रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150029
वाचनखूण
प्रतिक्रिया
648
In reply to तेजायला काहून थांबला बे , by स्पा
फ्लेक्स चे काहून टेन्शन, ते
In reply to फ्लेक्स चे काहून टेन्शन, ते by अभ्या..
मायला तुम्ही बिजनेस मन
In reply to मायला तुम्ही बिजनेस मन by स्पा
गाडी बदलणे आयडी बद्दलण्याऐतके
In reply to गाडी बदलणे आयडी बद्दलण्याऐतके by अभ्या..
बदलताय कशाला? नवीन घ्या
In reply to मीही घेतली..१जुन ला. by पी. के.
झ्याक!
अभ्या ह्या मोसमात काढायचीच रं
In reply to अभ्या ह्या मोसमात काढायचीच रं by कैलासवासी सोन्याबापु
बापू मला बी एक पायजेल
In reply to बापू मला बी एक पायजेल by स्पा
स्पा भाऊ तथास्तु अन शुभेच्छा
In reply to अभ्या ह्या मोसमात काढायचीच रं by कैलासवासी सोन्याबापु
इलेक्शन गणपतीनंतर आहे बापू,
रॉयल एन्फिल्ड हिमालयन गाडी कंपनी ने रिकॉल केली आहे.
कालच हिमालयनची टेस्ट राईड
In reply to कालच हिमालयनची टेस्ट राईड by टवाळ कार्टा
तुझे भांडण हलवायाशी आहे की
In reply to तुझे भांडण हलवायाशी आहे की by मोदक
बाई आणि बाईक यातील जास्तीत
In reply to बाई आणि बाईक यातील जास्तीत by टवाळ कार्टा
बाई आणि बाईक यातील जास्तीत
बाई आणि बाईक यातील जास्तीत जास्त एकीचेच नखरे सहन करावेतहे वाक्य नीट विचार करून पुन्हा लिहायचे आहे का? असो शुभेच्छा...!!In reply to बाई आणि बाईक यातील जास्तीत by टवाळ कार्टा
स्वत:च्या हाताने बाइक धुवून
In reply to स्वत:च्या हाताने बाइक धुवून by खटपट्या
खिक्क
In reply to स्वत:च्या हाताने बाइक धुवून by खटपट्या
ये बात बिलकुल हजम नहीं हुई!
In reply to ये बात बिलकुल हजम नहीं हुई! by सुबोध खरे
डॉक हाताने धुवून बघा बाइक.
In reply to डॉक हाताने धुवून बघा बाइक. by खटपट्या
"बायको" बरोबर "शॉवर" मध्ये
In reply to "बायको" बरोबर "शॉवर" मध्ये by सुबोध खरे
ओके ओके
In reply to "बायको" बरोबर "शॉवर" मध्ये by सुबोध खरे
कोपरापासून नमस्कार =))
In reply to कालच हिमालयनची टेस्ट राईड by टवाळ कार्टा
उगाच द्वेषाची झैरात? :P
In reply to कालच हिमालयनची टेस्ट राईड by टवाळ कार्टा
हाय कंबख्त!
In reply to हाय कंबख्त! by अनिरुद्ध.वैद्य
होंडा/बजाज गेलाबजार यामाहा
In reply to होंडा/बजाज गेलाबजार यामाहा by टवाळ कार्टा
कन्हैय्या कुमार
In reply to कन्हैय्या कुमार by जिन्क्स
खरे फॅक्ट्स लिहिले तर असे?
In reply to खरे फॅक्ट्स लिहिले तर असे? by टवाळ कार्टा
होंडा, यामाहा ठीक आहे.. पण
In reply to होंडा, यामाहा ठीक आहे.. पण by गणामास्तर
बेंचमार्किंग इश्यू आहे असे
In reply to बेंचमार्किंग इश्यू आहे असे by मोदक
एकदा हत्ती वर फिरायचं म्हणालं
In reply to एकदा हत्ती वर फिरायचं म्हणालं by गणामास्तर
लई भारी
In reply to होंडा/बजाज गेलाबजार यामाहा by टवाळ कार्टा
कृझर सोडुन नेकेड बाईक
हा आता आस्तिक नास्तिक वादाचा
असंच काही नाही, आम्ही तर अजून
In reply to असंच काही नाही, आम्ही तर अजून by कैलासवासी सोन्याबापु
ऑ अच्च जाल्ल
In reply to ऑ अच्च जाल्ल by स्पा
नॉही हॉ स्पॉ अच्चंच हॉतं
In reply to नॉही हॉ स्पॉ अच्चंच हॉतं by कैलासवासी सोन्याबापु
ओह के
आज हिला पाहिले आणि जब्रा
In reply to आज हिला पाहिले आणि जब्रा by संदीप डांगे
झक्क्कास्स्स्स्स...!!!!!!!
In reply to आज हिला पाहिले आणि जब्रा by संदीप डांगे
हि डिझेल एन्फिल्ड आहे. आधी
गेले 2 महिने इचार करून पार
In reply to गेले 2 महिने इचार करून पार by कबीरा
क्लासिक ३५० / इलेक्ट्रा ३५०
In reply to गेले 2 महिने इचार करून पार by कबीरा
माझ्यामते.
In reply to गेले 2 महिने इचार करून पार by कबीरा
बाईक कशी निवडावी
In reply to बाईक कशी निवडावी by कपिलमुनी
३. पिलियन सोबत प्रवास करणार
In reply to ३. पिलियन सोबत प्रवास करणार by टवाळ कार्टा
६
In reply to ६ by कपिलमुनी
हा सगळ्यात चांगला सल्ला आहे
१३-१४ ऑगस्टला हैदराबाद ते श्रीशैल्यम
गाडीकडून फार जास्त दीर्घ
In reply to गाडीकडून फार जास्त दीर्घ by कबीरा
मत वेगळं असण्याचे कारण म्हणजे
In reply to मत वेगळं असण्याचे कारण म्हणजे by भटकंती अनलिमिटेड
थंडरबर्ड