हिमालयाच्या उदरात अनेक रहस्ये आहेत. त्यापैकी सिद्धाश्रम हि एक आहे. पृथ्वीवरील अनेक चिरंजीव लोक जसे हनुमान वगैरे हिमालयातील ह्या गुप्त शहरांत राहतात अशी समजूत आहे. फक्त प्रचंड ज्ञान प्राप्ती केलेल्या लोकांनाच इथे प्रवेश आहे. हे स्थान अश्या प्रकारे वसवले गेले आहे कि अगदी उपग्रहातून सुद्धा ते स्पष्ट दिसू शकत नाही.
तिबेट आणि भारतातील अनेक साधू भिक्षु लोकांनी सिद्ध्लोकाबद्दल लिहून ठेवले आहे आणि काही जन आपला मृत्यू जवळ येताच तिथे निघून गेले आहेत. हिमालयांत दुर्ग्रोहण करणाऱ्या लोकांना येती किंवा इतर सिद्ध लोक खूप वेळा दिसून येतात पण नंतर शोडले असता ते सापडत नाहीत.
हनुमाना शिवाय इथे वसिष्ठ, विश्वामित्र, भीष्म, कृपाचार्य, शंकराचार्य, कणाद, परशुराम इत्यादी विभूती ध्यान मग्न आहेत. सदर शहराचे रक्षण व्हावे म्हणून ४ प्रकारचे जीव गस्ती वर असतात. येती शिवाय अर्ध मानव आणि अर्ध पक्षी प्रकारचे जीव सुद्धा ह्या कामात आहेत.चुकून एखादा मानव तिथे पोचलाच तर त्याला त्या शहरांतच सर्व सुख सुविधा घेवून जीवन व्यतीत करावे लागते अशी सुरक्षा योजना आहे. दर रात्री अश्या मानवांची स्मरणशक्ती रिसेट होते आणि त्यांना वाटते कि ते आजच सिद्ध लोकांत पोचले आहेत. शेकडो वर्षे पर्यंत हे मानव त्याच शहरात अडकून राहतात.
मनोरंजक माहिती म्हणून इथे टाकले आहे. प्रतिसादांत कृपया तारतम्य दाखवावे.
पूर्व प्रकाशित
वर्गीकरण
वाचने
16879
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसादांत कृपया तारतम्य दाखवावे.
प्रतिसादांत कृपया तारतम्य
प्रतिसादांत कृपया तारतम्य दाखवावे.
ओके. तुमची इच्छा पूर्ण करणेत येत आहे.धन्यवाद. विनाकारण कीस न पाडता
In reply to प्रतिसादांत कृपया तारतम्य by तर्राट जोकर
जसा लेख तशा प्रतिक्रिया. सो
In reply to धन्यवाद. विनाकारण कीस न पाडता by साहना
छान मनोरंजन.
प्रतिसादात तारतम्य राखते आहे.
करेल मनोरंजन जो जनांचे, जडेल
काय राव
काथ्याकूट सुरु किया जाय
"हे सगळे समजण्या साठी आपली
In reply to काय राव by नाना स्कॉच
अहाहा!
काही सिद्ध पुरुषांनी लिहिला
In reply to अहाहा! by अत्रे
सिद्ध ही विशिष्ट सांप्रदायिक
In reply to काही सिद्ध पुरुषांनी लिहिला by साहना
सिद्ध सगळे पुरूषच का असतात हे
In reply to काही सिद्ध पुरुषांनी लिहिला by साहना
अप्रतिम विवेचन...
In reply to सिद्ध सगळे पुरूषच का असतात हे by अ-मॅन
हसून लोळलो.
असल्या विषयांवर अभ्यास करायला
In reply to हसून लोळलो. by दुर्गविहारी
या स्थानी नक्की कोण पोहोचले आहे ?
एका मनुष्याची डायरी सापडली
In reply to या स्थानी नक्की कोण पोहोचले आहे ? by विवेक ठाकूर
लेखकाने
आय डाउब्ट...!
In reply to लेखकाने by अनंत छंदी
ते सगळे ठीक आहे WiFi आहे का
मनोरंजनासाठी लेखाची लांबी
रच्याकने, आम्ही शांग्रिला
In reply to मनोरंजनासाठी लेखाची लांबी by डॉ सुहास म्हात्रे
हेच का ते? ;)
In reply to रच्याकने, आम्ही शांग्रिला by डॉ सुहास म्हात्रे
बनावट शांग्रिला नव्हे तर खर्
In reply to हेच का ते? ;) by टवाळ कार्टा
रच्याकने, आम्ही शांग्रिला
In reply to रच्याकने, आम्ही शांग्रिला by डॉ सुहास म्हात्रे
डोंग्रिला
In reply to रच्याकने, आम्ही शांग्रिला by होबासराव
डोंग्रिला
डोंगरी मालवणी कु आजकल हिमालय का पिनकोड लगाते क्या भाईजान :Pनई मियाँ ये ना तो मालवणि
In reply to डोंग्रिला by नाना स्कॉच
तोच अभिजात चित्रपट तहलका ना,
In reply to नई मियाँ ये ना तो मालवणि by होबासराव
डॉक्टर साहेब, कल्पनेची भरारी
In reply to मनोरंजनासाठी लेखाची लांबी by डॉ सुहास म्हात्रे
कल्पनेची भरारी नाही. खरी
In reply to डॉक्टर साहेब, कल्पनेची भरारी by साहना
माझ्याच गावचं वर्णन..
दर रात्री बाहेर राहता ? हे
In reply to माझ्याच गावचं वर्णन.. by संजय पाटिल
फक्त प्रचंड ज्ञान प्राप्ती केलेल्या लोकांनाच इथे प्रवेश आहे
लेखिकेने थापा मारल्या आहेत.
साहनाजी
त्यांनी सांगितलंय राव, त्या
In reply to साहनाजी by बोका-ए-आझम
मी काही चांगले लेख टाकले पण
In reply to साहनाजी by बोका-ए-आझम
....तर ट्यार्पी मिळवणे हा
In reply to मी काही चांगले लेख टाकले पण by साहना
मिपावरचे येती लवकर या.
अशक्य महान विभूती यती वगैरे
=))
In reply to अशक्य महान विभूती यती वगैरे by अजया
ठ्ठोSSSSSSSS
In reply to अशक्य महान विभूती यती वगैरे by अजया
अरेरे !
मी गेल्याच आठवड्यात
+१ खासच!
In reply to मी गेल्याच आठवड्यात by अप्पा जोगळेकर
पुढचा भाग येणार नाही कदाचित.
In reply to +१ खासच! by क्रेझी
हे रिसेट परकरण
In reply to पुढचा भाग येणार नाही कदाचित. by साहना
=))
In reply to मी गेल्याच आठवड्यात by अप्पा जोगळेकर