लोकशाहीचा अभंग
लोकशाहीचा अभंग
आपुलिया हिता । असे जो जागता ।फक्त त्याची माता । लोकशाही ॥
कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥
पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥
संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥
मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥
वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥
सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
रस्ता भटकते । लोकशाही ॥
चार पिढ्या सत्ता । एका कुटुंबाला ॥
म्हणू कशी हिला । लोकशाही? ॥
जनता 'अभय' । निर्भयाने व्हावी ।
ताळ्यावर यावी । लोकशाही ॥
- गंगाधर मुटे
------------------------------------------------
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
------------------------------------------------
पुढारी-पगारी । लाडके जावई । माफियांची ताई । लोकशाही ॥लोकशाहीला, पगारी लोकांची म्हणजेच आमच्यासारख्याची "ताई" करून टाकलेत, वर पुढारी आणि माफियांच्या शेजारी बसवलेत!! मी पगारी आहे म्हणून पगारदारांच्याबद्दलच बोलणार! सांगा, यात सरसकटीकरण नाही का? तुमची काव्याची जण उत्तम आहे, तुमचे काव्य उत्तम आहे. काव्याला समाजाच्या भल्याकरिता वापरणे हे जे तुम्ही करता ते दुर्मिळ आहे यात शंका नाहीच! मला तुमचे काव्य आवडतेही. एकमार्गी, एकाला चालो रे प्रकारचं आहे त्याचंही विशेष कौतुक पण इथे तुम्ही बर्याचदा(बघा; मी सर्वच वगैरे म्हणत नाही आहे) शेतकरेतर जणांना बोल लावता! का बरे? हे मी वैयक्तिक त्राग्यातूनही लिहीत नाही असा समजा कारण इथे मिपावर वारंवार आल्यावर तुमचे काव्य एका बाजूला आणि काही नेहमीचे प्रतिसादकर्ते दुसर्या बाजूला असेच चित्र दिसत राहते. बरं तटस्थही राहून पाहिले. आता तुम्हाला सांगूनही पाहिले तर तुम्ही मला, माझे गाव "चंद्रावर" वगैरे आहे का? असा टोमणासदृश प्रश्न विचारता! किंवा तुमची एक कविता मला दाखवा ज्यात तुम्ही शेतकरी सोडून आमच्यासारख्या सर्वसामान्यांची बाजू मांडलीत! इथे मिपावरच इतरांनी लिहिलेल्या कविता सापडू शकतात. असो, आता थांबतो. तुम्ही खूप सिनियर आहात, उणेअधिक बोलून गेलो असें तर माफ करा! __/\__ Sandy
In reply to मुटे सर... by चांदणे संदीप
In reply to कवीतेचा अर्थ सांगत बसायचे by सुबोध खरे
In reply to कवीतेचा अर्थ सांगत बसायचे by सुबोध खरे
In reply to बदकाच्या चोचीवरुन मला मी by टवाळ कार्टा
In reply to कविता खरंच चांगली आहे. थोडी by गंगाधर मुटे
In reply to अप्रिशिएट केल्याबद्दल धन्यवाद by टवाळ कार्टा
In reply to एकदा ज्ञान कोशकार श्री व्यं by सुबोध खरे
In reply to श्री व्यं केतकर 'अत्यंत by गंगाधर मुटे
In reply to ते केतकर आहेत ज्ञान by सुबोध खरे
In reply to तथास्तु by गंगाधर मुटे
In reply to तेच म्हणतो मी by सुबोध खरे
In reply to मग तुमच्या नात्यात कविता लागत by गंगाधर मुटे
In reply to हो ना माझ्या चुलत बहिणीची by सुबोध खरे
In reply to अरेरे. मग तुमचा तर कवितेशी by गंगाधर मुटे
In reply to अजीब बात है! हमारे इतने by सुबोध खरे
In reply to असे एका असहाय्य माणसावर तुटून पडणे हे चूक आहे.... by माम्लेदारचा पन्खा
In reply to माझी चिंता नको. तुम्ही by गंगाधर मुटे
In reply to असं बघा..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to असं बघा..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to पत्ता कधी देणार? by गंगाधर मुटे
In reply to મોટાભાઈ.....તારી હાલત સારું નથી... by माम्लेदारचा पन्खा
In reply to एवढे पळपुटेच होते तर दुवा by गंगाधर मुटे
In reply to मी दुवा देणार हे अगाध ज्ञान कसं झालं आपणास सर.... by माम्लेदारचा पन्खा
In reply to पळू नका. देईन आणि देणे यातली by गंगाधर मुटे
In reply to तुम्हाप्रत कल्याण असो ! by माम्लेदारचा पन्खा
In reply to लांबून दुवा द्यायची किंवा by गंगाधर मुटे
In reply to नाही... तेवढी आमची योग्यता नाही... by माम्लेदारचा पन्खा
In reply to मी चमचे पाळत नाही. by गंगाधर मुटे
In reply to संकेतस्थळ मालक आणि संपादक by गंगाधर मुटे
In reply to संकेतस्थळ मालक आणि संपादक by गंगाधर मुटे
In reply to आयड्यांना स्वतःचे अस्तित्व by गंगाधर मुटे
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
In reply to केंद्रातील सत्ताबदलाचा प्रभाव by गंगाधर मुटे
In reply to तुमच्या उत्तराला केराची टोपली by सुबोध खरे
तुमच्या उत्तराला केराची टोपली दाखवली जाण्याची शक्यता दाट आहे.मी स्वतः उत्तर शोधत आहे. असे म्हटले आहे. नीट वाचावे. झुंड ही झुंड असते. त्यात कोण आहे याला काहीही महत्व नसते. झुंडीत शिरून झुंड प्रवृत्तीने हात धुवून घेणारे झुंडीचे सदस्य असतातच. बापूसाहेब कोण ते मला माहीत नाही. मी त्यांना तुम्ही झुंडीत आहात असेही म्हटले नाही. ज्यांना म्हणालो, त्यांना स्पष्टपणे म्हणालो आहे. उगीच तुमच्या झुंडीत इतरांना गोवू नका. तुमचा किल्ला आता तुम्हीच लढवा.
In reply to तुमच्या उत्तराला केराची टोपली by गंगाधर मुटे
In reply to कायद्याची भाषा न कराल तर ठीक by सुबोध खरे
कायद्याची भाषा न कराल तर ठीक आहे.माझ्या धाग्यावर येऊन कुणी हुल्लड करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचा मला नैतिक अधिकार आहेच पण कायदेशीर अधिकारही मिळून जाईल. यात काय गैर आहे?
हा झुंडखोरीचा बेफाट आरोप तुम्ही करता आहेत याला काही पुरावा आहे का?माझ्या काही कवितांच्या धाग्यावर येऊन असंबद्ध प्रतिसाद नोंदवणारे जर "समान व्यक्ती/आयड्या" असतील तर त्या आयड्यांना एकत्र मिळवले की आपोआपच झुंड तयार होते. वेगळ्या पुराव्याची गरज भासत नाही.
कितीही झाला तरी माझंच खरं हे म्हणणे सोडून द्या.हा सर्वस्वी माझा खजगी प्रश्न आहे. कुनाला गुरु मानायचे, कुनाचे ऐकायचे हा सुद्धा माझा खाजगी प्रश्न आहे. उलट न मागता सल्ला देणे, हाच फाजिलपणा आहे.
In reply to कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे by सुबोध खरे
मला कवितेतील "क" समजत नाही हा आरोप तुम्ही कशावरून केला हेही सांगत नाही.कवितेच्या धाग्यावर कवितासोडून अवांतर विषयावर कोण बोलू शकतो?
In reply to . उगीच घाबरू नका. by सुबोध खरे
In reply to तुमचा मी वेतनधारी सेवक by गंगाधर मुटे
In reply to आज कलकलाट झालेला दिसतोय. by निंजा टर्टल
In reply to कविता सादर करायला संपूर्ण by गंगाधर मुटे
In reply to वृत्ती बेकार आहे ओ लोकांची, by निंजा टर्टल
In reply to नाही, झोपू नका. by गंगाधर मुटे
लोकशाहीचा अभंग खुप आवडला