चो... अरे पली बोलतोय
" बोल रे"
अरे तुला घरी भेटायचे आहे
"काही खास"
माझ्या पुतणीला तुला भेटायचे आहे. तीच्या मुलाला दहावीत ९२ % मार्क मिळाले आहेत.
"व्वा व्वा, अभिनंदन"
तु नसतास हे शक्यच नव्हते. ७२ वरुन डायरेक्ट ९२. तुझे पेपर्स आणि मार्गदर्शन एकदम बुल्स आय. पर्सनली भेटुन पेढे द्यायचे आहेत.कधी भेटशील.
"येत्या रविवारी ७ वाजता स॑काळी"
चालेल, तु काय बाबा बिझी माणुस. तो पर्यंत एक सल्ला हवा होता. आय आय टी ला चांगला क्लास कुठला रे?
"हे राम" (मनातल्या मनात)
नाही पुतणी दोन क्लासेस ला जाउन आली. अ चे इन्फ्रा सॉलिड आहे ब पण वाईट नाही.
"मेलो मेलो"(म.... म...)
रिझल्ट दोन्ही कडे आहे. तुझे मत महत्वाचे.
"फी काय सांगताहेत"?
४ प्लस कॉलेजचे वोकेशनल चे १ जवळ जवळ ५
"पुतणी ला परवडेल?"
आता स्कॉलर मुलगा म्हटले तर काही तरी जुगाड करायला लागेल. मुलगा पवई कॉम्प म्हणतोय. १ कोटी नको पण २५ ची प्लेसमेंट कुठे गेली नाही.
"मंत्राग्नी"(म्... म..)
१ लाखाची स्कॉलरशिप पण दिली आहे अ ने. परिक्षा घेतली आणि मार्कांवरुन कन्शेशन.
"मुकी बिचारी कुणी हाका" (म... म..)
ब मधे तुझे नाव घेतल्यावर तिथला काउंसेलर जरा कावरा बावरा झाला आणि नमस्कार सांगा सरांना म्हणाला, फी ची अडचण असेल तर करेन म्हणाला, तु जरा फोन करशील का?
"मग त्या अ च्या इन्फ्रा चे काय"
तुझी अ मधे ओळख आहे का बघ जरा ५० कमी झाले तर बजेट मधे येइल.
"आय आय टी झेपेल का याचा विचार केला आहे का"?
न झेपायला काय झाले, आय. सी. एस. सी. च्या ९२ ला नाही झेपणार तर कुणाला झेपणार?
"आयशीएसशी, सीबीएस्शी घाल चुलीत"
झाली का तुझी मस्करी चालु
" हे बघ पली तुम्ही निर्णय घेतला असेल तर गो अहेड उगाच माझ्या शिक्कामोर्तबीची नौटंकी कशाला? राहता राहीले अ आणि ब मधे निवड? टॉस कर. कारण दोन गाढवामधे चांगले कुठले ह्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नाही. हां माहीतीच हवे असेल तर पुर्ण मोकळ्या मनाने दोन तास काढुन या. सुरुवातीला जरा जड जाईल पण नंतर सर्व लक्षात येईल. तु फक्स्त साक्षिदार... आपली अक्कल मधे बोलुन उधळायची नाही."
क्रमशः
वाचने
10133
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है.
सल्ला
In reply to क्या बात है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म!! आहे खरे असे...
वि प्र सर, पुनरागमन
लेख
विप्र बरेच दिवसांनी आलात.
आज प्रत्येक पालकाला आपला
In reply to विप्र बरेच दिवसांनी आलात. by सतिश गावडे
इंजिनीयर = आयटी असे समिकरण
In reply to आज प्रत्येक पालकाला आपला by अभ्या..
फॉरेन पीजी नाही रे अभ्या..
In reply to आज प्रत्येक पालकाला आपला by अभ्या..
नकोच रे बाबा. आपली दुनिया
In reply to फॉरेन पीजी नाही रे अभ्या.. by धनंजय माने
लाख
In reply to विप्र बरेच दिवसांनी आलात. by सतिश गावडे
भयानक आहे हे.
In reply to लाख by विनायक प्रभू
सहमत. लाखातले आकडे वाचुन
In reply to भयानक आहे हे. by सतिश गावडे
माझ्या कॉलेजची(शासकीय
In reply to भयानक आहे हे. by सतिश गावडे
+१
In reply to भयानक आहे हे. by सतिश गावडे
४+१ हे लाखाचे आकडे दिसतायत!
अवघड आहे पाल्यांचे... :(
काय चाललेय काय!... :-(
आयआयटीच्या/ आयआयएमच्या
आणि हा एवढा पगार
In reply to आयआयटीच्या/ आयआयएमच्या by नगरीनिरंजन
बाब्बौ
सर्व साधारण अशी चाचणी १० नंतर
In reply to बाब्बौ by नाखु
मुंबईत
In reply to बाब्बौ by नाखु
ठाण्यात
In reply to मुंबईत by स्नेहल महेश
मुंबईत अॅप्टीट्युड टेस्ट कुठे करतात आणि साधारण किती फी असते?
In reply to मुंबईत by स्नेहल महेश
धन्यवाद
In reply to मुंबईत अॅप्टीट्युड टेस्ट कुठे करतात आणि साधारण किती फी असते? by मुक्त विहारि
ज्ञानप्रबोधिनीत बाराशेला होते
In reply to मुंबईत अॅप्टीट्युड टेस्ट कुठे करतात आणि साधारण किती फी असते? by मुक्त विहारि
मी कट्ट्याला
In reply to ज्ञानप्रबोधिनीत बाराशेला होते by खेडूत
टेस्ट कुणाची करायची आहे? पालक
In reply to ज्ञानप्रबोधिनीत बाराशेला होते by खेडूत
कोई माने या ना माने (मै तो मान गया)
In reply to टेस्ट कुणाची करायची आहे? पालक by धनंजय माने
काका आपने हमें पहचाना यह हमने
In reply to कोई माने या ना माने (मै तो मान गया) by नाखु
बराबर. :)
In reply to काका आपने हमें पहचाना यह हमने by धनंजय माने
उपयुक्त लेखमालेची उत्तम
वाचतेय.
ऑनलाइन अॅप्टीट्युड टेस्ट
रॅट रेस झिंदाबाद....
आपल्या पाल्याची कल चाचणी जरुर
आणि पुढे काय केले?
In reply to आपल्या पाल्याची कल चाचणी जरुर by सतिश गावडे
हेच विचारायचे होते.
In reply to आणि पुढे काय केले? by टवाळ कार्टा
+१
In reply to आणि पुढे काय केले? by टवाळ कार्टा
ते सांगितले नाही त्याने. :)
In reply to +१ by नीलमोहर
याला
In reply to आपल्या पाल्याची कल चाचणी जरुर by सतिश गावडे
हा सिनेरियो मिड लाईफ
In reply to याला by आनंदी गोपाळ
"Great people change their
In reply to हा सिनेरियो मिड लाईफ by सतिश गावडे
ही चाचणी खरंतर प्रत्येक
५ वर्षे एम.टेक साठी आणि नंतर ची ५ वर्षे एम.बी. ए. ??
In reply to ही चाचणी खरंतर प्रत्येक by प्रमोद देर्देकर
सर लेख एकदम मस्त....पुनरागमन मस्त
धन्य ते पालक
आंध्र राजस्थान सारख्या इकडे
In reply to धन्य ते पालक by पैसा
छान लिहिलेय विनायकजी.