रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचन
149984
वाचनखूण
प्रतिक्रिया
648
मी पण !
In reply to मी पण ! by आर्बि२३९९
फोटो मस्त हैत
In reply to मी पण ! by आर्बि२३९९
सुंदर फोटो.
In reply to सुंदर फोटो. by मोदक
५०० लवकर मिळत होती म्हणून :)
माझ्या क्लासीक ३५० ला अॅलॉय
पहिले मिफुस (मित्रत्वातील फुकट सल्ला)
अलॉय व्हील्सच्या बिलकुल नादी लागू नका!
कारणे खालीलप्रमाणे 1 गाडी वजनदार आहे उगा प्लॅस्टिक नाही 2 ऑफरोडिंग करण्यात खूप अडचणी येतात अन बंधने येतात 3 मायक्रोक्रॅक्स डेव्हलप होतात रिम्स मध्ये, त्या कुठल्याक्षणी कसा दगा देतील भरवसा नसतो, आमच्या एका मित्राने ओरिजिनल नामांकित कंपनीचे फिन रिम्स (कडबा कटर प्रमाणे 2 फिन्स असणारे) घातले होते, गाडी ग्रामीण भागात खूप फिरे, गाडीचा आस म्हणजेच होल्डिंग पिन का काय म्हणतात त्याच्याजवळ बारीक क्रॅक झाल्या होत्या एकदा जोरात खड्डा आला तर पुढली राम 2 तुकडे झाली अन गडी फेकला गेला ते त्याच्याच डेंटिन्गपेंटिंग मध्ये काही हजार गेले, तस्मात सांभाळून मिफुस समाप्त आता तुमचे प्रश्न १) ट्युबलेस टायर्स आणि साधे टायर्स वेगळे असतात का? (बहुदा असावेत) - होय वेगळे असतात. २) ट्युबशिवाय नुसते टायर्स अॅलॉय व्हील्स ला बसवले तर चालतात का? का काही अडचण येवू शकते? -असे बसवलेले कधीच ऐकले नाहीत ३) माझी गाडी एकदाच पंक्चर झाली आहे आणि त्यावेळी सहा सात इंची खिळा वेडावाकडा घुसला होता. त्यामुळे टायरला जे नुकसान झाले आहे त्यामुळे तो टायर ट्युबलेस म्हणून वापरता येईल का? -चालत असल्यास बसवायला हरकत नाही, झालेल्या भगदाडास जर puncture curing epoxy solution (मिळते बाजारात ट्यूबलेस टायरचं puncture काढायच्या किट मध्ये) भरून सांधता आले तर तेच टायर वापरता येईल अवांतर, लद्दाखहुन आला आहात तेव्हा जमल्यास टायरं बदलूनच टाका असे सुचवतो अतिअवांतर लद्दाखचे पुढले भाग लवकर टाका हि विनंती अजून किती वेळ करावी ते सांगा मालक जराIn reply to पहिले मिफुस (मित्रत्वातील फुकट सल्ला) by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद बापु. हे असले पण रिम
In reply to धन्यवाद बापु. हे असले पण रिम by मोदक
मला वाटते ही सिक्सटीन स्पोक्ड
In reply to धन्यवाद बापु. हे असले पण रिम by मोदक
ह्याचा
In reply to ह्याचा by अनिरुद्ध.वैद्य
जावईबोआ आमचा एक मित्र 2 पाती
In reply to जावईबोआ आमचा एक मित्र 2 पाती by कैलासवासी सोन्याबापु
देवा
In reply to देवा by अनिरुद्ध.वैद्य
एमारेफ ट्यूबलेस जरा हार्ड
In reply to एमारेफ ट्यूबलेस जरा हार्ड by अभ्या..
बापु, वैद्यसाहेब, अभ्याजी..
सचित्र कालाकांड्या
In reply to सचित्र कालाकांड्या by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद बापू...!!
In reply to सचित्र कालाकांड्या by कैलासवासी सोन्याबापु
इमर्जन्सीला हे आपणही करु शकतो
In reply to इमर्जन्सीला हे आपणही करु शकतो by खटपट्या
व्हय जी!
सदर धाग्याचे Practical
In reply to सदर धाग्याचे Practical by वामन देशमुख
खूप खूप अभिनंदन वामनपंडित
In reply to सदर धाग्याचे Practical by वामन देशमुख
अभिनंदन साहेब. वेलकम टु द
In reply to सदर धाग्याचे Practical by वामन देशमुख
अभिनंदन!!
In reply to अभिनंदन!! by अनिरुद्ध.वैद्य
ओरिजिनल सीट
हैद्राबादमध्ये मेकॅनिक
In reply to हैद्राबादमध्ये मेकॅनिक by वामन देशमुख
वेल्कम टू द क्लब..!!!
In reply to वेल्कम टू द क्लब..!!! by मोदक
मी पुढे जाऊन म्हणेन की
In reply to मी पुढे जाऊन म्हणेन की by गणामास्तर
मास्तुरे.. पिंपरीच्या पूना
सीट मेकर
In reply to सीट मेकर by Dhananjay Borgaonkar
सीट बदलायचे आहे म्हणजे नक्की
In reply to सीट बदलायचे आहे म्हणजे नक्की by मोदक
क्लासिक 500
In reply to क्लासिक 500 by Dhananjay Borgaonkar
मी सुचवेन स्प्रिंगवाले सीट
In reply to मी सुचवेन स्प्रिंगवाले सीट by मोदक
स्प्रिन्गवाले सीट चांगलेच पण
In reply to स्प्रिन्गवाले सीट चांगलेच पण by खटपट्या
नका हो.. बुलेटवर (किंवा
In reply to नका हो.. बुलेटवर (किंवा by मोदक
हो ते तर आहेच
In reply to मी सुचवेन स्प्रिंगवाले सीट by मोदक
मला न्ंबर द्या ना प्लीज
In reply to मला न्ंबर द्या ना प्लीज by Dhananjay Borgaonkar
व्यनी केला आहे.
हे ही बघण्यासारखे आहे.
स्प्रॉकेट अन लुज चेन
In reply to स्प्रॉकेट अन लुज चेन by अनिरुद्ध.वैद्य
गाडी शहरात जास्त प्रमाणात
In reply to स्प्रॉकेट अन लुज चेन by अनिरुद्ध.वैद्य
चेन स्प्रॉकेटचे मागचे जे चाक
In reply to चेन स्प्रॉकेटचे मागचे जे चाक by मोदक
माझी बजाज डिस्कव्हर ७ वर्षे
In reply to माझी बजाज डिस्कव्हर ७ वर्षे by टवाळ कार्टा
आणि माझी बाईक ९०% वेळा शहरातच
In reply to आणि माझी बाईक ९०% वेळा शहरातच by टवाळ कार्टा
मी शाळेत असताना एक छत्री
In reply to मी शाळेत असताना एक छत्री by मोदक
उदाहरण समजले नाही...१.५
In reply to उदाहरण समजले नाही...१.५ by टवाळ कार्टा
Reliability हा एकमेव निकश
In reply to Reliability हा एकमेव निकश by जिन्क्स
बुलेट ना घेण्याचे एक
In reply to बुलेट ना घेण्याचे एक by सुबोध खरे
बुलेट चालवणारे हे केवळ
बुलेट चालवणारे हे केवळ हृदयाच्या विचाराने चालतात. आणि त्यांनी तसेच चालावे. गुणवत्तेबाबत तुलनेच्या फंदात पडू नये.+११११ टका तू शाळेत असतास तर तुझ्याकडून १०० वेळा लिहून घेतले असते. :)In reply to उदाहरण समजले नाही...१.५ by टवाळ कार्टा
या लॉजिकने डिस्कवर करते ती
In reply to या लॉजिकने डिस्कवर करते ती by मोदक
करते की...मग टिव्हिएस
In reply to करते की...मग टिव्हिएस by टवाळ कार्टा
बर्र.. मग तुम्ही मोपेड घ्या
In reply to बर्र.. मग तुम्ही मोपेड घ्या by मोदक
चालतेय की...पण बुलेटवाले