मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

नाखु · · जे न देखे रवी...
उंच गुढीतच तपशीलाची गाठी सकस धाग्यात अनाचे दोडोबा.. संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा.. विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत संदर्भाचा तर खजिना अबाबा... धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा मालोजींकडे जातो घेऊन साथी शिवकालीन चीजा आणि शिवबा.. त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा.. जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा) प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा .. ......... सावळाकुंभार बोलभांडे उंच गुढीतच फक्त ज्या विषयात माहीती त्यातच लिखाण/प्रतिसाद अन्यथा अभ्यास नाही हे मान्य करण्याची मिपा जगावेगळी खोड अनाचे दोडोबा.. लाडोबाच्या शेजारी दोडोबा आहे शोधा खुट्टा.. धाग्यात खणखणीत पुरावे देऊन बोलती बंद कण्याचे कसब दरारा हा असल्यावर फेका फेकी चालत नाही तेव्हा ट्रोलांनो सावधान ! प्रवक्त्यांचा याबद्दल मी बापडा काय बोलणार त्याचे प्रतिसाद पहा तुम्हाला आपसूक कळेल. शिवबा.. दोघांच्याही जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय (का रे देवा) जुनी आश्वासने पुर्ण करावीत आणि खुसप्ट धाग्यांकडे व्यर्थ शक्ती खर्च करू नये याकरीता मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला

वाचने 19511 वाचनखूण प्रतिक्रिया 36

चौकटराजा 22/03/2016 - 13:43
तुम्ही णाखुदा एस्पेलिंग चुकले आहात ते द्वाडोबा असे हवे .

In reply to by चौकटराजा

नाखु 22/03/2016 - 13:55
संहीतेत आहे तसेच घेतले अता तुम्ही म्हणताय म्हणून मीटरसाठी "बुवांना" कौल लावतो

ज्ञानोबाचे पैजार 22/03/2016 - 14:04
कठीण शब्दांचे अर्थ दिल्या मुळे ही कविता समजली आणि त्या मुळे आवडली पैजारबुवा,

अभ्या.. 22/03/2016 - 14:07
मी आता नाखुकाकांचे जलयुक्त शिवार टाइप लेख सोडून बाकी काही वाचणारच नाही. डोस्क्याचे लक्ष्मी मार्केट नुसते. :(

In reply to by टवाळ कार्टा

mugdhagode 12/04/2016 - 18:20
बाजीराव किती मोहरले होते व आपल्या दोघींची ई . डी. डी. कधी, यावर काशी व मस्तानीची कुजबुज सुरु आहे . असा तो सिंबोल आहे.

In reply to by mugdhagode

प्रचेतस 12/04/2016 - 18:35
काय गं मुग्धे? कुरुंदवाडात असंच शिकवतात काय गो?

In reply to by प्रचेतस

mugdhagode 12/04/2016 - 18:55
मनी वसे ते स्वप्नी दिसे. आठवडाभर गायनॅक पोस्टिंग केल्यावर तेच दिसणार ना ?

In reply to by mugdhagode

प्रचेतस 12/04/2016 - 19:02
असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं जग वायलं, घरी आल्यावर ते विसरायचं. बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. मन प्रसन्न ठेवायचं जमेल ना गो तुला?

In reply to by प्रचेतस

नाखु 13/04/2016 - 16:57
बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. (हे सहज जमण्यासारखं सांगीतलयं तुम्ही) मन प्रसन्न ठेवायचं (याच्या साठी किती अवतार घ्यावे लागतील ते खुद्द "दत्तगुरु"सुद्दा सांगू शकणार नाहीत.)