(मी बी संत्री खाईन म्हन्तो) : सावजी रस्सा
लेखनविषय:
श्री. गंगाधरजी मुटे ह्यांचा 'मी बी मंत्री होईन म्हणतो' हा नागपुरी तडका लावून आम्ही केलेला सावजी रस्सा सादर आहे. ही रेसिपी खवय्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे.
आंबटगोड चटक चाखीन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो
गिराइकाले नागपुरी माल
भेटला काय, न भेटला काय
गिराइकाले मालात ठगाची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो....!!
गिराईकाले रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
गिराईकाले भावात मराची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा खाली करून
घेईन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो....!!
संत्र्याइची चव
आंबट काय न तुरट काय
या बैताडबेलन्या गिराइकाले
उपजत अक्कलच नाय
चारपाच कट्टे घेऊन
साजरे संत्रे ढुंढत जाईन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो....!!
संत्र्यामदि भेसळ करून
संत्रा इकता येते
गिराइकासीन इमान राखनारा
खड्ड्यामदि जाते
गिराइकाचे नाव फक्त
मालापुरते घ्यावे
माल इकून झाला का
खुश्याल सोडुन द्यावे
संत्राकारण करावे
तरच मिळते फायदा....!!
एकमुखाने बोला भाऊ!
संत्रानगरी की जय....!
-- स्वामी संकेतानंद
*ठगाची = ठगायची
*मराची = मरायची
वाचने
9084
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
ह्या ह्या ह्या!
In reply to ह्या ह्या ह्या! by अत्रुप्त आत्मा
म'हाण्ण रचनाएं ! ;)
कंपूमध्ये स्वागत आहे
In reply to कंपूमध्ये स्वागत आहे by मोदक
आम्ही कुणाच्याही कंपूत नसतो.
In reply to आम्ही कुणाच्याही कंपूत नसतो. by स्वामी संकेतानंद
र्हायलं !
In reply to र्हायलं ! by सस्नेह
शेर तो अकेला शिकार करता है,
स्वाम्या भुसनळ्या !! =))
In reply to स्वाम्या भुसनळ्या !! =)) by कैलासवासी सोन्याबापु
स्वाम्या भुसनळ्या !! =))
In reply to स्वाम्या भुसनळ्या !! =)) by मोदक
बापू सध्या 'बेपत्ता' आहेत
In reply to बापू सध्या 'बेपत्ता' आहेत by स्वामी संकेतानंद
मोदका
In reply to मोदका by नाखु
@ "विनम्र कंपुविरहीत
In reply to मोदका by नाखु
समितीने पुरस्कार जाहीर
In reply to समितीने पुरस्कार जाहीर by स्वामी संकेतानंद
स्वीकारताना परत करता येतो का
In reply to बापू सध्या 'बेपत्ता' आहेत by स्वामी संकेतानंद
हलकट शिरोमणी स्वामीजी! =))
मी बी पत्ता मागीन म्हणतो :
In reply to मी बी पत्ता मागीन म्हणतो : by महासंग्राम
मी
In reply to मी by सामान्य वाचक
कशाला ते...
स्वाम्या लयच भारी !!
खिक्क
स्वामी नीच हाय. पण त्याची
स्वामी नीच हाय. पण त्याची
In reply to स्वामी नीच हाय. पण त्याची by अभ्या..
आमच्या साधेभोळेपणाला नीचपणा
हे पण भारी
जमलंय...
स्वामी धरून कंपू आणि
संत्री खाण्यापेक्षा
In reply to संत्री खाण्यापेक्षा by आदिजोशी
संत्री खाण्यापेक्षा संत्र्याची पिण्यात जास्त मजा आहे
संत्राची
ह्याला म्हणतात घरचा आहेर!! =)
संत्री हा उल्लेख करुन
In reply to संत्री हा उल्लेख करुन by बोका-ए-आझम
मंत्री-संत्रीच्या
In reply to मंत्री-संत्रीच्या by नाखु
पैसे पडतील
=))
विडंबन आवडले! =))
मी बी मंत्री होईन म्हणतो :
In reply to मी बी मंत्री होईन म्हणतो : by गंगाधर मुटे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
विडंबनाबद्दल खास नजराना
In reply to विडंबनाबद्दल खास नजराना by गंगाधर मुटे
उत्तम शेर!