मर्डर इज अनाउन्सड!!
शsssssssss खून झाला आहे! "A Murder is announced" मर्डर मिस्टरीज वाचणार्यांसाठी परिचित असे हे वाक्य आणि कादंबरी देखील. या कादंबरीची लेखिका आहे Queen of crime म्हणून नावाजलेली अॅगाथा क्रिस्ती. १५ सप्टेंबर १८९० साली Agatha Mary Clarissa Miller चा जन्म अमेरिकन वडील आणि ब्रिटिश आईच्या पोटी Torquay इंग्लंड येथे झाला. वडील तिला घरीच शिकवायचे, तरी आईचे मत मात्र अॅगाथाने ८व्या वर्षापर्यंत काहीच शिकू नये असे होते. त्यामुळे कंटाळलेली अॅगाथा पाच वर्षांची होईपर्यंत स्वतःच्या प्रयत्नाने वाचायला शिकली. अॅगाथा लहान वयातच नृत्याबरोबर कविता लिहू लागली. अॅगाथा अकरा वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. या घटनेनंतर अॅगाथा आपल्या आईच्या अधिक जवळ आली. त्यानंतर ती पियानोवादन आणि गायनही शिकली. कालांतराने अठराव्या वर्षी ती छोट्या कथा लिहू लागली ज्या पुढे १९३० साली एकत्रितरीत्या प्रकाशित झाल्या. काही वर्षांनंतर अॅगाथा तिच्या आईबरोबर तीन महिन्यांसाठी कैरो येथे गेली. तिथे तिला उत्खनन स्थळांपेक्षा संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये मध्ये अधिक रुची वाटली!!
१९१४ साली आर्ची क्रिस्ती बरोबर तिने प्रेम विवाह केला. मात्र लग्नानंतर आर्ची महायुद्धात लढायला गेला. त्यानंतर काही वर्षांनंतर मात्र तो पुन्हा लंडन येथे परतला. याच दरम्यान आपल्या बहिणी बरोबर लावलेल्या पैजेखातर अॅगाथाने हेरकथा लेखन प्रारंभ केले.


माहितीचे स्रोत - अॅगाथा क्रिस्तीचे विकी पेज आणि संकेतस्थळ.

वाचने
39934
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
अॅगाथा क्रिस्ती युगानुयुगे
वा वा!
लेख खुप आवडला. मी अजुन अ
In reply to वा वा! by बोका-ए-आझम
ही मला आवडलेल्या पुस्तकांची यादी आहे.
In reply to लेख खुप आवडला. मी अजुन अ by पिलीयन रायडर
+१
In reply to ही मला आवडलेल्या पुस्तकांची यादी आहे. by बोका-ए-आझम
+१
In reply to +१ by राघवेंद्र
धन्यवाद
In reply to +१ by राजाभाउ
छान लेख
भारी लेख!
दोघांची आपली वैशिष्ट्ये आहेत.
In reply to भारी लेख! by DEADPOOL
अगदी अगदी.
In reply to दोघांची आपली वैशिष्ट्ये आहेत. by बोका-ए-आझम
शेरलॉक आणि पॉयरॉ ची तुलना जरी
In reply to दोघांची आपली वैशिष्ट्ये आहेत. by बोका-ए-आझम
तसं नाहीये.
In reply to शेरलॉक आणि पॉयरॉ ची तुलना जरी by गणामास्तर
अगाथा ख्रिस्ती ची मी देखील
In reply to दोघांची आपली वैशिष्ट्ये आहेत. by बोका-ए-आझम
__/\__ सुंदर लेख
मी अगाथा ची पंखी नाही पण हा
जागतिक पुस्तक दिन
आणि हो,
सुंदर लेख. मिस मार्पल आणि
सुंदर लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेख. अ
लेख अप्रतिम.
मस्त. माझं इंग्रजी वाचन नाही
अभ्याभाऊ
In reply to मस्त. माझं इंग्रजी वाचन नाही by अभ्या..
तोरडमलांनी अनुवाद कडक केलेला आहे.
In reply to अभ्याभाऊ by जुइ
थ्यांक्स जुइताई आणि बोकेशा.
In reply to तोरडमलांनी अनुवाद कडक केलेला आहे. by बोका-ए-आझम
लेख आवडला!!!
.
लेख खरंच छान लिहिलाय. बाईंचे
लेख आवडला.
छान लिहिलं आहेस जुई.
लेख छान आहे,
अॅगाथा ख्रिस्ती बद्दल मस्त ओळख...
बाईन्च्या नावाचा उच्चार असा का करता?
अवांतराबद्दल क्षमस्वः
In reply to बाईन्च्या नावाचा उच्चार असा का करता? by हुप्प्या
कुठली भाषा?
In reply to अवांतराबद्दल क्षमस्वः by असंका
मुळात चुकीचे उच्चार असं काही नसतं.
In reply to कुठली भाषा? by हुप्प्या
आजिबात नाही
In reply to मुळात चुकीचे उच्चार असं काही नसतं. by बोका-ए-आझम
तुमच्या खरडवहीत लिहितो.
In reply to आजिबात नाही by हुप्प्या
चुकीचं समर्थन? कसली चुक ?
In reply to कुठली भाषा? by हुप्प्या
सगळीचं माहिती नवी आहे. अ
लेख
धन्यवाद
दुरुस्ती
In reply to धन्यवाद by जुइ
जुई ,सुरेख लेख.
सस्पेन्स असे वाचा.
लेख
इकडे॑
In reply to लेख by नाखु
जबरदस्त सुंदर!
छान लेख .....