मिल्क एण्ड कुकिज! (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)
मिल्क एण्ड कुकीजचा आणि पुस्तकांचा काय बरं संबंध ? वर वर बघता काही संबंध नाही पण आमच्या गावातल्या वाचनालयात हा उपक्रम आहे. वयोगट ३ ते ६ वर्षाच्या मुलांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी वाचनालयात घेऊन जायचं. आपलं काम म्हणजे फक्त मुलाची त्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे आणि नेमून दिलेल्या वेळात आपल्या मुलाला तिथे घेऊन जाणे. बस आपण एवढंच करायचं, मग पुढच्या सगळ्या गोष्टी वाचानालयातल्या आज्जीबाई आणि त्यांच्या सहकारी मैत्रीणी बघतात.
तुम्ही ठरवून दिलेल्या हॉलच्या बाहेर पोचला कि तुमच्या मुलाच्या नावाने त्या दिवशीच्या थीम प्रमाणे मुलाच्या नावाचा एक सुंदर बिल्ला तयार असतो. इथे पोरं पुढे होऊन आपापल्या नावाचा बिल्ला स्वत:ला लाऊन घेतात. ज्या पिटुकल्यांना अजून वाचता येत नाही त्यांना त्यांच्या बरोबरचे मदत करतात. एकदा का कार्यक्रमाची ठरलेली वेळ झाली कि आजीबाई त्यांच्या जागेवर आणि ठरलेल्या बास्केट मधून रंगीत मऊ-मऊ उश्या घेऊन पोरं हॉलभर आवडेल तिथे जाऊन बसतात.
नावाचा बिल्ला -

अहा!
अमेरिका ग अमेरिका!! काही काही
In reply to अमेरिका ग अमेरिका!! काही काही by पिलीयन रायडर
नक्की आणेन बिल्ला
किती मस्तं गं. आजीबाईंचा
वाह!!!!
In reply to वाह!!!! by प्रीत-मोहर
+१
In reply to +१ by क्रेझी
एक बिल्ला पिराला पण पाठव क्रेझी
मस्त लेख इडो! आजीबाई _/\_
छान आयडिया.
किती छान आहे लायब्ररी !! इकडे
छान आहे उपक्रम...
परदेशातल्या विशेष अनुकरणीय
Lekh khup Chan...upakram
अतिशय सुरेख उपक्रम नि अतिशय
छान लेख
भन्नाट आयडिया आहे ही ! ढापत
प्रतिसादांसाठी
लेख आवडला.
वा.. किती सुंदर आयडिया..
किती सुंदर कल्पना ! तुझ लेख
किती मज्जा!!
आई ग्गं..परत लहान होऊन
उपक्रम झकास आहे. वाचनालय