महाभारताच्या युद्धात सूतपुत्र कर्णाचा आरामात वध केल्याने युद्धानंतर अर्जुनाला खूप गर्व झाला. त्याने ही गोष्ट कृष्णासमोर बोलून दाखवली तेव्हा कृष्ण हसू लागला. काही वेळाने कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की युद्धात जे झालं ते तुला समजलेलं दिसत नाही.
कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की : कर्णाने आपले अपराजित कवच आणि कुंडले, जी जन्मजात त्याच्या शरीराला जोडलेली होती, ते ब्राम्हणाच्या रूपातील इंद्राला देऊन टाकले, कारण इंद्राला माहिती होते की असे केल्याशिवाय कर्णाला पराभूत करणे अशक्य आहे. त्यामुळे आपला पुत्र अर्जुन याच्या सुरक्षे साठी इंद्राने कर्णाकडून कवच - कुंडले मागून घेतली आणि महारथी कर्ण दानशूर होता, त्यामुळे त्याने काही विचार न करता त्या गोष्टी इंद्राला दिल्या. इंद्राने त्याला विचारलं की, "मी इंद्र आहे हे माहीत असूनही तू मला कवच कुंडले का दिलीस? " यावर कर्णाने उत्तर दिले की सूर्य पूजेच्या वेळी जर तुम्ही माझे प्राणही मागितले असते तर मी तेही दिले असते." या उत्तराने इंद्र खजील झाला आणि त्याने कर्णाला अमोघ शक्ती दिली ज्यामुळे तो कोणा एका व्यक्तीला असफल न होता मारू शकेल. परंतु त्यानंतर ती शक्ती इंद्राकडे परत येईल. ही शक्ती तीच होती जी कृष्णाने घटोत्कचावर वापरायला भाग पाडले, ज्यामुळे कर्णाच्या विजयाची शेवटची अशाही संपुष्टात आली.
या परिस्थितीत कर्णाचा सामना अर्जुनाशी झाला. याशिवाय कर्णावर काही शापही होते. पाहिला शाप त्याचे गुरु परशुरामांनी दिला होता कारण त्याने त्यांच्याकडून हे सांगून शिक्षण घेतले की तो एक ब्राम्हण आहे. त्यामुळे जेव्हा भगवान परशुरामांना या खोट्या बद्दल माहिती पडले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की जेव्हा तू आपल्या सर्वात कठीण युद्धात असशील, आणि जेव्हा तुला या ज्ञानाची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा तुला या ज्ञानातील काहीच आठवणार नाही. त्यामुळेच कर्ण आपल्या मृत्यू च्या दिवशी ब्रम्हास्त्र आणि इतर अस्त्रांच्या वापराचा विधी विसरून गेला. दुसरा शाप होता: एकदा कर्ण शिकार करत होता आणि चुकून त्याने एका ब्राम्हणाची गाय आणि तिचं वासरू मारलं. त्या ब्राम्हणाने शाप दिला की युद्धात कठीण वेळी त्याच्या रथाचं चाक धसेल (जमिनीत रुतेल) आणि त्याची आवक देखील बंद होईल. त्याचा सारथी शल्य त्याच वेळी तिथून निघून गेला आणि त्याच्या रथाचं चाक जमिनीत धसले होते तेव्हाच, कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
कर्ण दानशूर होता. त्याच्या सवयी सभ्यता, सज्जनता आणि दयेने एवढ्या परिपूर्ण होत्या की मृत्यू त्याच्या आसपास फिरकू शकला नसता. परंतु कृष्णाने पुन्हा खेळी खेळली. एका गरीब ब्राम्हणाचा वेश घेऊन त्याने युद्धभूमीवर जखमी कर्णाकडून त्याच्या सर्व चांगल्या कर्मांचे फळ दान म्हणून मागून घेतले. दानशूर असल्यामुळे कर्णाने त्याची ही मागणी चटकन पूर्ण केली. त्याच्या पुण्याचं सुरक्षाकवच त्याच्यापासून दूर झालं आणि अर्जुनाला त्याला मारण्यात अडचण आली नाही.
शेवटी कृष्ण म्हणाला : तूच विचार कर आणि निर्णय घे की तुमच्या दोघात श्रेष्ठ योद्धा कोण आहे, तू - अर्जुन - जो माझ्या संरक्षणात आणि माझ्या सल्ल्याने युद्ध खेळत होता की तो कर्ण - जो आपलं फुटकं नशीब घेऊन युद्धात सामील झाला होता. हे ऐकून अर्जुनाला आपली चूक उमगली आणि त्याने मान्य केलं की कर्ण आपल्यापेक्षा महान योद्धा होता.
वर्गीकरण
वाचने
21967
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ मुद्याशी काहीही संबंध
यापेक्षा तुमच्या स्वतःच्या
In reply to मूळ मुद्याशी काहीही संबंध by साहना
काथ्याकूट सदरात काहीही संबंध
संबंध नाही द्रौपदी
In reply to काथ्याकूट सदरात काहीही संबंध by तर्राट जोकर
महाभारत कथा लेखमाला स्वरुपात
In reply to संबंध नाही द्रौपदी by साहना
द्रौपदी वस्त्रहरणाच्या
In reply to संबंध नाही द्रौपदी by साहना
अरे काय झालं? कोणाचं च उत्तर
In reply to द्रौपदी वस्त्रहरणाच्या by तर्राट जोकर
चोरी असेल तर
In reply to अरे काय झालं? कोणाचं च उत्तर by तर्राट जोकर
सदरसंकेत स्थळावरील (काही)
In reply to द्रौपदी वस्त्रहरणाच्या by तर्राट जोकर
ह्याबद्दल कायदेशीर, नैतिक
In reply to सदरसंकेत स्थळावरील (काही) by साहना
बहुतेक करून त्यांनी निर्णय
In reply to ह्याबद्दल कायदेशीर, नैतिक by तर्राट जोकर
खिक्क
बरं मग काय काथ्याकुट करायचाय
निरर्थक स्वात्म कुंथन
जोरदार होतंय एकदम , काही घेत
नेमके काय घ्यायला हवे त्यांनी
In reply to जोरदार होतंय एकदम , काही घेत by स्पा
@काही घेत का नाहीत तुम्ही >>>
In reply to जोरदार होतंय एकदम , काही घेत by स्पा
=))
In reply to @काही घेत का नाहीत तुम्ही >>> by अत्रुप्त आत्मा
छान होता सिनेमा, "करन अर्जुन"
छान आहे बालकथा. आवडली.
एकलव्य,बर्बरिक,भगदत्त,भीष्म
खालील प्रकाशचित्रातील
अरेच्या लिंक गंडली मागील
अवांतर : स्वात्मकुंथन = ?
बुवांना प्रश्ण विचरायचा नाही.
In reply to अवांतर : स्वात्मकुंथन = ? by गामा पैलवान
बुवेशकडून अंनिसअॅप्रूव्ह्ड
In reply to बुवांना प्रश्ण विचरायचा नाही. by विजय पुरोहित
हिंदुधर्मकेसरी ऐवजी
In reply to बुवांना प्रश्ण विचरायचा नाही. by विजय पुरोहित
हिंदुधर्मकेसरी ऐवजी
In reply to बुवांना प्रश्ण विचरायचा नाही. by विजय पुरोहित
नवनास्तिककेसरी वाचावे...
In reply to हिंदुधर्मकेसरी ऐवजी by विजय पुरोहित
लै मजा राव इथे.
असं कुटं हाये
In reply to लै मजा राव इथे. by नन्द्या
कारण इंद्राला माहिती होते की
(No subject)
In reply to कारण इंद्राला माहिती होते की by प्रसाद गोडबोले
खुद्द भीष्मांनीही ज्याची
In reply to कारण इंद्राला माहिती होते की by प्रसाद गोडबोले
कुठल्या काळात जगताय महाराजा?
In reply to कारण इंद्राला माहिती होते की by प्रसाद गोडबोले
वेळ नाही त्यामुळे काही
In reply to कारण इंद्राला माहिती होते की by प्रसाद गोडबोले
महाभारतातले सग्ळ्यात नीच
In reply to वेळ नाही त्यामुळे काही by मृत्युन्जय
बायको लावली की देवा पणाला!
In reply to महाभारतातले सग्ळ्यात नीच by sagarpdy
अजून कोणती कसोटी लागू पडतेय
In reply to बायको लावली की देवा पणाला! by नाना स्कॉच
मी वाचले आहे
In reply to वेळ नाही त्यामुळे काही by मृत्युन्जय
सहमत
In reply to मी वाचले आहे by प्रसाद गोडबोले
अर्जुनावर अशी वेळ आली नाही
In reply to सहमत by गामा पैलवान
मी वाचलेल्या प्रतीत लुटुपुटूची लढाई नव्हती
In reply to अर्जुनावर अशी वेळ आली नाही by मृत्युन्जय
मी वरती नमूद केलेल्या
In reply to मी वाचलेल्या प्रतीत लुटुपुटूची लढाई नव्हती by गामा पैलवान
मराठी प्रतीत हेच उतारे आहेत
In reply to मी वरती नमूद केलेल्या by मृत्युन्जय
वनवासाच्या अंतिम टप्प्यात
In reply to मराठी प्रतीत हेच उतारे आहेत by गामा पैलवान
बरोबर, द्रौपदीहरणाच्या वेळेस कर्ण नव्हता
In reply to वनवासाच्या अंतिम टप्प्यात by मृत्युन्जय
एकलव्य ही कथा उघडउघड
In reply to बरोबर, द्रौपदीहरणाच्या वेळेस कर्ण नव्हता by गामा पैलवान
काही ढळढळीत कारणांसाठी ते
In reply to एकलव्य ही कथा उघडउघड by प्रचेतस
मान्य.
In reply to काही ढळढळीत कारणांसाठी ते by मृत्युन्जय
मी तशी बरीच व्हर्जन्स वाचली
In reply to मी वाचले आहे by प्रसाद गोडबोले
कर्णाकडे देखील पाशुपत अस्त्र होते त्याचा पुरावा
In reply to मी वाचले आहे by प्रसाद गोडबोले
कुठल्या काळात जगताय महाराजा?
तुम्ही तरी त्या काळात होता का
In reply to कुठल्या काळात जगताय महाराजा? by विजय पुरोहित
लोलवा
डिसक्लेमर
अहो मग संपादकांनी विनंती करून
In reply to डिसक्लेमर by झेन
..
हाय मुग्धे... कशी आहेस?
In reply to .. by mugdhagode
मजेत एकदम. आपण कसे आहात ?
In reply to हाय मुग्धे... कशी आहेस? by प्रचेतस
मी पण मजेत.
In reply to मजेत एकदम. आपण कसे आहात ? by गणामास्तर
आयडी चुकला वो :)
In reply to मजेत एकदम. आपण कसे आहात ? by गणामास्तर
खरेच की! गोड्यांच्या मुग्धाला
In reply to आयडी चुकला वो :) by टवाळ कार्टा
मुग्धा
In reply to खरेच की! गोड्यांच्या मुग्धाला by विजय पुरोहित
..
In reply to मुग्धा by नाखु
नमस्कार मुग्धा ताई!
In reply to .. by mugdhagode
का गो?
In reply to .. by mugdhagode
=))
In reply to का गो? by प्रचेतस
काय हे ? मुग्धा 'गोडे' हे
In reply to हाय मुग्धे... कशी आहेस? by प्रचेतस
हा विचार पटला.