धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा
In reply to .... by lgodbole
In reply to .... by lgodbole
समजुन घ्यावे... त्याच्या आतच विनाकारण वरडु नये.याचे प्रयोजन काय ?
ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे अशा गोष्टीं विरुद्ध धर्मसंस्थांनी नैतीक जबाबदारी म्हणून सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न करुन, आर्थीक दुर्बळांच्या मागे आर्थीक स्रोत उभे करण्यास सधनांना प्रवृत्त करणे ह्यात धर्मसंस्था सकारात्मक जबाबदारी निश्चितच निभावू शकते.हे समजून घेणे नाही का ? हि समजून घेणारी भूमिका आपल्या पाहण्यात आत्ता पर्यंत किती वेळा आली आहे ? आता उलट नाण्याची दुसरी बाजू जी वरील लेखात मांडली आहे ती समजून घेण्याचा अज्ञानश्रद्ध ग्रंथप्रामाण्य आणि अज्ञानश्रद्ध शब्दप्रामाण्यात का असू नये ? अर्थशास्त्र और गव्हर्नन्स के अंगने आपका क्या काम है ? हा प्रश्न धर्मसंस्थेने अभिप्रेत परीघ ओलांडल्यामुळे निर्माण होतो किंवा कसे. मुद्रा, चलन आणि वस्तु विनिमय, मागणी-पुरवठा, तेजी मंदीची चक्रे अर्थशास्त्राच्या परिघात येतात तो स्वतंत्र मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. जेणो काम तेणो ठाये. (कथीत) धार्मीकपुस्तके लिहिले गेले त्या काळात अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत नव्हत्या आज अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत स्थितीत उपलब्ध असताना मानवी जिवनातील अज्ञानमुलक अडथळे नाही तिथे कुरवाळण्यात काय पॉईंट आहे. धर्मसंस्थेने स्वत:च्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओळखावयास हव्यात आणि धर्मसंस्था स्वतःच्या परीघाच्या मर्यादा ओळखण्यात नापास होत असेल तर लोकांनी धर्मसंस्थेस स्वतःची मर्यादा ओळखण्यास येत असलेल्या अपयशाची मर्यादा ओळखावयास हवी.
In reply to समजुन घ्यावे... त्याच्या आतच by माहितगार
अर्थशास्त्र और गव्हर्नन्स के अंगने आपका क्या काम है ?आपका = धर्मसंस्था
In reply to .... by lgodbole
In reply to ह्म्म्म, by भंकस बाबा
इस्लामिक पतसंस्थाहे काय असते ? -म्हणजे मला माहीत आहे काय असते पण अर्थशास्त्र आणि व्यावसायिक आस्थापनेच्या कार्यात मानवतेचा दृष्टीकोण, मानवतेचा चष्मा, मानवतेच्या दृष्टीकोणातून येणारी राज्यसंस्थेचे अंकुष मान्य आहेत, शब्द/ग्रंथ/व्यक्ती/इश्वर प्रामाण्यातून अज्ञानश्रद्धेचा अथवा अंधश्रद्धेचा प्रभाव असणारे धर्मसंस्थेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप मला व्यक्तीशः त्यांनी परीघाबाहेर जाऊन केलेली अप्रस्तुत ढवळाढवळ वाटते. मी खाली सदस्य:कंजूस यांना सविसतर प्रतिसाद दिला आहेच. इस्लामीक बँकीग एवजी मानवतेचा चेहरा असलेले बँकींग ही टर्मीनॉलॉजी मला अधिक पटते. एनी वे को-ऑपरेटीव्ह बँकींग आणि (कथित) इस्लामीक बँकींगच्या तुलनेचा एक चांगला पेपर या दुव्यावर मी सध्या वाचतो आहे कदाचित इतरांनाही वाचण्यास आवडेल. असो.
In reply to इस्लामिक पतसंस्था by माहितगार
In reply to इस्लामिक पतसंस्था by माहितगार
In reply to माफ़ करा माहितगार साहेब, by भंकस बाबा
In reply to इस्लामिक पतसंस्था by माहितगार
In reply to .. by lgodbole
In reply to .. by lgodbole
हिंदुंच्या पुस्तकात..१) धागा लेखात धर्मसंस्था हा शब्द धर्मसंस्थेचे नाव काहीही असले तरीही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील अज्ञानश्रद्ध लुडबूडीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. २) धागालेखातील टिका शक्यतेवढी बुद्धीवादी पद्धतीने आहे,-यात चवताळणे कुठेही नाही- मिसळपाववरील अर्थशास्त्राचे कोणतेही विद्यार्थी माझ्या मांडणीत दोष असतील तर दोष दिग्दर्शन करु शकतात. मी कोणत्याही विषयाकडे शक्य तेवढ्या खुल्यामनाने पाहून विरुद्ध बाजूचेही विचार मोकळेपणाने तपासण्यास तयार असतो हा मोकळेपणा आपल्या मांडणीला पुन्हा रिव्हिजीट करण्याची तयारी काळानुसार बदलण्याची तयारी धर्मसंस्थांकडे आहे का ? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. ३) इस्लाम धर्माची भूमिका त्यातल्या त्यात अधिक टोकाची असल्यामुळे त्यांचे त्यांनाच खुपते आहे असे नाही आहे ना ? ४) आणखी एका प्रश्नाकडे हा लेख लक्षवेधतो ते व्यवहारातील विरोधाभासांकडे गंमत पहा आपल्याला स्वतःला ग्रंथ प्रामाण्य मान्य आहे पण मी मांडलेल्या मानवतावादी भूमिकेला आपला हा प्रतिसाद उडवून लावताना दिसतो आहे. म्हणजे ग्रंथ प्रामाण्य मानवतावादापेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर हा तुमच्या मानवी भूमिकेतला विरोधाभास आहे किंवा धर्मसंस्थेच्या ग्रंथातील मानवतेच्या उद्देश विसरला जाऊन शब्दांना अधिक महत्व येते आहे म्हणजे धर्मसंस्थेच्या मागे मानवता वादाचा काही एक उद्देश असेलच तर अयशस्वी होतो आहे किंवा कसे अशी शंका वाटते.
In reply to मुख्य मुद्दा काय आहे?१) by कंजूस
In reply to उलट्या क्रमाने येतो by माहितगार
In reply to २क) अर्धे राहीले, उर्वरीत by माहितगार
In reply to ... by lgodbole
तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?संपूर्ण घर / संपुर्ण जमीन तारणासाठी कायद्यानेच ग्राह्य धरु नये. लोन देणारे घेणारी व्यक्ती यांच्या निर्णयाचा फटका कुटूंबाला अंशतः बसणारच असतो पण पूर्ण कुटूंब उघड्यावर येणे आणि निर्णय कर्त्याच्या चुकांची शिक्षा कुटूंबातील उर्वरीतांना विशेषतः कच्च्या बच्च्यांना कमीत कमी व्हावी हे मानवी भूमिकेतून पाहीले पाहीजे. व्यवसाय माणसांसाठी असतात माणसे व्यवसायासाठी नसतात, कोणताही व्यवसाय मानवतेच्या वर असू नये असे माझे व्यक्तिगत आग्रही मत आहे.
In reply to तारण देताना सगळे घर / सगळी by माहितगार
In reply to २क) अर्धे राहीले, उर्वरीत by माहितगार
In reply to ... by lgodbole
In reply to तुमचे म्हणणे बरोबर वाटतंय by कंजूस
In reply to .... by lgodbole
गणिताला वैदिक गणित म्हटलं तर चालतं !गणितशास्त्राला न झेपणारे अथवा अज्ञानश्रद्ध ग्रंथ प्रामाण्य त्यात आले तर त्यावर टिका होणारच. मग गणित विषयातील धर्मसंस्थेच्या आक्रमणाबद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित होतील. खगोलशास्त्रीय अंधश्रद्धा जसे की ग्रहणे, राहु केतु इत्यादींना राक्षस समजणे या आणि अशा अज्ञानश्रद्धांवर टिकेस हिंदू धर्मासही सामोरे जावे लागले आहे. इतर धर्मीयांच्या बाबतीत देर होते पण काळानुसार दुरुस्त येतात, शास्त्र आणि विज्ञानाच्या बाबतीत काळाची पावले मागे नेण्याचे प्रमाण कमी आहे ही त्यांची जमेची बाजू असे माझे व्यक्तिगत मत. चुभूदेघे.
In reply to १ by माहितगार
In reply to अजून काही by माहितगार
In reply to .... by lgodbole
पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर...आपली वैचारीक गल्लत होते आहे, आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही. या धागा लेखातील टिका परीघा बाहेर जाऊन आधूनिक अर्थशास्त्राचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे ग्रंथ अथवा शब्द प्रामाण्यावर आहे. इथे बँकेच्या नावाचा संबंध नाही.
In reply to २ इथे बँकेच्या नावाचा संबंध नाही. by माहितगार
In reply to माहीतगार साहेब, इस्लामिक by गवि
माहीतगार साहेब, इस्लामिक बँकिंग ही अनेक देशात पाळली जाणारी बँकिंगपद्धती आहे, बँकेचे नाव नव्हेगवि, रामायण झाल्यावर सीता कोण ते सांगतायसा ?, मी धर्मसंस्थेच्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन अज्ञानश्रध परोक्ष अपरो़क्ष हस्तक्षेपा बाबत तर साशंकता व्यक्त करतो आहे. माझी साशंकता मानवता आधारीत डोळस बँकीग बद्दलसुद्धा नाही माझी साशंकता ग्रंथप्रामाण्याधारीत अज्ञानश्रद्ध बँकींग बद्दल आहे.
In reply to माहीतगार साहेब, इस्लामिक by माहितगार
आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही.मूळ प्रतिसादकर्त्याचं वाक्य
"पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर मात्र आर्थिक क्षेत्रावर धर्माचे आक्रमण !""यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता. केवळ उपरोक्त वाक्यामुळे समज होऊन ती गुस्ताखी झाली..!! माफी..
In reply to आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत by गवि
यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता.
इस्लामिक बँकिंग हा शब्दप्रयोग "केवळ इस्लामिक / शरिया नियमांबरहुकूम चालणार्या बँकिंग"साठीच वापरला जातो.
या बँका सर्वसाधारणपणे मुस्लिम लोक/संस्था स्थापन करतात आणि इस्लाम हा राष्ट्रधर्म मानणार्या देशांत आहेत. पण, तसे असणे ही मूळ अट नाही तर शरियाचे पालन ही मात्र आवश्यक अट आहे. पाश्चिमात्य देशांतील आधुनिक बँकिंग व वित्त कायद्यांच्या कक्षेत शरियाची तत्वे बसवणे ही एक तारेवरची कसरत आहे... पण, शरियाचे पालन करण्याचा आग्रह धरणार्या अनेक अतीश्रीमंत (हाय नेट वर्थ) मुस्लिम गिर्हाइकांना आकर्षित करण्यासाठी पाश्चिमात्य बँकाही या ना त्या प्रकारे इस्लामिक बँकिंग विभाग उघडू लागल्या आहेत.In reply to यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना by डॉ सुहास म्हात्रे
...साठीच वापरला जातो.१) माहितीएना साहेब, सर्वसामान्य आकलनाचा भाग आहे, पण धागा चर्चेतला मुद्दा वेगळा आहे. २) शेवटी आपण जे निदर्शनास आणत आहात त्यात मानवता हा गाभा असल्याचे आश्वासन नाही, केवळ व्यावसायिक उद्दीष्टाने ग्रंथप्रामाण्याचे लांगुलचालन असे म्हणावयाचे आहे का आपल्याला ?
In reply to ...साठीच वापरला जातो. by माहितगार
In reply to हे सर्व काहीसं १००% शुद्ध by गवि
In reply to अगदी सहमत by lgodbole
इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया असेल तर...इस्लाम शब्दाचा अंशभरही फोबीआ नाही, उलटपक्षी विशीष्ट धर्मशब्द कमीत कमी फोकस करण्याच्या दृष्टीने धर्मसंस्था हा शब्द वापरला आहे. आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह असल्यामुळे चाणक्य असो वा इतर धर्म धर्माधारीत ग्रंथप्रामाण्या बद्दल मुलतः शंका व्यक्त केली आहे.
...मानवता आहे का ?यात आक्रोश कुठेही नाही, आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह आहे.
कर्ज बुडवुन दुसर्याना देशोधडीला लावण्याचं समर्थन...असे समर्थन धागा लेखाने कुठेही केलेले नाही केवळ मानवी मुल्यांचा आग्रह मान्य केला आहे.
In reply to इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया by माहितगार
In reply to केवळ मानवतावादी मुल्यांचा by माहितगार
In reply to ... by lgodbole
कर्जदाराचे शेत व घर मानवतेच्या नावाने त्यालाच ठवावे , ब्यान्केने तेतारण असले तरी घेउ नये , असा आग्रह धरणे म्हणजे इतर ठेवीदार बुडावेत , असेच म्हणण्यासारखे आहे.*आपण परस्पर टोकाचे अर्थ काढत आहात ? मी शेताचा उदरनिर्वाहासाठी आयुष्यात पुन्हा उभे टाकण्यासाठीचा तुकडा अथवा आर्थीक स्रोत असे म्हटले म्हणजे उर्वरीत तारण शेतावर टाच आणू नये असे म्हटलेले नाही. *घराची एक खोली एवढे किमान छत डोक्यावर बाकी रहावे म्हणजे उर्वरीत घराबद्दल टाच आणू नये असे म्हटलेले नाही.-हा कर्ज घेणार्या व्यक्तिंनी राहत्या घरावर कर्ज घेणे होता होईतो टाळावे असेच वाटते- अशा किमान स्वरुपाच्या गोष्टी तारणाचा भाग म्हणूनही बँकानी घेऊ नयेत. व्यक्तिची एकुण माल मत्तेची माहिती सातबारे इनकम टॅक्स इत्यादी स्टेटमेंट मधून मिळू शकते. लिमिटेड लाएबिलिटी कंपनी असते त्यात भागभांडवला पलिकडे शेअरहोल्डरची व्यक्तिग्त मालमत्तेवर सहसा टाच येत नाही; त्याच पद्धतीने घराची एक खोली आणि शेताचा अथवा आर्थीक स्रोताचा एक शेअर लिमिटेड लाएबिलिटी कायद्याने कव्हर केला की संपले.
मी पयली!