भुतान सहली विषयी माहिती हवी आहे. मे अखेर ते जून असा ११ दिवसांचा कालावधी आहे. भुतानला जाण्यासाठी हा सिझन योग्य आहे का ?
कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज.
जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा.
धन्यवाद in advance.
वाचने
5302
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधीचा धागा
भूतान
धन्यवाद ! खूपच उपयुक्त माहिती
In reply to भूतान by राजकुमार१२३४५६
उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद!
In reply to भूतान by राजकुमार१२३४५६
मी गेलो होतो काही
सलीमच फोन नंबर मिळाला तर बरे होईल. व्यनि करावा.
In reply to मी गेलो होतो काही by ऋषिकेश
छान माहिती मिळाली.वाखुसा.
राजकुमार१२३४५६ आणि ॠषिकेश,छान