महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा
In reply to नक्की कोण कोण by विकास
In reply to त्यांचि by अविनाशकुलकर्णी
In reply to मुंबईत by नितिन थत्ते
In reply to त्यांचि by अविनाशकुलकर्णी
In reply to बंगाल आणि रशिया, अर्थात केरळ सुद्धा by मेथांबा
बंगालविषयी बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की त्याचा विकास महाराष्ट्राच्या बरोबरीने होत आहे.ह्याविषयी काही ठोस आकडेवारी दिलीत तरे बरे होईल. कारण गेल्या काही दशकात महाराष्ट्राची वाट लागली आहे हे खरे असले, तरी बंगाल व महाराष्ट्र ह्यांची प्रगति बरोबरीने होत आहे, हे समजणे जरा जड जात आहे.
In reply to बंगाल व महाराष्ट्र by प्रदीप
In reply to प्रश्न आकडेवारीचा नाही. by मेथांबा
In reply to त्यांचि by अविनाशकुलकर्णी
In reply to अविनाशभाई by मेथांबा
In reply to अविनाशभाई by मेथांबा
In reply to चीन by प्रदीप
In reply to उत्तरे by मेथांबा
पैसा हा इथून तिथं जातच असतो. कोणी श्रीमंत होतो आणि कोणी गरिब. अमेरिकेसारखे काही देश गरिब झाले तर क्युबा सारखे काही देश जास्त श्रीमंत होतील. काळजी नसावी.हा, हा, हा......... ज्या चीनचे (आपल्या दृष्टिने प. पू. वगैरे चीन) ६० ~ ७० % उत्पन्न त्या 'भिकेस लागलेल्या अमेरिका व युरोप' ह्यांवर अवलंबून आहे, त्याचे काय होणार, ही काळजी खरे तर तुम्हाला हवी!!! परतः अवघड उत्तरे देण्यापासून आपण अत्यंत हास्यास्पद पळवाटा काढत आहात. आपण एक कम्युनिस्ट केडरचे कार्यकर्ते आहात असे आपण लिहीले होतेत, तेव्हा ह्या व इतर विषयांवर गंभीर चर्चा होईल असे वाटले होते. ही फुटकळ उत्तरे हास्यास्पद आहेत खरे तर संतापजनक आहेत).
In reply to व्वा.... by प्रदीप
In reply to >>हे आपल्या by llपुण्याचे पेशवेll
In reply to व्वा.... by प्रदीप
In reply to भारतात by मेथांबा
हिंदुत्ववाद्यांसारखे "बाबा वाक्यम् प्रमाणम्" आमच्यात नसते. आमचे विचार आंधळे नाहीत. व्यक्तिप्रमाणे अपेक्षित कम्युनिझम बदलतो.हिंदूत्ववादी म्हणजे नक्की कोण? हिंदू धर्म इतर काही धर्मांप्रमाणे मोनोथीइइस्ट नाही. त्यामुळे इथे खरे तर व्यक्तिस्वातंत्र भरपूर. हे इतके की अनेकदा काही लोक हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनपद्धति आहे, असेही प्रतिपादन करतात. हिंदूंच्या जीवनपद्धतिमुळे व जीवनाकडे पहाण्याच्या प्रगतिशील वृत्तिमुळे त्यांनी अनेक जुन्या चालीरिती सहज झुगारून दिल्या (उदा. सति). आजही हिंदू सहजपणे आत्मपरिक्षण करतात, स्वतःच्या जुन्या चालिरीतींबद्दल नापसंति व्यक्त करतात, स्वतःच्या काही भाकडकल्पनांबद्दल चारचौघांसमोर खिल्लीही उडवतात. उदा. ह्याच स्थळावर अलिकडेच झालेली ही चर्चा पहा. ह्यात सर्वसाधारणपणे काहीही चुकते आहे, असे हिंदूंना वाटत नाही. चीनमधे सांस्कृतिक क्रांतिचे उपद्व्याप केले गेले. त्यात एक पिढी भरडली गेली. ह्या 'क्रांति'चा उद्देश होता, जुने सर्व फेकून देऊन नव्या आचार-विचारांना अंगिकारणे. पण तसे ते झाले नाही. आणि आजही तेथील जनता अनेक जुन्या समजुतिंना कवटाळून बसलेली आढळते. उदा. अगदी शिकलेल्या सवरलेल्या चिनी जनतेतही, व्यक्तिच्या मृत्यूनंतरही तिच्या शरिराचे अथवा त्यातील अवयवांचे दान करणे 'पाप' वाटते. इतर बाबतीत ते कितीही पुढारलेले असले, तरी असल्या अनेक जुन्या विचारांचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा आहे. तो दूर करण्याच्या एक प्रयत्न अयशस्वी झाला. आणि त्यानंतर तेथील पार्टी असले उद्योग करण्याचा विचारही करात नाही. जे ते आहे ते तसेच स्वीकारून, त्या जुन्या आचारांशी मिळते जुळते घेऊन आजचे तेथील नेतृत्व पुढे जात आहे. ह्या उलट भारतीय कम्युनिस्ट!! हिंदूंच्या विस्कळीत संघटनेमुळे त्यांच्यावर उठसूठ (जशी आता येथे आपण केली आहेत तशी) टिका करणे तसे सोप्पे आहे, हे खरे. पण ह्यामुळे तो समाज आपल्याहून तीव्र अविश्वासाने दूर जात आहे, ह्याची त्यांना पर्वा नाही. म्हणजे इतरस्त्र जे काही झाले, त्यापासून त्यांना काहीही शिकावयाचे नाही!!
In reply to उत्तरे by मेथांबा
In reply to टाटाचा by नितिन थत्ते
In reply to http://southasia.oneworld.net by सखाराम_गटणे™
In reply to टाटाचा by नितिन थत्ते
In reply to कोण चुकत नाही? by मेथांबा
In reply to कामगारांन by अविनाशकुलकर्णी
In reply to कामगारांन by अविनाशकुलकर्णी
In reply to आणि by मेथांबा
In reply to आणि by मेथांबा
In reply to मेथांबा by दशानन
In reply to आणि by मेथांबा
In reply to एकांगी by नीधप
In reply to एकांगी by नीधप
In reply to एकांगी by नीधप
In reply to कम्युनिस्ट by सुक्या
In reply to आमची by मेथांबा
In reply to जर हे by दशानन
In reply to आमची by मेथांबा
In reply to आमची by मेथांबा
In reply to केरळ by सुक्या
In reply to हे गृहीतक पार चुकीचच by मेथांबा
In reply to केरळ by सुक्या
In reply to सुक्याभाउ by मेथांबा
In reply to आमची by मेथांबा
In reply to केरळ मधील by कवटी
केरळ प्रगत राज्य आहे? आयला मग इतके केरळी आमच्या मुंबैत नोकरी शोधायला आणि करायला का बॉ येतात?ह्याच न्यायाने महाराष्ट्रही प्रगत राष्ट्र नाही, कारण हजारो मराठी बांधव परदेशात नोकर्या करावयास गेले आहेत व जात आहेत !! केरळ महाराष्ट्रापेक्षाही प्रगत आहे, असे सांगतांना मेथांबा ह्यांनी काही दुवे द्यावेत, असे म्हणणे रास्त आहे. तसे त्यांनी न केल्यास व ह्या मुद्द्याचा प्रतिवाद करावयाचा असल्यास स्वतः त्याविषयी काही सांख्यिक माहिती काढून ती इथे मांडणे ठीक होईल नाही का?
In reply to चुकिचे अनुमान by प्रदीप
In reply to चुकिचे अनुमान by प्रदीप
In reply to धाडसी स्वभाव by मेथांबा
In reply to माफ करा. by मेथांबा
In reply to बरे झाले. by प्रशु
In reply to समाजवादी आणि कम्युनिष्ट by नीलकांत
In reply to समाजवादी आणि कम्युनिष्ट by नीलकांत
In reply to उडत उडत by मेथांबा
In reply to ह्या अश्या अभ्यास करण्याच्या.... by नीलकांत
In reply to ह्या अश्या अभ्यास करण्याच्या.... by नीलकांत
In reply to समाजवादी आणि कम्युनिष्ट by नीलकांत
In reply to समाजवादी आणि कम्युनिष्ट by नीलकांत
In reply to सारखा केरळ by अविनाशकुलकर्णी
In reply to सारखा केरळ by अविनाशकुलकर्णी
In reply to बरोबर बोललात by मेथांबा
महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाविषयी मी बोलत असताना रशिया, चीन, क्युबा, बंगाल यांचा विषय कोणी आणला? ज्यांना डांगे व इतर परम आदरणीय कम्युनिस्ट व समाजवादी नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचि संधी मिळत नाहीये तेच जाणुनबुजुन विषयाला फाटे फोडत आहेत.राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या आपल्या पक्षाबद्दल आपण नुसते महाराष्ट्रापुरते बोलू शकणार नाही. आजमितीस फक्त म. न. से. बद्दल तसे करता यावे? तसेच आंतराष्ट्रीय घटनांची बरीवाईट दखल आपले पक्षही जाहीरपणे घेत असतातच, त्यात वाईट काही नाही. चीनचा संदर्भ मी आणला, त्याला प्रमुख कारण हे की आपल्या पक्षाचे चीन हे रोल मॉडेल असावे असे मला वाटते (कुणाच्यातरी खरडीत आपणच माओंचे वाक्य उर्धृत केले आहेतच).
In reply to मी कम्युनिष्ट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to रामदास by अविनाशकुलकर्णी
In reply to रामदास by अविनाशकुलकर्णी
In reply to काय बी बना by दशानन
In reply to बंदुकिच्य by अविनाशकुलकर्णी
In reply to अहो राहू by दशानन
In reply to विशय पटला by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to विशय पटला by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to विशय पटला by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to विशय पटला by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to लाल सलाम? by भास्कर केन्डे
In reply to भगतसिंग by कोलबेर
In reply to भुमीकेत फरक आहे. by केदार
In reply to मग विरोध by कोलबेर
In reply to बदलेल्या कम्युनिझमला by केदार
त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.
In reply to भगतसिंग by कोलबेर
In reply to भगतसिंग by कोलबेर
In reply to अच्युतराव पटवर्धन by एकलव्य
In reply to या सगळ्याच by नीधप
In reply to अच्युतराव पटवर्धन by एकलव्य
In reply to अच्युतराव पटवर्धन by एकलव्य
In reply to सद्यस्थिती by नितिन थत्ते
In reply to रशियन जिडीपी by केदार
In reply to तुलनात्मक by नितिन थत्ते
In reply to हा हा ! हे by दशानन
In reply to संतुष्ट by नितिन थत्ते
In reply to मुख्य विषय by नितिन थत्ते
In reply to मुख्य विषय by नितिन थत्ते
जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व. ही लोकं म्हणजे ५२ खणी हिरे होते हिरे. काय एकेकाचा आवाज, बोलण्याची हातोटी, माणसे जोडण्याची कला. वा वा. अतिशय सुंदर. परत एकावरही चुकुन पण कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकणार नाही. अजातशत्रु म्हणतात की काय तसं. चला तर मंडळी, आपण एकत्र येऊन या थोर परंपरेचं पुनरुजीवन करुया.ही सर्व माणसे शुद्ध राजकिय व सामजिक चारित्र्याची होती, हे अगदी खरे. त्याबद्दल कुणालाही प्रतिवाद करता येण्यासारखा नाही. पण असेच रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांविषयीही म्हणता येईल. तेथेही अशीच निस्पृह सेवाभाव असणारी माणसे. हेच काही गांधीवाद्यांबद्दलही म्हणता येईल. स्वच्छ चारित्र्य हे जरी लाख मोलाचे असले, तरी ही माणसे ज्या पक्षांसाठी कार्यरत आहेत, त्यांची सामाजिक व राजकिय ध्येयधोरणे काय आहेत, हेही तितकेच महत्वाचे आहे.
In reply to नव्हे... by प्रदीप
In reply to नव्हे... by प्रदीप
In reply to उलट by मेथांबा
In reply to मुख्य विषय by नितिन थत्ते
जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व.याचा अर्थ काय? हेच ना की मेथांबांना महाराष्ट्रात प. बंगाल किंवा त्यांच्या दृष्टीने (महाराष्ट्रापेक्षाही ) प्रगत केरळ सारखी कम्युनिष्ट राजवट अपेक्षीत आहे. अश्या वेळी कम्युनिझम वर चर्चा अपेक्षीतच आहे ना भौ ! एवढ्यावरही जर कम्युनिझम सोडुन ही चर्चा होत असेल तर मग मला माझ्या मेसची आठवण दाटून येते. तुरीच्या वरणात डाळीचे कण येऊ नये यासाठी आमच्या मेसवर कसोशिने प्रयत्न चालतात. ;) ह्या चर्चेत सुध्दा एकंदरीत ओघ असाच दिसतो आहे की आम्ही हवं ते बोलू , जाहिर चर्चा करू मात्र आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. विचारायचे असतील तर विचारा आम्ही उत्तरे देणार नाही. आम्ही आधी ठरलेलं तेवढंच बोलू. खरं तर आमचं कसं सगळं शिस्तीत ठरलेलं आहे. आधी लाल सलाम म्हणायचा, नंतर आमच्या गेलेल्या नेत्यांची नावे घ्यायची. सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्या आदरभाव आहे. असं करतांना हळूच यशवंतरावांपासून ते पवारांपर्यंतच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या कर्तुत्वाला आव्हाण द्यायचे , यावर कुणी उसळला की त्याला संघाचा किंवा महाराष्ट्रात शिवसेनेचा म्हणून शिव्या द्यायच्या. आमचं कसं सगळं प्रखर आहेना ! कॉम्रेड..... लाल सलाम ! माझ्या सुरूवातीच्या काही बाळबोध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी वेळ आहे कुणाला? नीलकांत
In reply to चर्चा विषय by नीलकांत
In reply to थोडा इतिहास.... by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
In reply to थोडा इतिहास.... by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
In reply to रोचक पण... by प्रदीप
In reply to समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा by स्वामीयोगेश
In reply to बकरी (*त्ता by शंकरराव
In reply to तुम्हि तरि तुमच्या बायकोला विचारता काय? by स्वामीयोगेश
नक्की कोण कोण