फार काही दिवस झाले नाही राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेक करून.. पण मन काही स्वस्थ बसवेना सह्याद्रीच्या ओढीने.
पुढील ट्रेक ची आखणी चालू आहे. चंद्रगड ते आर्थर सीट, महाबळेश्वर रेन्ज ट्रेक...
एकूण 7-8 भटके आहेत. शक्यतो बाइक ने प्रस्थान. बाइक महाबळेश्वर ला लावणार. तेथून चंद्रगड पायथ्याला आपल्या लाल डब्याने. रात्री गावात मुक्काम. सकाळी 6 वाजता आर्थर सीट कडे प्रयाण.
आपल्यातले काही मिपाकर मंडळी नेहेमी भटकंती करीत असतात. जर कोणी चंद्रगड ते आर्थर सीट हा ट्रेक केला असेल तर कृपया अधिक माहिती द्याल का? ह्या ट्रेक बदद्ल.
वाचने
10101
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती
छान.
सह्यमित्रा खूप खूप आभारी आहे.
गाईड
In reply to सह्यमित्रा खूप खूप आभारी आहे. by सुनिल साळी
मस्तच
स्वच्छंदी_मनोज
या रूटला पाण्याचे हाल होतात
वृत्तांत व फोटो
छान रुट आहे
राजेंद्र मेहेंदळजी
माहितीत भर
सही मस्तच
In reply to माहितीत भर by योगेश आलेकरी
१४ तास- जावळीच्या खो-यात
??
In reply to १४ तास- जावळीच्या खो-यात by नमकिन
रेंज गेलीय
In reply to ?? by स्वच्छंदी_मनोज
वृत्तांत
In reply to १४ तास- जावळीच्या खो-यात by नमकिन
१४ तास जावळीच्या खो-यात
१४ तास जावळीच्या खो-यात
.।।।।
१४ तास जावळीच्या खो-यात एरर???
झाला का ट्रेक?
१५ वी वेळ
अरे! हे काय आहे
In reply to १५ वी वेळ by नमकिन
हो.
In reply to १५ वी वेळ by नमकिन