, direct tax collection has increased by more than 700 per cent (from Rs.69, 198 crore to Rs.5,58,965 crore), but the number of taxpayers has grown by only about 35 per cent. The total number of taxpayers in the lowest income slab, (i.e. up to Rs.5 lakh) comprises 98.30 per cent of total taxpayers, from whom 10.1 per cent of the tax revenues are collected. The highest slab of above Rs.20 lakh comprises a meagre 0.38 per cent of total taxpayers, contributing 63 per cent of tax revenues. In FY2008-09, the numbers of corporate taxpayers in the Rs.0-100-crore slab was 463,507 and those above Rs.500-crore slab numbered just 186 taxpayers.206 This suggests that the income tax base in revenue terms is very narrow and adversely affects tax buoyancy.
India has a low taxpayer base even as a percentage of the total population. With a population of over 120 crore, only 17 crore have a PAN207 and of these, about 3.6 crore file income tax returns. Only 3.3 per cent of the population pays tax, which is very low compared to 39 per cent in Singapore, 46 per cent in the USA, and 75 per cent in New Zealand.
It is possible to increase the number of income tax taxpayers from the present 3.5 crore to at least 6 crore. Assuming a family size of 5, there are 24 crore families in India. Assuming, further, that 30 per cent of the households earn only subsistence wages and another 20 per cent are below the income tax threshold, there will be 12 crore potential taxpayers. If one-half of this is assumed to derive income from agriculture, there will be 60 million or 6 crore potential taxpayers. There is, thus, significant scope to increase the tax payer base and a lot of this increase will need to come from both increasing the tax base and ensuring true income disclosures. Widening the tax base raises equity, because if all persons liable to pay tax are brought on tax records, the burden on existing taxpayers can be brought down. The overall level of compliance improves when a large number of persons who are legally required to file returns, do so. It also encourages others to comply with their legal obligation to pay their taxes dutifully.
Chapter XI Exapanding the Tax Base- Third Report- Tax Administration Reform In India.-2016
In reply to संदीप जी by मारवा
थोडक्यात सर्व्हे म्हणतो भारतात एकुण कमावत्या करदात्यांपैकी केवळ ५.५ ट्क्केच व्यक्ती या टॅक्स नेट मध्ये येतात. इतकेच टॅक्स भरण्यास पात्र होतात/भरतात.
जवळ जवळ ८५ % इकॉनॉमी टॅक्सच्या जाळ्याबाहेर आहे.प्राप्तिकर विभागाने अधिक कार्यक्षमतेने काम करून प्राप्तिकर चुकवणार्यांना कराच्या जाळ्यात ओढले पाहिजे. प्राप्तिकर विभागाने आपल्या अधिकार्यांना दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व्हे पुढे म्हणतो की एकुण मतदात्यांच्या संख्येत करदात्यांचे प्रमाण ४ टक्के्च आहे. म्हणजे उलट बाजुने इतर ९६ % मतदार मत देतात पण कर देत नाहीत.एखाद्याचे उत्पन्न बेसीक एक्झम्पशन लिमीटच्या आत असेल तर त्याचा व मत देण्याचा काय संबंध.
टॅक्स बेस वाढणे का अतीआवश्यक हे समजणे फ़ारसे किचकट नाही.टॅक्स बेस वाढवण्यापेक्षा प्रथम करवसूली अधिक कार्यक्षमतेने केली गेली पाहीजे. लहान/ गरीब शेतकरी अॅग्रीटॅक्स पासुन सुरक्षितच
शेतकर्यासाठी समजा १० लाखाच्या वर उत्पन्नावर एरवी जो इतरांना ३० टक्के टॅक्सरेट आहे शेतकर्याला तो १५% च लावा वाटल्यास.अरे व्वा! छान कल्पना. ह्या सवलतीचा गैरफायदा कोण घेऊ शकेल हे माहीत असताना ही सवलत कशासाठी? शेती क्षेत्राचे जीडीपीला योगदान, सबसीडीज परफॉर्मन्स इ.
आता कर कर्तव्य बाजुला ठेउ जरा म्हणजे शेतकरी कर भरतो शुन्य. राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक पायाभुत सुविधा वगैरेत.शेतकर्याचे योगदान शुन्य.राष्ट्रनिर्माणासाठी(हे काय असते?) व पायाभुत सुविधा ह्या फक्त प्राप्तिकरातूनच (प्रत्यक्ष कर) दिल्या जातात का? अप्रत्यक्ष कर कशासाठी घेतले जातात? जो शेतकरीही भरतो, तरीही त्याचे योगदान शुन्य ?
सर्वाधिक सबसीडीज एकाहुन एक व्हरायटी कर्जमाफ़ी ते खत ते वीज ते किसान कार्ड, हमी भाव ते फ़्री सॉइल टेस्टींग सतराशे साठ सबसीडीज फ़ुकट सुविधा सेवा या व्यवसायासाठी सरकारकडुन दिल्या जातात.
कारण या सबसीडीज ४ टक्के मतदारांच्या जे कर भरतात त्यांच्याच खिशातुन जातात.पुन्हा चुकीचा मुद्दा मांडताय.
जितक्या फ़ुकट सबसीडीज सुविधा कमी होतील व जसा इनकम टॅक्स भरावा लागेल जशी व्यावसायिकता वाढेल तसतसे तितके केवळ कार्यक्षम लोकच कृषी क्षेत्रात मग इनोव्हेशन करुन प्रॉडक्टीव्हीटी वाढवुन टिकुन राहतील.सध्यातरी देशातील अन्नाची गरज हा बळीराजा भागवतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यावसायिकता व उत्पादन वाढवून अधिक फायद्यासाठी फक्त निर्यातचीकडेच डोळा ठेवला गेला तर?
मोठी अकार्यक्षम लोकसंख्या गुंतण्याऐवजी छोटी कार्यक्षम लोकं या क्षेत्रात टिकली तरी पुरे.उरलेल्या अकार्यक्षम लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता आहे का कोणत्या क्षेत्रात? शेतकरी विषयक परस्पर विसंगत दांभिक भुमिका
आम्ही म्हणू तोच भाव मात्र खतात सबसीडी द्या, औषधात द्या, पीक विमा द्या, कर्जमाफ़ी द्या.मिळतो का त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे भाव? मिळत असेल तर ह्या सगळ्या सवलती तो मागणारच नाही.
स्वकष्टाच्या कमाईवर प्रामाणिकपणे कर भरणारे याचक व त्यांच्या करनिधीतुन सबसीडी लाटणारा शेतकरी अन्नदाताअज्ञान अज्ञान. शेतकरी सोडून प्राप्तीकर न भरणारे इतर नागरीक कोणतीही सबसीडी घेत नाही का? कृषीउत्पन्नावरील कर शेतकर्यांसाठीही लाभदायी असण्याची कारणे
याने बॅकींग व्यवस्थेलाही लायक कर्जदार ना-लायकांपासुन वेगळा करणे सोपे व पर्यायाने बॅंकांना त्यांच्या नॉन परफ़ॉर्मींग अॅसेट्स वर अंकुश आणणे शक्य होइल. आज सार्वजनिक बॅंकाचा एनपीए चा प्रश्न फ़ार गंभीर झालेला आहे त्या पार्श्वभुमीवर हे महत्वाचे आहे.भोळी आशा. १ किंवा २ मोठे प्राप्तिकर भरणारे शार्क पुरेसे असतात बॅकांच्या एनपीए चा बट्ट्याबोळ करायला.
त्यातही स्वत:पुरते पिकवण्याची शक्यता. म्हणजे जगणे कसेबसे जमवता येते. ही सिक्युरीटीच घातक ठरते, त्याने एक उदासीनता अनिच्छा काही नविन करण्याची प्रगती करण्याची आस कमी होत जाते. एक सुरक्षाच आहे एक प्रकारची जी प्रगतीची प्रेरणा कमी करते.काय वाईट आहे त्यात? एक्स्ट्रा कष्ट करून दुसर्याच्या पोटाचा त्याने का विचार करावा? सरकारी नोकरी करणारे दुसरं वेगळं काय करतात? सुरक्षाच बघतात ना?
शिवाय या कृषीकरातुन उभा केलेला पैसा सरकार पुर्णपणे कृषी क्षेत्राकडे वळवु शकते कृषी विकासासाठी पायाभुत सुविधा रस्ते, कोल्ड स्टोरेज चेन्स, इ. कडे हाच शेतकर्यांच्या करातुन उभारलेला पैसा वापरता येइल.कृषीकर की प्राप्तीकर? प्राप्तीकर म्ह्णत असाल तर तो कसा वेगळा केला जाणार कृषी विकासासाठी? जय जवान जय किसानचा नारा देताना लालबहादूर शास्त्री म्हणाले होते जवान हे आपले रक्षणकर्ते व किसान पोषणकर्ते आहेत. संरक्षणदालातील नोकरांना अप्रत्यक्ष करातीन सूट नोकरीत असताना व निवृत्त झाल्यावरही मिळते जी शेतकर्याला मिळत नाही, तर त्याला प्राप्तीकरात सूट दिली तर काय हरकत आहे.
In reply to तळमळ की मळमळ? by मार्मिक गोडसे
In reply to संरक्षणदालातील नोकरांना by सुबोध खरे
In reply to एक पुरवणी -- सैनिकांनी आपल्या by सुबोध खरे
In reply to ज्या प्रामाणिकतेने तुम्ही दारुच्या सवलतीचा उल्लेख केलात by मारवा
In reply to संरक्षणदालातील नोकरांना by सुबोध खरे
पूर्ण चूक विधान मी नोकरीत असताना ३० % कर अगोदरच कापून बाकी पैसे बँकेत जमा होत असत.मी अप्रत्य़क्षकराविषयी म्हटले होते, तुम्ही बहुतेक प्राप्तीकराविषयी (प्रत्यक्ष कर) म्हणत आहात.
येऊन जाऊन लोकांचा डोळा रेशन वर होताअसा उल्लेख माझ्या प्रतिसादात कुठे दिसला?
गैरसमज नसावा. जय जवान ही घोषणा कागदो पत्री आहे. जवानाची आठवण युद्ध झालं किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर होते. बाकी कुणाला वेळ आहे?देशातील नागरीक अजुनतरी जवानांचा आदर करतात. सातव्या वेतन आयोगाच्या नुसत्या घोषणेने सर्वसामान्य नागरिकांमधे नाराजीचा सूर दिसला. अशी नाराजी वन रँक वन पेन्शनच्या बाबतीत दिसली नाही, दोन्हींचा बोजा सर्वसामान्य नागरीकांवर पडत असताना असे चित्र का दिसले असावे ?
In reply to पूर्ण चूक विधान मी नोकरीत by मार्मिक गोडसे
In reply to तळमळ की मळमळ? by मार्मिक गोडसे
एखाद्याचे उत्पन्न बेसीक एक्झम्पशन लिमीटच्या आत असेल तर त्याचा व मत देण्याचा काय संबंध
त्याला सोडुनच दिलेले आहे आपण करपात्र असुनही म्हणजे २.५० लाख बेसीक एक्ज्मम्पशन च्या लिमीट वर उत्पन्न असुनही शेतकी उत्पन्न असल्याने जे भरत नाही केवळ त्यांच्याच विषयी बोलत आहोत वर तसे स्पष्टपणे आले आहे.
राष्ट्रनिर्माणासाठी(हे काय असते?) व पायाभुत सुविधा ह्या फक्त प्राप्तिकरातूनच (प्रत्यक्ष कर) दिल्या जातात का? अप्रत्यक्ष कर कशासाठी घेतले जातात? जो शेतकरीही भरतो, तरीही त्याचे योगदान शुन्य ?
हा तुमचा मुद्दा अगदी बरोबर व मार्मिकच आहे. १०० % मान्य आहे. शेतकरी ज्या वस्तुंच्या खरेदीच्या माध्यमातुन अप्रत्यक्ष कर भरतो त्यायोगे नक्कीच योगदान करतो. त्याचे योगदान शुन्य हे माझे विधान पुर्णपणे चुकले हे निदर्शनास आणुन देण्यासाठी धन्यवाद. त्यात त्याचा वाटा आहे. मी असे म्हणायला हवे की प्रत्यक्ष करात त्याचा वाटा नाही कारण इनकम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे.
अज्ञान अज्ञान. शेतकरी सोडून प्राप्तीकर न भरणारे इतर नागरीक कोणतीही सबसीडी घेत नाही का?
अहो पण ते स्वतःला अन्नदाता वा इतर त्यांना अन्नदाता म्हणवुन घेत नाहीत. शिवाय ते प्रत्यक्ष कर भरतात. आता एक अशीही थेअरी आहे कि प्रत्यक्ष कर भरण्याचे संदर्भात की तो अप्रत्यक्ष करापेक्षा कसा महत्वपुर्ण आहे. वरील संदर्भ दांभिक भुमिकेचा आहे. अनावश्यक उद्दात्तीकरणाचा आहे.
भोळी आशा. १ किंवा २ मोठे प्राप्तिकर भरणारे शार्क पुरेसे असतात बॅकांच्या एनपीए चा बट्ट्याबोळ करायला.
एक विजय माल्या असतोच मात्र ६.५० लाख मिळून त्याच्यासारखे काम करत असतील तर त्या ६.५० लाखांना सोडुन द्यावे का ? आता ६.५० लाखांनी मिळून
एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्यांकडे ३८९९़ कोटी पीक कर्ज थकलेले आहे याच थकबाकीदार शेतकर्यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत
हे वरील लेखात आलेले आहे. कृपया बघावे
मग १ विजय माल्या ९ हजार कोटीने एनपीए चा बट्ट्याबोळ करु शकतो मान्य म्हणून आता
या छोट्या छोट्या मिळुन साडेसहालाखांना ३८९९ कोटी चा बट्ट्याबोळ करु द्या गरीब आहेत बिचारे दोन कपाशी बियाणे पाकीट द्या अजुन मोफत विजय सारख्या न्युज नका देऊ इथेच सन्मानाने राहु द्या
हे कुठल्या आधारावर योग्य आहे.
मोठे डाकु मॉल मध्ये १ करोडची चोरी एकच दिवसात करतात
छोटे १००० चोर मिळुन हळुहळू १०-१५ हजारचा ड्ल्ला मारत असतील तर त्यांना मारु द्या गरीब आहेत बिचारे
की दोन्ही विजय माल्या व छोटे मासे मिळुन दोघांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करणे योग्य ?
मिळतो का त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे भाव? मिळत असेल तर ह्या सगळ्या सवलती तो मागणारच नाही.
रीअली आर यु शुअर सर ? आज तरी भाजी त्याच्या भावाप्रमाणे विकतोय व काटा संघटनांकडुन मागतोय.
आणि भाव मिळत असेल तर ? हे कंडीशनल तुम्ही व्यापारीला देतात का ? माझा नट बोल्ट चा धंदा आहे समजा मला
माझ्या नट ला माझा उत्पादन खर्च वजा जाता इतका अमुक भाव मिळालाच पाहीजे इतका माझा नफा किमान मिळालाच पाहीजे अशी अट चालते काअ? अशी सवलत शेतकरी सोडुन अजुन कुठे दिली जाते हमी भावाची?
स्पर्धा करायची तर पहीली सुरुवात च प्राइस वॉर ने असते उत्तमात उत्तम उत्पादन कमीत कमी किमतीत जो विकतो तोच यशस्वी व्यापारी होतो स्पर्धेत टीकुन राहतो
मोकळी स्पर्धा करायचीय हमी भावाचे संरक्षणही हवे हा दुट्प्पीपणा नाही का ?
In reply to मार्मिकजी प्रयत्न करतो माझी बाजु मांडण्याचा by मारवा
अहो पण ते स्वतःला अन्नदाता वा इतर त्यांना अन्नदाता म्हणवुन घेत नाहीत.शेतकरीही असे काही म्हणत नाही. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांना तसे वाटले असावे म्हणून त्यांनी तसा नारा दिला असावा.
एक विजय माल्या असतोच मात्र ६.५० लाख मिळून त्याच्यासारखे काम करत असतील तर त्या ६.५० लाखांना सोडुन द्यावे का ?म्हणून तर म्हटले भोळी आशा. एक महालायक माणुसही बँकेला चुना लावत असेल तर लायकही तेच करणार ना? नालायकांना लायक बनवून बँकांच्या NPA चाप्रश्न सुटनार नाही.
रीअली आर यु शुअर सर ? आज तरी भाजी त्याच्या भावाप्रमाणे विकतोय व काटा संघटनांकडुन मागतोय.असा किती शेतकर्यांचा शेतीमाल किती दिवस बाजारात विकला गेला ?
माझ्या नट ला माझा उत्पादन खर्च वजा जाता इतका अमुक भाव मिळालाच पाहीजे इतका माझा नफा किमान मिळालाच पाहीजे अशी अट चालते काअ? अशी सवलत शेतकरी सोडुन अजुन कुठे दिली जाते हमी भावाची?पुन्हा तेच. शेतकर्याच्या प्रत्येक शेतीमालाला हमीभाव नाही मिळत हो. तुमच्या नटबोल्टवाल्याकडे प्रोडक्शन कॉस्ट कमी करायला अनेक पर्याय उपल्ब्ध असतात. जसे स्वस्त जागा, स्वस्त मनुष्यबळ,स्वस्त वाहतूक व मालविक्रीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. ह्याउलट शेतकर्याला जवळपासच्याच शेतमजूरांवर अवलंबून रहावे लागते, ते म्हण्तील ती मजूरी द्यावी लागते. विक्रीसाठी बाजारपेठ दूर असेल तर वाहतूक खर्च वाढतो. एकाच दर्जाच्या मालाला समान भाव मिळ्त असेल तर बाजारपेठेजवळील शेतकर्याला बाजारपेठ दूर असलेल्या शेत्कर्यापेक्षा अधिक नफा होतो. वाह्तूक खर्च कमी करता येत नाही कारण शेत उचलून बाजारपेठेजवळ आणता येत नाही. त्यामुळे ही तुलना अयोग्य वाटते.
मोकळी स्पर्धा करायचीय हमी भावाचे संरक्षणही हवे हा दुट्प्पीपणा नाही का ?तुमच्या लेखाचा हा मुळ विषय नाही असे मला वाटते त्यासठी वेगळा धागा काढा, तेथे मनसोक्त चर्चा करता येइल.
In reply to अतिशय अवघड असे सोपे मार्ग by लिओ
In reply to अतिशय अवघड असे सोपे मार्ग by लिओ
१-शेतकरी वर्गाकडुन पैसे उभे करण्यास सध्या ज्या मार्गाने सरकार शेतकरयास पतपुरठ| करते त्याच मार्गाने शेतकरी वर्गाकडुन परत पैसे / कर ( कोणताही ) गोळा करु शकते.
हा मार्ग अपुरा वाटतो जे शेतकरी खासगी सावकारांकडुन कर्ज घेत असतील त्यांचा यात समावेश असणार नाही.
माल्ल्याने बुडविलेली कर्ज भारतातील एका लहान राज्याच्या बजेट इतकि नक्किच असेल ( हे माझे मत आत्ताच क्षमा मागतो माल्ल्याचा उल्लेख केला म्हणुन)
असु शकतील मला गणिती विदा उपलब्ध नाही. बाकी माफी मागितली उल्लेख केला म्हणुन त्याची मौज जरुर वाटली.
तरी एक दृष्टीकोण बघा तुम्ही काढलाच विषय म्हणुन
विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
तो कर्ज परतफेड करु शकत नाही.
१-यात जिथे त्याने जाणीवपुर्वक कर्जरकमेचा उपयोग कर्जबाह्य ज्या कारणासाठी कर्जे दिले ते सोडुन केला म्हणजे तो काय घोडा घेतला होता, तलवार घेतली, टीम घेतली वगैरे वगैरे
२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.
तर या वरील २ कारणांशिवाय तो अजुन कुठे दोषी आहे तुमच्या मते ?
माझ्या मते वरील २ कारणात तो दोषी नाही तर तो कुठेच दोषी नाही
आता पुन्हा लेखातील उदाहरण देतो
एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्यांकडे ३८९९ पीक कर्ज थकलेले आहे. याच थकबाकीदार शेतकर्यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत.
समजा एक गृहीत धरा वरील दोन कारणात मल्ल्या दोषी नाही त्याचा व्यवसाय एकुण मंदीमुळे वगैरे बुडाला तर त्याला
दोन स्मॉल पेग वरील दोन पाकीट बियाणे मोफत दिले तसे द्याल का ?
In reply to अतिशय अवघड असे सोपे मार्ग by लिओ
१-शेतकरी वर्गाकडुन पैसे उभे करण्यास सध्या ज्या मार्गाने सरकार शेतकरयास पतपुरठ| करते त्याच मार्गाने शेतकरी वर्गाकडुन परत पैसे / कर ( कोणताही ) गोळा करु शकते.
हा मार्ग अपुरा वाटतो जे शेतकरी खासगी सावकारांकडुन कर्ज घेत असतील त्यांचा यात समावेश असणार नाही.
माल्ल्याने बुडविलेली कर्ज भारतातील एका लहान राज्याच्या बजेट इतकि नक्किच असेल ( हे माझे मत आत्ताच क्षमा मागतो माल्ल्याचा उल्लेख केला म्हणुन)
असु शकतील मला गणिती विदा उपलब्ध नाही. बाकी माफी मागितली उल्लेख केला म्हणुन त्याची मौज जरुर वाटली.
तरी एक दृष्टीकोण बघा तुम्ही काढलाच विषय म्हणुन
विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
तो कर्ज परतफेड करु शकत नाही.
१-यात जिथे त्याने जाणीवपुर्वक कर्जरकमेचा उपयोग कर्जबाह्य ज्या कारणासाठी कर्जे दिले ते सोडुन केला म्हणजे तो काय घोडा घेतला होता, तलवार घेतली, टीम घेतली वगैरे वगैरे
२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.
तर या वरील २ कारणांशिवाय तो अजुन कुठे दोषी आहे तुमच्या मते ?
माझ्या मते वरील २ कारणात तो दोषी नाही तर तो कुठेच दोषी नाही
आता पुन्हा लेखातील उदाहरण देतो
एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्यांकडे ३८९९ पीक कर्ज थकलेले आहे. याच थकबाकीदार शेतकर्यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत.
समजा एक गृहीत धरा वरील दोन कारणात मल्ल्या दोषी नाही त्याचा व्यवसाय एकुण मंदीमुळे वगैरे बुडाला तर त्याला
दोन स्मॉल पेग वरील दोन पाकीट बियाणे मोफत दिले तसे द्याल का ?
In reply to आयकरच लावावा. by गंगाधर मुटे
In reply to आयकरच लावावा. by गंगाधर मुटे
शेती हा मुळातच तोट्याचा व्यवसाय असल्याने
१००% तोट्याचाच्च व्यवसाय आहे..?
(उपरोध आहे का?)In reply to शेती हा मुळातच तोट्याचा by मोदक
विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
तो कर्ज परतफेड करु शकत नाही.
१-यात जिथे त्याने जाणीवपुर्वक कर्जरकमेचा उपयोग कर्जबाह्य ज्या कारणासाठी कर्जे दिले ते सोडुन केला म्हणजे तो काय घोडा घेतला होता, तलवार घेतली, टीम घेतली वगैरे वगैरे
२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.
मुद्दयाची सुरवात कशी करावी यात थोडा गोन्धळ होत आहे असो.
५०००० पासुन पुढे कर्ज असणारा शेतकरी कर्ज फेडता येत नाही म्हणुन आत्महत्या करत आहे. आणि हजारो कोटि कर्ज असणारा असणारा माल्या विदेशात बसुन कर्ज बैक / न्यायालय / सरकारला कर्ज फेडिस अटी घालत आहे.
अशा आशयाचा मेसेज आला होता म्हणुन माल्ल्याचा उल्लेख केला.
विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो आणि वर कर पण भरतो असे मानुन चला ( मी नमुद करतो ).
त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
अन्दाजे २० भारतीय एयरलाइन कम्पनी मध्ये kingfisher चा व्यवसाय तोट्यात जातो. ( कारणे काहिही असोत ) kingfisher चा व्यवसाय तोट्यातुन फायद्यात आणणे हि जबाबदारी बैक / न्यायालय / सरकार आणि सर्वसामान्य जनतेची आहे का..... ( कोणत्याही प्रकारे फायद्यात आणणे जसे बैकने कर्ज / व्याज माफ करणे ,,, सरकारने व्यवसाय नियम / कर माफ करणे,,,,, न्यायालयाने kingfisher विरोधात एकहि केस दाखल न करुन घेणे इत्यादि ) ?????????????
शेतकर्याला अशा काहि प्रकारे सवलत मिळते का ???????????
२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.
भ्रष्टाचार फक्त माल्या एकटाच करु शकतो काय ??? यात सरकारी अधिकारी / मन्त्रि वगैरे मदद केली असेल म्हणुन भ्रष्टाचार झाला असेल ना.
शेतकरी पीक कर्जास बैकेत कीती खेटा मारतो याची उदाहरणे जरा अभ्यासा........
आज महसुल मिळावा म्हणुन शेतकर्याला कराखाली आणण्याची चर्चा सुरु आहे. माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो. विमान प्रवास* , चकचकीत दिनदर्शिका , मद्य यास नाही.
३०-५० रुपये किलोस देवुन सर्वसामान्य माणुस धान्य खरेदी करतो. एक विदेशी मद्य बाट्लीस १०० रु कमीत कमी मोजले जातात, पण त्यास जो कच्चा माल लागतो तो शेतकर्याकडुन आणखी भाव पाडुन घेतला जातो.
एक उलटा विचार करा
आजकल लोक भरलेल्या कराचा हिशोब मागत आहे.
माणुन चला कि जर शेतकरी कर भरु लागला अथवा शेतकरर्याने अन्नधान्य अथवा कोणतेही उत्पन्न शेतातुन घेतले नाही कराच्या कटकटिने . आणि भविष्यात जर कराचा हिशोब म्हणुन तीव्र अन्नधान्य ट्न्चाईत जर परतावा म्हणुन जर अन्नधान्य मागितले (४०% ते ५०% लोकसंख्या शेतीवर अव लम्बुन आहे ) तर कोणत्याही सरकारला दिवसा तारे दिसतील. ( डाळिने काजवे दाखवले आहेच. ) तात्पर्य असे कि बदलते जागतिक राजकारण , बदलते हवामान , वाढणारी लोकसंख्या यात शेतीतुन अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे हे मोठे आव्हान आहे, कर गोळा करुन महसुल वाढवणे हे आव्हान नाही.In reply to मारवा जी by लिओ
माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो. विमान प्रवास* , चकचकीत दिनदर्शिका , मद्य यास नाही.
अन्न या मुलभुत गरजेस झगडतो यातुन तुम्हास असे सुचवायचे आहे की अन्न ही समाजाची गरजपुर्ती करुन देण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघर्ष करीत आहे. यातील ध्वनित अर्थ तो जणु हे इतरांवर उपकार म्हणून करत आहे. तो अर्थव्यवस्थेचा एक भाग नसुन तो अर्थव्यवस्थेच्या पलीकडे मानवजात समाज जिवंत राहावा म्हणुन मोठा त्याग करत आहे.
हा ध्वनित अर्थ तुमचा नसेल तर ठीकच आहे असेल तर तसे नाही. शेतकरी हा एक उत्पादक आहे एक माल उत्पादन क तोय त्याची विक्री करुन त्यातुन नफा मिळवणे हा त्याचा हेतु आहे.. हा हेतु नसुन" मी तोटा सहन करेल पण अन्न पिकवुन लोकांचे पोट भरेल मी अन्नदाता माझे जगणे तुमच्यासाठी " असा शेतकरी अजुनतरी पाहण्यात नाही. उलट अपेक्षीत भाव मिळाला नाही तर तोडफोड करणारा, गाड्या फोडणारा, शेतीमाल रस्त्यात टाकुन देणारा परीचयातला आहे. तर एक आर्थिक व्यवस्था आहे त्यात एक जण अन्न ही मुलभुत गरज पुर्ण करतो दुसरा उत्पादक मद्य ही गरज पुर्ण करतो. तर त्यात पावित्र्य हे जीवनावश्यक वस्तु चे उत्पादन करतो म्हणुन अधिक द्यावे अशी अपेक्षा आहे का ?
आता त्याच्या ज्या गरजा आहेत शेतकर्याच्या त्याला लागणारी औषधी, सायकल, टीव्ही, मोबाइल इ. चे उत्पादन दुसरे घटक करतात ते त्याच्या गरजा पुर्ण करतात. मल्ल्या मद्याची गरज पुर्ण करतो म्हणून तो कुठल्या नैतिक कारणाने तुम्ही निन्म स्तरावर आणुन ठेवलात ? हे स्वाभिमानी सबसिडी संघटनेच्या नावाइतकेच प्रचंड विसंगत आहे.
आजकल लोक भरलेल्या कराचा हिशोब मागत आहे.
कोण लोक भरलेल्या कराचा हिशेब मागतात व कसे मागतात हे स्पष्ट कळत नाही तुमच्या प्रतिसादावरुन. तरी कदाचित
तुम्हाला बहुधा रीफंड सुचवायचा आहे. तो केवळ अॅडव्हान्स टॅक्स भरलेला असेल व तो जास्त भरला गेला असे नंतर अॅक्च्युअल अॅसेसमेंटनंतर सिद्ध झाल्यास केल्यास मुळ अधिक भरलेल्या अॅडव्हान्स टॅक्स चा रीफंड परतावा क्लेम करता येतो. आता मुळातच जर शेतकरी कर भरत नाही तर कुठल्या परताव्याची गोष्ट तुम्ही करत आहात ते कळले नाही.
३०-५० रुपये किलोस देवुन सर्वसामान्य माणुस धान्य खरेदी करतो. एक विदेशी मद्य बाट्लीस १०० रु कमीत कमी मोजले जातात, पण त्यास जो कच्चा माल लागतो तो शेतकर्याकडुन आणखी भाव पाडुन घेतला जातो.
भाव तोच येणार जो मार्केट च्या डिमांड सप्लाय फोर्सेसने सिद्ध होणार. घेतला जातो म्हणजे कनपटीला पिस्तुल लावुन घेतला जात नाही. त्याची मार्केट व्हॅल्यु जी येते त्यानुसार मागणी केली जाते व तो ती देतो. दुसरा असा कुठला खासगी व्यावसायिक उत्पादक आहे की ज्याला हमी भावाचे संरक्षण दिले जाते ?
असो मल्ल्या विषयाचा केंद्रबिंदु व्हायचा नाहीतर.
In reply to मल्ल्या कडे विषय वळवण्यात रस नाही तरीही एक शेवटचा प्रतिसाद by मारवा
कुठला खासगी व्यावसायिक उत्पादक आहे की ज्याला हमी भावाचे संरक्षण दिले जाते ?कुठल्या खासगी व्यावसायिक उत्पादकाच्या उत्पादनाचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन सरकार ठरवते? शेतकर्याला (वैयक्तिक)) आहे का अशी सवलत?
In reply to कुठला खासगी व्यावसायिक by मार्मिक गोडसे
In reply to बरेच शेतकरी स्वतःच म्हणतात by अनुप ढेरे
बरेच शेतकरी स्वतःच म्हणतात ब्वॉ की हमीभाव द्या म्हणून. खुला बाजार द्या अशी मागणी फार दिसत नाही.त्याला बाजार समितीच्या जोखडात बांधले कोणी?
In reply to बरेच शेतकरी स्वतःच म्हणतात by मार्मिक गोडसे
In reply to बरेच शेतकरी स्वतःच म्हणतात by मार्मिक गोडसे
In reply to शेतकर्यांच्याच प्रतिनिधींनी. by अनुप ढेरे
In reply to मुक्तही त्यांच्याच by मार्मिक गोडसे
In reply to बाजार समिती आल्या कधी आणि by अनुप ढेरे
In reply to कुठला खासगी व्यावसायिक by मार्मिक गोडसे
कुठल्या खासगी व्यावसायिक उत्पादकाच्या उत्पादनाचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन सरकार ठरवते?काही फार्मा कंपन्यांच्या बाबत हे होतं. (भारतातच नव्हे, जगभरात.)
In reply to कुठल्या खासगी व्यावसायिक by आदूबाळ
In reply to प्राइस कंट्रोल ड्रग बद्दल by मार्मिक गोडसे
In reply to प्राईस आणि प्रॉफिट मार्जिन by आदूबाळ
In reply to अशा एखाद्या औषधाचे कॉस्ट ऑफ by मार्मिक गोडसे
In reply to फार्मा क्षेत्रात किंमतीमध्ये by आदूबाळ
In reply to म्हणजे असे एकाच प्रकारचे औषध by मार्मिक गोडसे
In reply to तत्त्वतः असू शकतं, पण by आदूबाळ
In reply to अगदी बरोबर. ह्याचा अर्थ by मार्मिक गोडसे
In reply to हो, पण ते ठरल्यासारखंच आहे ना by आदूबाळ
In reply to माणसाच्या मुलभुत गरजा अन्न by अर्जुन
स्वाभिमानी व सधन शेतकर्यानी तरी निदान बियाणे, खते ईत्यादीवरील सबसीडी नाकारावी.
सध्या जे एल पी जी गॅस ची सबसिडी सोडण्याचे आवाहन मोदीजी करत आहे तसे एखादे
" मेरे अमीर किसान भाईयो कमसे कम अपने गरीब किसान भाईयो के लीए सबसिडी छोडो. "
स्वाभिमानी सबसिडी संघटना यावर काय भुमिका घेईल बघणे रोचक आहे.
मग पुढील वर्षात घोषणा मोदीजी के आवाहन पर जितनो ने १ करोड के उपर अॅग्रीकल्चरल इनकम बताया था
उनमेसे ८० % किसानो ने सबसिडी छोडी.
स्वाभिमानी सबसिडी संघटना अशा शेतकर्यांचा जाहीर सत्कार करेल का ?
In reply to मोदींनी सधन शेतकर्यांसाठी एखादे कॅम्पेन सबसिडी छोडो by मारवा
In reply to माझे २ पैसे. मी तसे म्हटले तर by आनन्दा
थोडक्यात हा वर्ग कधी टॅक्स च्या स्लॅब मध्ये येऊ शकत नाही, या वर्गाच्या विशेष मागण्या देखील नसतात, पण सगळे जण यांच्याच नावाने गळे काढतात. निवडणूका आल्या की हे लोक त्यांचा नेता सांगेल त्याला शिक्का मारून मोकळे होतात, त्यामुळे तो देखील प्रश्न नाही.
इथे जो आपण पॅराग्राफ संपवलेला आहे. इथपर्यंत मॅटर क्लीअर आहे.
बाकी संदर्भातील सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.
मात्र आपली भुमिका आपण थोडी स्पष्ट केलेली नाही असे वाटते. त्यासाठी
१- जर उत्पन्न सिद्ध झाले तर शेतकरीने कर भरावा की नाही ?
२- आपली अडचण उत्पन्न कसे मोजावे इथपर्यंतच मर्यादीत आहे की टॅक्स भरु नये अशी भुमिका आहे.
थोड त्या संदर्भात मुद्दा भुमिका सुस्पष्ट मांडावी हि विनंती
बाकी लाइव्ह स्टॉक संदर्भातील तरतुद मजजवळील व्ही के सिंघानीयाच्या पुस्तकात चेक करतो अडचण इतकीच आहे की ते ४ वर्षे जुन आहे तर अॅमेन्डमेंट झाली असेल तर कळणार नाही. मात्र मला आठवत त्यानुसार प्राण्याच्या पुर्ण किमंतीवर तो मेल्यानंतरच्या सांगाड्याची विकुन आलेली किंमत वजा करुन डिडक्शन नक्कीच अलाउड आहे तरी एकदा तरतुद बघावी लागेल.
दुसरा भाग टी कॉफी रबर सारख्या केसेस मध्ये एक तरतुद आहे. टी डेव्हलपमेंट अकाउंट नावाने एक स्पेशल अकाउंट उघडता येतो इनकम टॅक्स अंतर्गत मग त्यावरील व्यवहारांवरुन काही वर्षांसाठी डिडक्शन ची तरतुद मिळते. वरील डांगे यांच्या डाळिंब संदर्भातही हा डेव्हलपमेंट अकाउंट चा पर्याय इतर कमॉडीटीज साठी वापरता येऊ शकेल.
In reply to आनंदाजी आपला प्रतिसाद आवडला. by मारवा
In reply to एक व्यक्ती म्हणून मला कमीत by आनन्दा
In reply to ते लॅन्ड च्य जॉइन्ट होल्डींग वरुन डिव्हाइड होते by मारवा
In reply to नक्की माहीत नाही, पण लॉजिकल by आदूबाळ
In reply to आदुबाळ साला इतक्या रुक्ष वाटणार्या विषयातही तुमच्या ` by मारवा
In reply to मारवा'जी, फार सोप्या by संदीप डांगे
आदूबाळ,अंकल, मी अर्थशास्त्री नाही. किंबहुना वाणिज्य पदवीधरपण नाही.अनुप ढेरे
In reply to ऑं? by अनुप ढेरे
In reply to मारवा'जी, फार सोप्या by संदीप डांगे
उद्योग वा नोकरी ह्यापेक्षा वेगळी व्याख्या व कॅटेगीरी स्वतंत्रपणे शेतीच्या व्यवहारांना असावी असे माझे मत आहे. ह्या संबंधी अजून चर्चेत तसे मुद्दे आलेले दिसले नाही.सहमत आहे. इथे का ऐसीवर ते आठवत नाही, पण एका प्रतिसादात मी म्हणालो होतो की शेतीला आयकराच्या आहे त्या चड्डीत बसवून भागणार नाही. नवी चड्डी शिवावी लागेल. आणि ती नवी चड्डी शिवताना "लेव्ही डिझाईन"चा विचार करावा लागेल (म्हणजे कमीत कमी त्रासात योग्य टॅक्स कसा कलेक्ट करावा.)
In reply to उद्योग वा नोकरी ह्यापेक्षा by आदूबाळ
In reply to नवी चड्डी >> हेच अपेक्षित आहे by संदीप डांगे
In reply to मारवा'जी, फार सोप्या by संदीप डांगे
In reply to संदीप सर तुम्ही नुसतच झापता थोड समजवुन पण सांगा की राव by मारवा
In reply to Please do not take my by संदीप डांगे
In reply to आदुबाळ साला इतक्या रुक्ष वाटणार्या विषयातही तुमच्या ` by मारवा
माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो
अन्न वस्त्र या गरजेस शेतकरी झगडतो तो फ॑क्त स्वत:साठी ????? बाकि भारतीय जे अन्न खातात, कपडे घालतात यात शेतकरी त्याचे योगदान देतो ना. मुलभुत गरजेतील शेतकर्याचे योगदान विसरायचे का ?? मुद्दा २आजकल लोक भरलेल्या कराचा हिशोब मागत आहे.
माझे हे वाक्य वेगळ्या प्रकारे लिहितो. आजकल लोक भरलेल्या कराचा जाब/हिशोब विचारत आहेत. एक मतप्रवाह असा आहे कि ( खासकरुन अनिवासी भारतीय ) आम्हि अमुक तमुक टक्के जास्त कर परदेशात भरतो. ज्याचा परतावा चान्गल्या "पायाभुत सुविधा" जसे रस्ते ,मस्त सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, सामाजिक सुरक्षा, दुरसन्चार या रुपाने परतावा म्हणुन मिळते. जर शेतकरी कर कक्षेत आणले तर महसुल जास्त मिळेल यात शन्का नाहि.जर तर च्या भाषेत एका काल्पनिक परिस्थिती लिहितो त्यावर तुम्हि भाष्य करा.शेतकरी कर भरत आहे, अगदी चुपचाप काही चकार न बोलता. दोन वर्षे सलग दुष्काळ आहे. सलग दोन वर्षानन्तर अन्नधान्य उत्पाद्न ३०% ते ४०% घसरले आहे. तिसर्या वर्षाच्या सुरवातीला फक्त गोळा केलेला कर रुपी / महसुल रुपी पैसा सर्व भारतीय जनतेस (१००% जनतेस अगदी शेतकर्यासहित ) अन्न धान्य उपलब्ध करुन देईल का ( ईथे तुमचे डिमांड सप्लाय फोर्सेस लागु करण्याची हिम्मत दाखवा.) ????? या परिस्थितीत माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो म्हणुन त्याला बाजुला सारुन नियोजन केले जाइल व शेतकरी कर भरतो त्याच्याकडे शेती आहे, फुकटचे बियाणे आहे म्हणुन त्याने भरलेल्या कराचा जाब/हिशोब विचारु नये अशी तुमची अपेक्षा ?????
तात्पर्य असे कि बदलते जागतिक राजकारण , बदलते हवामान , वाढणारी लोकसंख्या यात शेतीतुन अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे हे मोठे आव्हान आहे, कर गोळा करुन महसुल वाढवणे हे आव्हान नाही.या तात्पर्यावर आणखी थोडे लिहितो तुमचा प्रतिसाद वाचायला आवडेल. यावर तुम्ही काहिच लिहिले नाही. वाढणारी लोकसंख्या खाणारी तोन्डे वाढवणार त्याचे नियोजन महसुल कसे करेल ? बदलते हवामान हाताशी आलेली पिके / उत्पन्न घालवत आहेत त्याची भरपाई महसुल कसा करेल त्याचे परिणाम काय तुम्हीच विश्लेशण करा ( बेल आउट पेकेज )? बदलते जागतिक राजकारण अमेरीकेत अन्नधान्य महागले म्हणुन अमेरिकन अध्यक्ष महोदय भारतीय जनतेची वाढलेली भुक व भारतीय जनतेची अन्न धान्याची नासाडी करण्याची सवयीकडे बोट करुन रिकामे झाले. "अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे" व "कर गोळा करुन महसुल वाढवणे" याच्या गरजेवर तुम्हि लिहा वाचायला आवडेल. लोभ असावा
In reply to शेतकरी असण्याची अट काढून by मार्मिक गोडसे
लेखाशी सहमत आहे. अधिक