ट्रेझर हंट ची कल्पना भारीच..
रिडर्स डायजेस्ट आणि इतरही पुस्तकांमध्ये अशी चित्रकोडी असायची ते आठवलं, चित्रात लपलेले शब्द किंवा वस्तू शोधायचे.
(बक्षीस मिळेल ना पण ;)
सगळे कार्यकर्ते पांढर्या कपड्यात म्हणजे सगळे "खबीस का बच्चा / दुबई का शेख" असतील नाहीतर सगळे जितेंद्रचे फॅन :)
सगळे आयडी सारखे असा अर्थ आहे हे जास्त बरोबर वाटतंय (पण असं आहे का खरं :) ).
अभ्या चित्र रेखाट्णार। वल्ली तयां रसग्रहण करणार।
मिपाकरें पुड्या टाकणार। चर्चा चर्हाट निश्चित।।
मिपाची वाट आणि वाटचाल या शोधनिबंधातून साभारः
लेखक ४-५ जण असल्याने एकाचेच नाव देऊन आम्ही स्वतःच्या आत्महत्येची सुपारी देऊ ईच्छीत नाही
रंगपंचमीचे चित्र आणि त्या चित्रांचे सर्वांचे परिक्षण फारच छान. मला एक शंका आहे की प्रवेशद्वारावर स्वागत शब्दाच्याखाली जी आक्रुती आहे ती आत्मबंधु या पुरोहित आयडी वरून घेतली असावी पण त्या आक्रुतीच्या शेजारी जे चित्र आहे ते काय आहे व त्याचा अर्थ काय असावा? (मी चित्र ४ पट मोठे करून पाहिले.) परत एकदा सर्वाना शुभेच्छा!
रंगपंचमीचे चित्र आणि त्या चित्रांचे सर्वांचे परिक्षण फारच छान. मला एक शंका आहे की प्रवेशद्वारावर स्वागत शब्दाच्याखाली जी आक्रुती आहे ती आत्मबंधु या पुरोहित आयडी वरून घेतली असावी पण त्या आक्रुतीच्या शेजारी जे चित्र आहे ते काय आहे व त्याचा अर्थ काय असावा? (मी चित्र ४ पट मोठे करून पाहिले.) परत एकदा सर्वाना शुभेच्छा!
pdf
लेखाच्या तळाची मुद्रणसुलभ आवृत्ती फक्त ब्यानरचाच उजेड पाडती पण प्रचेतस चूर्ण मिळत न्हाई.दुसय्रा अॅपमधून करून घेतली त्यामध्ये आतापर्यंतचे प्रतिसादही आलेत.७५० kb झाली pdf.
हैयाव!! मनुबा खुश हुआ!.. =)) =))
रंगपंचमीचं चित्र लै'भारी, आणि त्याचं परिक्षण तर- त्यापेक्षा डबल भारी. ;)
बादवे- ते उजव्या बाजुनं शॉर्टकट मधून (शार्कच्या वाटेनं) येणारे चारजणं कोण आहेत?
प्रवेशव्दारा लगतच्या समुहातील भगवा आणि हिरवा झेंडा दोन परस्परविरोधी वृत्ती दर्शवत असाव्यात. त्यात नेमक्या भगव्या झेंडेधारींकडे जेसीबीसमोर दुर्घटना घडलेली दिसते. अर्थात, जेसीबी तिकडे का गेला असावा असाही प्रश्न आहेच. पलिकडल्या संकेतस्थळाचा आणि इकडल्या हिरव्या झेंडेवाल्यांचा काही संबंध असावा काय असाही तर्क करता येतो. किंवा ते झेंडेधारी तिकडून इकडे केवळ मतचाचपणीसाठी आले असावेत. अर्थात तिथे एक-दोनच लोक दाखवले असते तर चित्र आणखी प्रभावी झाले असते. पण ते इकडच्या हिरव्या झेंडेवाल्यात मिसळल्यानं संख्या मोठी दिसत असावी.
अर्थात, मुख्य प्रासाद भगव्या रंगाचा असून त्यांच्याकडे चित्राच्या उजव्या बाजूस भक्कम वसाहत आणि कुमक दिसते. यावरुन हिरव्या झेंडेवाल्यांचे काही खरे नाही असे दर्शवायचे आहे की काय असे वाटून गेले.
तक्रार पेटी खालून मोकळी असावी असा संशय पहिल्यांदा आला पण चित्रकारानं त्याही पुढे जाऊन, ती उघडायाची व्यवस्थाच नाही असे दर्शवलेले दिसते.
गुलाबी प्रासादातील व्यक्ती भोपूतून काही सांगायचा प्रयत्न करते आहे पण इतक्या मोठ्या भोपूतून आवाजच येत नाही असे चित्रकाराने खुबीने दर्शवले आहे. तेच प्रवचनकारी बुवांबद्दलही म्हणता येईल.
सध्या इतपत चित्र कळले आहे.
In reply to प्रवेशद्वारावर ग्यानबा by अभ्या..
नंब्र कुटं हायेत???
In reply to प्रवेशद्वारावर ग्यानबा by अभ्या..
अरे वा !!
मस्त आहे रे चित्र अभ्या. खास.
सगळे कार्यकर्ते पांढर्या
खत्रा....वर्चे आगोबाचे
In reply to खत्रा....वर्चे आगोबाचे by टवाळ कार्टा
@आधी परिक्षण लिहिले आणि
In reply to @आधी परिक्षण लिहिले आणि by अत्रुप्त आत्मा
गुर्जींनी माझ्या कलेवर असा
In reply to गुर्जींनी माझ्या कलेवर असा by अभ्या..
हहुं! दु दु दु दु दु तू
In reply to हहुं! दु दु दु दु दु तू by अत्रुप्त आत्मा
चोरोळी
In reply to खत्रा....वर्चे आगोबाचे by टवाळ कार्टा
+१...
लय भारी
In reply to लय भारी by सत्याचे प्रयोग
हेच म्हणतो...
मस्त.... , एकदम कल्पक चित्र
नदीत मगर
In reply to नदीत मगर by अत्रन्गि पाउस
मगरीला आणि शार्कला मागल्या
In reply to मगरीला आणि शार्कला मागल्या by टवाळ कार्टा
पुन्हा नीट बघितले
In reply to पुन्हा नीट बघितले by अत्रन्गि पाउस
कदाचित स्वतःपेक्षा पाशवी
मस्त... :)
हत्तीच्या शेजारी डोंगर कशाचा
In reply to हत्तीच्या शेजारी डोंगर कशाचा by मितभाषी
@हत्तीच्या शेजारी डोंगर कशाचा
In reply to @हत्तीच्या शेजारी डोंगर कशाचा by अत्रुप्त आत्मा
त्या डोंगरात लेणी असतील एखादी
In reply to त्या डोंगरात लेणी असतील एखादी by मितभाषी
हत्तीच्या! कल्लाच नाय हो मला
In reply to हत्तीच्या शेजारी डोंगर कशाचा by मितभाषी
मगरीच्या बाजूला तटबंदी नाही
In reply to मगरीच्या बाजूला तटबंदी नाही by अभ्या..
देखो मगर प्यारसे ;)
In reply to मगरीच्या बाजूला तटबंदी नाही by अभ्या..
देखो मगर प्यारसे
लैच भारी..
प्रवेशद्वाराच्या डावीकडे
In reply to प्रवेशद्वाराच्या डावीकडे by खालीमुंडी पाताळधुंडी
ते कदाचित 'डावे' असावेत. =))
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
In reply to रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! by प्रियाजी
प्रियाजी ते शिमीट कॉन्क्रीटात
In reply to प्रियाजी ते शिमीट कॉन्क्रीटात by अभ्या..
सॉ००००री!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
वाह
मन प्रसन्न झाले
बॅनर आत्ता थोडे समजले. सुंदर
झ का स
मस्तच. अभिनंदन अभ्या साहेब.
आवडले !!!
आवडले !!!
कल्पक!!
=))
In reply to =)) by अन्नू
टेंपररी निलंबीत :)
In reply to टेंपररी निलंबीत :) by टवाळ कार्टा
आण्भव कै? ;)
In reply to आण्भव कै? ;) by अभ्या..
=))
In reply to आण्भव कै? ;) by अभ्या..
निर्दोश अस्तानाची दडपशाही
त्या निळे झेंडेवाल्या
भन्नाट बॅनर, अफलातुन रसग्रहण
लय भारी!
बहुआयामी चित्र !
In reply to बहुआयामी चित्र ! by विवेक ठाकूर
तक्रार पेटी खालून मोकळी असावी