आज थोडा वेगळा प्रयत्न करुन पाहिला. बघू कसा वाटतो ते... :-)
म्हटलं तर...
म्हटलं तर मी एक प्रियकर हाय, म्हटलं तर येडपट हाय म्हटलं तर ह्या दोन्ही गोष्टी खोट्या हायेत, वटवट हाय म्हटलं तर हे जीवाचं दुखणं जीव ओतून ऐकवलं हाय म्हटलं तर अजून इतकंच असंल, अर्धं म्या लपवलं हाय म्हटलं तर तुला खुश करायला म्या कारणं रचली हाय म्हटलं तर तुझ्या डोळ्यांमधे अजबच नशा भरली हाय म्हटलं तर हा रोग हाय खोटा, खोटं प्रेम आमचं हाय. म्हटलं तर ह्या प्रेमाच्या रोगात कठिण जगणं आमचं हाय म्हटलं तर हे योग-वियोग आम्ही रचलेलं ढोंग हाय म्हटलं तर फक्त एवढंच खरं बाकी सगळं सोंग हाय __________________________________________मूळ काव्य
.फ़र्ज़ करो : कवी -इब्ने इंशा
फ़र्ज़ करो हम अहले वफ़ा हों, फ़र्ज़ करो दीवाने हों फ़र्ज़ करो ये दोनों बातें झूठी हों अफ़साने हों फ़र्ज़ करो ये जी की बिपता, जी से जोड़ सुनाई हो फ़र्ज़ करो अभी और हो इतनी, आधी हमने छुपाई हो फ़र्ज़ करो तुम्हें ख़ुश करने के ढूंढे हमने बहाने हों फ़र्ज़ करो ये नैन तुम्हारे सचमुच के मयख़ाने हों फ़र्ज़ करो ये रोग हो झूठा, झूठी पीत हमारी हो फ़र्ज़ करो इस पीत के रोग में सांस भी हम पर भारी हो फ़र्ज़ करो ये जोग बिजोग का हमने ढोंग रचाया हो फ़र्ज़ करो बस यही हक़ीक़त बाक़ी सब कुछ माया हो| लेखनविषय: |
|---|
वाचने
5286
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हटलं तर हे जीवाचं दुखणं जीव
जियो !!!
.
छान
हो, प्रियकर शब्द मलाही खटकतो.
In reply to छान by राही
आवडले. इनपुट भारीच मिळालाय.
In reply to हो, प्रियकर शब्द मलाही खटकतो. by तर्राट जोकर
येस्स
In reply to आवडले. इनपुट भारीच मिळालाय. by अभ्या..
धन्यवाद.
In reply to आवडले. इनपुट भारीच मिळालाय. by अभ्या..
तीन चार दिवस डोस्क्यातून काय
In reply to धन्यवाद. by तर्राट जोकर
बाब्बौ, अभ्याभौ,
In reply to तीन चार दिवस डोस्क्यातून काय by अभ्या..
आह. जिओ.
In reply to बाब्बौ, अभ्याभौ, by तर्राट जोकर
सॉल्लिड
In reply to तीन चार दिवस डोस्क्यातून काय by अभ्या..
+१
आवडली
माझे दोन पैसे...(उगीचच!)
सँडीभाय, हे पण लय आवडलं. गजब.
In reply to माझे दोन पैसे...(उगीचच!) by चांदणे संदीप
छान
In reply to माझे दोन पैसे...(उगीचच!) by चांदणे संदीप
अरे सॅन्डीबाबा,
In reply to माझे दोन पैसे...(उगीचच!) by चांदणे संदीप
माशाल्लाह!
वा!
जबरा
मस्तं! राहिलं होतं वाचायचं.
मस्त