तू फूल कुणाचे देखणे?
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू!
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून त्यांच्या देशा!
रुजताना होईल अंत
नसेल कोणास खंत
तू जीव कुणा मायेचा?
जा निघून हलक्या पायाने....
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू.....
-शिवकन्या
वाचने
6044
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
वा! ताई!
In reply to वा! ताई! by विजय पुरोहित
तू फूल कुणाचे देखणे?
In reply to वा! ताई! by विजय पुरोहित
तू फूल कुणाचे देखणे?
क्या बात!
In reply to क्या बात! by प्राची अश्विनी
सहमत प्राचीतै...
सुंदर!
मस्त!
सुंदर
अंहं...
In reply to अंहं... by चांदणे संदीप
सॅन्डीबाबाला सहमत
In reply to सॅन्डीबाबाला सहमत by अभ्या..
लागेल अंदाज. काय घाई? आहोत
In reply to अंहं... by चांदणे संदीप
प्रांजळपणा आवडला. :)
विजय पुरोहीत,प्राची अश्विनी
कवितेतील रुपक कदाचित वेगळ्या
In reply to कवितेतील रुपक कदाचित वेगळ्या by माहितगार
अगदी बरोबर... असेच वाटते...
जर्मन शिकत होतो तेव्हा
अशा अधिकाधिक रचना अपेक्षित
फारच सुंदर हो..