मंदिरे व आक्रमणे
In reply to क्या बात है..!!! by प्रचेतस
In reply to क्या बात है..!!! by अत्रुप्त आत्मा
In reply to मला आधुनिक सत्यनारायण घालायचा by DEADPOOL
In reply to क्या बात है..!!! by प्रचेतस
In reply to टंकाळा आला !! by माहितगार
In reply to क्या बात है..!!! by प्रचेतस
In reply to कायदे विषयक महत्वाचा लक्षवेध by माहितगार
In reply to साली by काळा पहाड
In reply to कायदे विषयक महत्वाचा लक्षवेध by माहितगार
In reply to मंदिर समित्यानि मंदिरा मधे by रामपुरी
In reply to नोssssss नॉट अगेन.... ! by उगा काहितरीच
ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहेमग समलैंगिक लोकांना मंदिर प्रवेश नाकारायचा असे आपले म्हणणे आहे का? तसे असेल तर आपण कित्येक दशकांपूर्वी प्रचलित असणाऱ्या समाजव्यवस्थेकडे परत जाऊ, कारण समाजातील काही घटकांना मंदिरात प्रवेश नाकारणे हे बहुतेक काही दशकांपूर्वी होत असे. देवाच्या दारात सगळे समान असतात त्यामुळे मंदिर प्रवेशाकरता नियम असण्याची / करण्याची गरजच नाही. राजकारण सोडले तर सध्या मंदिर प्रवेशासाठी चाललेल्या आंदोलनाचे आपण स्वागतच करायला हवे.
In reply to देवळांत उर्जा बिर्जा काही by साहना
In reply to ... by lgodbole
In reply to काय हां अभ्यास, by भंकस बाबा
In reply to ... by lgodbole
In reply to स्त्री पुरुष असमनतेचा प्रश्नच by साहना
In reply to स्त्री पुरुष असमनतेचा प्रश्नच by साहना
In reply to स्त्री पुरुष असमनतेचा प्रश्नच by साहना
In reply to देवळांत उर्जा बिर्जा काही by साहना
In reply to हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय ? by उडन खटोला
In reply to हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय ? by उडन खटोला
In reply to देवळांत उर्जा बिर्जा काही by साहना
In reply to साहनाजी, by भंकस बाबा
आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाहीhttp://scroll.in/article/802721/meet-trupti-desai-the-woman-who-wanted-to-storm-a-shani-temple-in-a-helicopter हा लेख वाचावा, म्हणजे असा गैरसमज होणार नाही. कोणी सांगितले तुम्हाला की या महिलांचा आणि देवधर्माचा काही संबंध नाही?
In reply to आंदोलन करणाऱ्या महिला या by अत्रे
In reply to मुस्लिम स्रियांना मशिदीत by 'पिंक' पॅंथर्न
In reply to +१ कोणतीही विषमता गैर असते. by माहितगार
In reply to समर्थन नाही करत !! .. फक्त by 'पिंक' पॅंथर्न
In reply to तेच तर भारतीय मुस्लीम महिला by माहितगार
In reply to नाही, माझा पाठिंबाच आहे by 'पिंक' पॅंथर्न
In reply to तुमचं म्हणण बरोबर आहे. by माहितगार
In reply to @'पिंक' पॅंथर्न by काळा पहाड
...टीका मात्र आम्ही फक्त हिंदू धर्मावरच करणार.काळा पहाड, असा समज बाळगण्याचा तुमचा हट्ट असेल तर कुणि काही करु शकेल का ? पण तुमच्या दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती नसावी, माझे हिंदू धर्माची, हिंदू संस्कृतीची बाजू घेणारे धागे आहेत प्रतिसाद आहेत तसेच उणीवांबद्दल टिकाही आहेत. हिंद्वेतर धर्मांच्याबाबतही असेच बाजूने आणि टिकात्मक लेखन मिपावर बरेच केले आहे. माझा चष्मा विशीष्ट नक्कीच नाही हे निश्चित. आपल्याच माता भगिनींना अधिकार देण्याचा प्रश्न आहे. आपल्या लोकांना आपण अधिकार देणार नाही तर कोण देणार ? तरीही या पुर्वी विषय चघळून झाला असल्याने मेगा बायटी प्रतिसाद देण्याचेही टाळले आहे. जेवढे लिहिले तेवढेही खुपते आहे !
In reply to ...टीका मात्र आम्ही फक्त by माहितगार
In reply to ...टीका मात्र आम्ही फक्त by माहितगार
>> आपल्याच माता भगिनींना अधिकार देण्याचा प्रश्न आहे.भारतीय संस्कृतीत अधिकारापेक्षा कर्तव्यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांची (आणि पुरुषांचीही) कर्तव्ये काय आहेत त्यानुसार कामाची वाटणी झाली पाहिजे. आ.न., -गा.पै.
In reply to कडाडून आक्षेप !!! by गामा पैलवान
In reply to तुमचं म्हणण बरोबर आहे. by माहितगार
In reply to नाही, माझा पाठिंबाच आहे by 'पिंक' पॅंथर्न
In reply to देवस्थान समितीला स्वतः ला by मालोजीराव
In reply to अवघड आहे by माहितगार
In reply to आज मंदिरात प्रवेश मिळावा by अमित_निंबाळकर
In reply to .. by lgodbole
In reply to पुरुष पूर्वीपासून त्या पदांवर by अमित_निंबाळकर
In reply to मंदिरातल्या प्रवेशाच मागाहून by माहितगार
In reply to पुरुष आणि स्त्री यात काही by अमित_निंबाळकर
In reply to मंदिर समिती, तसेच इतर by माहितगार
In reply to मंदिर शेकडो वर्षापूर्वी बनले by अमित_निंबाळकर
In reply to आज मंदिरात प्रवेश मिळावा by अमित_निंबाळकर
In reply to ते जौ दे, by सस्नेह
In reply to अजुन ५० वर्षांनी... by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अजुन ५० वर्षांनी... by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to काय हरकत? by राही
In reply to काय हरकत? by राही
In reply to राहिजि , असं होय! by भंकस बाबा
In reply to माझा अजेंडा by राही
In reply to राहिजि , तुमच्या मताला .... by भंकस बाबा
In reply to किंमत by राही
In reply to राहिजि , by भंकस बाबा
In reply to महिलांना चौथराप्रवेश मोकळा by राही
In reply to महिलांना चौथराप्रवेश मोकळा by राही
In reply to राहिजि , तुमच्या मताला .... by भंकस बाबा
माझे म्हणने असे आहे की या महिलांनी गर्भलिंग परीक्षा, मुलींचे शाळेतील ड्रॉपआउट, त्यांचे कुपोषण, त्यांची परवड यासारख्या ज्वलन्त मुद्द्यावर काम करावे. त्यांच्या कामाने एकदा काय या महिलेंचि ओळख झाली तर कोणीही माईचा लाल त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखु शकणार नाही.अच्छा म्हणजे आंदोलन कोण करतयं त्याच्यावर ठरणार की अन्याय बंद करायचा की नाही!! म्हणजे मुळात अन्याय आहे हे मान्य आहे .. पण इगो दुखावतोय तो कोणितरी ऐरागैरा (/ऐरीगैरी??) येउन सांगतोय म्हणून :-))
In reply to माझे म्हणने असे आहे की या by बाळ सप्रे
In reply to येनकेन प्रकारेण महिलाप्रवेश by तर्राट जोकर
In reply to काय हरकत? by राही
मांसाहारामुळे माणूस अपवित्र होतो काय?
आणि देव तर बिचारा काहीच खात नाही.
जडचेतनामध्येसुद्धा फरक ईश्वर का करेल?आमचा देव करतो. पटत नसेल तर मुसलमान व्हा.
In reply to मांसाहारामुळे माणूस अपवित्र by काळा पहाड
In reply to तुमचा सल्ला by राही
In reply to तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. by काळा पहाड
In reply to तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. by काळा पहाड
In reply to तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. by काळा पहाड
In reply to चिक्की ताईंनी शनि चौथर्यावर by हेमंत लाटकर
In reply to विषमता कुठे शोधाल? by गामा पैलवान
In reply to खेद by राही
In reply to विषमता कुठे शोधाल? by गामा पैलवान
In reply to अच्छा म्हणजे ह्या असल्या by नाना स्कॉच
In reply to माझी थुक्टीढोसई झाली? by गामा पैलवान
In reply to माफ़ करा चुक झाली आपण महातप्त by नाना स्कॉच
In reply to शाब्बास ! by गामा पैलवान
In reply to हां हां हो हो पोचले का, हॅलो!!! by नाना स्कॉच
In reply to लेख नक्की कशावर लिहायचा याचा by गरिब चिमणा
In reply to त्यावेळेचा मुस्लिमही कुराणाचे by अमित_निंबाळकर
In reply to बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच by तर्राट जोकर
२. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.In reply to बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच by तर्राट जोकर
२. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.
In reply to २. व्यवस्थित असलेल्यांपैकी by अमित_निंबाळकर
In reply to २. व्यवस्थित असलेल्यांपैकी by अमित_निंबाळकर
In reply to २. व्यवस्थित असलेल्यांपैकी by अमित_निंबाळकर
In reply to लेख नक्की कशावर लिहायचा याचा by गरिब चिमणा
मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असतेअच्छा.. यात पण जनाना/मर्दाना असतं का? ;-)
In reply to मूर्ति शास्त्रातील माहिती by बाळ सप्रे
In reply to सगळी मंदीरं, चर्च, मशीदी इ by वडापाव
In reply to देवस्थानात तरी कोणता by हेमंत लाटकर
In reply to देवस्थानात तरी कोणता by हेमंत लाटकर
In reply to लोकांनी देवस्थानांना पैसा by तर्राट जोकर
In reply to सरकारी पैसा आणि गिळून बैसा by गामा पैलवान
In reply to भ्रष्टाचारमुक्त असे शेगावचं by तर्राट जोकर
देवस्थानने आपल्याला मिळालेला पैसा आणि त्याच्या खर्चाचा ताळेबंद सादर करतात काय?पोप करतात काय ताळेबंद सादर? त्याचे भारतातले हस्तक? मशिदी करतात?
In reply to सरकार गॅरंटी देईल का की हा by काळा पहाड
In reply to सरकार गॅरंटी देत नाही मग by तर्राट जोकर
In reply to आज काय वीकडेजलाच काय हो? by काळा पहाड
In reply to आम्ही चोविस तास तारेत असतो, by तर्राट जोकर
देव तर चराचरात आहे ना? देवस्थानात तर बडवे, पुजारी, पुरोहित, ट्रस्टी असतात.
जो मंदिरात जात नाही, देणगी देत नाहीत त्याचे हिंदू धर्मावर प्रेम नसते?
हे उत्थान नक्की काय असते आणी मंदिरात दान केल्याने कसे होते काही सांगू शकाल काय?मला फालतू पांचट प्रश्नांना उत्तरं देत बसण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही. तेव्हा, नमस्कार!
In reply to देव तर चराचरात आहे ना? by काळा पहाड
In reply to =)) =)) by तर्राट जोकर
In reply to =)) =)) by तर्राट जोकर
In reply to विनाकामी वसवस केली की असे फळ by नाना स्कॉच
In reply to .. by lgodbole
In reply to क्लीन बोल्ड वगैरे काही नाही. by काळा पहाड
तृप्ती देसाई २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार होती....असे (माधव?) भंडारी यांनी स्पष्ट केले. संदर्भ दैनिक लोकमत वृत्त भाजपात गटबाजीचे ‘कमळ’ First Published :06-April-2016 : 23:00:00 Last Updated at: 07-April-2016 : 00:05:08 दिनांक ७ एप्रिल २०१६ सायं १८.१३ मिनीटांनी जसे पाहीले.या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला उमेदवार २०१४ अफिडेवीट यादीत तृप्ती देसाईंचे नाव आढळले नाही. भंडारींनी मुद्दाम चुकीचे सांगितले असेही होणार नाही-कदाचित नाव वापस घेतले असेही काही असू शकेल, जर त्या विधानसभेला उभ्या टाकल्या असतील तर इलेक्शन कमिशनचा सुयोग्य दुवा कुणि शोधून देऊ शकेल का ? भंडारींना हिन्दी भाषी संकेत माहित असणार, सहसा हिन्दीभाषी आदरार्थी उल्लेखांबद्दल अधिक सजग असतात, कदाचित पत्रकाराने बातमीत उल्लेख नीट केला नसेल अशी शक्यता असू शकेल का ? बाकी प्रकरण सुरु झाले तेव्हा मंदिर समितीवरील बरेच लोक राष्ट्रवादी अथवा मनसे गटाचे होते आणि आंदोलक काँग्रेसच्या म्हणजे भाजपाला त्यांचा एक पाठीराखावर्ग सनातनी आहे हे ओळखून मुद्दाम कात्रीत पकडायचे - अर्थात कॉन्स्पीरसी थेअरीवर चिमुटभर मीठा पलिकडे विचार करु नये असेच वाटते.
In reply to कुणि मागे आहे ? by माहितगार
In reply to कुणि मागे आहे ? by माहितगार
या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला उमेदवार २०१४ अफिडेवीट यादीत तृप्ती देसाईंचे नाव आढळले नाही. भंडारींनी मुद्दाम चुकीचे सांगितले असेही होणार नाही-कदाचित नाव वापस घेतले असेही काही असू शकेल, जर त्या विधानसभेला उभ्या टाकल्या असतील तर इलेक्शन कमिशनचा सुयोग्य दुवा कुणि शोधून देऊ शकेल का ?खालील दोन संकेतस्थळावर तृप्ती देसाईने २०१२ मधील पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्याचे उल्लेख आहेत. http://archive.indianexpress.com/news/officials-say-polls-fair-candidates-protest/916092/ https://www.hindujagruti.org/news/74813.html
In reply to या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला by श्रीगुरुजी
In reply to या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला by श्रीगुरुजी
In reply to योग्यबाजू आणि कायदा स्त्री by माहितगार
In reply to लोकसत्तेच्या वृत्तानुसार by राही
ग्रामस्थांनी स्त्री-पुरुष दोघांनाही चौथर्यावर प्रवेश असण्यास ना हरकत दाखवली आहे.मी तर लोकसत्तामधे वाचलं की ग्रामस्थ शनिवारी ग्रामसभा घेणार आहेत या विषयावर. अजून विषय पूर्णपणे पचनी पडलेला नाही असे वाटते. सध्या तरी न्यायालयीन बडगा दाखवल्याने ऐकत आहेत एवढेच.
क्या बात है..!!!